विडिओ पहिला ..👍👍दोघांचे खूपच कौतुक..👌👌अश्या कामगारांमुळेच ST ची परिस्थिती सुधारेल..💐💐💐तुम्हां दोघांना हार्दिक शुभेच्छा.. आपला प्रवास नेहमी सुरक्षित होवो..👏👏👏👏
आमच्या मराठवाडा विभागात बरेचसे stकर्मचारी नरेद्रं महाराज सप्रंदायात आहेत.माऊलीची खुप छान सेवा करता व सिमुर गव्हाण परभणी मठावरती दर महिण्याच्या वारीला एकत्र येतो.मात्र लाँकडाऊन आसल्या कारणाने वारी सध्या बंद आहेत.
Among all transport corporations in the country,MSRTC employees are quite hard working and most sincere.They never cause any harm to the corporation they serve unlike others.Hats off sirs.
Gareeba chi Gaadi S.T hi samanya lokana pan apli vatate .v karmachari pan dev duta sarkhe seva detat .konta hi extra mobadla milat nastana sudha .ye Aathve Acharya aahe .Mana padsun SALUTE karave ase he S.T karmachari aahet ..Lot of Hands up 👍🙏
अरे भावा मग आमचे ट्रक ड्राइवर दोन दोन महिने घरि येत नाहि तेच काय ते पण दाखवा ना दोन दोन हजार किलोमीटर मिटर रात्र दिवस एक करतात वरून पोलिस rto त्रास देतात ते नहि दिसत का कोणाला
एस टी महामंडळ असं काम आहे की ती कितीही तोट्यात असली तरी पण ती संकटात धावून येते मागच्या वर्षी Best बस कमी पडल्याने एस टी महामंडळ ला BSTचे बोर्ड लावले होते
शासकीय कर्मचाऱ्यांचे ड्रायव्हरचे क्या हाल आहेत तर प्रिविटे ड्रायव्हरची किती हाल होत आस्तील...... सासकिय कर्मचाऱ्याचा ..पगार..असताना..ppravite. ड्रायव्हर ..महाराष्ट्र सोडून बाहेर.राज्यात दालन वळण करतात
S T ड्रायव्हर ते करतात ते चांगला आहे पण जे ट्रक ड्रायव्हर आहेत ती जीवनभर करत असतात त्या वर कधी कोण बोलत नाही त्याची life या पेक्षा खराब असते S T ड्रायव्हर 4 दिवसात तरी घरी जातात पण ट्रक ड्रायव्हर 1 ते 2 महिने घरी जात नाही त्याना रोड वर लोक त्रास देतात शिव्या देतात पोलीस RTO पैसा साठी त्रास देतात ड्रायव्हर हा ड्रायव्हर आहे छोटी गाडी असुदेत किंवा ट्रक सगळ्याची life एकसारखी असते
आपण या दोन कर्मचारी साठी फक्त कंमेंट टाकून काही फायदा नाही तर आपण यांच्या साठी काही पैसे गोळा करू शकलो तर किती छान होईल . ज्यांनी ही क्लिप पहिली आहे किंवा पाहतील तर त्या सर्वांनी देणगी रुपात काही तरी द्यावे . आणि त्यांना याचा फायदा होईल ..... 👍
मला अभिमान वाटतो एस टी महामंडळ चा की कुठल्याही संकटात मदत करतात परंतु त्यांना पगारी का कमी आहेत त्यांच्या पगार वाढवून देण्यात यावा सर्व एस टी महामंडळ चे कर्मचार्याचा सरकारने त्यांचा विचार करावा
दादा st ला फक्त आणि फक्त संकट काळात वाचवली आणि वाढवली तिच्या कर्मचाऱ्यांनी ....आता तुम्हीच तिला वाचून वाढवा ,का तर संकट तस आहे....कोणी राजकीय व्यक्ती तुमच्यासाठी नाहीय
आता एस. टी.मांल वाहतूक सुरू केली आणि सर्व टेम्पो - ट्रकांची भाडी हे अगदी कमी दरात घेऊन जात आहेत. यामुळे मालवाहू क्षेत्रात ट्रक,टेंपो मालक चालक यांच्या पोटावर पाय देण्याचं काम एस.टी.महामंडळाची "महाकर्गो सेवा"करत आहे.
