Girnar - A Divine Experience गिरनार - एक अद्भुत अनुभूती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 มิ.ย. 2023
- Girnar is located in Junagadh district in the state of Gujarat, India. The heighest peak point of Girnar measures about 3600 feet. Girnar mountain has a great spiritual history. Guru Dattatreya Bhagwan has done tapascharya here for 12000 long years, hence it is experienced to be a highly energised place. Girnar Parwat is the Akshay Niwas Sthan of Bhagwan Dattatreya. The Highest peak on this mountain is the Guru Gorakshanath Shikhar. There are total of 10,000 steps from Girnar Taleti to Gurushikhar. After the first 5000 steps is the temple of Amba Mata. Devotees take darshan here and move ahead on the yatra. The devotees coming via ropeway also, land near Amba Mata Temple. After about next 1000 more steps is the Guru Gorakshanath Shikhar - the highest peak point. After that comes the Gurushikhar - the place of Gurupaduka/Gurucharan. This space has tremendous level of positive energies which is experienced by the devotees. After taking the darshan here, Devotees visit the Kamandalu Tirth or Kamandalu Kunda to worship the Dhuni and have Prasad here. One can donate funds or foodgrains here at Kamandalu Kund as a part of Annadan Seva. Overall Girnar is considered as one of the toughest trek but with the blessings of Guru Maharaj, devotees are able to experience the divine sanctity and get the darshan of Gurupaduka. On the night of Pournima that is full moon day the guru charan darshan is open throughout the night. It is the supreme power who completely guides us knowingly or unknowingly at this place. One should take this divine experience atleast once in a lifetime.
The official site for the booking of ropeway is as follows,
udankhatola.com
One can prebook the ropeway tickets to avoid the last minute disappointment during the rush times.
My Deepest Gratitude to my Param Guru P. P. Yogiraj Shri Gulawani Maharaj and P. P. Shri Joshi Maharaj 🙏🏻🙏🏻
My Aai - Mrs. Rashmi Purohit and Baba - Mr. Ravindra Purohit because of whom I could have a lovely guru parampara.
Blessed to meet such divine souls in my life 😊🙏🏻
To watch many more such videos Pls Subscribe to my channel
/ @onthegowithdr.prajakt...
(OnTheGo with Dr. Prajakta Purohit), click on the bell icon, like, comment and pls do share the videos to spread maximum awareness and knowledge about these divine places.
#spiritualjourney #travel
#girnar #girnarparwat #gurushikhar #gorakshanathshikhar #gurugorakshanath #ambamata #girnartaleti #lambehanuman #shreeswamisamarth #gurudattatreya #dattguru #bhagwandattatreya #girjungle #girforest #girnarparikrama #girnarropeway #ropeway #udankhatola #girnardoli #doli #junagadh #gujratgirnar #gujrat #India #gulawanimaharaj #gujrat #junagadh #dattmaharaj #daytodaymoments #dailylife #dentalsurgeon #doctor #vlog #bramhamuhurta #adhyatma #bramhamuhurtatiming #brahmamuhurta #divine #paramatma #supremesoul #sadguru #dattguru #OnTheGowithDr.PrajaktaPurohit
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीस्वामी समर्थ
श्री गुळवणी महाराज की जय
🙏🏻🙏🏻
Though I totally offer this video as a part of Guru Seva in the lotus feet of GuruDattMaharaj and I totally consider that I have only been the medium in making of this video and the creator is Bhagwan DattGuru himself. I am noone to take any of the credits but due to the you tube policies I am making a below note. 🙏🏻
Pls Note :- This video is a self created content by me and the creator holds the complete rights towards it. No copying or using the music, tune or any content should be done. It is copyright protected. ©️
Jai Girnari Maharaj
जय गिरनारी 🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Shree Guru Dev Datta 🙏🚩
Shree guru dev datta shree swami samarth om namah shivay ❤❤❤
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹🌹
Shree Swami samartha 🌹
khupch chan tai.....avdhut chintan shri gurudev datta
So beautiful. Such positive eneegy. A very devout devotee. I love how the Bhakti path makes you more peaceful, loving, and compassionate.
