महाराज आपल्या महाराष्ट्राची शान आहे.त्याना महाराष्ट्रात मान आहे असे दोन बाजूंनी प्रबोधन करणाऱ्या महाराजांचा आम्हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे.
महाराज महाराष्ट्राची श्यान आहे, तसेच महाराज तरुणाईचे श्रद्धास्थान आहेत वाईट मर्गलालग्लेली तरुणाई सुधारली म्हतलतर wavhgawarnar नाही महाराज फरिस्ता आहेत फार मोट पर्भोडण होत आहे माराजना तोड नाही त्यांना दिर्ग आऊस लाभो.
मी आदरणीय,इंदुरीकर महाराज यांचे बरेच किर्तन बघितले ,खरोखर महाराजांच्या किर्तना कारणाने बरेच आई वडील सुखी झाले असेल।अवगुण दुर करणारे महाराज म्हटले तरी चालेल। महाराज जिंदाबाद जिंदाबाद।
इंदुरी कर महाराजांच्या मुळे तरुन मुलांना सुधारणेची संधी मिळाली आहे तमाशा कडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटत नाही तमाशा पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे त म शा चा अर्थ असा आहे त म्हणजे तलक बुधीवान म म्हणजे मार्मिक विचार खोल विचार श म्हणजे शाहीर चा कलावंताची हुशारी
आदरनीय इंदुरीकर महाराजांची कीर्तन शैली वेगळी नक्कीच आहे. हल्ली तरुणांना खुमासदार भाषेत सांगितलेल पटत त्यामुळे तरुण त्यांच्या कीर्तनाला येतो. महाराज अशा प्रकारे समाज प्रबोधन करतात ही निश्चितच चांगली गोष्ट आहे.
अगदी बरोबर महाराजांच्या वक्तव्याला अध्यात्माची जोड आहे यात अजिबात शंका नाही 🌹🌹🌹🌹 आणि आज मी तिला सनातन धर्माचे रक्षण करणारे फक्त महाराज मंडळी 👌👌👌👌👌 फक्त एकच कार्य बाकी आहे कीर्तना पुढचं श्रोत्यांच्या डोक्यात बसते बाकी विसर पडतो तर विसर कधीच पडणार नाही झालेल्या कीर्तन ऐकलेल्याचा असं काहीतरी जबरदस्त प्रबोधन महाराज मंडळींनी करावं एवढीच सर्व महाराष्ट्रातील महाराज मंडळींना विनंती
खरे ते बोलणे व समाजातील कुप्रथे ला फटकारे देणारे ज्वलंत कीर्तन खूप मोठा अभ्यास शिवाय शक्य नाही असेच त्यांची कीर्तने चालतील देव त्यांना शक्ती देवो त्यांचं कार्य ही खूप मोठ आहे नमस्कार त्यांना शुभेच्छा आहेत
Kirtan is a Marathi speciality and unique delivery of spiritual education through stories, songs and comedy with few musical accompaniments like Ektari, peti and tabla. I must congratulate him for his high education and social service. He has a gift to teach and passion to serve poor people. God bless him. 👏 He should encourage and create new and young highly educated kirtankars! Best way is Kirtan Workshops!'😀👍 From Adelaide.
आदरनिय परम पुज्य गुरूवर्य श्री संत इंदोरीकर महाराज यांना चरण स्पर्श आपले समाज प्रबोनात्मक किर्तन सेवा अद्वितीय आहे आपल्या याकार्याला कोटी कोटी प्रणाम जय सनातन धर्म जय हरी विट्ठल
अध्यात्म आणि विज्ञान या विषयांची सांगड अगदी चपखलपणे इंदुरीकर महाराजांनी घालून वाममार्गाला जाणाऱ्या तरुणांना नेमकेपणाने परखडपणे उद्बोधून तरुणांना सन्मार्गावर आणण्याचे कार्य महाराजांनी केले आहे.धन्यवाद.रामकृष्णहरी.
आपण खूपच छान प्रकारे सर्व मुद्दे मांडले. वाया जाणारी तरुण पिढी इंदुरीकर महाराजांनी वाचवली आहे. यूट्यूब वर फालतू व्हिडिओ पाहण्यापेक्षा इंदुरिकर महाराज चे शब्द नक्कीच प्रेरणा देणारे आहेत
प्रसिद्ध वारकरी सांप्रदायिक किर्तनकार,प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर खरंच महान प्रबोधनकार आहेत.परवा मी त्यांची भेट घेतली.त्यांचेबरोबर फोटो घेतला.मला फार आनंद झाला.तसेच मी लिहून प्रकाशित केलेले "भक्ती गंध " पुस्तक महाराजांना स.भेट दिले.||रामकृष्णहरि||
तुमच्यातले चांगले गुण इतरांना सहन झाले नाहीत की, ते तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात आसं महाराजांच्या बाबतीत घडत आहे, पण त्या चौकडीला यश येणार नाही
इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे वास्तव वादी, सत्यवादी असून समाजाला दिशा देणारे, वर्तमान व भविष्यामधील घडामोडी बाबत वेध घेणारे, प्रकाश टाकणारे, जागरूक करणारे, रोखठोक विचार मांडणारे आहे.महाराजांचे परिश्रम, प्रचंड लोकप्रियता, कीर्तन ऐकण्यासाठी जमणारा जनसमुदाय अफाट आहे. नमस्कार.