कधी तरी आमच्या ट्रक.कार. टेम्पो. कँटिनेर. ड्रायव्हर ' यांचा पण दाखव का तर या पेक्षा हलती चा आहे ते काम हॆ सरकारी असल्या करणारे कोणी ही मदत करतो व कोणी त्रास देत नाय 🙏🙏
साहेब एसटी चालकांना कोणताही भत्ता देण्यात येत नाही सगळा खर्च स्वतः च्या खिशातून करावा लागतो पण कार टेम्पो कंटेनर चालकांना मालक जेवणासाठी पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते असतात अणि एक खाजगी ट्रक वर फक्त मालकच प्रश्न विचारणारा असतो एसटी मध्ये दोन ड्रायवर पाठी 10 अधिकारी अणि त्यांचे 100 प्रश्न असतात
S T driver v conductor yana pranami Pravasi v goods vyvasthapan super ahe kami.pagar asuhinihi perfect.kam kartat tehi surashkit Mag divas aso ki ratra .paryay nahi Jagat aadarsh aahat tyanchya pagar vadhyalach pahije
300 रुपये भत्ता मिळेल अस अमिश दाखवून मालवाहतूक चालू केली पण कसल काय महिना महिना गाडी भरली नाही तर सगळा खर्च चालकाला करावा लागतो दिवशी 300 रुपये पण नाही पुरत मालवाहतूक संघटनेच्या पुढार्यांना लावा नुसत्या lighte dutya करणार आणि घरी जाणार
एस टी कर्मचार्याची कुणाला ही पर्वा नाही एस टी त लाखो कर्मचारी आहेत . आणि आज एस टी चालते ती फक्त या कर्मचार्याच्या जीवावर लाखो लेकरांची माय माऊली एस टी जगली पाहिजे . तरच या लाखो घरात चुल पेटल .
साहेब यांचा त पगार चालू असतो ट्रक ड्रायव्हर ची विचारपूस केली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये काय हालचाली होतात ते तर महिना-महिना बाहेर असतात कोणत्या कोणत्या संकटाला तोंड देऊन जातो त्यांची तुम्ही काळजी केली पाहिजे
अविनाश जाधव.कोल्हापुर.MH09 only.अहो sat न्युज वाले st बद्दल बातम्या दाखवताय त्याबद्दल आभारी आहे.पण सर st चे चालक किंवा वाहक आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांब जातात.पण सर त्यांच कुटुंब तेंचि वाट पाहत असतय.सर घरच्या लोकांना माहित पन नसते कि आपली माणस सुखरूप घरी येतील किंवा नाही.तर माझी ऐक विनंती आहे.शासनाला कि आपल्या व इतर राज्यातील परिवहन सेवेत जे कामगार आहेत.त्यांना. पेमेंट भत्ते किंवा नाईट चार्जेस किंवा घरभाडे किती आहे.ते पहा व योग्य ते पेमेंट द्या.तसेच परीवहन सेवेत ऐक नंबर ला असनारे राज्य आंध्रा तेलंगण व कर्नाटक आहे.योग्य विचार करून योग्य ति सेवा कामगारांना द्यावी धन्यवाद....🙏🙏
भत्याच बघा साहेब सर्वांची घरी परिस्थिती चांगलीच असते असे काही नाही . आणि कोरोना मध्ये कुणी कुणाचे नाही . कोणताही विचार न करता ट्रक वर पाठवतात .. काही ठिकाणी गेल्यावर असे पण अनुभव आले की डेपोत डीजल नाही म्हणून एकाच ठिकाणी किती पण दिवस नुसत बसुन ठेवतात बस मुजोर अधिकारी .
🙏आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व कमेंटच्या सोबत या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका..💯
th-cam.com/users/gopalbpatil
Are bhai inse jyada hard work truck driver ka hai
मला माझ्या सर्व ड्राइवर लोकांचा खरच अभिमान आहे . भले तो कुठल्या हि वर्गाचा असो.
