महिला आर्थिक विकास महामंडळाचा भोंगळ कारभार || तक्रारीवर कार्यवाहीस जाणून बुजून दिरंगाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @Sufiyankhanसुफियांनखान
    @Sufiyankhanसुफियांनखान 6 วันที่ผ่านมา

    जे अधिकारी कार्यवाही करत नसतील तर त्याना 1 लाख रुपये दंड आणि पदुन्नति नाही झाली पाहिजे भ्रस्टाचार करणाऱ्या अधिकार्यानवर 2 वर्ष शिक्षा झाली पाहिजे

  • @RavindraBansode-lj5pf
    @RavindraBansode-lj5pf 6 วันที่ผ่านมา

    शासकीय कामात हलगर्जीपणा वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे

  • @ShankarBhatt-r4l
    @ShankarBhatt-r4l 6 วันที่ผ่านมา

    शासकीय अधिकारी कारवाई करत नाहीत व वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा जुमानत नाहीत आशा अधिकाऱ्याला तत्कालीन निलंबित करण्यात यावे

  • @Jivandesale1
    @Jivandesale1 6 วันที่ผ่านมา

    साहेब आमचे घर मांतीचे होते ते पावसात पडून गेले तर माझ्या आधी टाकलेले माहिती अधिकार अर्जमुळे सरपंच म्हणाले तुला घरकुल योजनेचां लाभ भेटू देणार नाही काय गरज होती माहिती अधिकार टाकायची असे बोलले तर मला योजना कशी मिळवता येईल आणि तक्रार कशी करता येईल🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @PathPurava
      @PathPurava  6 วันที่ผ่านมา

      @@Jivandesale1 तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला घरकुल लाभ मिळेल... त्यासाठी ग्रामपंचायत मध्ये घरकुल साठी अर्ज करण्याची तोंडी माहिती घ्या त्यांनी नाही दिली तर पंचायत समिती मधून. माहिती घ्या ... आणि ते सांगतात तस करा बाकी काय अडचण आली की त्या त्या वेळी बघता येईल

    • @Jivandesale1
      @Jivandesale1 6 วันที่ผ่านมา

      ​@@PathPurava जशी जशी प्रक्रिया होईल तशी तुम्हाला कळवेल साहेब

  • @chandanbhole6771
    @chandanbhole6771 6 วันที่ผ่านมา

    पोलिस स्टेशन मधील ठाणे अंमलदार यांच्या कक्षातील C C T V Q फुटेज किंवा चित्रण आवाजासह माहिती अधिकार कायदात देत नाहीत. प्रथम अपिलात पण पोलिस निरीक्षक देत नाही. उपसा सुचवा.

    • @PathPurava
      @PathPurava  6 วันที่ผ่านมา

      प्रथम अपिलात आदेश काय झाल ते महत्त्वाचं आहे

  • @unknown_boy7320
    @unknown_boy7320 6 วันที่ผ่านมา

    आपला एक व्हिडिओ होता आर्जा का लावा टोचन ती व्हिडिओ पाहून मी आरटीआय केला परंतु उत्तर दिले नाही प्रथम आपली दाखल केली पण ३० दिवस होऊन सुध्धा सुनावणी lavlli नाही

    • @PathPurava
      @PathPurava  6 วันที่ผ่านมา

      @@unknown_boy7320 दुसरा अपील करा

  • @PandurangCheke
    @PandurangCheke 5 วันที่ผ่านมา

    भाउ सरकारी काम साहा महीने धांम व वर्ष चपल घास