PART 02 | कोकणातील फुगडीची धमाल आजीची कमाल | गणेशोत्सव 2020 | Yes महाराजा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- कोकणातील फुगडीची धमाल आजीची कमाल | PART 01
विडिओ लिंक
👇 👇 👇 👇 👇
• कोकणातील फुगडीची धमाल ...
उपक्रमाची विडिओ लिंक खाली दिलेली आहे..
👇 👇 👇 👇 👇
• चला दाखवूयात तुमच्या ग...
मित्रांनो नमस्कार...
तुम्हाला माहिती आहेच गणेशोत्सव म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण. आपला मुंबई मध्ये राहणारा कोकणी माणूस म्हणजेच आपले चाकरमानी ईतर वेळेला एकवेळ येणार नाहीत पण शिमगा आणि गणपती म्हटल की आपोआप त्यांचे पाय गावाकडे वळतात. अशी ही आपली उत्सव प्रेमी कोकणी मंडळी..
गणेशोत्सव आला की प्रत्येकजण आपल्या गावी येऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतो. पण आपल्या कोकणात प्रत्येक गावाची गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा, परंपरा किंवा पद्धत हे वेगळी आणि अनोखी आहे. आणि सर्व ठिकाणी एका वेळी फिरणे अशक्य आहे. तुम्हाला माहीत आहेच आपण आपल्या कोकणातील सर्व गोष्टी एकंदरीत आपली जीवनपद्धती म्हणजेच lifestyle आपल्या चॅनलवर दाखवित असतो. तर या सर्व गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आपली ही अनोखी कला, संस्कृती टिकून रहावी, वाढीस लागावी आणि भावी पिढीला देखील अनुभवता यावी हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे.
या गणपतीला आपण आपल्या चॅनल वर एक उपक्रम राबविणार आहोत. ज्यात तुम्ही भाग घेवू शकता..
विडियो मध्ये सर्व सविस्तर सांगितल आहेच..
तर हा गणेशोत्सव आपण आपल्या गावापूर्ति मर्यादित न ठेवता आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कोकण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.. विडियो पूर्ण पहा, आणि आपल्या मित्र परिवाराला सुद्धा share करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या उपक्रमात सहभागी होतील. तसेच आपल्या चॅनल ला subscribe करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व विडियो पाहता येतील..
उपक्रमात सहभागी होण्यासाठीच्या काही टिप्स
1) विडियो शूट करताना चांगली कॅमेरा क्वालिटी असलेला मोबाईल (स्मार्टफोन) वापरावा.
तुमच्याकडे नसल्यास नातेवाईक किंवा मित्रांकडून घेवू शकता
2) विडियो शूट करताना मोबाईल आडवा म्हणजेच horizontal पकडावा. हात स्थिर ठेवावेत म्हणजे फुटेज हलणार नाही.
3) विडियो एका वेळी मोठ (lengthy) शूट न करता 4/5 मिनिट चे करावे म्हणजे तुम्ही जेव्हा आम्हाला ते पाठवाल तेव्हा ते सोप पडेल.
4) विडियो पाठवताना WhatsApp Documents किंवा गूगल ड्राइव चा वापर करा म्हणजे क्वालिटी मेंटेन राहील.
Email:- team.yesmaharaja@gmail.com
WhatsApp👇
1) 8412967010
2) 7028318935
Instagram , Facebook ID - YesMaharaja
.
#फुगड्या
#गौरी_गणपती
#YesMaharaja
रोशन खरच आपली आजी काय खाते ? काय तो जोश काय ती स्फूर्ती लाजवाब सर्व महीला अति सूंदर फुगड्या खेळत होत्या लय भारी सर्वात वयस्कर आजीचा होती पण त्यातल्या पोरींना लाजवील अशी नाचली 👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Ajji sathi ek like 👍
Thanks 🙏 😍
Gooooooood aaji ❤😘😘😘. Aaji 1 no kadakkkkk👏👏👏
Thank you so much 🥰 ❤️
या वयात पण तरुणाईला पण मागे काढतील अशी फुगडी घातली सर्वांनी, खुपच छान,
सर्वांना ऊदंड आयुष्य लाभुदे हीच त्या श्री गणपती गजानना जवळ प्रार्थना.
