लग्न तर दुरच आजची पिढी मुलं होण्यावरही... Maha MTB
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
- लग्न तर दुरच आजची पिढी मुलं होण्यावरही...
बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
Website - www.mahamtb.com/
Facebook - / mahamtb
Twitter - / themahamtb
Instagram - / themahamtb
Telegram - t.me/MahaMTB_bot
Pinterest - / themahamtb
TH-cam - / @mahamtb - บันเทิง
तुम्हाला आई वडीलानी जन्म दिल्या मूळे तुम्ही हे जग बघत आहात,हे लक्षात ठेवा.
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
व्यक्ती स्वातंत्र्य ाचा,व पैशाचा अतिरेकी हव्यास,या मुळे हे प्रश्न निर्माण केले गेलेत.
टी.बी.चा प्रेक्षक राजकारणातील विरोधकांना ट्रोल करायला मोठ्या आशेने आला होता, पण पदरी निराशा आल्यामुळे फार चिडचीडे झालेत..! 😂
चांगलंच आहे! कारण तसं ही हल्लीच्या जमान्यात मुलं जोपर्यंत शाळेत असतात, तोपर्यंतच आईवडिलांची असतात, एकदा कॉलेजमध्ये गेली, की ती आईवडिलांची रहात नाहीत, मग त्यांना जन्म देऊन तरी कायम उपयोग?
कारण आता तर आजी आजोबा सोडूनच द्या, मुलांना आई वडील सुद्धा नकोसे होतात.
मग मुलांना जन्म देऊन नंतर रडत बसण्यापेक्षा मुलांना जन्म नं देणंच चांगलं!
Aho hi generation ch hya deshache vatol lavnar ahet. He udya kutraya barobar Pan lagn kartil. Sagle nahi.