#Republic
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- जि प प्रा शाळा सावंगी गंगा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यामध्ये प्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व नृत्य सादर केले .
यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झाली आणि शेवटी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.