गाडी तिन्ही भावडाःनी मिळून घ्यायला पाहिजे होती.ज्ञान शिकवायला आणि भांडायला बहिण भाऊ मोठी आहेत.पण कोणालाही काय घेताःना तुम्हीच घ्यायची ही जी रीत तयार झालि आहे ना ही चुकीची आहे.सर्व विडीओ काढायला पुढे पुढे नाचतात आणि कोणत कर्तव्य करतांना मागे असे तुमचे महा स्वार्थी भावःड आहेत.
नाही समजत त्याला.. आणि ही कॉमेंट त्या वैशाली ताई आणि सोमा ने वाचली तरी त्यांना अक्कल येणार नाही. स्विटी च्या चॅनल ला म्हणते पांडू मामा लग्नात काय काय घेणार स्विटी ला.. अवघड आहे पांडू दादा ला कशाला लागते उरावर बसायला असली फॅमिली काय माहीत....दादा तू सेटल होना बाबा आधी मग कर कोणाचं किती करायचं ते.. आधी स्वतः सेट होयच असते मग पाहुण्याला भावकीला करावं लागते. एव्हढे जण गोताला घेऊन फिरता सोबत किती पैसे जात असतील जरा विचार करा. त्यांचे पण चॅनल आहेत त्यांना पण आता पैसे येतात पांडू दादा कोणी गरीब नाही राहिलं तू सर्वांना जगण्याचं सहारा करून दिला आहे मग पैसे कशाला खर्च करतो त्यांच्यावर
पांडु भाऊ लोकांकडे लक्ष नका देऊ आणि तुम्ही हसताय ना हसासायला पाहिजे या कॉमेडी शोमध्ये जावा डॉ निलेश साबळे यांचा शो आहे आम्हाला त्या शो मध्ये बघायचे आहे तुम्हाला 🙏🙏🙏
Khup jan mantat ki puja nusati hasate pan dada aamachakade ak mhan aahe gharatli bai nehmi hasat rahavi tite lakshmi nandte.puja kharch khup chan aahe.
Plz saglyani padu dadala sport kara re....padu dada kharch khup changla manus ahe khup sadha saral manus ahe...dukh asla tri padu dada hasat asto...khup Chan svabhav ahe sir tumcha....tumchasarkha ek hi youtuber nahi...tumi khup Chan comedi krta ..jo yevdi mehant kartoy lok tyana sport karat ny...faltu ky on dakhvtat tyana sport kartat..
Congratuation dada gadi sathi tumhi khup changale aahat sagalyancha vichar karta nakkich tyanche ashirwad tumachya var rahnar asech Raha, pan dada pan mulanchya future cha pan vichar Kara mulanchya navane seving, FD kara kinva pihu sathi sukanya yojana aahe monthly basis var post office madhe paise taka hi yojana tichya sathi khup changali aahe mothi hoi paryant Tila changale benifit miltil vichar Kara monthly savings kara good for you, aai vadilanna kadhi visaru naka te tumchya sobat kayam rahtil best of luck for your future dada
पांडु भाऊ लोकांकडे लक्ष नका देऊ आणि तुम्ही हसताय ना हसासायला पाहिजे या कॉमेडी शोमध्ये जावा डॉ निलेश साबळे यांचा शो आहे आम्हाला त्या शो मध्ये बघायचे आहे तुम्हाला 🙏🙏🙏
गाडी तिन्ही भावडाःनी मिळून घ्यायला पाहिजे होती.ज्ञान शिकवायला आणि भांडायला बहिण भाऊ मोठी आहेत.पण कोणालाही काय घेताःना तुम्हीच घ्यायची ही जी रीत तयार झालि आहे ना ही चुकीची आहे.सर्व विडीओ काढायला पुढे पुढे नाचतात आणि कोणत कर्तव्य करतांना मागे असे तुमचे महा स्वार्थी भावःड आहेत.
😳😒
नाही समजत त्याला..
आणि ही कॉमेंट त्या वैशाली ताई आणि सोमा ने वाचली तरी त्यांना अक्कल येणार नाही. स्विटी च्या चॅनल ला म्हणते पांडू मामा लग्नात काय काय घेणार स्विटी ला..
अवघड आहे पांडू दादा ला कशाला लागते उरावर बसायला असली फॅमिली काय माहीत....दादा तू सेटल होना बाबा आधी मग कर कोणाचं किती करायचं ते..
