Greeshma & Kaustubh | Maharashtrian 'Khanaval' in Ladakh | Interview by Dr. Anand Nadkarni, IPH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी, मूळचे सांगली आणि मुंबईचे, लडाखमधील ‘रोव्हर्स डेन’ हॉस्टेल आणि ‘खानावळ’ रेस्टॉरंट सुरु करणारी अद्भुत जोडी!
    या दोघांनाही प्रवास आणि अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची आवड आहे.
    परंतु त्यांचा प्रवास केवळ लडाख सारख्या ठिकाणी व्यवसाय चालवण्यापुरता नाही - तो तिथली आव्हाने स्वीकारणे, सहप्रवाशांशी संपर्क साधणे आणि निसर्गाच्या सौंदर्यात स्वतःला हरवून घेण्यातील आहे.
    अनेक नवनवीन धाडस करण्यापासून ते येणाऱ्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या कलेत प्राविण्य मिळवण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेऊ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबतच्या गप्पांमधून
    ......................................................................................................
    CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
    • Anand Malligavad | Lak... - Anand Malligavad | Lake Man of India
    • Sonam Wangchuk - The R... - Sonam Wangchuk - The Real Rancho
    • Prasad Gawde | ‘कोकणी ... - Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    / avahaniph - TH-cam - @Avahaniph
    / avahaniph - Instagram - @Avahaniph
    / avahaniph - Facebook - @Avahaniph
    / avahan_iph - Twitter - @avahan_iph
    www.healthymind.org - Website
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #Greeshmasoley #kaustubhdalvi #maharashtrianfood #iph #mentalhealthforall #traveler #roversdane #khanaval #ladakh #couple #nashikvedh

ความคิดเห็น • 224

  • @ameetdalvi8926
    @ameetdalvi8926 3 หลายเดือนก่อน +2

    Kaustubh, Greeshma tumhala khoop khoop Shubhechya..Proud Feel..❤❤

  • @vidyapatil7497
    @vidyapatil7497 4 หลายเดือนก่อน +53

    तुमची दोघांची कोणतेही आव्हान झेलत राहण्याची मनःस्थिती हेच तुम्हीचया यशाच मोठ भांडवल आहे...खुप खुप शुभेच्छा ...

  • @priyankarandive8290
    @priyankarandive8290 4 หลายเดือนก่อน +18

    2019 मध्ये आम्ही लडाख ट्रीप केली आणि यांच्या घरी थांबलो होतो खूप छान आहे.. आणि जेव्हा आम्हला कळलं की owener सांगली ची आहे खूप proud फील झालं.. महाराष्ट्रच कोणी तरी आहे म्हंटल्यावर खूप छान वाटलं..😊

  • @harshadphase486
    @harshadphase486 2 หลายเดือนก่อน +2

    i have stayed at Rovers Den , mark my words , Greeshma & Kaustubh are most amazing souls you will ever meet ..!! Do visit Rovers Den when you visit Ladakh..!! Must visit for everyone & particularly maharashtrians..!! ❤

  • @arvindjoshi8600
    @arvindjoshi8600 4 หลายเดือนก่อน +27

    अत्युत्तम जोडी.वेगळी वाट अवर्णनीय. महाराष्ट्रीय म्हणून सार्थ अभिमान वाटतो. खूप खूप शुभेच्छा!👌✌💐🌺🌹🥀

  • @vgj1960
    @vgj1960 4 หลายเดือนก่อน +43

    लडाखला तुमच्याकडे नक्की येणार पण तुम्ही बोलण्यात कमीत कमी इंग्रजी शब्द वापरले त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 หลายเดือนก่อน +9

    किती सुंदर जोडी आहे. किती हसतखेळत तुम्ही सांगताय. खरंच गंमत वाटते ऐकायला; पण प्रत्यक्ष तुम्ही खूप संघर्ष करून इथपर्यंत आला आहात. तुमचा एक मराठी माणूस म्हणून प्रचंड अभिमान वाटला..
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..
    ❤❤❤❤❤

  • @anjanagpurirecipes5689
    @anjanagpurirecipes5689 3 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र ❤❤❤
    नुकताच आम्ही खानावळ येथील चविष्ट पाहुणचार घेऊन सुखावलो आहोत..
    अतिशय नम्र जोडपे...
    ❤❤❤ खुप शुभेच्छा

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 4 หลายเดือนก่อน +17

    दोघांना अनेकानेक शुभेच्छा. ऐकल्यावर खूपच आनंद झाला.तुमचे कष्ट, जिद्दीला सलाम.