महाराज हे स्पष्ट व चालू स्थितीवर च बोलत असल्यामुळे ते लोकांना पटत ते विनोदातून सांगितल्या मुळे लोकांना त्याचा आनंद होतो आणि बरेच से मुले व लोक आता त्याच्यां किर्तनाच्या प्रभा वा मुळे बदलले हेच महाराजांना चागल्या कामाची पावती हो य 9890313511
विनोदी शैली, प्रखर टिका, अध्यात्मिक सखोल माहिती व समाजाची तळमळ मी तर महाराजांचा खूप मोठा फॅन आहे ! किर्तनाची नवीन पिढीला आवड निर्माण करण्यात महाराजांना नक्कीच यश आलय !!
हरिभक्त परायण आदरणीय निवृत्ती महाराज इंदुरीकर हे उत्कृष्ट समाज प्रबोधनकार त्यांचे त्यांचे कार्य शब्दात वर्णन करणे शक्य नाही. त्यांच्या कार्याबद्दल प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना शब्द अपुरे पडतात.
महाराजांनी दारूच्या आहारी गेलेले लोक सुध्रवले व हुंडा बंदी जात पंचायत असे बरेच निर्णय कीर्तनाच्या मध्येमातून सांगून लोकांना समाज सुधारणा केली आणि अनाथ मुलांना शिक्षण निराधार आई वडिलांना आश्रम असे खूप चांगली कामे ते स्वतच्या पैशेने करतात असे कुठलेच महाराज करत नही खूप खूप धन्यवाद
महाराजां चा सडेतोड स्वभाव आणि सत्य उघड बोलणे समाज धुरीणाना त्रासदायक होत आहे. म्हणून काही तरी बोंब मारायची आणि बदनाम करण्यासाठी हा खटाटोप चालू आहे. काही ही करून हिंदू आणि वारकरी संप्रदाय बदनाम करण्यासाठी हा कट कारस्थाना चा नवा खेळ चालू झाला आहे. हल्ली च असेच एका प्रवचनकारा ला कोणाची तरी बायको पळवुन नेल्याची बोंब इलेक्ट्रॉनिक मिडिया ने ठोकली. आणि जेव्हा ही गोष्ट खोटी आहे. असे समजले तेव्हा साधी क्षमा मागण्याचे सौजन्य या चॅनल वाले दाखवू शकत नाहीत.
महाराज आपल्या महाराष्ट्राची शान आहे.त्याना महाराष्ट्रात मान आहे असे दोन बाजूंनी प्रबोधन करणाऱ्या महाराजांचा आम्हा सर्व महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे.
महाराज महाराष्ट्राची श्यान आहे, तसेच महाराज तरुणाईचे श्रद्धास्थान आहेत वाईट मर्गलालग्लेली तरुणाई सुधारली म्हतलतर wavhgawarnar नाही महाराज फरिस्ता आहेत फार मोट पर्भोडण होत आहे माराजना तोड नाही त्यांना दिर्ग आऊस लाभो.
खूप छान समाज प्रबोधनाच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलेली किर्तन युवापिढीच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत अस माझ ठाम मत आहे धन्यवाद सर राम कृष्ण हरी
महाराज, आपल्या कार्यास वंदन. आपण अध्यात्म व विज्ञान ची सांगड घालून कीर्तनातून प्रबोधन करता हे आपल्या मराठी माणूस व मायभूमी साठी गौरवास्पद
मी आदरणीय,इंदुरीकर महाराज यांचे बरेच किर्तन बघितले ,खरोखर महाराजांच्या किर्तना कारणाने बरेच आई वडील सुखी झाले असेल।अवगुण दुर करणारे महाराज म्हटले तरी चालेल।
महाराज जिंदाबाद जिंदाबाद।
इंदुरीकर महाराज सत्य आणि स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे महाराजांना साष्टांग दंडवत
माझा पुर्ण पाठिंबा आहे असे महाराज असणे काळाची गरज आहे आणि मी रोज बघतो आणि मुड एकदम फ्रेश होऊन दिवस चांगला जातो 🙏👍❤️
एक नंबर
सत्य परिस्थितीवर बोलणारे संस्कृतीला वळण देणारे इंदोरीकर ग्रेट आहेत 👍
अरे ही तर सगळ्या जगाला माहीत आहे धक्का बसण्याची तू काय सांगितलं येड्यात काढतो का लोकांना
Kiti kes aahet maharajanvr he kon sang nar
इंदुरी कर महाराजांच्या मुळे तरुन मुलांना सुधारणेची संधी मिळाली आहे तमाशा कडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटत नाही तमाशा पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे त म शा चा अर्थ असा आहे त म्हणजे तलक बुधीवान म म्हणजे मार्मिक विचार खोल विचार श म्हणजे शाहीर चा कलावंताची हुशारी
Really very great person 👍❤️🙏 great work done 🙏
NO .1 VIDEO.