आधी स्वतः सेट होयच असते मग पाहुण्याला भावकीला करावं लागते. एव्हढे जण गोताला घेऊन फिरता सोबत किती पैसे जात असतील जरा विचार करा. त्यांचे पण चॅनल आहेत त्यांना पण आता पैसे येतात पांडू दादा कोणी गरीब नाही राहिलं तू सर्वांना जगण्याचं सहारा करून दिला आहे मग पैसे कशाला खर्च करतो त्यांच्यावर
अगदी बरोबर आहे
Congratulations bhau, God bless you keep it up
पांडू दादा पूजाला चांगले ड्रेस द्या
दादा घर घ्या पोर लहान आहेत तोपर्यंत नंतर परत शिक्षणाला खूप पैसा लागतो बाकी व्हिडीओ मस्त झाला
दादा ताईला पूर्ण कुर्ता सेट घ्या त्याच्यावर ओढणी पण असतो
सर्व ठीक आहे पूजा आहे तशी ठीक आहे उगाच ट्रोल कशाला करता
बघितला विडिओ like केल आहे खूप छान आहे विडिओ आणि बोलणारे जाळणारे जळूद्या ❤️👌
पांडू तुझ्या घरासाठी तुझ्या हितासाठी कंमेट केल्या असतील त्यात काही गैर नाही.बाकी तुझी मर्जी.
पुजा नीट ड्रेस घालत जा . नाही तर साडी घालत जा , नीट राहा सर्व बघतात तुम्हाला.तुही स्टार आहे.चागल राहायचं ,सगळे बघतात तुम्हाला.नुसत हासुन चालत नाही.
काग निट बोल
ही पूजा थोड ही सहन करत नाही पांडूच
तुम्हाला काय करायचं आगोदर स्वतःहा नीट बोलायचं शिका पूजा कसे ही ड्रेस घातले तरी छान दिसते
पांडू अप्पांना नवीन गाडी घेतली खूप छान पण तो किसन का सोडून गेला किती छान होतं तुमच्या दोघांचं
दादा लोक कशी असतात आई खावून देईना बाप भिक मागु देईना लक्ष नका देवू ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दादा पूजाला ड्रेस घ्या
पांडु भाऊ लोकांकडे लक्ष नका देऊ आणि तुम्ही हसताय ना हसासायला पाहिजे या कॉमेडी शोमध्ये जावा डॉ निलेश साबळे यांचा शो आहे आम्हाला त्या शो मध्ये बघायचे आहे तुम्हाला 🙏🙏🙏
मी दररोज व्हिडिओ पाहतो पांडू कमेंट कधीच वाचत नाही
पांडू दादा पूजा साठी छान ड्रेस नविन व्हरायटीज मध्ये छान छान ड्रेस मिळतात कि रिल्स साठी जरा वेगळ्या लुक मध्ये घ्या❤❤❤
गुड मॉर्निंग दादू वहिनी
तुमचा कॉमेडी व्हिडिओ खूप आवडतो आमच्या शंभूला😂😂🎉🎉
Pooja la changle dress 👗 ghya dada
Jo family sathi karto tyache changle ch hote dada tyamule tension nka gheu aai vadil sathi kelyne kahi Kami padat nahi
हो दादा सकाळीच पाहिला व्हिडीओ छान झालाय 👌👌👌
आमहाला खूप आवडले आपाला गाडी घेतली आपाला दवाखान्यात नेलं खूप भारी वाटलं
पांडूभाऊ आईवडीलांसाठी करतात ते ते छानच वाटते.आणि कर्तव्य पण आहे.पण दोघे भावंड स्वार्थी आहेत.पांडूभाऊ लहान असून करतात.
Dada great ahat tumhi tumchi bhau bahin milun gheyach tuzyavar bozya saghala
पूजा चा स्वभाव चांगला आहे
पाडु दादा पुजाला जिन्स टॉप घ्या आणि तिच्यावर रिल बनवा दोघांनी
पुजेचे कौतुक वाटत पंण तीचे कायं आँबजेकशन नसतं कुणाला कांय पंण घया आणि तुमही पुजाला वीचारता कां माहीत नाही
नुसतं बाकी लोकांचा विचार करता दादा आधी स्वतःच घर घ्या , मूल मोठी झाल्यावर खूप खर्च असतात
Khup jan mantat ki puja nusati hasate pan dada aamachakade ak mhan aahe gharatli bai nehmi hasat rahavi tite lakshmi nandte.puja kharch khup chan aahe.