खूप खूप धन्यवाद.. 🥰
बालपण माणसांनामधून कधीच नाहीं जात आज या आजी बाईंनी सिध्द केलं.खूप सुंदर खेळ खेळले सगळ्या बायकांनी आणि आजी बाईंनी तर जवान पिढीला मागे सारल एवढा उत्साह त्यांचं धांडगा आहे.गणपती bappa give all of you log aani healthy life.👏👏
अगदी बरोबर.. 👍
Thank you so much.. 🥰
फारच छान फुगडी.
धन्यवाद 🙏 🙏 😍❤️
भाग -2,
सगळ्या जणी सिनियर आहेत.... वयाप्रमाणे
खूपच छान फुगडया खेळल्या... पुन्हा एकदा
तुझ्या आजीने छान फुगडी खेळली... दुसऱ्या आजीने गौरीला गाऱ्हाणं पण छान घातले...
वाह.... मस्त..... उखाणे पण छान म्हटलं...
अभिनंदन सगळ्या आज्यांचं......
रोशन तुला पण धन्यवाद..... राजापूरकर
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
#rajapurkar ❤️
खूपच सुंदर अशीच आपली संस्कृती सगळ्यांनीच जपली पाहिजे 😊🙏👍👏👏
धन्यवाद.. 🥰
आजींना बघून आज मला माझ्या आजीची खूप आठवण आली बाकी सगळ्यांनी पण छान फुगड्या घातल्या दुसरा भाग पण मस्त आहे👍👌❤🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
Aai aaji khup mst nachte beautiful ❤️😍
धन्यवाद ❤️
एकदम छान आहे. असं आम्ही नागपंचमी हरतालिका गैवरी गणपती आणि मंगलागोर पहाटे पर्यंत जगवायची. तुम्हा सगळ्या कोकणी मुलामुळे हा गणपती उत्सव साजरा केला मी
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 😍
सर्वच एकापेक्षा एक .तुझी आजी तर लय भारीच👌🙏
धन्यवाद 🙏 😃😍
Aai aaji khup Chan ani bakiche pan chan
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
मस्तच आजी👌👍
धन्यवाद.. 🥰
आजी एकदम भारी
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
आजींसाठी एक लाईक
🥰🥰🥰
Khup chan fugadi
धन्यवाद.
Aajila namaskar khup chan fugdya ghatlya aajine
Thank you so much 🙏 🙏 😍
खुप सुंदर
धन्यवाद.. 🥰
Part-2 hi Super-Duper Hit aahe....so big thanks to yes maharaja & all aajis.......👍👍👍👍👍👍👍..for aaji......👌👌👌
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
खुप मस्त
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
छान फुगडी
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍
आजी ला मानल या माता ना मान ल
धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Khup Chan 👌👌 aaji 1 no
धन्यवाद 🙏 🙏 😍
Nice video aai khub mast fugdi galte🥰😘😘
Thank you so much 🙏 🙏 😍
Khup Chan fugadi chi dhamal 👌
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Fugadhichi dhamaal, Aaji chi kamaal. 👏👏👏👏👏. Claps for Aji, all ladies who are present & also to you for presenting such a wonderful video. God Ganapati Bless U
Tku. What about yr mom, she missed the fugadi, serving nasta to everyone, big clap for her. Once again tku very much
Thank you so much 🙏 🙏 😍
Bhava aaaj sathi salute🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
👌ek number. Very nice. 😊
Thank you so much 🙏 🙏 😍 ❤️
खूप धमाल आली सगळ्यांनी चांगल्या प्रकारे फुगडी घातली गाणी बोलली आजी पण ह्या वयात नाचत होत्या मस्त व्हिडिओ आवडला
