गिरनार पर्वत | Girnar darshan | Girnar Parvat Yatra | Guru Dattatreya Darshan | Girnar Datta Paduka|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2024
  • गिरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच डोंगर (१,११७ मी.) आहे. गुजरात राज्याच्या गीर सोमनाथ जिल्ह्यात उभा असलेला हा डोंगर सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत हिच्या शिरःरक्षणामुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून अलग झाला आहे. गिरनारचे मूळ नाव हे गिरीनारायण असून त्याचा अपभ्रंश होऊन त्याला गिरनार असे म्हटले जाते.
    गिरनारची प्राचीन नावे उर्ज्जयंत, रैवतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र अशी आहेत. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्णकालीन रैवतक महायात्रा येथे हल्ली कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते.
    अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैनं धर्मीयांचे पहिले तीर्थंकर १००८ भगवान नेमीनाथ यांनीही याचा उल्लेख केलेला आहे. येथे इ.स.पू.सु. २५० मधील सम्राट अशोक यांच्या समकालीन शिलालेख आहे. इ.स. १५० च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळ्याची पुन्हा दुरुस्ती स्कंदगुप्तकालात झाल्याचा उल्लेख ४५५ च्या शिलालेखात आहे. ‘रा’ खेंगार व चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेष गिरनारवर आहेत. गिरनार हे तीर्थक्षेत्र आहे.
    सौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्‍थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. नाथ संप्रदायाच्या माध्यमांतून दत्तोपासना दूरवर पसरल्याचे एक मोठे प्रत्यंतर गिरनारच्या रूपाने उभे आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. हिंदू, बौद्ध, जैन व इस्लाम अशा निरनिराळ्या संस्कृतिप्रवाहांचा संगम गिरनारवर झालेला आहे. अशा ठिकाणीं समन्वयकारी दत्तात्रेय उभा आहे, याला विशेष अर्थ आहे.
    यांच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात.
    गिरनार हे शाक्त, दत्त व जैन पंथीयाचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दांपत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथाची आणि गुरूशिखऱ ही दत्तात्रेयाची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचे बाविसवे तीर्थंकर भगवान नेमिनाथ याचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्याचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पुरी होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूंत जैन बहुसंख्य असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म चांगला मिळावा म्हणून त्यावरून खालच्या खोल दरीत उडी टाकून कित्येक लोक देहत्याग करीत. आता याला कायद्याने बंदी आहे.
    जुनागढपासून आठ कि.मी. अंतरावरील गिरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल्या मिळतात.हा पर्वत बराच उंच असून त्याच्या सर्वोच्च शिखरावर गुरू गोरखनाथाचे मंदिर आहे आणि याच्या खालोखाल असलेल्या शिखरावर चढण्यास पायऱ्या आहेत. नेमीनाथ भगवतांच्या चरण पादुका पर्यंत जाईपर्यंत सुमारें दहा हजार पायऱ्यांची चढ-उतार करावी लागते.
    #girnar #गिरनार #girnarparvat #girnarparikrama2023 #girnari #jaygirnari #girnarforest #दत्तगुरु #दत्तजयंती #गुरुदेवदत्त #gujratdarshan #gujrattourism #junagadh #junagadhtourism #gujrat

ความคิดเห็น • 181

  • @rarsenpai765
    @rarsenpai765 7 หลายเดือนก่อน +19

    2 सूचना देऊ इच्छितो
    1. गर्दी च्या वेळेस खाली जाणारा रोपवे संध्याकाळी ६ वाजे पर्यंत चालू ठेवतात.
    2. रोपवे चे return ticket घेण्या पेक्षा one way ticket घ्यावे, कारण return ticket ची validity वर पोहोचल्या पासून 2 तास आहे. म्हणजे रोपवे च्या इथे पोहोचल्यावर आपल्याला दर्शन घेऊन परत रोपवे च्या इथे 3 तासात यावे लागते.

