मनाला हलवून टाकले व्हिडिओ ने .......मी पण एक एस.टी कर्मचारी आहे ..त्यामुळे ये दृश्य अगदी जवळून बघितले आम्ही .....खरच तुम्ही हे सत्य व्हिडिओ च्या मार्फत सर्व सामान्य जनतेच्या समोर आणताय या बद्दल तुमचे मनापासून् आभार ,🙏🏻🙏🏻🙏🏻
खरचं खुप अन्याय होत आहे एसटी कर्मचाऱ्यांवर आज पर्यंत असा व्हिडिओ नाही बघितला सत्य परिस्थिती काय आहे ह्याची जाणीव करून देणारा आहे खरचं या कडे भारत सरकार ने आणि एसटी महामंडळ लक्ष द्यायला हवे आहे नाही अस चालूच राहून एक दिवस जनतेचे हाल आणि एसटी बस उभी राहण्याची वेळ येईल आणि खरचं व्हिडिओ editor चे मनापासून आभार की एवढं परफेक्ट परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला ❤❤❤❤
खरंच राव डोळ्यातून पाणी आलं😭😭 ST कर्मचारी बांधवाच्या सत्य घटनेवर आधारित ही फिल्म बनवली आहे . .. . मनापासून धन्यवाद श्रद्धा फिल्म प्रोडक्शनचं🙏आमच्या व्यथा जनतेपर्यंत दाखवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे🙏
भाऊ रडू कोसळले मला. वाहकाने असे विवश होऊन बघत बसण्यापेक्षा सदर घटनेचे चिञीकरण लपुन करायला हवे...व या हरामीना अद्दवा घडवायल हवी..सर्व जण एकी केलि तर असे अधिकारी वठणीवर येतील ....पण असे चुकीचे पाऊल ऊचलु नका...
खरंच एसटी बांधवांना कोणी वाली नाही या घटनेच्या माध्यमातून व्यथा मांडली आहे🙏 मी पण एक वाहक आहे सातारा मेढा येथे🙏🔥खूप खूप आभारी आहे श्रद्धा फिल्म प्रोडक्शन 🙏
ह्या व्हिडिओ मधे जे आहे ती सत्य परिस्थिती आहे कारण माझे मिस्टर एस टि चालक आहे .ते नाशिक जिल्ह्यातील, चांदवड तालुक्यातील लासलगाव डेपोमध्ये ते चालक आहे.त्यांना आलेले अनुभव ते घरी येऊन आम्हाला शेयर करतात पण माझ्या मनाला खूप वाईट वाटतेय हे सर्व ऐकून पण हे कुठेतरी थांबवायला पाहिजे,त्यांना प्रत्यकाची साथ मिळाली पाहिजे,प्रवाशी , कंडक्टर, वरचे अधिकारी आणि जनतेनी . ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ बघीतला त्यांनी प्लीज 🙏 एस टि कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यां. या विडिओ मधे जी परिस्थिती दाखवली गेली आहे .असे तुम्हाला आढळून आल्यास त्यांना साथ द्या म्हणजे अशी वेळ कोणावरही येणार नाही यांची काळजी घ्या हि तुमच्या बहिणीची कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏
माझेपण वडील एस टी ड्रायव्हर आहेत. आज मी पोलीस आहे, जेव्हा पण मी एस टी ने प्रवास करतो तेव्हा या दोघांवर म्हणजे ड्रायवर आणि कंडक्टर चुकी नसताना अडचणीत असेल तर मी त्यांचा बाजूने उभा राहतो आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी विरोध करत असतो.
