कोणते काम केले होते विशाल कदम ने फक्त मराठा समजाचे मतदान पडले त्याला.अन परभणी चा आमदार पण निवडून आला नसता माजू लाला ला 8 कोटी दिले अन फॉम मागे घेतला माजू लाला नाही तर परभणी चा पण आमदार निवडून आला नसता.मुस्लिम समाजाला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मुस्लिम समाजाने मशाल ला मतदान केल गेलं.
बंडू भाऊ एक रुपया तरी दिला का कधी तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या sirkaar ne, १५०० च्या गरज काय आस्ते, हे garib lok माहित हो, १५०० पासुन आम्हाला खूप मदत zaali, bjp आणि देवा भाऊ जे केले ते tumchi sarkar तुम्ही कधी करू शकत नाही,
खासदार साहेब म्हणाले हिंदू मोर्चामध्ये एक है तो सेफ है अशा घोषणा देण्यात आल्या त्या चुकीच्या होत्या.. तर मग खासदार साहेब रामनवमी मध्ये परमनंट खासदार बंडू जाधव, रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये तुमच्या फोटोचे बॅनर तुमच्या नावाच्या घोषणा हे सर्व काय होतं साहेब मला वाटते या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचाच बदला सामान्य मतदारांनी घेतलाय काय की
बांगलादेश विरोधी मोर्च्यात एकही घोषणा दिली नाही साहेब मुक मोर्चा होता तो काही लोकांनी फलक आणले होते ते मान्य करतो पण तुम्ही ह्या मार्चला bjp सोबत का जोडता ते कळत नाही.का हिंदू मोर्चा मूळ पुढची दंगल घडली अस बोलता वाईट वाटत साहेब आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ते आहोत....
आहो साहेब तुम्ही इतके दिवस झाले,लोक गेली अनेक वर्षांपासून पाहतो आहे.परभणीच्या विकासाचे वाटोळे झाले.खैर पुढच्या वेळी 🏠. आता सहानुभूतीची लाट उसळणार नाही.खान पाहिजे की बाण पाहिजे हे मुस्लिमांनी चांगले लक्षात ठेवलं आहे 😂😂
Boss thume hindu hota amdar Astana boss muslim ATA amhala sangtat Boss amhi tv la virodh kila chuk ka barobar boss thume cutter Hindu ATA question mark mala maf kara
परभणीत तुम्ही e v m वर तुम्ही निवडून आलात का
तुमच्या कडे मोबाईल आहे तो कुणीतरी हॅक केला तेव्हाच होईल ना
की आपोआप होईल
अहो बॉस सगळं जाऊ द्या तुम्ही तीन वेळेस आमदार दोन वेळेस खासदार राहुल पाटील दोन वेळेस आमदार तरी पण मंत्रिपद नाही 🙏🙏
सरकार त्यांचे नव्हते, पण ते दोंघे निष्ठावान आहेत..
@gopaladamande8649 अरे मित्रा अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते विसरले का 🙏🙏
परभणी भकास केली
विशाल कदम चा सुपडा साफ करणारे माननीय खासदार साहेब
परभणीला लाभलेला कर्तृत्व शून्य खासदार😂😂😂 राख झाली आहे परभणीच्या रस्त्यांची...
तिन नबर ला असु का पाच नबर ला आमदार होऊन आमच्या दिदि राज्यमंत्री झाल्या
पैशे खाऊ घालून 😂
तुला काय केस भेटतील 😂
विजयी उमेदवाराला दोष देण्यापेक्षा तुम्ही काय केल आणि कुठं चुकलं ते निट तपासा आणि कार्याला दोष दया 😂😂❤जयश्रीराम❤🎉🎉
विजय उमेदवारांचे झें टाच काम नव्हतं फक्त ईव्हीएम आणि प्रचंड पैसा याच्यावर जिंकले ते कशाला रामाचं नाव घेतो लाज वाटली पाहिजे
माझ्या समोरची गोष्ट आहे बोर्डीकर साहेबांच्या मुलीच्या लग्नात येऊन तुम्ही बोर्डीकर साहेबांचे पाया पडले होते
म्हणून तुम्ही तेंव्हा खासदार झाले
जंरागे पाटलामुळे हे साहेब खासदार झाले
परभणीच्या उमेदवाराच्या विरोधात तूच काम केलस
तु कसा आला मग ते पन साग जरा
खासदार साहेब तुम्ही याच evm ने चार महिने पूर्वी निवडून आले आहात तेव्हा evm चांगलें होतें का
अहो ईव्हीएम चा भाजप प्रत्येक वेळी वापर करणार नाही जनतेच्या लक्षात आलं तर तोंडात शेण घालतील
परभणी सुधरा😮😮
परभणीतला बोलबच्चन 😂😂
माझे 7:30 दिली हा खासदार एकही मतदारसंघात काम करत नाही बोल घेवडा आहे
साहेब तुमच्या वेळीस EVM नव्हतं का?