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      ह्या सूचना नक्कीच सर्वांना उपयोगी पडतील🙏🙏

    • @adhvagaupadhye4971
      @adhvagaupadhye4971 7 หลายเดือนก่อน

      Shree gurudev datta 🙏🌼

    • @maskar2251
      @maskar2251 5 หลายเดือนก่อน

    • @bmedyp4589
      @bmedyp4589 5 หลายเดือนก่อน

      श्री गुरुदेव दत्त

    • @user-bz4nt8xo2d
      @user-bz4nt8xo2d หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @sanjaytelvekar8568
    @sanjaytelvekar8568 14 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌹

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  14 วันที่ผ่านมา

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌸

  • @maulidhere459
    @maulidhere459 3 หลายเดือนก่อน +4

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  3 หลายเดือนก่อน +1

      जय गिरनारी 🙏🙏

  • @devidasshinde5489
    @devidasshinde5489 5 หลายเดือนก่อน +5

    ❤अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🚩📿

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏♥️♥️

  • @jdcreater6543
    @jdcreater6543 7 หลายเดือนก่อน +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    🌺🌺🌺
    🙏🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌸

  • @mandarbande8056
    @mandarbande8056 6 หลายเดือนก่อน +3

    जय गिरनार❤ श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 28 วันที่ผ่านมา +1

    Jay shree gurudev datta🌸🌸🌺🌺🌹🌹🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  27 วันที่ผ่านมา

      जय गिरनारी 🙏🌸

  • @PrachiDeshpande27
    @PrachiDeshpande27 3 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  3 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏

  • @neelagupte3562
    @neelagupte3562 6 หลายเดือนก่อน +2

    मूल ते ब्रह्म रूपाय मध्य ते विष्णु रुपीणी आग्रहताहा शिवरूपाय वृक्षराजाय तहे : नमः 🙏🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी
    श्री गुरूदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  หลายเดือนก่อน +1

      जय गिरनारी 🙏

  • @ruchirang14
    @ruchirang14 2 หลายเดือนก่อน +3

    आम्ही पण january मध्ये गेलो होतो खुप छान आहे, गिरनार मी पण टाकला आहे video नक्की बघा

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🌸

  • @HinduraoDesai-nb1zz
    @HinduraoDesai-nb1zz 27 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरु देव दत्त ❤❤🎉🎉

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  26 วันที่ผ่านมา

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸

  • @sharvaripatil7906
    @sharvaripatil7906 2 หลายเดือนก่อน +1

    Jay Girnar kup Chan tumchya mule Chan darshan zhl Ani amhla pn lavkr bolvtil datt prabhu

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      जय गिरनारी 🌸

  • @user-id8uv5yj4r
    @user-id8uv5yj4r 2 หลายเดือนก่อน +2

    ૐ જયશ્રી ગીરનારી 🙏🪔🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @bmedyp4589
    @bmedyp4589 5 หลายเดือนก่อน +1

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @Yogi_8812
    @Yogi_8812 7 หลายเดือนก่อน +3

    जय गिरनारी तेरा भरोसा भारी

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @rajendrachhatre2965
    @rajendrachhatre2965 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान खूप😍💓 सुंदर आहे श्री गरुदेवदत़ मला वाटते की ईछा आहे

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      जय गिरनारी 🙏🌸

  • @tushartushar6367
    @tushartushar6367 2 หลายเดือนก่อน +1

    Jay Shree Gurudev Datta.....

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🌸

  • @vandanamangarule2610
    @vandanamangarule2610 7 หลายเดือนก่อน +1

    श्री अवधूत चिंतन गुरूदेव दत्त 🌹🌹🙏🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @pawararjun2451
    @pawararjun2451 7 หลายเดือนก่อน +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺
    जय गिरनारी 🙏🌺

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌸

  • @umaramdugwar6310
    @umaramdugwar6310 5 หลายเดือนก่อน +1

    तुमचा vdo.पाहून मन मलाही जायची इच्छा आहे परंतु वर पर्यंत चाढणे होत नाही असे वाटते. Vdo पाहून दर्शन झाले खूप छान वाटले जय गुरुदत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️ पण तुम्ही रोप वे ने जाऊ शकता ज्याने करून पहिल्या 5000 पायऱ्या तुमच्या स्किप होतील आणि त्यानंतर हवंतर तुम्ही पालखी ने गुरू शिखर पर्यंत जाऊ शकता.. एकदा प्रयत्न तर करून बघा दत्तगुरु तुम्हाला काहीही त्रास न होता दर्शन घडवून देतील🙏
      जय गिरनारी🙏🌸

