मामाच्या मदतीला भाचे धावले! रायगड स्वराज्यात दाखल!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 79

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 5 หลายเดือนก่อน +17

    आदरणीय सर, आपण प्रत्येक वेळी नवनवीन माहिती देतात. यामागची आपली प्रचंड प्रमाणात मेहनत, परिश्रम आम्हास थक्क करते. आई भवानी आपणास उदंड निरामय आयुष्य प्रदान करो हीच तिचे चरणी प्रार्थना. ❤

  • @babasahebpatil8296
    @babasahebpatil8296 5 หลายเดือนก่อน +7

    अतिशय चांगली माहिती आणि विश्लेषण.🚩🚩🙏🙏

  • @rajendraambre8804
    @rajendraambre8804 5 หลายเดือนก่อน +6

    सुंदर व अनमोल माहीती जी ❤❤❤

  • @rajendrasinhnaiknimbalkar37
    @rajendrasinhnaiknimbalkar37 5 หลายเดือนก่อน +3

    खूपच महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती. धन्यवाद.

  • @rajaramchavan8381
    @rajaramchavan8381 5 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद , सर .🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @A1ShadowPeshwa
    @A1ShadowPeshwa 5 หลายเดือนก่อน +2

    भोसल्यानचा महान इतिहास भोसल्याना सांगण्यास शोभतो! तुमचे, खुप-खुप आभार!🙏

  • @dipakdhumale3451
    @dipakdhumale3451 5 หลายเดือนก่อน +2

    Sir आपण ग्रेट 🙏

  • @prajwal9931
    @prajwal9931 5 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय सर, रायगडाच्या बांधण्यापासून ते उध्वस्त होण्यापर्यंतचा संपूर्ण इतिहासाची माहिती देणारा एक विशेष व्हिडीयो बनवा.
    हि संपूर्ण माहिती कुठेच एका जागी उपलब्ध नाही. 🙏🏻🙏🏻

  • @sureshpawar2831
    @sureshpawar2831 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर विष्लेषण धन्यवाद भोसले साहेब 🚩🚩🙏🙏

  • @releviumpharma2039
    @releviumpharma2039 5 หลายเดือนก่อน +1

    हर हर महादेव....खूपच सुंदर...

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सर...

  • @abhijeetmore6614
    @abhijeetmore6614 5 หลายเดือนก่อน +2

    सर आपला एवढा मोठा TH-cam वरील Channel जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल पूर्ण इतिहास सांगणारा channel पण याचे viewer एवढे कमी का होत आहेत... पण मोठ्या प्रमाणात हा channel Share केला पाहिजे व millions views आले पाहिजे

  • @rekshakadam8643
    @rekshakadam8643 3 หลายเดือนก่อน

    सर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास फार सुंदर सांगता ऐकावसं वाटतं नेहमी

  • @pravinpowar199
    @pravinpowar199 5 หลายเดือนก่อน

    खुपच छान माहिती मिळाली.

  • @rahuljoshi8499
    @rahuljoshi8499 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सर 🙏💐🎊🙄🎊👌👌

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528 5 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय

  • @hafizur902
    @hafizur902 5 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि अभ्यासपूर्ण माहिती...❤❤ 😊🙏 जय शिवराय 😊🙏

  • @YogeshRajput0055
    @YogeshRajput0055 5 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🚩

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 หลายเดือนก่อน

    सर खुप सुंदर माहिती दिली आहे जय शिवराय

  • @bhosalesuresh9119
    @bhosalesuresh9119 5 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.

  • @pravinbhosale2526
    @pravinbhosale2526 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान ❤❤

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 5 หลายเดือนก่อน

    खूप उपयुक्त इतिहास तुमच्या मुळे सामान्यन पर्यंत पोचतो. धन्यवाद

  • @User9t9
    @User9t9 5 หลายเดือนก่อน

    उत्तरेला पेशावर ते दक्षिणेला तंजावर
    पश्चिमेला कच्छ पासून ते पूर्वेला बंगाल पर्यंत पसरलेले हे हिंदवी साम्राज्य श्री थोरले छत्रपतींचे स्वप्न होते जे पूर्ण झाले अनेक वीरांच्या शौर्यामुळेच ❤️🚩🚩जय भवानी

  • @dipakjade6336
    @dipakjade6336 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर माहिती धन्यवाद

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 5 หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती धन्यवाद सर 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय

  • @avinashkarode5243
    @avinashkarode5243 5 หลายเดือนก่อน

    शिवचरित्र व शिवछत्रपतींचा इतिहास आम्हास जाणून घेण्यास आवडतो. प्रवीणजी तुमचे व्हिडिओ मला तर फार आवडतात. डॉक्टर अविनाश करोडे.