धन्यवाद. ❤️
Aaji khupach chan ahet energetic 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍
👌old is gold 🤗🤗
अगदी.. 👍👌🥰
Aaji mast fugdi ghalte akdam haushi aahe aaji deva tila changle aayush de
खूप खूप धन्यवाद तुमच्या या प्रेमळ अभिप्रायाबद्दल 🙏 🙏 😍
Aaji khup chhan phugdi ghalat hotya bhari 😁👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
आजी फारच हौशी आहे. 👌👌👌👌👌
Thanks 🙏 😍 ❤️
Mast khup chan
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
जुन ते सैान
😊🤗🤗😍
Wah aaji !Kudos...urban women are really strong! What's secret behind it
Thank you so much 🙏 🙏 😍
Gavch atmosphere may be
Khup sundar
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Aaji chi kamal
धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
Aaji😍😍😍👍👏👏👏
Thanks 🙏 😍
Aaji lai bhari👍
Thanks 🙏 😍
Aaji la namskar sang dada khup must aahe ya vayat pn active 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हो 👍 👍 👍
Thanks 🙏 🙏 😍
Mast
Dhanywad 🙏 🙏 😍
Aaji khupch sundar
धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Mast video
Thanks 🙏 😍
आजीची फुगडी लय भारी.आजी खुप हौशी आहे.आणि सुगरण पण आहे.बाकी सर्व जनी फुगडी छान खेळत होत्या.
खुप खुप धन्यवाद 🙏 😍
Roshan ha tumchya gharcha ganpati aahe 😍😇🙏
हो.. 👍
@@YesMaharaja mast aahe morning chi Suvrat tuzya video ne aanandi jhali
सर्व आजी खूप छान नाचतात
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 🙏 😍❤️
Chyan mala maherche divas athavle
Thanks 🙏 😍
आजी छान छान गाणी ऐकून खूप बरं वाटलं केवळ गाणी ऐकू नका ती गाणी लिहून घ्या पुढच्या पिढीसाठी त्याचा उपयोग निश्चित होईल ही गाणी नंतर मिळणार नाहीत
👍👍👌
धन्यवाद.. 🥰
mst
धन्यवाद.. 🥰
Nice
Thank you so much 🙏 🙏 😍
❤️❤️
🥰❤️❤️
🤩🤩🤩🤩🤩🤩😜😜😜😜😜😜😜😜👌
😀😀
🤭🤔😂😂😂😂👌👌👌👌
😃😃😃
gavi gelyasarkhe vatle
Thanks 🙏 😍
😜😂🤣😂🤣😂😅😅😅
😊😊😊😊😃
🥰🥰😘🥰😘🥰🥰😘🥰🥰😘🥰😘🥰
😍😍❤️
Khup chaan👌👌. Aajicha उत्साह khupch chaan.Roshan majhe pan channel subscribe kar🙏🙏 and stay connected. th-cam.com/channels/TsE6DkIawgyttfUsqV-H1A.html
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
Lllqaa
🙏😊😍
खुप छान
धन्यवाद 🙏 🙏 😍
अजी या वयातही लय भारी, जुनं हाड अगदी दणदणीत फुगडी घालताहेत , सर्व कष्टकरी या माउलींना माझा दंडवत . खुप छान 🙏🙏🙏🙏
धन्यवाद.. 🥰
रोशन व्हिडिओ छान गावच्या बायका हौशी आहेत हौसेला वयाच बंधन नसते
अगदी.. 👍👌
धन्यवाद.. 🥰
Mast
धन्यवाद. 🥰
👍👍👌👌🙏🙏😁😁
🙏🙏🙏🥰
धमाल फुगडी खूप छान
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Aaji 🙏
Dhanywad 🙏 🙏 😍❤️
खूप छान पद्धतीने आपण आपली परंपरा मांडत आहात. आपल्याला खूप शुभेच्छा. आम्ही पण आपल्या कोकणातील संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असून आमच्या घरच्या गौरीचे छायाचित्रण केले आहे. त्याची लिंक खाली दिली आहे . आपल्याला विनंती आहे की आपण तो व्हिडिओ पहावा आणि आपली प्रतिक्रिया नोंदवावी.
