खुपच छान आहे थालीपीठ आणि पिठले भाकरी आम्ही कालच खाऊन आलो....😋आणि काका काकी सुध्दा बोलायला चांगले आहेत....त्याच्या बोलण्यात आपुलकी आहे....आपण कोणत्या तरी पाहुण्याच्या घरी जेवायला आलो आहोत असे वाटते.....खुपच छान.....🙏🏻🙏🏻
हे सगळे vedio बघतील्यावर एक गोष्ट नक्की दुनियेतली सगळी महागाई ही आमच्या पुण्यातच आहे.... आणि चव शून्य.... आपल्या मराठी लोक्कानी अवश्य हाटेल व्यवसया करावा..... व अशीच प्रगती करावी....
Khoop khoop chaan......Kolhapur la aalyavar nakki mi khaanar aahy.......mazy aavaty bhozan aahy..... THALIPITACHY Peet pan ghevun janar aahy....... chaval 😋😋😍💛💛😎
ताईंची भाकरी मस्तच!!! थालीपीठ बघून तोंडाला पाणी सुटलं. ताई, तुम्ही पिठलं अॅल्युमिनीयमच्या ऐवजी लोखंडी कढई किंवा पितळेच्या पातेल्याचा वापर करावा हि विनंती. 🙏🙏
Khup chaan receipes....ya tai n ch bolan pan khup sweet aahe...khup mehanati aahet tai....keep it up...kolhapur la aalyavar aamhi nakki yenar receipe taste karayla....👌👌
Anjali going good I will definitely visit your place for bhakari and thalipeth. Hardworking family. All the good luck and thanks chaitanya for covering this video.
पिठलं भाकरी, दही, सुखी चटणी... फक्त एक कमी होती ती कांद्याची... पिठलं भाकरी सोबत कांदा नाही तर खायला मज्जा नाही आहे भावा... पण खूप छान बनवलं मावशी ने👌🏻.. व्हिडिओ पाहून पिठलं भाकरी खायचं मन झाल आता. 😊😋😋🤗
ताई तुम्ही भाकरी बनवता हे ऐकून खूप आनंद झाला. आम्हाला कोल्हापूरला भाकरी खायला मिळाली नाही. दिवाळीच्या आॅर्डर कधी द्यायला हव्यात. सगळ्यांना शुभेच्छा. मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच सदिच्छा.
खुपच छान आहे थालीपीठ आणि पिठले भाकरी आम्ही कालच खाऊन आलो....😋आणि काका काकी सुध्दा बोलायला चांगले आहेत....त्याच्या बोलण्यात आपुलकी आहे....आपण कोणत्या तरी पाहुण्याच्या घरी जेवायला आलो आहोत असे वाटते.....खुपच छान.....🙏🏻🙏🏻
हे सगळे vedio बघतील्यावर एक गोष्ट नक्की दुनियेतली सगळी महागाई ही आमच्या पुण्यातच आहे.... आणि चव शून्य.... आपल्या मराठी लोक्कानी अवश्य हाटेल व्यवसया करावा..... व अशीच प्रगती करावी....
आमच्या मराठवाड्यामधील टेस्ट तर खूप भन्नाट आहे 👍🙏
सर्वात जास्त testy पदार्थ. फक्त मुंबईतच मिळतात
ya mag aamchya satvik aahar uphargruh la tilekar nagar la baga khaun sagla swastat potbhar an Maharashtra ch
Mumbai la pan mahagai khup aahe
खरंच महाग आहे.
आमच्या कोल्हापूरचे पदार्थचं जणू न्यारे असतात..खूप छान चैतन्य भाऊ👌
Farach sundar pithale bhakari. Agadi tondala pani sutale. 😋😋👌👌👍👍❤️
थालीपीठ खूप छान थापून तव्यावर टाकलं 👍👍
खूप खूप छान ताई तुमच्या कष्टाला भरपूर यश मिळो
तवा नवीन आणा
Thanks for covering this place Bro.. Salute to Hardworking mam.. God bless her with Good health.. May her business bloom again
जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी...😍 छान रेसिपी..😍👍🏻👌🏻
Tava badla
खुपच छान थालीपीठ आणि पिठल भाकरी
Kaku baki sagla masta pan hats off to u for तवा
Khoop khoop chaan......Kolhapur la aalyavar nakki mi khaanar aahy.......mazy aavaty bhozan aahy.....