  • @pranitasawant973
    @pranitasawant973 4 หลายเดือนก่อน

    माझा जन्म 1990 चा आहे.आमचा शाळे मध्ये माझा खूप आवडता विषय म्हणजे इतिहास.त्या पुस्तका मधले शिवाजी महाराजांचे व त्यांचा मावळ्यांनी आपल्या स्वराज्या साठी जे बलिदान दिले ते वाचूनच डोळ्यात पाणी यायचं आमची ती पिढी खूप नशीबवान होती की आम्हाला शिवाजी महाराज कोण होते त्यांनी किती बलिदान दिलेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून देण्या साठी हे समजल. पण आताचा पिढीला ते समजने कठीण आहे . खरच माझे राजे लाखात एक होते.त्यांचा सारखा राजा होणे शक्य नाही.पण आता आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की आपल्याला ज्यांनी मोकळा स्वास घेण्याचा हक्क दिला आपल्याला स्वातंत्र्य दिल आज त्यांनी व त्यांचा मावळ्यांनी हजारो प्रणांची आहुती देऊन किल्ले जिंकले त्यांचे बुरुज आज ढसलायला लागलेत.आणी आपले निर्लज्ज राजकारिणी आपल्या खुर्चा वाचवायचा मागे लागलेत.त्यांना काही नाही पडलं आपल्या इतिहासाशी.
    जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ,

  • @suparnaborkar2837
    @suparnaborkar2837 5 หลายเดือนก่อน +1

    नेहमीप्रमाणेच खूप छान माहीती दिलीत. पुढील एखाद्या video मध्ये शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय बद्दल पण सांगावे अशी विनंती. धन्यवाद.

  • @mayuravandhkar6470
    @mayuravandhkar6470 5 หลายเดือนก่อน +4

    कृपया महाराजांचं सिंहासन कुटे असेल या वर व्हिडिओ करा 🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 5 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय शंभुराजे.सर

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 5 หลายเดือนก่อน

    छान माहिती

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 5 หลายเดือนก่อน +1

    अनमोल माहिती

  • @ganeshgund2232
    @ganeshgund2232 5 หลายเดือนก่อน

    जय जिजाऊ जय शिवराय जय शिवधर्म

  • @chandrashekharkadam5145
    @chandrashekharkadam5145 5 หลายเดือนก่อน +3

    वाघ नखे लंडन वरून सातारा आणली आहेत. तेचे बदंल पण विश्लेषण करणे .काही वाद विवाद चालु आहेत. उत्सुकता निवारण साठी . CS.

  • @Janardan_mk_09
    @Janardan_mk_09 5 หลายเดือนก่อน +2

    विशाळगड वर व्हिडियो बनवा❤

  • @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa
    @गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa 5 หลายเดือนก่อน

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @arunnavale3604
    @arunnavale3604 5 หลายเดือนก่อน

    छान

  • @hd3ux
    @hd3ux 5 หลายเดือนก่อน +1

    सर अशीच खात्रीपूर्ण माहिती आम्हाला पानिपत बद्दल सांगा, हा इतिहास ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर... आज जो दिवसभर वाद चालू आहे शिवरायांची वाघनख खरी की खोटी यावर तुमचं मत काय आहे. तुमचे सर्व अगदी पुराव्या निशी असत माहिती plz यावर व्हिडीओ बनवा खुप मोठा वाद चालू झालाय

  • @dipakshtechnology
    @dipakshtechnology 5 หลายเดือนก่อน +1

    Bhosale sir amhala marathyanchi dharatirthe he pustak kuthe bhetel,,,,,,tari sangave amhala ghayache ahe

  • @anilpawar2862
    @anilpawar2862 5 หลายเดือนก่อน +1

    सर,चन्द्रराव मोरे यांचे पुढे काय ज़ाले ते सांगावे

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 5 หลายเดือนก่อน +1

    सर येसाजी कंक आणि शिवरायांचे सचिव बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांच्यावर व्हिडिओ बनवा.