th-cam.com/video/V0eG25xsk1s/w-d-xo.html
छान 👍 👌
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍❤️
Bhari ch aye aaji pan chhan fhugdi ghalte avad aye aplya junya mansana fhugdya ghalaycha mastch khupch chhan saglech bharich ahet
धन्यवाद.. 🥰 ❤️
Mala tyatil jamalyas kahi gani milatil ka paramparik?..bhovari chi...Ji sadya sahasa kunla yet nahit....
हो मिळतील...
Chan fugadi ghatali sagaleyani milun aaji tar bharich aahe
धन्यवाद.. 🥰
Bhava 100 k lavkarch waiting kartoy😀😀😀
🤩❤️❤️❤️
माहेरची आठवण झाली 👌👌👌
😊😊🤗
Pink sadivalya aaji chan nachtat
😊🤗🤗🥰
आजीची energy लय भारी 🤩
❤️❤️❤️
आजी नंबर 1 मस्तच फुगड्या .
धन्यवाद.. 🥰 ❤️
रोशन दादा आजी लय भारी.
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍
अप्रतिम. खूपच छान. नवीन प्रकार पहायला मिळाले. Thanks for you and all .तुझ्या मुळे बारसू गाव चमकतय.या vedio मधील लक्ष्मी आजी आणि आषाढी एकादशी गीता मधली आजी खूपच थकलेली दिसतेय.
हो त्याच आहेत.... 👍
धन्यवाद.. 🥰 ❤️ ❤️
या वर्षी फुगडया नाही दाखवल्या.
आहे केलेला वीडियो.. 👍
@@YesMaharaja तो पाहिला. कमळी आजी तुझी आजी लक्ष्मी आजी यांचा नाही
🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌
धन्यवाद.. ❤️
वा मस्त आजीची ताकद लय भारी
❤️❤️
फुगडी छान आहे 👍👍
धन्यवाद.. 🥰
Fugdi pahun mjjya ali
धन्यवाद..
आजी डान्स खुप छान आहे.
धन्यवाद.. 🤩🥰
Khup chan dhamal hoti
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Khupch chan fugdi
Thank you so much 🥰
1 nub mala pan gavchi adhavan ali
Thanks 🙏 😍
आजी लय भारी😘😘😘🙏
🥰🥰🥰
aai aani aaji chi fhugdi mast
Thank you so much 🙏 🙏 😍
Kharch khup maja ali
Thank you so much 🙏 🙏 😍
खुप मज्जा आली
धन्यवाद... 🥰
खूप छान फुगडी
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍
आई आजी मस्तच
धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
आजी नंबर 1
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😍
जबरदस्त रोशन मित्रा सॉलिड वीडियो. मी तुझ्या दुसर्या भागाची आतुरतेने वाट पहात होते. (Hats of सर्व ताईंना नी hats of आजीला) बापरे बाप आजीचा उत्साह बघण्यासारखा होता. नी इतर बायका पण अफलातून नाचल्या. रोशन ही गाणी मी प्रथमच ऐकली..खुप मित्रा सुंदर वीडियो..नम्बर एक..😘😘
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 😊😍
वयाच्या मनाने आजी मस्तच .आम्ही पण अशीच मजा करायचो छान वाटलं
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 🙏 😍
Aaji shti like
धन्यवाद 🙏 🙏 😍
खूप छान 👍
धन्यवाद 🙏 🙏 😍
👌👌👌mastch phugdi zali
खूप छान .आणि आजी तर अफलातून .आजीसाठी सलाम👌
धन्यवाद भावा 😍 ❤️
आजीची फुगडी सुंदर .........
धन्यवाद 🙏 🙏