  • @rarsenpai765
    @rarsenpai765 7 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी🙏
    मस्त video भाऊ ❤️❤️ असेच video बनवत रहा🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी🙏♥️

  • @sanjaydeshpande4025
    @sanjaydeshpande4025 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती व व्हिडिओ 🙏 जय गिरिनारी 🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @namratadicholkar4975
    @namratadicholkar4975 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान.नीट बघायला मिळाले.धन्यवाद.👌👏💐❤️

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी🙏

  • @sanjayghone6624
    @sanjayghone6624 7 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनार गुरुदेव दत्त 🌹🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸

  • @allaboutlife4805
    @allaboutlife4805 6 หลายเดือนก่อน +1

    Mast vdo👌🙏🏻jai girnari

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 7 หลายเดือนก่อน +2

    Khupach chaan video hai 👌👌
    👌👌
    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      जय गिरनारी 🙏🌸

  • @sunitakadam2303
    @sunitakadam2303 6 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी गुरुदेव दत्त व्हिडिओ बघुन समाधान वाटले धन्यवाद

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏
      जय गिरनारी 🙏🌸

  • @user-ll4wm1iv7l
    @user-ll4wm1iv7l 7 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan bhavu...
    Mala jaychi khup echa ahe ...
    Kadhi guru datta maharaj bolav tat...to divas maza saglyat Sundar divas asnar..
    Jay girnari

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ 🙏
      आशा करतो तुम्हाला बोलावणं लवकरच यावं.
      जय गिरनारी🙏🌸

  • @omkarmudras756
    @omkarmudras756 5 หลายเดือนก่อน +1

    अवधूत चितन गुरूदेव दत्त 🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏

  • @user-bz4nt8xo2d
    @user-bz4nt8xo2d หลายเดือนก่อน +1

    जय गिरनारी

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏♥️

  • @hk665
    @hk665 6 หลายเดือนก่อน +1

    Shree gurudev datt.🙏🙏❤

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गिरनार दर्शन... धन्यवाद 🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      जय गिरनारी 🙏🌸

  • @padmashreeshirale3793
    @padmashreeshirale3793 5 หลายเดือนก่อน +1

    Jai Girnari BaBa🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 3 หลายเดือนก่อน +1

    जय गिरीनारी 🙏🌹

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  3 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @revatikalan5080
    @revatikalan5080 7 หลายเดือนก่อน +1

    Jay girnari🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @jayashreeghorpade60
    @jayashreeghorpade60 7 หลายเดือนก่อน +1

    Shri gurudev Datta...

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @rajendramagar9194
    @rajendramagar9194 2 หลายเดือนก่อน +1

    मी गेले पण रोपवे पर्यंत मला गुरू दत्त नी नाही बोललं माझ्या मनात रुक रुक राहून गेलीं जय गुरुदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी🙏🌸
      लवकरच योग येईल

  • @mrunalkulkarni5549
    @mrunalkulkarni5549 6 หลายเดือนก่อน +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏
      जय गिरनारी 🌸

  • @user-nj9oq4tv7l
    @user-nj9oq4tv7l 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान video 🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ♥️
      जय गिरनारी 🙏🌸

  • @adhvagaupadhye4971
    @adhvagaupadhye4971 7 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar ...
    Khup chan explain kela ahe ❤

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️

  • @madhurideshpande6721
    @madhurideshpande6721 5 หลายเดือนก่อน +1

    Jay girnari tera bharosa hai bhari

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 7 หลายเดือนก่อน +1

    Shri..Gurudeo. Datta 🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 6 หลายเดือนก่อน +1

    जय गिरनार

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनार🙏🌸

  • @madhurikhatu4476
    @madhurikhatu4476 7 หลายเดือนก่อน +1

    जय गिरणारी

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @manishamankar2140
    @manishamankar2140 6 หลายเดือนก่อน +1

    Jay Girnari

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @mandarsawant2286
    @mandarsawant2286 7 หลายเดือนก่อน +1

    🙏 मस्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @kanchanpawale2796
    @kanchanpawale2796 7 หลายเดือนก่อน