Avadhuta Chintana Shri Gurudeva Datta 🙏🏻
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा... विडिओ share जरूर करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
खूप छान विडिओ 😊
ॐ श्री गुरुदेव दत्त 🙏🌼
avdhut chitam guru datta❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏 खूप छान सांगितला आपण आपला अनुभव. मी सुद्धा पहिल्यांदा जाणार आहे महाराजांच्या दर्शनासाठी मनात महाराजांच्या दर्शनासाठी ओढ आहे , पहिल्यांदा जाणार असल्याने टेन्शन आहे , पण तुम्ही म्हणता तसे महाराज वेळ आली की आपल्या कडून सगळ करुन घेतात हे खरे आहे . त्यामुळे मी महाराजांच्या वर सगळ सोपवून फक्त नामस्मरण आणि विनवणी करत आहे. श्री गुरुदेव दत्त 🙏💐💐 तुमचा आवाज खूप छान आहे . श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व bell icon क्लिक करून ठेवा आणि सगळे विडिओ नक्की पहा व कसे वाटले हे comment करून जरूर कळवा...
Aprtim tai... Khup chan cover kelas ahet vidio ani agdi important point tu sangitless... Shri Datta Maharaj saidv sobat ahetch aplya.. Sarwanchya ani te agdi Sahajpanee aaplyakdun "Girnar Yatra" karwun ghetat.. 😊😊khup chan blog... Jay Shri gurudev Datta... Avdhut chitan Shri gurudeva Datta... ❤❤❤😊😊😊ani ho amhala ata tari gharbaslya Tu etkaa chan vidio Covereg karun dilass tar tuz manpurvak abhindan ani dhanywad tula.. Take care... Tai😊😊💐💐🤗🤗⛳⛳🙏🙏
खूप छान...गुरुदेव दत्त.. 😊
श्री स्वामी समर्थ! अप्रतिम सादरीकरण! कौतुक करावे तेवढे थोडेच! श्री गुरुदेव दत्त महाराज आपल्या पाठीशी आहेत! विस्तृत माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद! आता वाट पाहतोय स्वामी आम्हाला कधी बोलवतात! श्री स्वामी समर्थ!
खूप खूप छान
Tumchya,mule Mala jauun aalya sarkha zala 🙏
खूप छान विडिओ 👌
यात्रा तुम्ही केलीत आणि गुरुदत्तानच दर्शन घरी बसून आम्हांला झालं.🙏🙏
आणि हो तुमचे विचार सुद्धा खूप चांगले आहेत.
ताई हिडीयो खुप छान केला
अवथुत दत डिगांबर
खुप,छान,गुरूमाऊली,कृपा,करा,ही,विनंती
श्री गुरुदेव दत्त
छान ❤
अप्रतिम व्हिडिओ. तुमची तळमळ पाहून मला ही खूप आतुरता झाली माझ्या गुरूच्या दर्शनाची... पाहुयात कधी आज्ञा देतात
गुरू म्हणजे आई आणि आईची ओढ तिला भेटण्याची तळमळ ही आपल्या प्रत्येकालाच अगदी तीव्र असते... आपल्याला देखील आपल्या गुरूंचे दर्शन लवकरच होईल...!
सगळे व्हिडिओस नक्की पहा आणि कसे वाटले हे मला comment करून आवर्जून सांगा. आपल्या ह्या चॅनेल ला subscribe करा, bell icon click करा आणि share जरूर करा..!
श्री गुरुदेव दत्त
Shree Grudev datta
श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🌹🌹🙏🙏
ताई खुप सुंदर video❤
आम्ही आता जाऊन आलो परिक्रमा ला आणि दर्शनाला...एकच नंबर आहे....अगदी स्वर्ग च .......