एस.टी.महामंडळामधील सर्व इमानदार कर्मचाऱ्यांना सॅल्युट. या इमानदार कर्मचाऱ्यांना शासनाने व मा.मंञी महोदयांनी लक्ष देऊन योग्य सहकार्य करावे ही विनंती.
विडिओ पहिला ..👍👍दोघांचे खूपच कौतुक..👌👌अश्या कामगारांमुळेच ST ची परिस्थिती सुधारेल..💐💐💐तुम्हां दोघांना हार्दिक शुभेच्छा.. आपला प्रवास नेहमी सुरक्षित होवो..👏👏👏👏
लहानपणी खेळताना खेळायचो ड्राइवर कंडक्टर पण रिअल आणि रील मध्ला फरक आज कळला 🙏🙏🙏
मी मध्यप्रदेश च्या हिन्दीभाषी आहे।
मी एसटी आणि एसटी च्या चालक आणि परिचालकला नमस्कार करतो😊
आमच्या मराठवाडा विभागात बरेचसे stकर्मचारी नरेद्रं महाराज सप्रंदायात आहेत.माऊलीची खुप छान सेवा करता व सिमुर गव्हाण परभणी मठावरती दर महिण्याच्या वारीला एकत्र येतो.मात्र लाँकडाऊन आसल्या कारणाने वारी सध्या बंद आहेत.
सलाम आमच्या पठ्ठे बापुरावना, एस टी नक्की टिकेल आणि पुढेही जाईल असेच सर्वजण वागले तर म्हणजे कर्मचारी आणि अधिकारी सुध्दा 🙏🙏🙏
सलाम तुमच्या कार्याला, तुमच्या कुटुंबातील सर्वाना नमस्कार!
जगातील सगळ्यात कमी पगार असलेले कर्मचारी हे ST चे आहेत सरकारने लक्ष दिले पाहीजे
सरकार ला खरंच जाग यायला पाहिजे कारण फार कमी पगार आहेतः या department ला
वसुली मंत्री आपल्या वसुलीत दंग लालपरी एसटी मंडळाच्या कर्मचार्यांचे स्वप्न भंग.
मँनेजमेंट सिसटम चांगली केली तर
लालपरी चा हात धरू शकत नाही
एवढा मोठा गाडा आहे
सलाम चालक ,वाहक
व समस्त ईमानदार कर्मचारी💐💐💐💐💐
खरच मला आभीमन आहे st च्या कामगाराचा जिवावर उद्दार होऊन ती आपली कर्तव्य पार पाडत आहे 🙏🙏🙏🙏🙏
Among all transport corporations in the country,MSRTC employees are quite hard working and most sincere.They never cause any harm to the corporation they serve unlike others.Hats off sirs.
Thanks
Gareeba chi Gaadi S.T hi samanya lokana pan apli vatate .v karmachari pan dev duta sarkhe seva detat .konta hi extra mobadla milat nastana sudha .ye Aathve Acharya aahe .Mana padsun SALUTE karave ase he S.T karmachari aahet ..Lot of Hands up 👍🙏
खरंच वाईट परिस्थिती आहे..... यांना मान मिळाला पाहिजे....
S t महामंडळ खूप छान आहे प्रामाणिक सन्मानीत आहे. S t महामंडळ त्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा खूप अभिमान आहे.
ST महामंडळ मधील कर्मचारी वर्गाला महाराष्ट्र शासन च्या सर्व facility मिळाव्यात
सलाम तुमच्या कामा ला
अरे भावा मग आमचे ट्रक ड्राइवर दोन दोन महिने घरि येत नाहि तेच काय ते पण दाखवा ना दोन दोन हजार किलोमीटर मिटर रात्र दिवस एक करतात वरून पोलिस rto त्रास देतात ते नहि दिसत का कोणाला
त्यांनी खाजगी संघटना स्थापन करावी🙏🙏
जमल तर विदेशातील ड्रायव्हर चे व्हिडिओ बघ,,,,आपण त्यांच्या समोर काहीच नाही,,,,
ह्या लोकांचा तसेच वायरमन लोकांचा पगार हा चांगला मिळावा 12हजार मध्ये काहीही येत नाही
अशा कम॔चारांनां मुळे एसटी महाराष्टा ची शाम आहे
नम्र अभिवादन तुमच्या कार्याला 🙏🙏💅🙏🙏
साध्या जीवनातच आनंद आहे
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !
