झिम्मा फुगडी स्पर्धा . कोकणातील झिम्मा फुगडी. कोकण संस्कृती .फुगडी कशी खेळावी. मराठी डिस्कव्हरी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2019
  • झिम्मा फुगडी स्पर्धा .Avajacha chamtkar .मराठी डिस्कव्हरी.घागर घमू दे. कोकण संस्कृती फुगडी ghagar
    मित्रांनो सध्या गावोगावी , खेड्यापाड्यात झिम्मा फुगडी स्पर्धा आयोजित केल्या जातात . त्याची तयारी कशी केली जाते, स्पर्धेत झिम्मा फुगडी कशी खेळली जाते ते मी या व्हिडीओ द्वारे दाखवले आहे.
    या व्हिडीओ मधील असा सुंदर आवाज आपण ऐकून थक्क व्हाल, किती विविधता फुगडीत असते ते एकदा पहाच.
    #marathidiscovery,
    • गौरी गणपती पुजन .मराठी... गवर (तेरडा ) वनस्पती माहिती.

ความคิดเห็น • 15

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 ปีที่แล้ว

    बसफुगडी, गाठोडे छान.

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 3 ปีที่แล้ว

    नाव घेण्याचा कार्यक्रम पण खुपच छान

  • @GRshikshan
    @GRshikshan 3 ปีที่แล้ว

    आता पर्यंत बघितलेल्या सुंदर व्हिडिओ पैकी एक व्हिडीओ. अशा प्रकारच्या व्हिडीओझसाठी हे चॅनल आपण subscribe करायला हवे.......

  • @marathidiscovery
    @marathidiscovery  3 ปีที่แล้ว +1

    सबस्क्राईब करा. नक्की

  • @Yuvasandhya
    @Yuvasandhya 4 ปีที่แล้ว

    Amazing ... Better than original

  • @Pune_Decor
    @Pune_Decor 4 ปีที่แล้ว

    Amazing, Thank you for the Video

  • @pushpagadbail918
    @pushpagadbail918 3 ปีที่แล้ว

    B

  • @didigurav8199
    @didigurav8199 4 ปีที่แล้ว

    Mst. Gavakdil aatvan aali

  • @sunilvaidya2894
    @sunilvaidya2894 4 ปีที่แล้ว

    Chan

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 3 ปีที่แล้ว

    मित्रा खुपच छान
    सर्व माय भगिनींना साष्टांग नमस्कार
    हि कला आता लोप पावली आहे
    आणि ती आपण मांडण्याचा खुप चांगला प्रयत्न केलात
    हा कार्यक्रम कोणत्या जिल्ह्यात ला आणि कोणत्या गावातला आहे

  • @soldierfooji8484
    @soldierfooji8484 4 ปีที่แล้ว

    Loop pavat chalelya lok kalela punha jaansanchya najret anun tyachi athvan karun dilyabaddal dhannyawad

  • @ketakisawant3420
    @ketakisawant3420 3 ปีที่แล้ว

    ही गाणी लिहून पाठवा

  • @user-fx6jf7gp3g
    @user-fx6jf7gp3g 4 ปีที่แล้ว

    Chyan fhugadi