😊😊😊😊
खूप छान
श्री गुरुदेव दत्त
🎉खुप छान गिरनार माहिती दिली होती धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🎉🎉❤❤
धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
Khup cha video
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
श्री गुरुदेव दत्त
ताई तुम्ही आणि कॅमेरामन यांनी खूप चांगल्या प्रकारे गिरनार चे दर्शन घडवून आणलेत आपल्याला खूप खूप धन्यवाद
खूप छान बोलता सॊम्यता आहे,
माझ्या साईंची ,स्वामींची , दत्ता महाराजांची कृपा सदैव राहू दे तुझ्यावरती
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
श्री गुरुदेव दत्त
chaan mahiti milali thanks 👍
श्री गुरुदेव दत्त
कृपया आपल्या चॅनेल ला subscribe करा व bell icon आवर्जून क्लिक करा...
खूप छान फारच सुंदर आहेत धन्यवाद नमस्कार 🙏
अनेक अनेक धन्यवाद
करता करविता सर्वकाही दत्त महाराजच
श्री गुरुदेव दत्त
आवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खुप खुप छान माहिती दिली ताई आम्ही 23मार्चला जाणार आहोत माहिती सांगितल्या बद्ल तुमची खुप खुप आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
जाऊन आलात काय
Khoop...Sundar..❤.
धन्यवाद
करता करविता सर्वकाही दत्त महाराजच
श्री गुरुदेव दत्त
खुपच सुंदर दिसत होते गिरनार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त 🙏🙏🌷
श्री गुरुदेव दत्त! छान व्हिडिओ!!
अनेक अनेक धन्यवाद
करता करविता सर्वकाही दत्त महाराजच
श्री गुरुदेव दत्त
श्री अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ❤❤ महाराजांनी लवकर दर्शनाचे योग यावेत..🙏🙏
Khupchan
धन्यवाद 😊🙏
विडिओ share जरूर करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! खूप खूप छान विडियो बनवला आहे ताई आपण आपण प्रवास वर्णन आणि दत्त महाराजाच्या भेटीची ओढ एकदम मस्त वर्णन केलंय. माझ सुद्धा स्वप्न आहे एकदा गिरनार ला जाऊन महाराजाच्या चरणी नतमस्तक होण्याच आणि ते 2023 मध्येच पूर्ण होईल
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम व्हिडिओ खूप छान दर्शन घडवले धन्यवाद
अनेक अनेक धन्यवाद
करता करविता सर्वकाही दत्त महाराजच
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरू देवदत्त, साष्टांग नमस्कार।
Shree Gurudev Datta Mauli 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏Om Sai Ram🙏🌹 Om Namah shivay🌹🙏🌹 Khup sundar Video🙏🌹
अनेक अनेक धन्यवाद
करता करविता सर्वकाही दत्त महाराजच
श्री गुरुदेव दत्त
खरोखरीच दत्तमहाराजांचा आज्ञालाभ असे दुर्लभ;
मिळे हा भक्तीयुक्तलाभ सहज प्राजक्ताताईंच्या परिवारास...
अहो! किती भाग्यवान, होई त्यांची गिरनार-परिक्रमाही सफल;
परंपरागत गुरुसेवा अन् श्रद्धा फलान्वित होऊनी असे लाभले भाग्य त्यांस...
🙏
गिरनार परिक्रमेचा व्हिडिओ अतिशय सुंदर व छान माहिती 👌👌👌
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
खूप सुंदर गिरनार यात्रा gघडवलीत . Khop.छान
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
Khup sunder video ani mahiti.Tuzha anubhav tu share karun kada jaicha kuthe thambu shakta he suddha kalla. Gurunchya charni ani baki devanahi pranam. chahu bajuni dhag ahet.
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
Khup Sudar
धन्यवाद
श्री गुरदेव दत्त
Jai Girnari🚩
जय गिरनारी
व्हिडियो बघताना मन प्रसन्न होते. आवाज खुपच गोड, सांगण्याची पद्धत उत्कृष्ठ, संयमाने, प्रेमाने, आत्मियतेने सर्व सांगते आहेस हे अगदी जाणवते. व्हिडिओ पाहताना ३३ मिनिटे कधी संपली समजले सुद्धा नाही. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. पुढील व्हिडिओज ची वाट पहात आहे. अनेक आशीर्वाद तुला.