असाच प्रसंग कीत्येक वेळी आला पन मी हरलो नाही प्रत्येक व्यक्तनी निगेटिव विचार मनात अनायाचाच नाही असाच एक लगुपट कींवा चित्रपट म्हणा पाॅजेटिव्ह विचा़राचा बनवा.आणि तुम्ही बनवलेली कथा अगदी ऊतम आहे व तुमचे आणि सगळया कलाकाराचे मनापासून मानाचा मुजरा🙏🙏
हि परिस्थिती पाहून एकच प्रश्न पडतो की हा खरचं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का???? आमच्या देखत शिवनेरी, शिवशाही, विठाई आणि शिवाई या पवित्र नावांचा केवळ भ्रष्टाचार साठी गलिच्छ वापर केला गेलाय...
राजकीय लोकांच्या आडमुठय़ा धोरणांमुळेच एसटी कर्मचाऱ्यांची ही अवस्था झाली आहे त्यामुळे एसटी महामंडळावरील राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे काढून टाकला पाहिजे तरच एसटी महामंडळाचे व कर्मचार्यांचे चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे.... आम्ही एसटी प्रेमी.........
ऑस्कर लेवल स्टोरी,खूपच छान आणी सत्य सादरीकरण शोकांतिका एवढीच आहे की सर्वांना आपापला विठ्ठल भेटला एस टी कर्मचाऱ्यांचा विठ्ठल कधी भेटणार भेटणार की नाही माहित नाही 🤦♂️🤦♂️
हे खरच सत्य आहे.....आज एस. टी. कर्मचाऱ्याची व्यथा खूप वाईट आहे..बिचारे रात्रं दिवस कर्तव्य बजावत असता....डोळ्यात पाणी आल.....हा व्हिडिओ बघून....कधी या सगळ्यांना जाग येईल...देव जाणो...पण खरंच सांगतो....जेंव्हा एस टी बंद होईल ना....त्यावेळेस कळेल....खाजगी आणि एस टी मधला फरक.....सुज्ञ नागरिकांनो हात जोडून विनंती करतो....एस टी आणि एस टी कर्मच्याऱ्या सोबत रहा....त्यांना मदत करा..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भारत देशातील एकमेव एसटी महामंडळ हे असे आहे की सत्य असुन सुद्धा आधिकारी कर्मचाऱ्यांची बाजु घेत नाही,,,बाकी चे सरकारी अधिकारी आपआपल्या कामगारांची बाजु घेतात,,,म्हणून सरकार ने पण यांना ओळख ले
खूप छान कन्सेप्ट आहे सत्य आहे हे st कर्मचारी कोणत्या हाल काढता ते आणि जे कमावता त्यांचे हाल आणि जे कमावत नाही त्यांची मज्जा त्यात अधिकारी वर्ग ची हुकूमशाही फक्त ड्राइवर आणि कंडक्टर यांचे हाल असतात. छान बनवलं
Adhikari lok nalayak aahe त्यामुळे ही परिस्थिती आहे कधीच कर्मचारी ची बाजू घेणार नाही त्यांची चुकी नसली तरीही सत्य परस्थिती कधीही समजून घेणार नाही मंद कुठले अक्कल शून्य असतात ते लोक
ज्यांना जाणीव आहे तो रडल्या शिवाय राहणार नाही....1000 % सत्य परिस्थिती
खरोखरच डोळे भरुन आले...एसटी कर्मचारी खरीखुरी व्यथा मांडली आहे.. अतिशय ऊत्तम आहे ...अतिशय सुंदर
कथा काल्पनिक नसून वास्तविक आहे..
सर्व टीम चे आभार ज्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली..
👌👌👌👌👌👌
खरी एसटी कर्मचार्याचि कथा मांडलि आहे धन्यवाद .........