    भाऊ तुम्ही खूप छान माहिती दिली
    🙏🙏🙏👌

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद.🙏
      जय गिरनारी🙏

  • @saritaghogare-vi9fq
    @saritaghogare-vi9fq 2 หลายเดือนก่อน

    Jai baba

  • @aditideshmukh6841
    @aditideshmukh6841 7 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ छानच

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏♥️ व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका🙏🙏

  • @lalitjain3979
    @lalitjain3979 7 หลายเดือนก่อน +1

    जय नेमि नाथ
    Jai गिरनार

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🙏

  • @suruchishelar9434
    @suruchishelar9434 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती सांगितली

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🌸

  • @shrikrishnasawant9594
    @shrikrishnasawant9594 7 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @shubhangichile1116
    @shubhangichile1116 28 วันที่ผ่านมา

    How do the Chintan Shri Gurudev Datta

  • @user-ee8bi2cs3o
    @user-ee8bi2cs3o 6 หลายเดือนก่อน +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏♥️

  • @user-us4fs3fb1g
    @user-us4fs3fb1g 7 หลายเดือนก่อน +1

    Jai Neminath

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @raviamle4174
    @raviamle4174 7 หลายเดือนก่อน +2

    एवढे वीडियो बघितले पण त्यात कुणी कीथी वेळ लागतो हे सागत न्हवते तू सविस्तर सांगितले खुप खुप धन्यवाद

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा 🙏
      जय गिरनारी 🙏🌸

    • @ruchirang14
      @ruchirang14 2 หลายเดือนก่อน

      मी पण सांगितलं आहे नक्की video बघा

  • @ShrihariWanave
    @ShrihariWanave 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @kumarshinde5036
    @kumarshinde5036 7 หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @user-zp6ny3ki5v
    @user-zp6ny3ki5v 5 หลายเดือนก่อน +1

    Jay.girnari

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @ShivamPednekar-tp7yc
    @ShivamPednekar-tp7yc หลายเดือนก่อน +1

    Khushi Sunder Dhanyvadvad

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @the_traveller_amey
    @the_traveller_amey 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน +1

      जय गिरनारी 🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @allaboutlife4805
    @allaboutlife4805 6 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder me pn attach November madhe gelele🙏🏻

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @user-zp6ny3ki5v
    @user-zp6ny3ki5v 5 หลายเดือนก่อน

    😮😮

  • @hirabaijagtap3353
    @hirabaijagtap3353 6 หลายเดือนก่อน +6

    मि व माझे मिस्टर =गिरनारला 2005 ला गेलो होतो पायी चालत पण अंबामाता मंदिरा पर्यत पुढे जाऊ शकले नाही आता छान सोय आहे पण वय झालय व्हिडिओ पाहुन पुर्ण यात्रा झाल्यासरख समाधान वाटतय 🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน +1

      आशा करतो तुम्हाला लवकरच परत एकदा श्री गिरनारला जाण्याचा योग यावा 🙏
      जय गिरनारी 🙏🌸

    • @user-yc6cj7rt5r
      @user-yc6cj7rt5r 6 หลายเดือนก่อน

      ९3🎉😢😮😅🎉😂❤❤😊😂​@@rutvijkhatu

  • @varshavitukade4029
    @varshavitukade4029 2 หลายเดือนก่อน +1

    Chan

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @yogeshpatil9308
    @yogeshpatil9308 6 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @sanjaydeshpande4025
    @sanjaydeshpande4025 7 หลายเดือนก่อน +1

    रोप वे चे Return ticket वरतून काढता येते का 🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      होय परत येताना वरती ही काढू शकता.

  • @user-cz3jv6jd6d
    @user-cz3jv6jd6d 7 หลายเดือนก่อน +2

    Kuthe. Aahe. He. 🚩🚩🚩🙏🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      गिरनार पर्वत, जुनागढ,गुजरात.