गुरुदेव दत्त
धन्यवाद 😊🙏 विडिओ जरूर share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त अत्री अनुसया माता की
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त❤❤
सुंदर मनाला भावतात निवेदन
जय गिरनारी
धन्यवाद 😊🙏
विडिओ share जरूर करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
Khupach sundar mahiti dilya baddal dhanyawad.shree gurudev datta.🙏🙏🙏
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
गुरू,माऊली,कृपा,करा
श्री गुरुदेव दत्त
वा ग्रेट वंडरफुल....
गिरनारी दर्शनाची आणि नर्मदा परिक्रमेची खूप इच्छा आहे. त्यातली एक काही अंशी या व्हिडिओ मुळे पूर्ण झाली.
🌹साई शंकर स्वामी 🌹
🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
धन्यवाद 😊🙏
कृपया विडिओ share करत रहा...!
श्री गुरुदेव दत्त
खूप सुंदर अस घर बसल्या गिरनारच दर्शन श्री गुरुदेव दत्त👍🙏🌹
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
घर बसल्या खूप छान माहिती आणि दर्शन मिळाले .तुझे बोलणे ही भक्तिमय .आनंद वाटला . धन्यवाद
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
खूप छान गिरनार यात्रा, खूप विस्तृत माहिती दिलीस
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अप्रतिम व्हिडीओ बनवला आहेस प्राजक्ता. बघून मन खूपच प्रसन्न झाले. कीप इट अप.
धन्यवाद 😊🙏
विडिओ share जरूर करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम छानच vacan मला आवडले धन्यवाद
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
श्री गुरुदेव दत्त
डॉक्टर प्राजक्ता तुमच्यामुळे दत्त गुरूंच्या पादुकांचे दर्शन झालं फार छान विश्लेषण आणि सुंदर व्हिडिओ कारण तुम्ही सादरीकरण
धन्यवाद 😊🙏
सर्व काही सद्गुरूंची कृपा. आपण फक्त निमित्त मात्र.
विडिओ share करत रहा नक्की...!
श्री गुरुदेव दत्त
उत्कृष्ट Girnar chi माहिती & तुमच्या भावना bhavlya, As well तुम्ही precious काही तत्त्वज्ञान जीवना साठी सांगितले. मनःपूर्वक शुभेच्छा & धन्यवाद! श्रीराम! 🙏
खुप छान व्हीडीओ, सुंदर आणी मनापासुन माहीती दिलीत, मनःपूर्वक धन्यवाद
मी दोन वेळा गिरणारजी दर्शन घेतले आहे. तुमच्या बरोबर तिसऱ्यांदा दर्शनाचा लाभ मिळाल्या सारखे वाटले 🙏🙏
अनेक अनेक धन्यवाद
करता करविता सर्वकाही दत्त महाराजच
श्री गुरुदेव दत्त
ताई खुप छान व्हिडिओ शेअर केलास तु ते बघुन आज अत्ता असे वाटले की आपण ही नक्की जवे महाराजांच्या पादुका पूजन व दर्शनाला खरंच ताई गुरुदेव दत्त तुला उदंड व निरोगी आयुष्य देवो व तुझ्या हातून असेच सत्कर्म घडत राहो
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त महाराज की जय.....
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त....
आपले खूप अभिनंदन, आपण वारी करून आलात. महाराजांचे आपल्यावर खूप आशीर्वाद आणि प्रेम आहे म्हणूनच हे शक्य झाले.
आपला vdo बघताना मला गहिवरून येत होते, आणि पुढे त्याचा प्रत्ययही आला. दर्शन झाल्यावर बोलताना आपल्यालाही उचंबळून आले होते.
आपल्या या नवीन प्रकल्पाला खूप खूप शुभेच्छा.
तसेच आपल्या वाढदिवसाच्या ही आपल्याला खूप शुभेच्छा.