  • @PranavPatil-o4w
    @PranavPatil-o4w 4 หลายเดือนก่อน

    पुतला राणी याचि समाधी कुठे आहे tyancha history sanga n

  • @mr.unique1347
    @mr.unique1347 5 หลายเดือนก่อน +7

    आपण पावनखिंड या विषयावर माहिती देणार होतात कारण श्री निनाद बेडेकर यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारची कुठली लढाई झालीच नाही कारण कागदोपत्री तसा पुरावा आढळत नाही, बाजीप्रभू हे विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत पडले होते. कृपया या विषयावर सविस्तर माहिती द्यावी अशी विनंती करतो. 🙏🙏🙏

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 5 หลายเดือนก่อน +1

      Jay Shree Ram *comment id 490*
      Will you follow 10 passive rules?
      *Rule 1*
      Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
      Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
      *Rule 2*
      Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?

    • @mr.unique1347
      @mr.unique1347 5 หลายเดือนก่อน +1

      @@R.N.Kao-RAW yes

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 5 หลายเดือนก่อน

      @@mr.unique1347 dhanyawad tumhi 6 ve ahat jyani he vrat ghetale fkt ata he kadhi sodu naka

    • @R.N.Kao-RAW
      @R.N.Kao-RAW 5 หลายเดือนก่อน

      @@mr.unique1347 ashi tumhala tumachya kul devatechi sapadh ahe. Jay Shree Ram. Emergency madhe he vrat shithil asel pan shakyato vutu naka matu naka ghetala vasa taku naka.

  • @anupkhirkar971
    @anupkhirkar971 5 หลายเดือนก่อน +1

    सर बहिर्जी नाईक आणि महाराजांचे गुप्तहेर खाते यावर सविस्तर व्हिडिओ बनवा 🙏🙏

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 5 หลายเดือนก่อน

    शिळीमकरांनी मध्यस्थी केली होती मामा ला समजावलं हि माहिती अगदी बरोबर आहे शिळीमकर आमचे पाहुणे च आहेत .

  • @bhalchandralad2898
    @bhalchandralad2898 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @nikhil.jaadhav
    @nikhil.jaadhav 5 หลายเดือนก่อน +1

    सर, छत्रपती शिवरायांच्या वडिलांचे आणि चुलत्यांचे म्हणजेच शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या नावामागील इतिहासावर प्रकाश टाकणारा विडिओ बनवावा अशी विनंती आपणास करतो. 🙏🏼

  • @leatestvideos4617
    @leatestvideos4617 10 วันที่ผ่านมา +1

    मी जाणार आहे 3 तारिखला जानेवारी 2025 पहाटे

  • @rudra369gl
    @rudra369gl 5 หลายเดือนก่อน +1

    सर,आपण आपला इतिहास अस्सल पुराव्यानिशी मांडता हे खुप मोठी गोष्ट आहे. आजपर्यंत माझ्या अभ्यासातुन थोडाबहुत इतिहास चुकला होता...तो दुरूस्त होऊन ब्राह्मण जातीच्या विषयी अनावधानाने का होईना माझ्या मनात शंका आली होतीचं पण आपले बरेचसे व्हिडिओ पुराव्यानिशी पाहण्यात आले व ब्राह्मणांविषयी मत बदलले... मनापासून धन्यवाद...व मला थोडं शिवरायांच्या मृत्यू कसा झाला? या विषयी असलेल्या शंकाचं समाधान करावं...व तुम्ही करत असलेल्या अद्वितीय अशा कामाला सुयश येवून आपण दिर्घकाळ जिवंत राहून ही सेवा करावी..हेच शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो....❤

  • @Kyrt3315
    @Kyrt3315 5 หลายเดือนก่อน

    Panipat 3 ...abdali

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 4 หลายเดือนก่อน

    Jay Shree Ram pravin ji video khup divas jhale ale nahit puravya sahit bolanara fkt tumacha eakavh channel ahe tyamule video ushira taka pan taka