एस टी महामंडळ असं काम आहे की ती कितीही तोट्यात असली तरी पण ती संकटात धावून येते मागच्या वर्षी Best बस कमी पडल्याने एस टी महामंडळ ला BSTचे बोर्ड लावले होते
शासकीय कर्मचाऱ्यांचे ड्रायव्हरचे क्या हाल आहेत तर प्रिविटे ड्रायव्हरची किती हाल होत आस्तील...... सासकिय कर्मचाऱ्याचा ..पगार..असताना..ppravite. ड्रायव्हर ..महाराष्ट्र सोडून बाहेर.राज्यात दालन वळण करतात
माझी फेवरेट बस एस टी महामंडळ
S T ड्रायव्हर ते करतात ते चांगला आहे
पण जे ट्रक ड्रायव्हर आहेत ती जीवनभर करत असतात त्या वर कधी कोण बोलत नाही त्याची life या पेक्षा खराब असते
S T ड्रायव्हर 4 दिवसात तरी घरी जातात
पण ट्रक ड्रायव्हर 1 ते 2 महिने घरी जात नाही
त्याना रोड वर लोक त्रास देतात शिव्या देतात पोलीस RTO पैसा साठी त्रास देतात
ड्रायव्हर हा ड्रायव्हर आहे छोटी गाडी असुदेत किंवा ट्रक सगळ्याची life एकसारखी असते
आपण या दोन कर्मचारी साठी फक्त कंमेंट टाकून काही फायदा नाही तर आपण यांच्या साठी काही पैसे गोळा करू शकलो तर किती छान होईल . ज्यांनी ही क्लिप पहिली आहे किंवा पाहतील तर त्या सर्वांनी देणगी रुपात काही तरी द्यावे .
आणि त्यांना याचा फायदा होईल .....
👍
लई भारी राव तुमचे कामच भारी
Beautiful ❤️ best 🙏🙏🙏
Salute hain yaar 👍👌
Bus Omega dekhuchi ashay 😘😘😘❤️
अता एसटी बस ड्राईवर चे वाईट वाटत आहे इतेक्या दिवसापासून अम्ही ट्रक ड्रायव्हर कसे दिवस काडत असनार हे समजायला हवे आहे
Bhau tumhi jalogan che aahet ka
अभिनंदन 💐💐💐💐💐💐
Driver chya mulani vichar kara bapane kontya paristhit diwas kadhale?
एस. टी. महामंडळाला महाराष्ट्र शासन मध्ये विलीन करायला पाहिजे.
अनुकंप भरती कधी होणार आहे साहेब वाहतूक निरीक्षक
मला अभिमान वाटतो एस टी महामंडळ चा की कुठल्याही संकटात मदत करतात परंतु त्यांना पगारी का कमी आहेत त्यांच्या पगार वाढवून देण्यात यावा सर्व एस टी महामंडळ चे कर्मचार्याचा सरकारने त्यांचा विचार करावा
सर्व एसटी चालकांना मानाचा मुजरा
यानच्या पैक्या तर truck वाले पन जिदंगी जितात मंग?
Khup Chan video aahe
Motivational video
चार दिवस झाले नाही तर एवढं कठीण वाटत आहे तर आमचें ट्रक ड्रायव्हर येवढ्या वर्ष पासुन करत आहेत त्यांचा पुढे काहीच नाही... ओन्ली ट्रक ड्रायव्हर 🙏🙏
इथुन मागे एस टी वाले कसे ठराविक हाँटेल ला थांबायचे आता ते लोक जेवायला देत नाही का
बरोबर आहे
भाऊ ट्रक ड्रायव्हर ला भत्ता मिळतो व माल आपल्या मर्जीनुसार भरतो पण ईथे तसे नाही सांगितले त्या ठिकाणी जावे लागते
दादा st ला फक्त आणि फक्त संकट काळात वाचवली आणि वाढवली तिच्या कर्मचाऱ्यांनी ....आता तुम्हीच तिला वाचून वाढवा ,का तर संकट तस आहे....कोणी राजकीय व्यक्ती तुमच्यासाठी नाहीय
Sir, saibanna sanga gadi la GPRS lawaila. Tumcha safety sati. Khup important Ahe. Jai Maharashtra jaihind Jaibharat.
