महिना, दिड महिना झालं,सरकार व कोर्ट कुणीही गुन्हेगारांना शिक्षा देत नाही. मला नाही वाटत देशमुखांना न्याय मिळेल.सगळी यंत्रना पोखरलेली आहे असे स्पष्ट दिसतेय..
घुले कृष्णा आंधळे हे दोघी कुठल्यातरी मंदिरात काही दिवस होते आणि पैसे संपल्यानंतर दोघेजण पुण्याकडे आले आणि कृष्णा आंधळे मंदिरातच थांबला दुसरीकडे गेला की तुम्ही म्हणता तसं खून झाला हे प्रश्नंकिती आहे आले
@@arunsangale5982 बिड मध्ये च असेल पोलीसांना पण माहिती आहे येवढे पुरावे मिडीया दाखवत आहे पोलीस लोकांना काहीही माहिती नसते पोलीस भरती वेळी पोलीस लोकांचे डोळे आणि डोके ताब्यात घेऊन सरकार च्या लाॅकर मध्ये सुरक्षीत ठेवले जात असावेत सरकारने त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करेल.
पहिली कृष्णा अंडलेला मारले हि कॉमेंट मीच टाकली आहे हि सर्व करडचीच किमया आहे यानेच मारले आंधळे असता तर तो आतापर्यंत आला असता या दोघांनीच kata कडला andlecha
माझ्याकडून चुकून पोलिस निरीक्षक ऐवजी sp म्हणले आहे ती एक चूक आहे
धनंजय मुंडे आणि वाल्मीक ची नार्को टेस्ट केल्याशिवाय सरकारला पर्याय नाही.
ज्याच्या आशीर्वादाने वाल्या मोठा भाई झाला त्या धन्याला पहीला फासावर लटकवा
वाल्मिकी कराड यांच्या संबध नाही अस म्हणतां येत नाहीं कारण खरा सुत्रधार हा वाल्मिकी कराड हाच आहे
महिना, दिड महिना झालं,सरकार व कोर्ट कुणीही गुन्हेगारांना शिक्षा देत नाही. मला नाही वाटत देशमुखांना न्याय मिळेल.सगळी यंत्रना पोखरलेली आहे असे स्पष्ट दिसतेय..
नार्को टेस्ट केल्याशिवाय काही कळणार नाही
वाल्मिक कराड व सुदर्शन घुले जिवंत आहेत ह्या बाबत त्याची नार्को टेस्ट का करत नाहीत
पापाचा घडा भरला आहे आती थेत माती धनंजय मुंडे यांचा मोठा वाटा असावा असे वाटते कारण कराडला बेड्या ठोकल्या नाही असे वाटते
नार्कोटेस्ट करणे गरजेचे आहे.
शंका येते मारलेली असेल 22 दिवसात नियोजन चांगलं केलं असेल त्यांनी
नार्को टेस्ट केली की सगळ कळेल की.
त्याला मारले असेल तर बॉडी कुठे आहे हा प्रश्न.उभा आहे त्या शिवाय त्याला मारले हे सिध्द होत नाही
कृष्णा आंधळे प्रयागला कुंभमेळ्यात गेला असेल केलेले पाप खूप झाले म्हणून धुवायला गेला असेल
कृष्णा आंधळे चा गेम ओवर. तो गेम धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडनेच केला. फोन केला तर बॉडी कुठे. केला तर बरा केला घाण गेली
पुरावे दाबण्या साठी केला असेल हे नक्कीच गोष्ट आहे...
रक्षक झालेत भक्षक.
गुन्हेगारांना 22 दिवसाचा वेळ दिला गुंडाचा निपटारा करण्यासाठी..पोलीस यंत्रणा आणि गृहखाते जबाबदार आहे सर्वसामान्य जनतेसाठी गंभीर बाब आहे.
राजेच जर भ्रष्टा झालं तर आपेक्षा कोणावर
आंधळेची विल्हेवाट लावल्यावरच वालमिक सरेंडर झाला.
हा फाक्त महाराष्ट्र खाकीचा घोर अवमान नाही का
त्यामानाने मराठ्यांनी खूप संयम ठेवला असं मला वाटतं.
22 दिवस नियोजन करून आण्णा हजर झाला आहे. सगळे निर्दोष सुटणार आहेत.
सि आय डि पोलीस ला सांग जाउन
जेव्हा तपास यंत्रणा प्रामाणिक प्रयत्न करेल तेव्हाच आरोपी पकडले जातील.
रक्षक झाले भक्षक
😮😮😮😮😮
धन्या ला मध्ये घाला
त्यांनी पैशासाठी काहीही करू शकतात त्यांनी मारलेली असेल काही सांगता येत नाही सांगता येत आहे 22 दिवस झालं त्यांनी असा नियोजन बराबर केला असेल
वाल्मिक चा मुलगा कुठे लपला आहे
Khup chan mahit
वाल्मिकी कराडच्या सांगण्या शिवाय यांनी खून केलाय का
Valmik karadsaha tyacha tolila fhashichi shiksha dya ! 🙏🙏🙏
घुले कृष्णा आंधळे हे दोघी कुठल्यातरी मंदिरात काही दिवस होते आणि पैसे संपल्यानंतर दोघेजण पुण्याकडे आले आणि कृष्णा आंधळे मंदिरातच थांबला दुसरीकडे गेला की तुम्ही म्हणता तसं खून झाला हे प्रश्नंकिती आहे आले
Keep it up and grow
तुमचा अन्ना, टन्ना , जाणार नरकात
कृष्णा आंधळे मारुण टाकला आहे हे खरं आहे
🤔
@@arunsangale5982 बिड मध्ये च असेल पोलीसांना पण माहिती आहे येवढे पुरावे मिडीया दाखवत आहे पोलीस लोकांना काहीही माहिती नसते पोलीस भरती वेळी पोलीस लोकांचे डोळे आणि डोके ताब्यात घेऊन सरकार च्या लाॅकर मध्ये सुरक्षीत ठेवले जात असावेत सरकारने त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करेल.
Aropi farar zalynantar sarkarchi shodh mohim suru hote ahe
दादा पाटील हा S P नाही तर तो P I आहे.
बरोबर चुकी आहे ती माझी
काय झालंय कूनाला माहीत
काही नाही होणार धन्या अजित ला विचारा ते सांगतील. तो पण व्हि आय पी जिवण जगत असणार. सरकार त्याच्या पाठीशी उभे आहे.
Astil as bolu naka aala gela hota navta as are ture bola saheb
Hi mahiti ahe khari ki khoti
Right
रक्षक झाले भक्षक काय न्याय मिळणार
खोटी बातमी आंधळे प्रत्येक वेळी 😊
बॉडी कुठे आहे त्याची
पहिली कृष्णा अंडलेला मारले हि कॉमेंट मीच टाकली आहे हि सर्व करडचीच किमया आहे यानेच मारले आंधळे असता तर तो आतापर्यंत आला असता या दोघांनीच kata कडला andlecha
😂😂😂