  • @ravirajkamble3101
    @ravirajkamble3101 5 หลายเดือนก่อน

    रायगड किल्ल्याबद्दल व्हिडिओ बनवा भोसले साहेब

  • @majja_film_production
    @majja_film_production 5 หลายเดือนก่อน +1

    शहाजी व शरीफजी ही नावे कशी ठेवली या वर video करा

  • @tvssajet
    @tvssajet 5 หลายเดือนก่อน +1

    चंद्रराव मोरे ह्यांचे पुढे काय झाले ह्यावरही एक व्हिडीओ बनवा
    चंद्रराव मोरे ह्यांचे वंशज सध्या कुठे आहेत ??

  • @ssnews.1
    @ssnews.1 3 หลายเดือนก่อน

    किल्ला चे क्षेत्र येवढं मोठे, हजारो एकर चे असायचे , त्यावेळी महाराजांनी अनेक किल्ले बांधले आहे, शिवरायांना किल्ला बांधण्यास किती खर्च आले असेल , आणि तो आत्ताचे रक्कम किती असेल

  • @swapnildeulkar4111
    @swapnildeulkar4111 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा बद्दल कृपया माहिती द्या. कोन म्हणतं कि नागोजी माने यांचा पत्नी ने हत्यारे पाठवून मारले तर कोन म्हणतात औरंगजेब चा वजीर ने मारले

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 4 หลายเดือนก่อน

    प्रवीण मसालेवाले,
    तुम्ही सांगितले होते की,ब्रम्हदेवाच्या काये पासून कायस्थ जन्मले।
    मग ब्रम्हदेवाच्या कशापासून मराठयांचा जन्म झाला।
    😅😅😅😅😅😅

  • @principal1089
    @principal1089 5 หลายเดือนก่อน

    Respected Sir,
    आपण भोसले कुठले त्याचा इतिहास सांगा.
    खरसुंडी जवळ नेलकरंजी हे भोसले चें गाव आहे.. मी तिथला आहे. मला या भोसले नंचा इतिहास कळेल का?

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 4 หลายเดือนก่อน

    भोसले सर आपण जितकी अचूक माहिती सांगता ती इतरत्र कोठे पहावयास आणि ऐकावयास मिळत नाही. या समाज जग्रणाबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. मी नुकताच एक व्हिडिओ पाहिलं ज्यात त्यांनी दोन समाध्या दाखविल्या आहेत आणि विचारलं आहे की या कोणाच्या समाध्या आहेत. त्या व्हिडिओ ची लिंक मी इथे देत आहे. जर तुम्हास यावर काही संशोधन करता आले तर आणखी एका शुर विर सरदारांना न्याय मिळेल आणि त्या समाधीचे रक्षण होईल.
    th-cam.com/users/shortsNhHTdNe9UpA?si=gyYck_5b_fAIVfwc

  • @vivekwagh6973
    @vivekwagh6973 3 หลายเดือนก่อน +1

    Aho Raigad ki rajgad... confused ahat.....

  • @anandapujari8331
    @anandapujari8331 4 หลายเดือนก่อน

    संताजी घोरपडे यांची हत्या का करण्यात आली? याबद्दल माहिती द्यावी?

  • @R.N.Kao-RAW
    @R.N.Kao-RAW 5 หลายเดือนก่อน

    Jay Shree Ram *comment id 489*
    Will you follow 10 passive rules?
    *Rule 1*
    Shantidoot dharm dekh ke logo ko marate he
    Tum dharm dekh ke sabji etc kharidi karoge?
    *Rule 2*
    Kam se kam khud ke family ki raksha kar sako itana mentally physically prepare hona chalu karoge?