2029 ला महादेव जानकर च 😂 पाडणार तूम्हाला लोकसभेला
दिल्लीत गेलं की अमित शहा आणि मुंबई ला गेलं की फडणवीस च्या पायावर हे खासदार लोटांगण घालतात 😂😂😂😂😂😂अन् बॉस 😂😂😂म्हण
खासदार साहेब तुम्ही तर गंगाखेड शहरामध्ये चार कोटी वाटले की ओ तुम्हाला रत्नाकर गुट्टे आणि राजेश विटेकर पूरुन उरणार 2029 ला
दोनदा कोल्ला ना दोघायला 😂
@abhisheksamindre5224 अरे भाऊ गुट्टे काका न दोनदा कोलला विशाल आणि बंडु ला
@Gopal-p9eh कवा बी पुरून उरतय बॉस दोघायला 😂
ईयम घोटाळा आहे
कोणते काम केले होते विशाल कदम ने फक्त मराठा समजाचे मतदान पडले त्याला.अन परभणी चा आमदार पण निवडून आला नसता माजू लाला ला 8 कोटी दिले अन फॉम मागे घेतला माजू लाला नाही तर परभणी चा पण आमदार निवडून आला नसता.मुस्लिम समाजाला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मुस्लिम समाजाने मशाल ला मतदान केल गेलं.
स्वतः खासदार म्हणून निवडून आला तेव्हा सुद्धा ईव्हीएम चाच विजय होता का ? लाज वाटली पाहिजे जरा तरी
तेवढं साधलं म्हणजे झालं तर तुमचं सगळं खासदार
आयुष्यात कार्यकर्त्याला काय देऊ शकलो नाही दुसऱ्याला काय देणार तू
कामं करा रे बाबांनो
रस्ते सुधारा आधी जिल्ह्यातले
नाईलाज म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान केलेले आहे लोकसभेला
Mirchi lagli bhau la
बंडू भाऊ एक रुपया तरी दिला का कधी तुम्ही, आणि तुम्ही तुमच्या sirkaar ne, १५०० च्या गरज काय आस्ते, हे garib lok माहित हो, १५०० पासुन आम्हाला खूप मदत zaali, bjp आणि देवा भाऊ जे केले ते tumchi sarkar तुम्ही कधी करू शकत नाही,
विशाल कदम सर्वसामान्य गरीब, तर गरीब कोण ?
संजय जाधव हे अतिशय सुंदर बोलले
काम काय सुंदर केले परभणी साठी ते पण सांगा जारा 😂
खासदार साहेब म्हणाले हिंदू मोर्चामध्ये एक है तो सेफ है अशा घोषणा देण्यात आल्या त्या चुकीच्या होत्या.. तर मग खासदार साहेब रामनवमी मध्ये परमनंट खासदार बंडू जाधव, रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये तुमच्या फोटोचे बॅनर तुमच्या नावाच्या घोषणा हे सर्व काय होतं साहेब मला वाटते या विधानसभेच्या निवडणुकीत त्याचाच बदला सामान्य मतदारांनी घेतलाय काय की
Only boss 💯
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
एकदम बराबर है
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Only Boss
खासदार साहेब तुमचा राहुल 3 न पैसा वाटला हो..
अणि तुम्ही जिंदगी त कधी पैसा वाटला नाही खासदारकील पैसा वाटला हे पण लक्षात ठेवा
परभणी चा राजा only BOSS
सर्वात जास्त पैसे जिंतूर ला वाटण्यात आले म्हणूनच 4 ते 5 हजार मते पडली
Nice
Only Boos Right 👍👍👍
बांगलादेश विरोधी मोर्च्यात एकही घोषणा दिली नाही साहेब मुक मोर्चा होता तो काही लोकांनी फलक आणले होते ते मान्य करतो पण तुम्ही ह्या मार्चला bjp सोबत का जोडता ते कळत नाही.का हिंदू मोर्चा मूळ पुढची दंगल घडली अस बोलता वाईट वाटत साहेब आम्ही तुमचे कट्टर कार्यकर्ते आहोत....