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 4 หลายเดือนก่อน +21

    दोघांच्याही वेडेपणाला हॅट्स ॲाफ !! असा वेडेपणा असणारी माणसंच आयुष्यात काही करू शकतात. दोघांनाही उज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा 💐 आनंदजींचे प्रश्नही चांगले होते

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 หลายเดือนก่อน +6

    ग्रेट ! या दोघांचे अभिनंदन! ध्यास काय असते ते यांच्या कडून शिकण्यासारखे आहे. या ध्येय वेड्या जोडीला अनेक शुभेच्छा !

  • @suhasbedekar7735
    @suhasbedekar7735 4 หลายเดือนก่อน +19

    जुलै २०२२ मधे दोघांची लेहला भेट झाली होती. पूर्ण ग्रुप त्यांच्या हॉटेल मधे दुपारचे जेवायला गेलो होतो. सुंदर अनुभव.

  • @nehadhar9141
    @nehadhar9141 4 หลายเดือนก่อน +9

    विलक्षण ऊर्जा, धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टि असलेल्या धाडसी आणि मेहेनती जोडीच्या अविश्वसनीय कामाची ओळख करून दिल्याबद्दल खुप खुप आभार.🙏त्यांच्यातील विजिगेषु वृत्तीला सलाम 👍👍

  • @jitendrabhoite9638
    @jitendrabhoite9638 4 หลายเดือนก่อน +13

    तुमच्या दोघांचेही अभिनंदन शुभेच्छा तुम्ही तुम्ही व्यवसाय पण करत आहात आणि ईंन्ज्याय पण करत आहात आणि सगळ्यात महत्त्वाचे महारास्ट्रियण पर्यटकांना घरच्या सारखे जेवण देताय व इतरांना ही खुप छान.

  • @sanjaydeshmukh8088
    @sanjaydeshmukh8088 4 หลายเดือนก่อน +7

    दोघांना पण हार्दिक शुभेच्छा, सर्व आव्हानांना सामोरे जाण्याची जिद्द खरच शिवाजी महाराजांच्या मावळा आणि हिरकणी शोभता. keep it up go ahead best of luck.❤

  • @nandkumarbapat9012
    @nandkumarbapat9012 4 หลายเดือนก่อน +5

    ग्रीष्मा व कौस्तुभ दोघांची अप्रतिम मुलाखत.....नवीन पिढीला उपयोगी

  • @happylifmindfully
    @happylifmindfully 4 หลายเดือนก่อน +7

    याला म्हणतात खरी उद्योजकता!
    संधी शोधणे आणि व्यावसाय विकसित करणे हीच खरी उद्योजकता.
    कष्टाचा प्रश्नच येत नाही करावेच लागतात.
    परंतु योग्य कष्ट केल्यानंतर साध्य होणे हे महत्त्वाचे असते.
    त्या अनुषंगाने कार्य करावे लागते.
    अप्रतिम मराठी उद्योजक!
    👌🏻💎
    💥
    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @satishpatil7926
      @satishpatil7926 4 หลายเดือนก่อน +1

      को
      कौतुकास्पद आहे अभिनंदन

  • @manjireesathaye5892
    @manjireesathaye5892 4 หลายเดือนก่อน +9

    विलक्षण मनस्वी जिद्दी मुलं आहेत ही !!!
    खोल पाणी शांत असतं.सगळे तरंग स्वतःत सामावून घेतं.तशी ही मुलं आपले बरेवाईट अनुभव पचवत, स्थिरतेनं पुढची वाटचाल करत आहेत.
    खूप खूप कौतुक आणि अनेकानेक शुभेच्छा !!! ❤

  • @sawantsatish2615
    @sawantsatish2615 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा

  • @rupaleechavan9837
    @rupaleechavan9837 4 หลายเดือนก่อน +4

    आव्हान सगळीकडेच, सगळ्याच क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात आहे, पण तुम्हाला तुमच्या कामातून प्रचंड आनंद मिळतो आणि जोडीला अर्थार्जन देखील होत, हे यश आहे. माझे २०१७ मध्ये लेह लडाख झाले….. आता कधी येणे झाले तर नक्कीच तुमच्याकडे येईन. All the very best to both of you. God is always with you ❤