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 3 หลายเดือนก่อน

    भोसले साहेब, एक विनंती छ.शिवाजीमहाराज च्या काळात घरगुती गौरी गणपती होत होते का? एक कुतुहल म्हणून विचारतो

  • @Tusharthebest13
    @Tusharthebest13 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही इतिहास सांगताना तुमच्या आवाजाचा टोन वरचा असतो त्यामुळं ते ओरडल्यासारखं वाटतं.त्यामुळं समजायला कठीण जातंय आम्हाला.नीट शांतपणे आणि पॉज घेऊन बोलत चला ही विनंती.बाकी तुमच्याकडून खरा इतिहास समजतोय हे आमचे भाग्यच आहे.आणखी एक सांगायचं आहे ते म्हणजे सुरवातीलाच काय तो खरा इतिहास सांगून टाकत जा.आणि नंतर पुरावे देत चला.कोणी काय खोटं जोडलंय हे सगळं नंतर सांगा.तुमचा तो आवाजाचा टोन,पुरावे आणि इतर लोकांनी पसरविलेल्या खोटया गोष्टी या सगळ्या गोंधळात मूळ खरा इतिहास समजने कठीण होतय तेव्हा तुम्ही व्हिडीओच्या सुरवातीलाच काय तो खरा इतिहास विधानांच्या रूपाने स्पष्ट करीत जावा.तेही नॉर्मल टोनमध्ये.म्हणजे आम्हाला खरा इतिहास चटकन कळून येईलआम्हाला.बाकी आपण करीत असलेल्या कार्यास खुप खुप शुभेच्छा.आणखी एक विनंती करायची आहे ती म्हणजे कृपया आपण शिवचरित्र लिहावे.तसेच आम्हाला आमच्या धाकल्या धण्याचे चरित्रही जाणून घ्यायचे आहे.पण एक विनंती की या दोन्ही चरित्रांमध्ये पुरावे देऊ नका.आम्हाला आपल्यावर पूर्ण भरोसा आहेच की आपण जे खरं तेच आणि तेवढंच सांगाल.
    आणखी एक म्हणजे आजपर्यंत केलेल्या व्हिडीओचे सार असलेले शॉर्ट्स व्हिडीओ देखील बनवावेत म्हणजे आम्हाला कमी वेळेत चटकन इतिहास समजेल.कारण 10 - 10 मिनिटांचे व्हिडीओ पाहायला ना तेव्हडा वेळ असतो ना तेवढा डेटा.
    माझं बोलणं चुकीचं असल्यास क्षमा असावी.धन्यवाद 🙏
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩

  • @prasadchature1993
    @prasadchature1993 5 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय सर , मी गेले 3 महिने एका व्हिडिओ ची वाट पाहतो आहे, ती म्हणजे स्वराज्याचे दुसरे पेशवे, मोरोपंत पिंगळे यांचे चिरंजीव नीलोपंत पिगळे चें काय. झाले? गूगल वर स्वराज्याचे दुसरे पेशवे बाळाजी विश्वनाथ दाखवत आहेत......plz यावर व्हिडिओ अणा 🙏🏼👍🏼

  • @Adityajadhav_9
    @Adityajadhav_9 5 หลายเดือนก่อน +2

    सध्या लंडन हुन आलेल्या शिवरायांच्या ज्या वाघनखे आहेत का ते खरंच अफजल वधाच्या वेळी शिवरायांनी वापरली गेलेली वाघनखे होती का? व ते इंग्लंडला कशी गेली ?आणि जे इंग्लंडहून आलेली आहेत वाघनखे ती खरीच शिवरायांची आहेत का?? व शिवरायांची वाघनखे भारताबाहेर गेलीच नाहीत?

    • @amey1651
      @amey1651 5 หลายเดือนก่อน

      कविंद्र परमानंद प्रमाणे शिवरायांच्या इतिहासात वाघनखं नाहीच ???

    • @Adityajadhav_9
      @Adityajadhav_9 5 หลายเดือนก่อน

      @@amey1651 सर्वाधिक शिवभक्तांना हे माहितच नाहि हि खरे अफजल्या फाडलेली वाघनखे नाहित.मुळात ती महाराष्ट्र बाहेर कधी गेलीच नाहित. आणी ति शिवरायांची सोन्याची रत्नजडित वाघनखे होती जे अग्नीपुराणातील एक अमुक शस्र सारखे होते.... आणी हि लंडन वरुन आलेली वाघनखे आहेत ती शिवकालीन आहेत परंतु याचा वापर अफजलखान वधाच्या वेळी करण्यात आला नव्हता.

  • @CHHATRAPATI_27
    @CHHATRAPATI_27 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही सायन्स जर्नी चैनल वर या आणि तुमचे प्रखर मत मांडा.