THALIPITACHY Peet pan ghevun janar aahy....... chaval 😋😋😍💛💛😎
Khup khup chan kay bat hai 👌👌👌💐
रेसिपी मस्तच लाजवाब ❤️ 👌🏻 👌🏻 👍🏼
आईसाहेब थालीपीठ एकदम एक नंबर
Congratulations Chaitnya Dada for 99K subscribers.
Nice video,
Old is gold (Thalipeeth)
मस्तच सुंदर भाकरी
थालीपीठ पीठ करण्याची, पध्दत खूप खूप मस्त आहे ,
खूप छान केलंय थालिपीठ 👌👌👌 अप्रतिम
ताईंच्या उत्साहाला आणि मेहनतीला सलाम !
Nice video as items r explained in detail. Thank u Chaitanya block.
Do continue such useful videos.
खुप छान मराठमोळे पदार्थ 👌👌
कोल्हापूरचे सर्व पदार्थ खूप छान आणि दर पण riznebal असतात मला खूप आवडतात
ताईंची भाकरी मस्तच!!!
थालीपीठ बघून तोंडाला पाणी सुटलं.
ताई, तुम्ही पिठलं अॅल्युमिनीयमच्या ऐवजी लोखंडी कढई किंवा पितळेच्या पातेल्याचा वापर करावा हि विनंती. 🙏🙏
👌👌👍👍👍 खूपच छान
Healthilicious and tasty food.
Must say at very reasonable rates.
God bless.👌👌👌👌👌🙌🙌
Thanks for the red heart.👍👍
Khup chaan receipes....ya tai n ch bolan pan khup sweet aahe...khup mehanati aahet tai....keep it up...kolhapur la aalyavar aamhi nakki yenar receipe taste karayla....👌👌
Khup chhan 👍👍
थालीपीठ खूपच छान 👌👍 मी देखील कोल्हापूरची आहे. थालीपीठ खायला नक्की येईन...👍👍
हे थाली पीठ ओरिजिनल भाजनीचे नाहीं
फक्त 4 पिठाचे आहे. चव खास नाही.
गरम बर लागतं.
मस्तच! सगळे पदार्थ छान झालेत, आणि भाकरीचा तवा फुलासारखा आकार कसा झाला😊👌👍तवा आवडला👌
😂😂😂..
Khup chan padarth kelet.👍🏻👍🏻
फारच छान
आम्ही येतो कोल्हापूरला
आता आलो म्हणजे तुमच्या कडे येऊन आम्ही थालपिठ खाणारच
👌👌👌
Khup chaan video
मस्तच....! 👌 थालीपीठ, पीठलं भाकरी !
येथील दडपे पोहे आणि काकांच्या हातचा चहा नाद खुळा.
Very nicely explained,i stay in Kolhapur definitely i ll come to u n taste the varieties of food.God bless the hardworking entire family.
Ek nabar asec video dhavt java ani majykadun tumala khup shubhechha
Anjali going good I will definitely visit your place for bhakari and thalipeth. Hardworking family. All the good luck and thanks chaitanya for covering this video.
गडहिंग्लज मधील असा वीडियो बनवने
फारच छान आहे वीडियो
Khup chan Video Ahe Bro 👌😋❤
Khup 👌 tai tumhala khup khup 🙏🙏🙏
Very Well Explained. Great Recipe. Thanks.