  • @ruchasathe9184
    @ruchasathe9184 3 หลายเดือนก่อน +2

    तुमचे दोघांचे विचार तुमचे प्रयत्न आणि तुमचं बोलणं विषय आवडला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @raajlakshmitamhane414
    @raajlakshmitamhane414 3 หลายเดือนก่อน +4

    मी आर्मी ऑफिसरची पत्नी आहे दोन वर्षे लडाखमध्ये राहिले आहे खूप अप्रतिम आहे तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 4 หลายเดือนก่อน +6

    दोघांचेही मन:पूर्वक अभिनंदन.. अनेक अडीअडचणींना तोंड देत लेह लडाख ला आपण यशस्वीपणे झेंडा रोवलात..लवकरच भेटू...वन्दे मातरम्...

  • @santoshparab6589
    @santoshparab6589 4 หลายเดือนก่อน +15

    जय महाराष्ट्र आम्हाला तुम्हा दोघांचा खूप खूप अभिमान आहे ❤❤❤❤

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 4 หลายเดือนก่อน +4

    Greeshma and Kaustubh You are amazing guys....U are an inspiration to many....living Your life in Your own way...amazing

  • @hemantdeshpande6201
    @hemantdeshpande6201 4 หลายเดือนก่อน +11

    ग्रेट जॉब. Keep it up. मराठी पाऊल पडते पुढे. जय महाराष्ट्र. 🙏

  • @mohangokhle3020
    @mohangokhle3020 4 หลายเดือนก่อน +7

    फारच अप्रतिम कार्यक्रम . लवकरच भेटू या .मोहन गोखले धंतोली नागपूर .

  • @mahenpatil2010
    @mahenpatil2010 3 หลายเดือนก่อน +1

    मी एक दिवस rovers den मध्ये राहिलो होतो. पण मित्राच्या मेडिकल emergency मुळे लगेच परत यावे लागले. त्या दिवशी ग्रीस्मा मॅडमने खूप मदत केली होती.

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 4 หลายเดือนก่อน +6

    तुमच्या दोघांच्या चिकाटीला आणि मेहनतीला खरच खूप खूप शुभेच्छा..मी आणि माझे सहकारी एकदा नक्की येईन.

  • @smartkraftdigitalphotoalbu5864
    @smartkraftdigitalphotoalbu5864 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर व challenging ध्येय आहे हॅट्स ऑफ to you🙏कोकणातला व महाराष्ट्रात ला माणूस किती मेहनती, बुद्धिमान व कणकर असू शकतो हे तुम्ही दाखवून दिला आहे. मी पण कोकणातली आहे आणि माहेरची मी दळवी आहे म्हणून खुप अभिमान वाटतोय तुमचा 👍खुप खुप शुभेच्छा 👍

  • @ankitadighe8827
    @ankitadighe8827 3 หลายเดือนก่อน +2

    Khup inspirational interview hota.. khup ch jast.. swapn baghav aani te purn Kass karav.. jiddine kayam ubha Kass rahav he yatun kalal.. impromptu decisions suddha kadhi kadhi aayushyachi ek vegli phase dakhvun jatat he pn samajla.. khup jast bhavla manala interview..
    Tumhala doghana khup shubhechha..
    Ya pudhe tumchya kade ek motivation kinva role model mhnun nakki pahin yachi khatri zali.. ❤❤❤

  • @poonamapte2478
    @poonamapte2478 4 หลายเดือนก่อน +6

    तुम्हा दोघांचे अभिनंदन खरच तुमच्या धाडसाला सलाम

  • @pratibhadeole1357
    @pratibhadeole1357 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप अभिनंदन... अनेक शुभेच्छा...

  • @deeptiphadke6332
    @deeptiphadke6332 4 หลายเดือนก่อน +2

    छान मुलाखत. खरंच कष्टप्रद जीवन आहे तिथलं.

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही गेल्याच वर्षी तुमच्याकडे जेवलो. खुपच स्वादिष्ट होतं. आणि तुमच आदरातिथ्य ही मस्त... अन्नदाता सुखी भव...

  • @sunilparkhi1237
    @sunilparkhi1237 4 หลายเดือนก่อน +2

    Hats off to you both. Made for each other. Both of you are awesome. Stay blessed.

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 4 หลายเดือนก่อน +5

    Great struggle to create a new world out of negativity.