काम प्रगतीवर आहे
सलाम तुमच्या मेहनतीला, bhhavano
या वेदना समजलं की वास्तव सत्य लोकांना दिसेल...
आता एस. टी.मांल वाहतूक सुरू केली आणि सर्व टेम्पो - ट्रकांची भाडी हे अगदी कमी दरात घेऊन जात आहेत. यामुळे मालवाहू क्षेत्रात ट्रक,टेंपो मालक चालक यांच्या पोटावर पाय देण्याचं काम एस.टी.महामंडळाची "महाकर्गो सेवा"करत आहे.
कधी तरी आमच्या ट्रक.कार. टेम्पो. कँटिनेर. ड्रायव्हर ' यांचा पण दाखव का तर या पेक्षा हलती चा आहे ते काम हॆ सरकारी असल्या करणारे कोणी ही मदत करतो व कोणी त्रास देत नाय 🙏🙏
साहेब एसटी चालकांना कोणताही भत्ता देण्यात येत नाही सगळा खर्च स्वतः च्या खिशातून करावा लागतो पण कार टेम्पो कंटेनर चालकांना मालक जेवणासाठी पगारा व्यतिरिक्त इतर भत्ते असतात अणि एक खाजगी ट्रक वर फक्त मालकच प्रश्न विचारणारा असतो एसटी मध्ये दोन ड्रायवर पाठी 10 अधिकारी अणि त्यांचे 100 प्रश्न असतात
खाजगी ड्रायव्हर यापेक्षाही जास्त देशीय आहे
ST employees sathi🙏💐💐🙏🚩🚩
आता वाईट वाटत मग इतके वर्ष आमचे ड्राइवर भाऊ कशे दिवस काढले
अथा माहीत पडला असेल माल वाहतुक गाडी काय असते ती अगोदर शिव्या देयेचे अथा ट्रक ड्रायव्हर काय त्रास होत असेल ते माहीत पडेल S T ड्रायव्हर ला
तुमचा भाता कीती आहे ़आमचा
याच्या कडुन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक किंवा अध्यक्ष आजुन किती अपेक्षा ठेवत आहेत माफ करा. याच्या जेवणाची काही तरी सोय करा.
सर्वाच अभिनंदन
Really hard work
S T driver v conductor yana pranami
Pravasi v goods vyvasthapan super ahe kami.pagar asuhinihi perfect.kam kartat tehi surashkit
Mag divas aso ki ratra .paryay nahi
Jagat aadarsh aahat
tyanchya pagar vadhyalach pahije
Starting la pagar kiti asto
ग्रेट सर
मालवाहतूक करणाऱ्या चालकांना भत्ता मिळवून द्या
300 रुपये भत्ता मिळेल अस अमिश दाखवून मालवाहतूक चालू केली पण कसल काय महिना महिना गाडी भरली नाही तर सगळा खर्च चालकाला करावा लागतो दिवशी 300 रुपये पण नाही पुरत मालवाहतूक संघटनेच्या पुढार्यांना लावा नुसत्या lighte dutya करणार आणि घरी जाणार
एस टी कर्मचार्याची कुणाला ही पर्वा नाही एस टी त लाखो कर्मचारी आहेत . आणि आज एस टी चालते ती फक्त या कर्मचार्याच्या जीवावर लाखो लेकरांची माय माऊली एस टी जगली पाहिजे . तरच या लाखो घरात चुल पेटल .