मनाला हलवून टाकले व्हिडिओ ने .......मी पण एक एस.टी कर्मचारी आहे ..त्यामुळे ये दृश्य अगदी जवळून बघितले आम्ही .....खरच तुम्ही हे सत्य व्हिडिओ च्या मार्फत सर्व सामान्य जनतेच्या समोर आणताय या बद्दल तुमचे मनापासून् आभार ,🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच खूप सत्य कथा आहे हे चालत ए स टी मध्ये हा व्हिडीओ तेवढा शेअर करा मूख्यमंत्रि यांना जाग आली पाहिजे तिथ पर्यंत पोहचला पाहिजे
खरचं खुप अन्याय होत आहे एसटी कर्मचाऱ्यांवर आज पर्यंत असा व्हिडिओ नाही बघितला सत्य परिस्थिती काय आहे ह्याची जाणीव करून देणारा आहे खरचं या कडे भारत सरकार ने आणि एसटी महामंडळ लक्ष द्यायला हवे आहे नाही अस चालूच राहून एक दिवस जनतेचे हाल आणि एसटी बस उभी राहण्याची वेळ येईल आणि खरचं व्हिडिओ editor चे मनापासून आभार की एवढं परफेक्ट परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केला ❤❤❤❤
डोळे भरून आले दादा... खरच सत्य परिस्थिती मांडली आहे.....तुटपुंजा पगार मध्ये कर्मचारी कसे घर चालवतो....हे आपल्याला च माहीत आहे.
खरंच खूप छान,,, एस टी कर्मचारी यांची खरी परिस्थिती मांडली आहे
खरंच राव डोळ्यातून पाणी आलं😭😭 ST कर्मचारी बांधवाच्या सत्य घटनेवर आधारित ही फिल्म बनवली आहे . .. . मनापासून धन्यवाद श्रद्धा फिल्म प्रोडक्शनचं🙏आमच्या व्यथा जनतेपर्यंत दाखवल्याबद्दल खूप खूप आभारी आहे🙏
खरंच भाऊ रड़वल तुम्ही, आपला कोणिच विचार करत नाही फक्त वापरच करतं
खरच अप्रतिम चित्रीकरण..... डोळे भरून आले 😭😭🙏🙏
डोळे भरून आले सध्या चे जीवन मधील सत्य परिस्थिती वर अळूम्ब आहे ही स्टोरी
भाऊ रडू कोसळले मला. वाहकाने असे विवश होऊन बघत बसण्यापेक्षा सदर घटनेचे चिञीकरण लपुन करायला हवे...व या हरामीना अद्दवा घडवायल हवी..सर्व जण एकी केलि तर असे अधिकारी वठणीवर येतील ....पण असे चुकीचे पाऊल ऊचलु नका...
अतिशय बोलकी व्यथा मांडली ज्ञानेश्वर सासमकर महाराज.मला आपला खूप खूप अभिमान वाटतो.अभिनंदन
खरच डोळे पाणावले....खुपच हृदयस्पर्शी ...
खरंच एसटी बांधवांना कोणी वाली नाही या घटनेच्या माध्यमातून व्यथा मांडली आहे🙏 मी पण एक वाहक आहे सातारा मेढा येथे🙏🔥खूप खूप आभारी आहे श्रद्धा फिल्म प्रोडक्शन 🙏
खूप चांगल्या पद्धतीने विषय मांडलेला आहे आज ही खरच परिस्थिती कर्मचाऱ्यांची आहे आणि त्यांच्या विषयावर किंवा त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी कोणीही नाही
भाऊ खुपच छान अभिनय केला ही आपली सत्य परीस्तीती आहे खुपच छान 👌👌🙏🙏😭😭😭😭
सत्य परिस्थिती मांडली अप्रतिम ही व्हीडिओ एस.टी.चे मंत्री आहेत त्यांनी एकदा पहावी
ST कर्मचाऱ्यांची हाल खुप वाईट आहेत. I SUPPORT THEM
Best cha pan same ahe
@@satishsavlkar8154 हो खरे आहे