  • @sagarsrishti
    @sagarsrishti 4 หลายเดือนก่อน +4

    Amazing couple. Incredible story. Wishing them lots n lots of success.

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान वाटले ग्रीष्मात आणि कौस्तुभ तुमचा प्रवास ऐकून म्हणजे त्यात उत्सुकता, थोडीशी भीती, थोडीशी काळजी आणि बिनधास्तपणा अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या.खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी.

  • @vinaykulkarni3353
    @vinaykulkarni3353 4 หลายเดือนก่อน +23

    तुम्ही दोघे माझ्या मित्राचे लेक व जामात आहात तुमच्या वेडे पण धाडसाला साष्टांग नमस्कार व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @advfarukhkotwal971
    @advfarukhkotwal971 3 หลายเดือนก่อน +1

    Great
    Keep it Grishma....

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 หลายเดือนก่อน +1

    शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद . खूप छान मुलाखत वेगळ्या वाटेने जाणाऱ्या मराठी जोडीची !

  • @ashasawant948
    @ashasawant948 4 หลายเดือนก่อน +5

    जिद्द,आव्हान,,मेहनत, खूप कौतुकास्पद. खूप प्रेम.

  • @kksule7356
    @kksule7356 4 หลายเดือนก่อน +75

    १९६५ मध्ये मी लेह मधे होतो.तिघ जणं गप्पा मारत बसले होते. जवल जाऊन पाहिल.आश्चर्य! त्यात एक लदाखी,एक सरदारजी, एक मराठा आणि भाषा मराठी!!

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m 4 หลายเดือนก่อน +11

      मुंबईत मी कन्नड, तेलगू आणि गुजराती अश्या तिघांना आपापसात शुद्ध मराठीत बोलताना पाहिलेय...शुद्ध म्हणजे एकदम शुद्ध..

    • @narendrabandsode4217
      @narendrabandsode4217 4 หลายเดือนก่อน +1

      👍

    • @jyotitalpade2965
      @jyotitalpade2965 4 หลายเดือนก่อน +1

      Khup chan. Jeevanat kase rahayache hyacha ek workshop pahayala milala. Dhanyawad

    • @RAJVARDHANKarale
      @RAJVARDHANKarale 4 หลายเดือนก่อน +1

      ❤😂❤

    • @sanjeevhardikar4092
      @sanjeevhardikar4092 4 หลายเดือนก่อน

      शप थ खर काय?

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 4 หลายเดือนก่อน +3

    Sundar bhaut sundar 🏵khup shubhecha balano🙏🙏🙏

  • @saritakulkarni3503
    @saritakulkarni3503 4 หลายเดือนก่อน +2

    तुमची जगण्याची कल्पना, नवनवीन आव्हान पेल ण्याची क्षमता, त्यातून उभ राहणार तुमचं जग, हे सगळं बघून हॅट्स ऑफ आणि शुभेच्छा पुढच्या जीवनासाठी

  • @madhurananal4933
    @madhurananal4933 3 หลายเดือนก่อน +1

    सलाम..‌आणि खूप खूप शुभेच्छा! 🌹💐

  • @ranjanpushp4137
    @ranjanpushp4137 4 หลายเดือนก่อน +4

    बिकट वाट....खडतर प्रवास..सुखकर जीवन

  • @parnerkarseducationalchann6346
    @parnerkarseducationalchann6346 4 หลายเดือนก่อน +4

    Greeshma n Kausthub all the best n keep growing.

  • @bhairavnathkevate7166
    @bhairavnathkevate7166 3 หลายเดือนก่อน +1

    Abhiman vatataoy tumcha khup bhari ❤❤❤

  • @maheshsawakar5137
    @maheshsawakar5137 4 หลายเดือนก่อน +7

    खुप छान.... आम्हीं पण नक्की येणार खानावळ la

  • @kanchanjoshi5937
    @kanchanjoshi5937 4 หลายเดือนก่อน +2

    Ek changla upakram
    Utarottar pragatisathi shubhechhya
    👍

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 4 หลายเดือนก่อน +3

    What a life! Hats off to you two! 👏👏👏 keep up the good work.

