शासकीय अधिकाऱ्यांना कशा शिकवायचा धडा ? कायद्याची अंमलबजावणी करीत नाहीत !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 35

  • @devidassalve3596
    @devidassalve3596 2 วันที่ผ่านมา +2

    अतिशय महत्वा चा व फायदेशीर आहे.

  • @Gopal-1989-y9g
    @Gopal-1989-y9g 4 วันที่ผ่านมา +3

    सलाम तुमच्या कार्याला

  • @ShankarBhatt-r4l
    @ShankarBhatt-r4l 4 วันที่ผ่านมา +6

    सांगली जिल्ह कलेक्टर ऑफिस मध्ये गुंठेवारी ची फाईल येणे करण्यासाठी मी सर्व कागदपत्र देवूनसुद्धा व रीतसर पोच घेऊन सुद्धा काम सहा महिने काम थांबलेला आहे कारण विचारांना किल्ली असताना मॅडम नाही मॅडम आल्यावर बघू असे बोलले जाते

    • @sangliparivartannews
      @sangliparivartannews 4 วันที่ผ่านมา +1

      माहितीचा अधिकार मागवा

  • @girishmishra5440
    @girishmishra5440 2 วันที่ผ่านมา

    Thank you for nice information to aam Aadmi 👍

  • @mahendrabhagat8296
    @mahendrabhagat8296 3 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती

  • @Mulniwasi-l6t
    @Mulniwasi-l6t 3 วันที่ผ่านมา +1

    सर पात्राची pdf पाठवा

  • @subhashjadhav826
    @subhashjadhav826 4 วันที่ผ่านมา +1

    कितीही कागद. काळे करुन दिले तरी कांहीच होत नाही.

  • @harishsorthiya1735
    @harishsorthiya1735 4 วันที่ผ่านมา

    सर आपण दीलेली माहीती खुब महत्वाँची आहे आपले खुब खुब आभार धंन्यवाव
    सम मला आपल्याँ कडुन अपेकसाँ आहे की आपण मला द्रितीय माहीती चे संपुणँ फोरमेटं शेयर करा धंन्यवाद

    • @PathPurava
      @PathPurava  4 วันที่ผ่านมา

      @@harishsorthiya1735 ओके

  • @vijayshinde1850
    @vijayshinde1850 วันที่ผ่านมา

    महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बाबतचे व्हिडिओ तयार करा शेतकऱ्यांची विद्युत वितरण कंपनी भरपूर लूट करते डीपी जळाला शेतकऱ्यांना वर्गणी काढण्यास सांगितले जाते ट्रान्सपरंट च्या पेटंटच्या मेंटेनन्स केला जात नाही यासंदर्भातले परिपत्रक असतील तर पुढील व्हिडिओ पाठवा

    • @PathPurava
      @PathPurava  วันที่ผ่านมา

      @@vijayshinde1850 ओके नक्की बनवतो

  • @sravi8790
    @sravi8790 4 วันที่ผ่านมา

    Sir namskar,maze arj deun,1 varsh zale,varvar smaran patre dila,tari tyani kontihi karavahi keli nahi.tyach GR dakhval tya GR madhe lihal ahe Adhikaryani 30 divasat chukashi karavi v sabdit karmacri/adhikari yavar faujdari gunha dakhal karavyakad BDO durlaksh karit ahe kay karav

    • @PathPurava
      @PathPurava  4 วันที่ผ่านมา

      8087270122 मेसेज करा

  • @mahendrabhagat8296
    @mahendrabhagat8296 3 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @kailasjadhav5905
    @kailasjadhav5905 4 วันที่ผ่านมา

    मी पण आपल्या या कार्यात सहभागी होऊ शकतो. मला पण वरील विषयात आपण मार्गदर्शन करावे. आपला संपर्क क्रमांक द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

  • @surajbarsagade4190
    @surajbarsagade4190 3 วันที่ผ่านมา

    mavim ला केलेले संपूर्ण निवेदन मला download कसे करता येईल.

    • @PathPurava
      @PathPurava  3 วันที่ผ่านมา

      8087270122

  • @sudhirchoudhari1
    @sudhirchoudhari1 3 วันที่ผ่านมา

    शिवराज्य अभिषेक लोगो GR फक्त 1 वर्षासाठी होता आता मुदत संपली आहे

    • @PathPurava
      @PathPurava  3 วันที่ผ่านมา

      असं कुठे लिहिलंय आह

  • @deepakdongare5381
    @deepakdongare5381 4 วันที่ผ่านมา

    माहिती अधिकाराचा अर्ज केला तर त्या अर्जावर 10 रुपयाचा स्टॅम्प लावणे आवश्यक आहे का drd मध्ये नाव आहे

    • @PathPurava
      @PathPurava  4 วันที่ผ่านมา

      Hoy लावायला लागतोच

    • @deepakdongare5381
      @deepakdongare5381 4 วันที่ผ่านมา

      @PathPurava अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील असेल तर तरी पण स्टॅम्प लावावा लागतो का

    • @PathPurava
      @PathPurava  4 วันที่ผ่านมา +1

      @deepakdongare5381 नाही रेशन कार्डची झेरॉक्स लावा

    • @netajikadam4058
      @netajikadam4058 4 วันที่ผ่านมา +1

      Nahi

    • @deepakdongare5381
      @deepakdongare5381 4 วันที่ผ่านมา

      @@PathPurava धन्यवाद सर माहीती दिल्याबद्दल

  • @freefire-tx6tx
    @freefire-tx6tx 4 วันที่ผ่านมา

    एक व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करना ज्यात माहिती अधिकारा बद्दल पत्रा बद्दल काही प्रश्न असतील काही जीआर हवे असतील त्याबद्दल आम्ही तुला बोलू शकतो

    • @PathPurava
      @PathPurava  4 วันที่ผ่านมา

      @@freefire-tx6tx लवकरच करूया

    • @freefire-tx6tx
      @freefire-tx6tx 4 วันที่ผ่านมา

      @PathPurava धन्यवाद दादा आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्या आयटीआय अर्जाच्या नुसार कोणकोणते पेपर घ्यायचे व ते घेतल्यानंतर त्यावर अभ्यास कसा करायचा जरा हे पण सांग जेणेकरून आरटीआय कार्यकर्त्यांना एवढा तुझा सपोर्ट होईल

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 วันที่ผ่านมา

    अशी मेख मारतात, काम होऊ देत नाहीत

  • @SandhyaUnawane-m7f
    @SandhyaUnawane-m7f 4 วันที่ผ่านมา

    Thevtatcha