अतिशय सत्य आणि वास्तव परिस्थिती आहे आशेचा आणखीन व्यथा वरती बनवा हीच अपेक्षा
Right 👍👍👍
अतिशय सुंदर कहाणी आहे मन हे लावून टाकण्यासारखा आहे
खरच डोळ्यातून पाणी आले हे बघून
खुप छान डोळे भरून आले साहेब हा व्हिडीओ मुख्यमंत्री साहेब याना पाठवा
लय भारी माऊली सत्य परिस्थिती मांडली
हृदय स्पर्शी सत्य कथा . खुप छान
खरंच वास्तविक आहे अगदी खरंच आहे
🙏🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏सासमकर महाराज खुपच छान 🙏🏻🙏🏻👌👆👆👆👆
ह्या व्हिडिओ मधे जे आहे ती सत्य परिस्थिती आहे कारण माझे मिस्टर एस टि चालक आहे .ते नाशिक जिल्ह्यातील, चांदवड तालुक्यातील लासलगाव डेपोमध्ये ते चालक आहे.त्यांना आलेले अनुभव ते घरी येऊन आम्हाला शेयर करतात पण माझ्या मनाला खूप वाईट वाटतेय हे सर्व ऐकून पण हे कुठेतरी थांबवायला पाहिजे,त्यांना प्रत्यकाची साथ मिळाली पाहिजे,प्रवाशी , कंडक्टर, वरचे अधिकारी आणि जनतेनी . ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ बघीतला त्यांनी प्लीज 🙏 एस टि कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यां. या विडिओ मधे जी परिस्थिती दाखवली गेली आहे .असे तुम्हाला आढळून आल्यास त्यांना साथ द्या म्हणजे अशी वेळ कोणावरही येणार नाही यांची काळजी घ्या हि तुमच्या बहिणीची कळकळीची विनंती 🙏🙏🙏🙏
नक्कीच 👍
माझेपण वडील एस टी ड्रायव्हर आहेत. आज मी पोलीस आहे, जेव्हा पण मी एस टी ने प्रवास करतो तेव्हा या दोघांवर म्हणजे ड्रायवर आणि कंडक्टर चुकी नसताना अडचणीत असेल तर मी त्यांचा बाजूने उभा राहतो आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठी विरोध करत असतो.
भाऊ प्रथम नमस्कार.खरंच अप्रतिम वास्तव मांडले.
एकदम भारी हृदयस्पर्शी कथा आणि सादरीकरण
St कर्मचाऱ्यांची खरी परिस्थिति मांडली आहे धन्यवाद👌
सत्य कथन केले हो हिच परिस्ती आहे कामगांराची या साठी काहीपन घटना होत आसेल तर प्रत्येकाने व्हिडीवो रिकोर्टीगं करायचे पुरावे आसने गर्जेचे आहे
एस टी कर्मचारी यांची सत्यपरीस्थी मांडली त्या बद्दल मनापासून आभारी आहोत खरंच एस टी कर्मचारीच कोणीही वाली नाही
असाच प्रसंग कीत्येक वेळी आला पन मी हरलो नाही प्रत्येक व्यक्तनी निगेटिव विचार मनात अनायाचाच नाही असाच एक लगुपट कींवा चित्रपट म्हणा पाॅजेटिव्ह
विचा़राचा बनवा.आणि तुम्ही बनवलेली कथा अगदी ऊतम आहे व तुमचे आणि सगळया कलाकाराचे मनापासून मानाचा मुजरा🙏🙏
खरच एस टी कर्मचाऱ्यास न्याय मिळायला पाहिजे नायतर असच चालू राहणार
अतिशय मन हेलावून टाकणारा व्हिडिओ बनवला आहे आता तरी एस.टी कर्मचाऱ्यांना न्याय भेटायला पाहिजे
सत्य परस्थितीचें दर्शन होते 👋
अतिशय हृदयस्पर्शी कथा आहे
शब्धच नाहीत,,,, फारचं हृदयपर्श,,, आताच्या घडीच वास्तव मांडलय,,,, 😢😢
फारच हृदयस्पर्शी वास्तव मांडले ...