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 4 หลายเดือนก่อน +3

    Inspirational interview and Thanks 🙏🏻🙏🏻

  • @jayamathekar880
    @jayamathekar880 4 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान ... आव्हानात्मक व प्रेरणादायी असा अनुभव सांगितला तुम्ही दोघांनी . फक्त स्वतःसाठी नाही तर दुसर्यांसाठी कसं जगायचं हे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. फार मोठं कार्य तुमच्या हातून घडलं आहे . प्रयत्नांती परमेश्वर. छान . असेच यशाची शिखरे गाठा.
    तुमचा फोन व पत्ता मिळाला तर बरे होईल. लेहला चक्कर मारायची आहे. 😊

  • @niveditapandit5582
    @niveditapandit5582 3 หลายเดือนก่อน +1

    👍👍👍👍फारच छा ानुकरणीय. तरुणांनाच धडाक्यात घ्यावं साठे वाटते. मस्तच

  • @SureshKajrekar
    @SureshKajrekar 4 หลายเดือนก่อน +2

    ऐकुन अभिमानाने उर भरून आला.! सलाम! शुभेच्छा!

  • @JyotiMishra-rz6uo
    @JyotiMishra-rz6uo 4 หลายเดือนก่อน +1

    😍both of them are gem of person! Khub chhan ✨

  • @kavitajoshi6296
    @kavitajoshi6296 4 หลายเดือนก่อน +4

    दोघांना खूप शुभेच्छा. लडाख ला आली की नक्की येवू.

  • @roshanisankhe9713
    @roshanisankhe9713 3 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन🚩🚩🚩 अत्यंतअभिमानास्पद🌟🌷

  • @seemapatil2918
    @seemapatil2918 4 หลายเดือนก่อน +3

    It's a great job and journey.

  • @snehadhadke1790
    @snehadhadke1790 4 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर ❤🙏👍

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 4 หลายเดือนก่อน +3

    ग्रेट, दोघांना अनेक शुभेच्छा

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही दोघं खूप ग्रेट आहात....... अभिनंदन आणि शुभेच्छा....... 👍

  • @rashmibarve4092
    @rashmibarve4092 4 หลายเดือนก่อน +1

    Atishay sunder karyakram. kharach great ahet doghe. Doghna hi khup khup shubhechha.

  • @vasantraobhosale4697
    @vasantraobhosale4697 3 หลายเดือนก่อน +1

    आपल्या उभयतांना शुभेच्छा💐🚩🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय, जय शंभू राजे🚩🚩🚩👍💪

  • @anamika1708
    @anamika1708 4 หลายเดือนก่อน +1

    Amazing!!! So much positivity in the air!!!🎉

  • @nandanparab2935
    @nandanparab2935 4 หลายเดือนก่อน +3

    ❤❤ Great experience. We were at the Property for Almost 6 days And It Was wonderful.

    • @vandanabagewadi7570
      @vandanabagewadi7570 4 หลายเดือนก่อน

      Can you share their contact details as we are visiting in June

  • @vaishalikulkarni129
    @vaishalikulkarni129 4 หลายเดือนก่อน +2

    Great work....Keep it up your energy..my good wishes always with you & your team..

  • @prasannatabaokar249
    @prasannatabaokar249 4 หลายเดือนก่อน +2

    I had been to Leh 15 years back but after watching this video feel like visiting again just to stay in your hostel.

  • @pratibharathi5171
    @pratibharathi5171 4 หลายเดือนก่อน +2

    Grt
    Inspiring....relieved our laddakh stay

  • @archanajoshi9608
    @archanajoshi9608 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान. ❤

  • @pawarman
    @pawarman 4 หลายเดือนก่อน +3

    Great hats off.

  • @rupalitanak5353
    @rupalitanak5353 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान, शब्दांच्या पलिकडलं तुम्ही जगताय.

  • @diptinene7483
    @diptinene7483 3 หลายเดือนก่อน +1

    मुलाखत नेहमीप्रमाणेच अप्रतिम! एकच लक्षात आणून द्यायचं आहे की सबटायटलस कोणीतरी तपासून पहायला हवीत. कदाचित ऑडिओ टू टेक्स्ट वापरलं आहे त्यामुळे सबटायटलस चा दर्जा खूप खराब आहे

  • @shashisamarth6128
    @shashisamarth6128 4 หลายเดือนก่อน +2

    Salute to both of you.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 4 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान.