श्री गुरुदेव दत्त 😊🙏🏻🌹
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
खूप छान video अगदी घरबसल्या दर्शन साठी गेलो असे vatale
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
तुम्ही व्हिडीओ मार्फत सुंदर गिरनार यात्रा दाखवली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏जय गिरनार🙏
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
खुप सुंदर व्हिडिओ.. प्रत्यक्ष दर्शन घेतल्या सारखे वाटले.. 🙏
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
सुंदर, खूपच माहितीपूर्ण, धन्यवाद..
आवाज सुंदरच....
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
सुंदर घरबसल्या गिरनार दर्शन झाले धन्यवाद 😀🙏🌹
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
डॉक्टर मॅडम खूप छान व्हिडिओ बनवला. शब्दांकन खूप छान होते. खूप छान माहिती मिळाली प्रथम भेट देणाऱ्या भाविकांसाठी खूप उपयुक्त आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏👏
Gharbaslya darshan...
.kewal aplyamule.....anek blessings ..pudhchya sarva wadhdiwasanthi.....
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त ,छान गिरनार यात्रा घडवली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 👏👏
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
खूपच छान यात्रा झाली तुमची,बऱ्याच गोष्टी समजल्या....बघू कधी योग येतोय ...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जाण्याचा...अवधूत
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
Shree Gurudev Datta
Taai....
Khup Chaan awaj aahe tumcha.
aani khup chaan mahiti thodkyat aani vyavstit aani marathit tumhi sangitli.
aikun khup bare watle.
mi Feb 2024 madhe Girnar la 2nd time challo aahe aani ratri survat karun agdi same tumchya sarkhe darshan karun parat yaycha plan aahe. aani ya veli mi maja aaila gheun jaat aahe.
Maharajanchya krupene aamche darshan chan houn aamhi parat yeu....
shree gurudev datta.
धन्यवाद.
सर्व करता करविता महाराजच आहेत.
दर्शन नक्की छान होईल तुमचे. काळजी नसावी. महाराजांवर संपूर्ण श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असले की सर्व काही शक्य होते...
आपल्या ह्या चॅनल ला subscribe जरूर करावे व बेल आयकॉन क्लिक करून ठेवावे. अनेक व्हिडिओस आहेत मंदिरांचे. Comment करून नक्की सांगा कसे वाटले ते.
श्री गुरुदेव दत्त
खुपच सुंदर व्हिडियो. गिरनार विषयीची माहिती खुप छान मिळाली.
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर व्हिडिओ तुमच्या बरोबर गिरनार प्रवास करतोय अस वाटत होते 🙏🏻
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
Khup sunder video aahe.Khup bhaktipurna ashi tumchi Girnar yatra zali.Ani mala delhil jaychi prerna milali.Thank you.
धन्यवाद 😊🙏
आपल्या चॅनेल ला जरूर subscribe करा, बेल icon क्लिक करा आणि हा आपला विडिओ आवर्जून अनेकांपर्यंत share करा...
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त 🙏🏻🙏🏻
धन्यवाद......छान गिरनार दर्शन झालं ✨️✨️
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
खूपच छानदर्शन 🙏🙏.
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व bell icon क्लिक करून ठेवा
खुपच छान प्रकारे तुम्ही गिरनार यात्रा घडवली....सुंदर अनुभव....
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🙏🙏🙏😊
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुरेख बरं.....!!
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
Thank you very much
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला जरूर subscribe करा, bell icon click करा आणि सगळे व्हिडिओस आवर्जून पहा... व्हिडिओस कसे वाटले हे comment करून नक्की सांगा....!
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी जय गुरुदेव
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
Khupach sundar 👌👌🙏 shree Gurudev Datt 🙏
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
व्हिडिओ छान आहे. निसर्ग वर्णन अप्रतिम. प्रत्यक्ष भेट दिल्यासारखे वाटले. जय जय दत्तराज माऊली . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !
धन्यवाद 😊🙏
विडिओ share जरूर करा...!