खासदार साहेब खरं बोलले
तुमचं मोठं चांगलं काम सांगा
आहो साहेब तुम्ही इतके दिवस झाले,लोक गेली अनेक वर्षांपासून पाहतो आहे.परभणीच्या विकासाचे वाटोळे झाले.खैर पुढच्या वेळी 🏠. आता सहानुभूतीची लाट उसळणार नाही.खान पाहिजे की बाण पाहिजे हे मुस्लिमांनी चांगले लक्षात ठेवलं आहे 😂😂
Boss ❤
Mhanje Amdaar Rahul Patil EVM Mule Jinkla 😂😂😂
हे खासदारांनी केले आणि दुसरे कोणी केले नाही आणि पाडायचा कार्यक्रम राहुल पाटील ला खासदार साहेबांनी केलाय
जिल्ह्यात जिल्हा परभणी जिल्हा परभणी
साहेब सगळेच उमेदवार पैसे वाटतात ओ
Right
जय महाराष्ट्र
केंद्र सरकारचा तुमचा काय खासदार साहेब संबंधित आहे
Only booss
झ्याटा बंडू बॉस मन अर बोलता पण येत नाही आणि फक्त कार्यकर्ते च मोठे च केले बाकी काय लावडा नाही केला बंडू न
काम करा र उग बसून फालतू बोलू नका
पोस्टल मतदान खासदार साहेब माझे जीवन साडेतीन हजार झाले त्याचं काय
खासदार साहेब असे विसरू नका अहो तुम्ही विसरू नका परभणी जिल्हा तुमच्या पाठीमागे असला म्हणजे तुमची काय जहागीर नाही लातूर वाल्याची
Boss 💪
या मतदारसंघात विशाल कदम ने आतापर्यंत काय कामे केली
तूच किती काम केलेस जे तुझे चे😂ले करतील
हे फक्त 2 वेळा मोदी अन 1 वेळा जरांगे फॅक्टर मुळे निवडून आला
पुढच्या वेळेस येला फक्त 2 मतं मिळणार
एक स्वतः च अन दुसरं बायकोच
बौद्ध धर्म आली हरिभाऊ काका लहाने यांचे आणि काय पाहतात खासदार साहेब
परभणी ची जर्मी झाली 😂
परभणी सगळी भकास झाली
😂😂😂 कूछ भी हा 😂😂😂 लोकसभा निवडणुक खरी 😂😂😂 विधान सभा खोटी 😂😂😂 काहीही म्हणतो
परभणीचा विकास करा मग बोला खासदार
हा evm चा विजय आहे
अगदी बरोबर विजय सत्याचा नाहीं
Jay RSP Retnkar Gutte Sahab
अर्थ कोणाचं काम केलं नाही तुला सगळ्यांनी मदत केली जिल्ह्याने
याला काहीच विचारु नका यांना काहीच कळत नाही हे कसे निवडुन आले तेव्हाEVMनव्हते का
Evm🚫🚫🚫🚫🚫👎
ईएम हटाव देश बचाव
कधी नाव घेतले जळगाव आणि 650 मद्रासी दीड दिली घेतले नाव कधी
तुम्ही काय करता.... लोकांचं लुटता का साहेब
खासदार साहेब तुमी आता बुद्धी भ्रष्ट जालात तुमच्या
निवडून की मधे मशिनवर,झाली
अहो तुम्हाला केले हरी बोला हरी बोला आणि काकांनी मोठं तुम्ही काय सांगताय डंके के चोर पण करू
अहो तुम्ही काय करू शकत नाही तुम्हाला सगळे सोडून गेले तो
परभणीच्या विकासाबद्दल बोला
दुसर सरकार आल्यावर तर 3000रु.देन्याचे आश्वासन दिले होते तेव्हा रुपये कूठून येणार होते.
संजय जाधव साहेब ट्रीटमेंट घ्या. लवकर बरे व्हा.. हरल्यावर असं होत असत
I laviek you boss
जिल्ह्याचा विकास करा आधी पुन्हा बोला
Gangakhed Vishal kadam fix hote 40000 matani....evm ghotla
खासदार साहेब वाघ आहे डंकेकी चोट पे
तू खाजदार म्हणून काय केलं हे सांग अगोदर😅
परभणीचा विकास करा मग बोला
एकदम खरे बोलले साहेब खासदार साहेब एकदम राईट बोलले ही निवडणूक जनतेचे मेंडेड नाहीये ही निवडणूक करून निवडून आले युती सरकार
Boss 💯🚩🚩🚩🚩✌✌✌
विकास काय आहे तुमच्या कडून ते सांगा
आम्ही विधानसभेच्या निवडणुका बाबतीत खुप आनंदी आहोत
Bandu Bhau
तुम्ही का पैसे वाटले नाही पैसा नाही का तुमच्या कडे
ना विलाजाने मत द्यावे लागले
Boss thume hindu hota amdar Astana boss muslim ATA amhala sangtat Boss amhi tv la virodh kila chuk ka barobar boss thume cutter Hindu ATA question mark mala maf kara
Only BJP
Parbhani la lutun khalas b
😅😅😅
Mjp
😊😊😊😊😊😊
Tu 15 varsh aaamdar hotas an 11 varsh zal khasdar ashes kay kaam keles pbn madhye
Faltu bad bad
खासदार किता ईएम बरोबर होते का