  • @vinodpawar4316
    @vinodpawar4316 3 หลายเดือนก่อน +1

    Proud of you 👏

  • @ShankarYadav-bf8qc
    @ShankarYadav-bf8qc 4 หลายเดือนก่อน +6

    हे सगळं ऐकल्यानंतर एकदा तरी लेह लडाखला भेट देण्याची मनामध्ये इच्छा निर्माण झाली संपर्क कसा करायचा जेणेकरून फॅमिलीला घेऊन 15 दिवस तरी फिरायला या ठिकाणी नक्कीच आवडेल

  • @jitendraladkat716
    @jitendraladkat716 4 หลายเดือนก่อน +1

    Wish you both happy, pleasant & adventurous life. With blessing from Pune

  • @anjalipandit6863
    @anjalipandit6863 4 หลายเดือนก่อน +3

    सलाम 🙏🏻

  • @kavitajalan8181
    @kavitajalan8181 4 หลายเดือนก่อน +1

    God bless you both always 💕 We like your job 💟 muze bhi aane ki ichha ho rahi hai ❤

  • @abhilen1
    @abhilen1 4 หลายเดือนก่อน +1

    Excellent adventurous Hardworking work 👏 best wishes both of you

  • @manishjagtap5459
    @manishjagtap5459 4 หลายเดือนก่อน +1

    Awesome interview 👌👌

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 4 หลายเดือนก่อน +4

    लङाख खुप सुंदर आहे. मी ९ वर्षापूर्वी गेले होते. रात्रीचे आकाश अवर्णनीय.
    ह्या दोघांचे कौतुक!!

  • @khanmustafa8592
    @khanmustafa8592 4 หลายเดือนก่อน +1

    So a hardworking couple...
    ❤❤

  • @anjalikanetkar1880
    @anjalikanetkar1880 4 หลายเดือนก่อน +7

    कमाल जोडी आहे...
    आम्ही पाहून आलोय यांचं लेह मधील हॉस्टेल... हॉटेल.... घर

  • @varshagupta8184
    @varshagupta8184 4 หลายเดือนก่อน +1

    Kya baat hai, great achievement 👋

  • @arunkumar8252
    @arunkumar8252 4 หลายเดือนก่อน +1

    salutes to this couple for d unique ambition.🎉

  • @rajendrasatav3947
    @rajendrasatav3947 4 หลายเดือนก่อน +1

    U r so great,Yesterday I was there,but I saw your interview today at Manali

  • @emilygreen2350
    @emilygreen2350 4 หลายเดือนก่อน +1

    Amazing! Amazing!! Amazing!!!

  • @vardhamanwadhokar5439
    @vardhamanwadhokar5439 4 หลายเดือนก่อน +3

    जुलै २०२२ मध्ये आम्ही यांच्या जेवणाचा स्वाद घेतला, अप्रतिम व घरगुती जेवण होते. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तांदळाचा गरमागरम भात मिळाला.

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 4 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर मुलाखत .दोघांच्याही कर्तृत्वाचं कौतूक कराव तेवढं थोडंच आहे

  • @ankushrao2484
    @ankushrao2484 4 หลายเดือนก่อน +1

    Hat's off to both of u
    Leh Ladakh is such a ldifficult & diverse land...GBU both❤

  • @kavitajalan8181
    @kavitajalan8181 4 หลายเดือนก่อน +1

    Excellent jeevansathi 🎉❤❤🎉

  • @suchitadesai4317
    @suchitadesai4317 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @keshavrane3512
    @keshavrane3512 4 หลายเดือนก่อน +1

    HAT'S OFF TO UR ENDEAVOR. MANY MANY GOOD WISHES TO BOTH. WE ARE PROUD OF YOU. 🎉🎉🎉

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम मुलाखत.. उत्तम प्रयोग .. मी एका अभ्यासू व्यक्ति कडून ऐकलय की हवेतलं ऑक्सिजन चं प्रमाण हे मेंदूची क्षमता ठरवतं. तुम्ही म्हणताय मुंबईतले लोक लडाख पेक्षा टेक्निकल लेव्हलला वरचढ ... असतिल कदाचित . पण पहाडी लोकांची मेमरी जरा कमी असते असं जाणवतं. संपूर्ण मोबाईल नंबर ते लक्षात ठेवू शकत नाहीत. एखादा सोनम वांगचुक अपवादात्मक...

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 3 หลายเดือนก่อน +1

    साॅलीड आहात तुम्ही दोघं 💖

  • @maniklonkar
    @maniklonkar 4 หลายเดือนก่อน +1

    Hats off and Best Wishes 🎉🎉