Good
एस टी जिदाबाद 👍👍👍
Chanal ani prsdhi baddal धन्यवाद
Ho yana he divs ata alet amhi driver lok gharapasun 2500km lanmb jato te kay amhi trip la enjoy krayla jato ka sagle driver jevan krun khato te
साहेब यांचा त पगार चालू असतो ट्रक ड्रायव्हर ची विचारपूस केली पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये काय हालचाली होतात ते तर महिना-महिना बाहेर असतात कोणत्या कोणत्या संकटाला तोंड देऊन जातो त्यांची तुम्ही काळजी केली पाहिजे
Salute
ट्रक ड्रायव्हर रोज हेच करत आहेत
राज्यतल्या सरकार ला फेर निवडणूकांमध्ये दंगलेत. तुमची काळजी कोणाला.
अविनाश जाधव.कोल्हापुर.MH09 only.अहो sat न्युज वाले st बद्दल बातम्या दाखवताय त्याबद्दल आभारी आहे.पण सर st चे चालक किंवा वाहक आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांब जातात.पण सर त्यांच कुटुंब तेंचि वाट पाहत असतय.सर घरच्या लोकांना माहित पन नसते कि आपली माणस सुखरूप घरी येतील किंवा नाही.तर माझी ऐक विनंती आहे.शासनाला कि आपल्या व इतर राज्यातील परिवहन सेवेत जे कामगार आहेत.त्यांना. पेमेंट भत्ते किंवा नाईट चार्जेस किंवा घरभाडे किती आहे.ते पहा व योग्य ते पेमेंट द्या.तसेच परीवहन सेवेत ऐक नंबर ला असनारे राज्य आंध्रा तेलंगण व कर्नाटक आहे.योग्य विचार करून योग्य ति सेवा कामगारांना द्यावी धन्यवाद....🙏🙏
Yes sir
मला सगळ्या drivar यांचा अभिमान आहे.
इथे असे तर प्राइवेट क्षेत्रातीलांचे काय हाल असतील
मला अभिमान वाटतो आपला
एसटी ची वाट लावणारे पण चालक व वाहकच, गाडी रिकाम्या घेऊन जाणे, वेळेवर न येणे कोण? पेसेंजर private कडे का वळत आहेत
Mala ek samajat nahi CM, mantri, nete, aamdaar, khasdar, nagarsevak... Hyancha kade bharpur paisa aahe.. Hyana 50k monthly pension bhettey... Mag hya karmacharyanche bhttey dyayla paise kaa nastat sarkar kade..???
Yt. Ky Navin
Baki trak dryvar baha na
Poice tras ex aste
To yana nahi
Super 🔥🔥😁
यांना भत्ता चालू करा महामंडळ भत्ता देत नाही पदर मोड करायला लागते
भत्याच बघा साहेब सर्वांची घरी परिस्थिती चांगलीच असते असे काही नाही . आणि कोरोना मध्ये कुणी कुणाचे नाही . कोणताही विचार न करता ट्रक वर पाठवतात .. काही ठिकाणी गेल्यावर असे पण अनुभव आले की डेपोत डीजल नाही म्हणून एकाच ठिकाणी किती पण दिवस नुसत बसुन ठेवतात बस मुजोर अधिकारी .
Nice video..
ट्रक ड्रायव्हर यांचाही विचार करा त्यांना हि पेन्शन योजना लागू करावी
मी पण st महामंडळ मध्ये कामाला आहे
Sir aapl next video kadhi yenar
2 ते 3 दिवसांनी
पण एस टी नाल्यांना पोलिस त्रास नसेल त्यामुळे सुखी समजावे
ST कर्मचारी ची उर्मट भाषा बदलली 🙏
Badiya.
अभिनंदन
माझे सप्न एस्टी महामंडळ ड्रायव्हर
माझा मनापासून सलाम ह्या माझ्या महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना
माझी लालपरी माझा अभिमान. 👌
काम होत नसेल तर सोळुन द्या खासगी पेक्षा खूप चांगले आहे
Hats off to them
Msrtc drivers bharti kadi nignar 2021
Sar ekda truck driver cha pan video🎥 banva
Mast🔥
सल्युट
तुम्ही फक्त STचा विचार करत आहात ट्रक चालकांचा करा
Imandar kamachari ST mahamadlala milaya mule aaj ST jiwant aahe
Very nice video bhai 😭😭