खूप छान सर, आपल्या या व्हिडिओत खूप थरारक अनुभव. आपले हे खूपच मोठे साहस आहे.निसर्गाचे असे चमत्कार आपण आमच्या पर्यंत पोहोचवता, आपल्या कामाचं करावं तितकं कौतुक कमीच.
मित्रा, खूप छान...आमच्या आवडीचा विषय....आम्ही पण आंबोली, चंदगड, राधानगरी भागात हे शोध घेत फिरत असतो आणि खुप वेळा समोरून गवे पाहिलेत...हे कुठे भेटले ते सांगा जरा......आणि बॅकग्राऊंड मुझिक बंड ठेवलात तर छान होईल
आपलं मराठी डिस्कवरी चॅनल हे अतिशय वाखाणण्याजोग आहे समाजाला निसर्गाच्या जवळ घेण्याचा हा एक अतिशय सुंदर मार्ग आहे तुम्हा सर्वांचे अभिनंदन
Sir kharach tumhi Khup Great Aahat...Tumchya sarkha GURU labhan mhnje Aamch bhagyach ahe,Hot...Ani Aajparyant mi tumchyasi jari Connect naslo tri tumchya bddalach je prem ahe he kdhich n sampnar ahe...
Aaplya bhagatil Hirva gaar dongar,Pandhar shubra dhuk,Ani Salasalnara vara..,yach barobar tumch dekhil Aayushya baharun yava...hich Aai Bhavanikde prarthna krto....तुमचा खुप जुना आज्ञाधारक विद्यार्थी...
मराठी साठी मराठी डिसकव्हरी एकदम झाक पुष्कळ माहितीचा महापूर
धन्यवाद
खूप छान सर, आपल्या या व्हिडिओत खूप थरारक अनुभव. आपले हे खूपच मोठे साहस आहे.निसर्गाचे असे चमत्कार आपण आमच्या पर्यंत पोहोचवता, आपल्या कामाचं करावं तितकं कौतुक कमीच.
Very good video 😊
Borivali East national park 💐🙏
मस्त मराठी डिस्कव्हरी👍👍
मस्त मला वन्य जिव बघायला आवडतात
खूप छान विडिओ बनवत राहा आम्हाला पण खूप काही माहिती भटते तुमच्या कडून धन्यवाद
Very nice shooting .shubhecha.
Atishay sunder anubhav
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Khup Chan aaplya aaplya bhagache so Darya dakhavlya badal
Sir you are great teacher. Mast video
Very nice
Very Dangerous but amazing!! They exactly knew where the camera was, may be they heard the sounds and movements. Must have been a trilling exp.
धन्यवाद
छान video 👌 कॅमेरा चा आवाज येतोय zoom in out करताना
जय हो मोरसे जय हो मंगल हो सर
Tumhi kuthala gav
सिमेंट च्या जंगलातून निसर्गाचे दर्शन घडवतोस भावा.... .. वाटतं तुझ्या सवे फिरावे.... जंगलात राहावे...पण... 😭😭😭
स्वागत आहे. मठगांव ता भुदरगड.
पण गांडुगिरी आडवी येतें..🤣गांधीगिरी शिक्षण मुले
काय अडचण आहे
खूपच छान सर
मित्रा, खूप छान...आमच्या आवडीचा विषय....आम्ही पण आंबोली, चंदगड, राधानगरी भागात हे शोध घेत फिरत असतो आणि खुप वेळा समोरून गवे पाहिलेत...हे कुठे भेटले ते सांगा जरा......आणि बॅकग्राऊंड मुझिक बंड ठेवलात तर छान होईल
धन्यवाद. जुना व्हिडीओ आहे हा
You are great sir
Ye konkan ahe ki kolhapur
सीमा रेषा. जिल्हा कोल्हापूर पण व
व्यव्हार सिंधुदुर्ग मध्ये.
Vaa
मस्त!
छान व्हिडिओ ...
nice sir
मला सरांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
Sir ajun pranyanche darshan amhala ghadvat raha
औ
Camera dokyavr lavat ja.. view chagla milel
वाह ममागच्या म्युझिक चा आवाज नको होता
Sir tumachya karyala salam
आमच्याकडे hya gavyni
Chan sir ।। khup divsani aplya भागाचा दर्शन jhala
कोणते गाव
सर हे ठिकाण कोणते आहे
मठगांव. ता भुदरगड. जि कोल्हापूर
Kdk sir
आवाज कसला येतोय
कँमेरा लेन्स खराब झाली पावसाने
टाईमपास जास्त झालाय
sir tumhi changale video banvata
Nice
Kdk O Sir
Must...
आमच्या कडे ही गवे आहेत या कधी तरी
गाव कोणते?
Saheb tumche kapade thode nisargasi match hotil ase ghalave tya mule tumhi javal javun shouting karta yevu shakte
नक्कीच. धन्यवाद.
दादा मुझिक जरा चांगलं लावा व्हिडिओ ला, रडल्या सारखं कशाला लावलात
मुझिक बंद ठेवा, आवाज तुमचा येतनाही
कुठच्या जगलात
मठगांव
Nice