  • @manvahalbe6524
    @manvahalbe6524 6 หลายเดือนก่อน +1

    आमचही योग लवकरच यावा

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      नक्कीच
      जय गिरनारी🙏🌸

  • @alkathakur6070
    @alkathakur6070 6 หลายเดือนก่อน +1

    आम्ही आताच२७जान ला गेलो होतो

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @shivrajdhekane5294
    @shivrajdhekane5294 3 หลายเดือนก่อน

    4:30 पायऱ्या चालायला किती तास लागतात

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  2 หลายเดือนก่อน

      3 तास

  • @shivrajdhekane5294
    @shivrajdhekane5294 3 หลายเดือนก่อน +1

    4000 पायऱ्या चढायला किती तास लागतात

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार,
      जर तुम्ही सलग चाललात तर 1.30 ते 2 तासात अर्धा टप्पा पार करू शकता.. अंबाजी माता मंदिरापर्यंत आपला 5000 पायऱ्यांच्या टप्पा पूर्ण होतो..

  • @vivekrasal6836
    @vivekrasal6836 7 หลายเดือนก่อน +2

    रोपवेचे तिकीट 700 नसावे ... नक्की किती ते सांगा

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      होय 700 रुपये च आहे. जाऊन येऊन 700 आहेत आणि एक तर्फी 400 आहेत.

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      तुम्ही हवंतर uddan khatola ह्या त्यांच्या वेबसाईट वर ऑनलाईन ही चेक करू शकता आणि तिथेच बुकिंग ही करू शकता.

    • @vivekrasal6836
      @vivekrasal6836 7 หลายเดือนก่อน

      @@rutvijkhatu धन्यवाद सर

  • @user-rv1rj2de5l
    @user-rv1rj2de5l 7 หลายเดือนก่อน

    girnar neminath bhagavatanche mokshasthan ahe jain siddhkheshtra

  • @ganeshgujar-wj5nm
    @ganeshgujar-wj5nm 5 หลายเดือนก่อน +1

    ट्रॅक रात्रभर सुरु असतो का

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      होय रात्री ही तुम्ही वरती जाऊ शकता..

    • @ruchirang14
      @ruchirang14 2 หลายเดือนก่อน

      हो आम्ही रात्री 11.30pm सुरू केलं पायऱ्या चढायला सकाळी 5.20am पोहचलो

  • @reshmawaigankar8440
    @reshmawaigankar8440 6 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏🌸

  • @MadhukarWani-km5fh
    @MadhukarWani-km5fh 4 หลายเดือนก่อน +1

    होय 4:57

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  4 หลายเดือนก่อน

      🙏🙏

  • @ushakulkarni3767
    @ushakulkarni3767 5 หลายเดือนก่อน +1

    रोप वे कूठून कूठपर्यंत आहे

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      रोप वे खालून सुरू होऊन अंबा माता मंदिरापर्यंत आहे.. सुरुवातीच्या 5000 पायऱ्या रोप वे ने 10 मिनिटात सहज पार होतात.

  • @manvahalbe6524
    @manvahalbe6524 6 หลายเดือนก่อน +1

    गिरनारला रोपवे कुठपासून घेता येतो म्हणजे 5 हजार पायऱ्यापासून देतात असं काही नाही ना

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      पायथ्या पासून ते अंबा माता मंदिरापर्यंत म्हणजेच सुरुवातीचे 5000 पायऱ्या जो सगळ्यात अवघड टप्पा आहे तो आपण रोप वे सहज पार करू शकतो..

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  6 หลายเดือนก่อน

      शक्यतो मार्च ते जुलै दरम्यान तिकडे जाणं टाळावे कारण उन खुप असतं..

  • @satishjain8160
    @satishjain8160 หลายเดือนก่อน

    Dattatrey nhi jai neminath swami

  • @sanjaymarathe6803
    @sanjaymarathe6803 7 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ 🌹🙏

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸

    • @madhuraabhyankar
      @madhuraabhyankar 5 หลายเดือนก่อน +1

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ

  • @yogeshpatil-wl9vu
    @yogeshpatil-wl9vu หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @aditideshmukh6841
    @aditideshmukh6841 7 หลายเดือนก่อน +2

    जय गिरनारी

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  7 หลายเดือนก่อน

      जय गिरनारी 🙏

  • @mahendrarajput8532
    @mahendrarajput8532 5 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त

    • @rutvijkhatu
      @rutvijkhatu  5 หลายเดือนก่อน

      अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🌸