All the best Dada tumchya pudhychya kama Sathi dev Karo tumchya srv iccha purn ho o
Kurti set ghya Pooja la matching asta sagla
Good morning
Good morning 🌅
Ek no bolat
Good morning☀
पांडू खूप छान वाटलं गाडी घेतली आप्पांना🎉
खुप छान जोडी
Congratulations
ह्या व्हिडिओ च्या आधी तो व्हिडिओ बघितला खूप छान व्हिडिओ आहे ❤❤❤
Plz saglyani padu dadala sport kara re....padu dada kharch khup changla manus ahe khup sadha saral manus ahe...dukh asla tri padu dada hasat asto...khup Chan svabhav ahe sir tumcha....tumchasarkha ek hi youtuber nahi...tumi khup Chan comedi krta ..jo yevdi mehant kartoy lok tyana sport karat ny...faltu ky on dakhvtat tyana sport kartat..
🙏🏻
Ho brobar aahe dada gerd aahet
Dada amacha support ahe ani jo sadal hatane deto dev tyala दुप्पट देतो 4तुम्ही खूप मोठे होणार एक दिवस तुमची मेहनत दिसते
एकच नंबर भाऊ 💞💯💯🎉🎉🎉
Dada dress Gaya Pujala
❤❤❤❤❤
Very very nice video dada
पुजा तुला नवरयाचं कौतूक वाटतं नाही कागं की आपलया नवरयान कीती यँडजस केल
Puja fancy dress ghe video made Tula haat lavte
Aamch he asch he dada o
Congratuation dada gadi sathi tumhi khup changale aahat sagalyancha vichar karta nakkich tyanche ashirwad tumachya var rahnar asech Raha, pan dada pan mulanchya future cha pan vichar Kara mulanchya navane seving, FD kara kinva pihu sathi sukanya yojana aahe monthly basis var post office madhe paise taka hi yojana tichya sathi khup changali aahe mothi hoi paryant Tila changale benifit miltil vichar Kara monthly savings kara good for you, aai vadilanna kadhi visaru naka te tumchya sobat kayam rahtil best of luck for your future dada
Big fan Dada ❤❤❤❤
Good morning dada 🎉
दादा खूप छान आहे विडिओ तुम्ही खूप समजदार आहे दादा घर घ्या पहिल्या दादा👍
त्या वेब सिरीज ची आमचा शंभू खूप वाट बघत होता😂😂
🙏🙏🙏
Good morning❤
Padu dada tumi ek divashi khup mothe hotan majha shabada ahe...
Mala khup anand hoil tumi mothe jhalat ter..karan tumi khup mehanat karta...uchyapachya karat basat nahi tumi....devala prarthana kate padu dada lavkrat lavkr pudhe jau de...
दादा पुजाला चांगले ड्रेस घ्या
कधी पण एकच ओढणी असते अंगावर वेगवेगळ्या ड्रेस घालत जा पूजा आणि केश जरा व्यवस्थित विचारतं तशी तु दिसायला भारी आहे 😊
पांडु दादा अशा लोकांना कडे लक्ष देऊ नका
😂😂 ardha Mahiti thevti ardhagini ahe
Dada pooja hasri ahe mhnun tumcha ghrat bhar bharun lakshmi khelti ❤
Pandu Dada apa and mame nice
❤❤❤
Nice
किसन परत बोलवा❤
👌👌👌👌👌👍👍👍
अमृता कुलकर्णी मी तुझ्या भावाला रोस्ट केलाय जाऊन बघ लय भारी आहे😅😅😅😅😅😅❤
Dada tula jaga गेयची aahe ka जळूचीत kami bhavat aahe bag
Pooja khup chan aahe😊
दादा जागा कधी घेणार
❤❤
पाहिला दादा खूप छान व्हिडिओ 👌👌😂
Frij made kadich kale, batate theu naka
❤❤❤❤
Pandhu bhau kona kde lksha nka deu lok bolaylac aahet tena yevd krta sarvan shathi te nahi disht
पुजा ची स्माइल खुप छान आहे,,ती हसली तर मला खुप आवडते,, पांडू दादा पुजाला छान ड्रेस घया,, plz.....मला तूमची जोडी खुप आवडते''मला तुमचे घरगुती vlogs बघायला खुप आवडतात।कामेडी व्हिडीओ मी कधीच बघत नाही।पुजाची आई खुप साधीभोळी आहे ।।मी तुमचे ब्लॉग ग्वालियर वरुन बघतेय,,
Hee pooja pratek gosht mazak madhe ka ghete sarkhi haste konti pan gosht aso je karta tyala kalta hasayla ky jatay 😅
गाडी घेतली छान वाटलं लोकांकडे लक्ष देऊ नका ❤❤
Dada aai wadlilana kelyane kahi kami padat nahi pan tumhala pan bayko mul ahet khup preamal bayko a tila chan punjabi dress gheun dya.