खूप छान वास्तविकता प्रकट केली
खरोखर ही परिस्थिती आहे बाहेर रस्त्यावरील काही नालायक लोक आणि आत हे आधिकरी त्यात पगार तुटपुंजा वालीच नाही कोणी यांना...
सत्य परस्थिती .... खुप छान सादर केलीय 💐💐
सत्य परिस्थिती मांडली आहे, या परिस्थितीला कंटाळून 125 जीव गेले आहेत 😭
मन भरून आले
सत्य परिस्थिती बदलली पाहिजे
ह्याचे पुळील भाग पण लवकर करावे काल्पनिक का असेना पण सत्य परिस्थिती आहे
जे सरकार सत्तेत असताना आपल्या न्याय देऊ शकले नाही तरी आपलेच काही मूर्ख त्याचा उदोउदो करतात आता तरी एक झाले पाहिजे कर्मचारी नि
खूप छान माहिती खरी परिस्थिती दाखवली
तरी हे राजकारणी लोक यांना काही फरक पडणार नाही
सत्य परिस्थिती मांडली आहे भावा 👌
सत्य परिसथिती आहे ही सरकार ला वेळ नाही कर्मचारी कडे बघ्यला ना टाईम वर कधी पगार त्यांना मिळतो रात्रंदिवस सेवा करून पण
Thanks reality dakhvlya baddal
संपूर्ण फिल्म कधी काढणार आहात पडद्यावर कधी दाखवणार आहे
हि परिस्थिती पाहून एकच प्रश्न पडतो की हा खरचं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का????
आमच्या देखत शिवनेरी, शिवशाही, विठाई आणि शिवाई या पवित्र नावांचा केवळ भ्रष्टाचार साठी गलिच्छ वापर केला गेलाय...
एक सत्य परिसथिती मांडली भाऊ......😢😢😢
लय रडलो यार खरच. खुप वाईट परिस्थिती आहे आपली
सत्य परिस्थिती वर आधारित आहे मित्रा खरच st कर्मचाऱ्याचा विचार करायला पाहिजे
वास्तविकता, खुपच छान 👌👌
असा कोण कल्याणकारी महात्मा भेटेल जो या कर्मचाऱ्यांचे नशीब बदलेल ,हे कर्मचारी एव्हढे संवेदनशील आहे की त्याचा फोटो घराघरात लावेल
खरेच खूपच छान मन भरून आले भाऊ.सलाम तुमच्या कार्याला.मस्त
Heart touching Story..... ज्ञानेश्वर दादा खूप छान..👏👌👌👌
Khup Chan
राजकीय लोकांच्या आडमुठय़ा धोरणांमुळेच एसटी कर्मचाऱ्यांची ही अवस्था झाली आहे त्यामुळे एसटी महामंडळावरील राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे काढून टाकला पाहिजे तरच एसटी महामंडळाचे व कर्मचार्यांचे चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे....
आम्ही एसटी प्रेमी.........
एक सत्यकथा 👍
ऑस्कर लेवल स्टोरी,खूपच छान आणी सत्य सादरीकरण शोकांतिका एवढीच आहे की सर्वांना आपापला विठ्ठल भेटला एस टी कर्मचाऱ्यांचा विठ्ठल कधी भेटणार भेटणार की नाही माहित नाही 🤦♂️🤦♂️
सत्य परिस्थीती मांडलात भाऊ
जो पर्यंत आपल्याला आपला ह्क मिळणार नाही तो पर्यंत कोणत्याही मतदानाचा भाग बनायच नाही.... हाच एकमेव पर्याय उरला आहे वेक्तीअभिस्वतात्र मिळवण्यासाठी
Chan film ahe Dnyaneshwar sasamkar
एक नंबर खरी काहाणी,,राम कृष्ण हरी माऊली
Director ला सलाम 🙏🏻👍🏻
सत्य परिस्थिती मांडली आहे
निर्दयी सरकारला कधी जाग येईल देव जाणे
एसटी कर्मचारी खुप हालाकिचे जिवण जगत आहेत 😔
संवेदना हिन सरकारला अशी जाग येणार नाही तर त्या साठी भगतसिंग, राजगुरू सारखे क्रांतिकारी पाऊल उचलावे लागले.