Khup chan talpith
मी ट्राय केलं आहे. 1 नंबर टेस्ट आहे. पिठलं भाकरी मस्ट ,थालीपीठ 1 नंबर आणि यांच्याकडे एक राईस मिळतो पिवळ्या कलरचा त्यो तर वांड असतोय.
. .
. -
. .
-
. .
एकच नंबर
हॅट्स ऑफ काकू तुम्हाला 👏👏. तुमच्या व्यवसायाची खूप भरभराट होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना🙏🙏🙏
खूप छान आहे काकु 👍👍
Hardworking lady ...high respect good coverage Chaitanya da
Kakuncha aavaj mast aahe 😊❤️🙌🏻
Wah
Maharastrian fud😋😋😋😋😋
Tai...mast
Kai talent ..
खुप खुप छान👌👌
Mast video dada 😊me tumche sagale video baghte mast👌
Mastach bhava.....god bless to Owner of this shop
खुप छान...👌😊👍
भाकरीचा तवा...☺👌👌
खुपच सुंदर . भिशी ग्रुपला घेऊन येण्याचा विचार आहे. शुभेच्छा .
Smita Satpute la comant karta ka tai nehami...
👌खूप छान 😋😋😋
thanks
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋
Khub mast 🙏👌👌😋
अभिनंदन मावशी
खूप भारी
Khupch chan explain kel...
पिठलं भाकरी, दही, सुखी चटणी... फक्त एक कमी होती ती कांद्याची... पिठलं भाकरी सोबत कांदा नाही तर खायला मज्जा नाही आहे भावा... पण खूप छान बनवलं मावशी ने👌🏻.. व्हिडिओ पाहून पिठलं भाकरी खायचं मन झाल आता. 😊😋😋🤗
Kanda dila ahe plz check again
Wow!!! Looks yummy. Pl share how to prepare bhajani flour & ratio of all ingredients also pl...
Thalipeet (dhapate)mustuch 👌
ताई तुम्ही भाकरी बनवता हे ऐकून खूप आनंद झाला. आम्हाला कोल्हापूरला भाकरी खायला मिळाली नाही. दिवाळीच्या आॅर्डर कधी द्यायला हव्यात. सगळ्यांना शुभेच्छा. मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत हिच सदिच्छा.
Mast yevune jate naki👍👍1️⃣0️⃣0️⃣👌
खूप छान 👍
Jayla pahije 👌👌👌
मी थालीपीठ टेस्ट केलय.. अप्रतिम आहे 😊
नक्की च भेट द्या..
🚩🚩🚩🚩🚩🚩मस्तच...
मस्तच ताई
अतिशय सुंदर 👍
Bhakari thodi jaad vatathe, 👍 agdi gharguri method 👍👍
Khup chaan
खूप छान 👌👌🌹🌹
First Ahe Me First 🥇
छान रुचकर ❤️😋😋😋
Khup chhan 👌👌👌👍😋💐💐💖💖
Mastach Tai Kolhapur lavkarch yein
खुप आनंद झाला तुम्ही जुनं सोडु नका ते नव्याने करा पिझ्झा करुच नका
She is really ma annapurna
😋 thalipith 👌
एक नं
Excellent
aaplya channel mule kolhapur madhye kothe kay chan milate fhe samjate
Lovely food mazza a giiya
So nice
काकू खुप खुप शुभेच्छा. खूपच सूंदर. वर्ष 2011 नंतर तुम्हाला आणि काकांना पहिले. कोल्हपूरला असताना तुमच्याकडे नेहमीचे येणे होते. भूषण
You look exactly like my late Brother. Your blog is too good. I like to watch your visits to the places .
lai bhari thakipith
Khup chan
Super sar
Zhakas 😋😋😋
Tai khup chan
Wow awesome
Thanks 🤗
खुप छान
Khup Chan. Kolhapurla aalo ki nakki visit deu.
Khup chan ahe saglach fakt 1 req kara kakunna navin tava ghya
Very good presentation and demonstration too. Congratulations.
Thank you very much!
वाह, दर काय काकू
Super
Laich bhari