पांडू खर्च कमी कर plz पहिलं घर घे पोर लहान आहेत तोपर्यंत नंतर पोरान शिक्षण करणेसाठी खूप खर्च होतो तू घर घे
Pandu ci wife puja sobat vedisarki vagti
वहीनीला आणि भावाला बोलवं पुजा करायंला 😂😂😂
पूजा फक्त हसता येत बाकी काही नाही
Are hasri Lakshmi aahe ti
कसें विचार आहेत तुमचे
दादा इग्नोर
आता फक्त जागा घे आणि स्वतःचे घर घे
बारकी टिकली लावत जा पुजा
दादा केळं उष्ण कटिबंधीय आहेत फ्रिझ मध्ये ठेवू नका
Good morning dada mi latur chi ahe plz amhala pan saport kara amche pan short video ahet dada
तुम्ही बोलत असताना पुजाला हसायला सांगु नका कारण तुम्ही जे बोलताना त्यांच्याकडे आमचं लक्ष नसते
तुम्ही खूप छान बोलता तुम्ही काहितरी सांगत असताआणी पुजा काही तरी वेगळे चालू असत
अहो या वरून तुम्ही विचार करा पुजा किती भोळी आहे हो तीला ही कळे हळु हे तुम्ही लोक समजुन का घेत नाही ते दोघे ही खुप एक मेकान मध्ये खुश आहेत असु द्या
1comment dada ❤❤❤❤❤❤
Naka laksha deu kahi kahinchi por lagnala ali tari kahi hot nahi swatacha
1 comment dada
Mazy comedy video la suport kara nahiter maz asach radgan ekun ghyv lagel. 😅😅😅😅😅
Pandu rag yeu deu nako tuzya changlya sathich sangitla
ह्या चॅनल व्ह्यूज येतील जास्त सबस्क्राईब जास्त आहेत व्हिडिओ टाकत जा कॉमेडी
Ajun krta yeil
नुसता पूजा बाजूला बसून दातड काळात बस्ती त्याला काय अकल आहे का नाही
हसत राहण चांगलं असतं
तु नाही दातड काढत
Naka ase bolu
Pooja tu has lokancya potat dukude lksha nahi deyacha fhakt pandhu bhau la shat de bs tu bs teva hashun nko gheu yevd kr baki sarv msht
खरंच अक्कलच नाही आहे तीला नवरा किती सिरीयसली गोष्टी करत असतो आणि ती बसून दात काढत असतें खूपच येडी बायको आहे तुझी डोकं नावाचा प्रकारच नाही तीला
Dada you tub sobat aankhin eakhada business Chalu Kara mhanje halu halu paristiti sudharel
👍💁
Puja kadhivh sudhrnar nahi tila kalat nahi kontya thikani kse vagyche nust hasat rahte khrch sense nahi ajibat
Asude pandu jalnare asavet aapli ajun prgati hoti JALNE WALO KI DUWA 😂😂😂😂😂 te puja kiti sadhi aahe re mala khup aavadte puja nehemi HASMUKH aste gode aahe bichari tela dukhau nako changli sambhal itkech sangin
Sgl krto
पांडु भाऊ लोकांकडे लक्ष नका देऊ आणि तुम्ही हसताय ना हसासायला पाहिजे या कॉमेडी शोमध्ये जावा डॉ निलेश साबळे यांचा शो आहे आम्हाला त्या शो मध्ये बघायचे आहे तुम्हाला 🙏🙏🙏
Good morning