हे खरच सत्य आहे.....आज एस. टी. कर्मचाऱ्याची व्यथा खूप वाईट आहे..बिचारे रात्रं दिवस कर्तव्य बजावत असता....डोळ्यात पाणी आल.....हा व्हिडिओ बघून....कधी या सगळ्यांना जाग येईल...देव जाणो...पण खरंच सांगतो....जेंव्हा एस टी बंद होईल ना....त्यावेळेस कळेल....खाजगी आणि एस टी मधला फरक.....सुज्ञ नागरिकांनो हात जोडून विनंती करतो....एस टी आणि एस टी कर्मच्याऱ्या सोबत रहा....त्यांना मदत करा.....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे असलं दाखवून कोनलाच काय फरक नाही पडणार.हे खर आहे पण.याची जाहिरात करून काय उपयोग नाही.
भारत देशातील एकमेव एसटी महामंडळ हे असे आहे की सत्य असुन सुद्धा आधिकारी कर्मचाऱ्यांची बाजु घेत नाही,,,बाकी चे सरकारी अधिकारी आपआपल्या कामगारांची बाजु घेतात,,,म्हणून सरकार ने पण यांना ओळख ले
खरी कथा आहे साग देवा कसे हो नार
खूप छान कथानक, छान मांडणी,उत्तम अभिनय 👌👍
Kharach satya paristithi ahe ,
भाऊ खरंच मन भरून आले 😭😭😭😭
छान शॉर्ट फिल्म आहे, खरंच कधी न्याय मिळणार??
Zabardast 🔥🔥🔥
लै भारी भाऊ 👍👍
सलाम साहेब या वेता मांडायला पण सरकारला हे कधी कळणार
अगदी बरोबर हे कुठे तरी थांबायला पाहिजे.....!!!!!!!
ज्या संघटनांनी ही वेळ आणल्या आज परत त्याच संघटनेच्या पावत्या फाडणे चालू झाले. किती निर्लज्ज लोक आहेत हे
खूप छान कन्सेप्ट आहे सत्य आहे हे st कर्मचारी कोणत्या हाल काढता ते आणि जे कमावता त्यांचे हाल आणि जे कमावत नाही त्यांची मज्जा त्यात अधिकारी वर्ग ची हुकूमशाही फक्त ड्राइवर आणि कंडक्टर यांचे हाल असतात. छान बनवलं
पण ह्यात फक्त चालक वाहक यांना समजेल पण जे मंत्री अधिकारी ज्यांनी गेंड्याचे कातडी पांघरूण बसले त्यानां नाही समजणार
खरच शब्द सुचत नाही कमेठ करायला
❤️mast बनवली ईश्वर
खरंच सत्य परिस्थिती आहे
वास्तविक
Khari vyatha ahe 🙏
Bhauu ekdam khari paristiti dakhavlis far radlo mi
खूप छान सत्य परिस्थिती मांडली 👌👌👌
भावना दाटून डोळ्यात आपोआप नकळत पाणी आले राव😥😥😥
Adhikari lok nalayak aahe त्यामुळे ही परिस्थिती आहे कधीच कर्मचारी ची बाजू घेणार नाही त्यांची चुकी नसली तरीही
सत्य परस्थिती कधीही समजून घेणार नाही
मंद कुठले अक्कल शून्य असतात ते लोक
सत्य परिस्थिती मांडली भावा
सत्य परिस्थिती सांगितली दादा तुम्ही माझे मालक पण St कर्मचारी आहे त डोळे भरून आले दादा
सत्य परिस्थिती आहे .नाही बघवत भाऊ ,,
खरच सत्य घटना आहे 🙏🙏😭😭