श्री गुरुदेव दत्त
😅😅
Khup chan
श्री गुरुदेव दत्त
आपण आपल्या ह्या चॅनलला subscribe करून, बेल आयकॉन क्लिक करून ठेवावे म्हणजे सर्व व्हिडिओस release केले की पाहता येतील. व्हिडिओस कसे वाटले हे मला comment करून नक्की कळवावे.
श्री गुरुदेव दत्त
अप्रतिम गिरनार दर्शन आणि अनुभूती ! खरं सांगायचं तर 'अप्रतिम' हा शब्दही खूपच गरीब वाटतो एवढं 'वैभवशाली गिरनार दर्शन' हा व्हिडिओ आपल्याला घडवतो. त्यातही निवेदनामधला गुरूमाऊली प्रती असलेला भक्तिभाव खूपच भावला. त्यामुळे गुरूशिखरावर असतानाच्या अद्भूत, अद्वितीय आणि अविस्मरणीय क्षणाचा आनंद पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळतो. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ! ।। ॐ अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
धन्यवाद 😊🙏
विडिओ share जरूर करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
khup sunder video banvala ahes. Vakrutav(bolan)far sunder.must🎉
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
Khupacha chhan 🙏🙏
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. गिरनार वारी केल्याचा आनंद व्हिडिओ पाहताना मिळाला. अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त! जय गिरनारी !
धन्यवाद.
श्री गुरुदेव दत्त.
कृपया आपल्या चॅनेल ला subscribe करा व bell icon आवर्जून क्लिक करा...
जय गिरणारी ❤ खूप छान ताई, मी सुद्धा खूप भावूक झालो होतो गुरू पादुकांचे दर्शन घेऊन 🙏
मी 27 जानेवारीला 2024 ला दर्शन घेतले ❤
सुंदर गिरनार यात्रा घडवली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
खूपच प्रसन्न वाटले व्हिडिओ पाहून. दत्तभेटीची ओढ, अहंकाराचा त्याग आणि गुरुदेवांचा आशीर्वाद असेल तर गिरनार यात्रा नक्कीच घडते. दत्तपादुकांचे दर्शन झाल्यावर जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
Khupch sunder darshan ghadvles aamhala 🙏🙏🙏 dhanyawad ma'am
धन्यवाद. 😊🙏
विडिओ share करत रहा.
श्री गुरुदेव दत्त
जय गिरनारी🙏🙏🙏
धन्यवाद 😊🙏
विडिओ share करत रहा...
- श्री गुरुदेव दत्त
श्री गुरूदेव दत्त ❤
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ ......🙏🙏🙏 श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
कृपया आपल्या ह्या चॅनेल ला subscribe आवर्जून करा. Bell icon नवीन विडिओ च्या notifications साठी जरूर click करून ठेवा. व्हिडिओस share जरूर करत रहा...
श्री गुरुदेव दत्त
Superb.Thankyou🌹🙏
Always Welcome...!
Pls subscribe to my channel and keep watching the videos, liking them, sharing your comments and also do share the videos with all..
Shri Gurudev Datt
छान 👌🏻
श्री गुरुदेव दत्त
आपल्या चॅनेल ला subscribe जरूर करा व बेल icon पण क्लिक करा...!
श्री गुरुदेव दत्त
तुमचा आवाज आणि हास्य पाहून खुप खुप छान वाटले...... मी २ मार्च रोजी पुण्याहून दादर व नंतर बांद्रा ते जुनागड एकटा गिरनार पर्वतावर गेलो होतो.. पहिलीच वेळ माझी येथे यायची.... येता जाता रोपवे होता... मलाही खूप खूप आनंद झाला दर्शन घेऊन. तेव्हापासून खूप व्हिडीओ पाहतोय....तुम्ही नेहमी इकडे या आणि खूप खूप व्हिडीओ बनवा. ... द्वारका, सोमनाथ, गीर अरण्य पण पहा... व्हिडीओ बनवा.... शुभेच्छा, पुणे.