खरोखरच इंदरीकर.महाराज यांच हींदू धर्मा बद्दल विचार खूप चांगले आहेत धन्यवाद
बरोबर आहे जयश्री महाराज
जय हरी
आदरनीय इंदुरीकर महाराजांची कीर्तन शैली वेगळी नक्कीच आहे. हल्ली तरुणांना खुमासदार भाषेत सांगितलेल पटत त्यामुळे तरुण त्यांच्या कीर्तनाला येतो. महाराज अशा प्रकारे समाज प्रबोधन करतात ही निश्चितच चांगली गोष्ट आहे.
अगदी बरोबर महाराजांच्या वक्तव्याला अध्यात्माची जोड आहे यात अजिबात शंका नाही 🌹🌹🌹🌹 आणि आज मी तिला सनातन धर्माचे रक्षण करणारे फक्त महाराज मंडळी 👌👌👌👌👌 फक्त एकच कार्य बाकी आहे कीर्तना पुढचं श्रोत्यांच्या डोक्यात बसते बाकी विसर पडतो तर विसर कधीच पडणार नाही झालेल्या कीर्तन ऐकलेल्याचा असं काहीतरी जबरदस्त प्रबोधन महाराज मंडळींनी करावं एवढीच सर्व महाराष्ट्रातील महाराज मंडळींना विनंती
असे प्रबोधनकार महाराजांची समाजाला गरज आहे,,👌👌👌
Akdam barobar aahe. Indurikar maharaj is very good speech of kirtan
अतिशय उच्च दर्जाचे समाजप्रबोधनकार त्याचप्रमाणे संत वांग्मय सोप्या भाषेत समजावून सांगणारे आणि व्यसनाधीनतेवर ती प्रखर टीका करणारे जबरदस्त वक्ते
इंदुरीकर खूप ग्रेट आहे
इंदोरीकर महाराजांचे किर्तन ही काळाची गरज आहे महाराज खरं बोलतात काही लोकांना ते सहन होत नाही व ते बदनामी करण्याचा प्रयत्न करतात
Great धन्यवाद महाराज रामकृष्ण हरी
Ho agdich khar indurikar Maharaj is the best 😎😎
Pan satya kadu aslyane baryach lokhana pachat nahi
खरे ते बोलणे व समाजातील कुप्रथे ला फटकारे देणारे ज्वलंत कीर्तन खूप मोठा अभ्यास शिवाय शक्य नाही असेच त्यांची कीर्तने चालतील देव त्यांना शक्ती देवो त्यांचं कार्य ही खूप मोठ आहे नमस्कार त्यांना शुभेच्छा आहेत
रोख ठोक कीर्तनकार महाराज जे या 10/15 वर्षात तरुण पिढीला चांगले मार्ग व मार्गदर्शन करून देण्यासाठी त्यांना कोटी कोटी प्रणाम
ओफफफफफफपफफज
Kirtan is a Marathi speciality and unique delivery of spiritual education through stories, songs and comedy with few musical accompaniments like Ektari, peti and tabla. I must congratulate him for his high education and social service. He has a gift to teach and passion to serve poor people. God bless him. 👏 He should encourage and create new and young highly educated kirtankars! Best way is Kirtan Workshops!'😀👍
From Adelaide.
आदरनिय परम पुज्य गुरूवर्य श्री संत इंदोरीकर महाराज यांना चरण स्पर्श
आपले समाज प्रबोनात्मक किर्तन सेवा अद्वितीय आहे आपल्या याकार्याला कोटी कोटी प्रणाम जय सनातन धर्म जय हरी विट्ठल
बरोबर आहे तुमचं इंदुरिकर महाराज यांच्या सारखं कुणाला जमणार पण नाहीएक नंबर किर्तनकार आहेत
सत्य परिस्थिती वर बोलतात महाराज आणि चांगले कीर्तन करतात
अध्यात्म आणि विज्ञान या विषयांची सांगड अगदी चपखलपणे इंदुरीकर महाराजांनी घालून वाममार्गाला जाणाऱ्या तरुणांना नेमकेपणाने परखडपणे उद्बोधून तरुणांना सन्मार्गावर आणण्याचे कार्य महाराजांनी केले आहे.धन्यवाद.रामकृष्णहरी.
I am proud of Indurikar maharaj
महाराज खरोखर महाराज आहे
जेबोलता तेच होत आहे
अप्रतिम प्रबोधन कार आहेत!!!🙏🙏🙏
🎉🎉 धन्यवाद
Great work done by Maharaj
ईंदुरीकर महाराज आणि त्यांचे किर्तन प्रवचन खरोखरच लय भारी आहे
Beautiful ❤️ best yes Really Great master thanks to you 🙏🙏🙏🙏🙏
इंदुरीकर महाराजांचे कीर्तन भारत चालू होते
Great
महाराजांनी जे जे भविष्यात घडेल सांगितलं ते सगळं घडत आहे खरं बोलणारे महाराज आहेत
अतिशय सुंदर आणि कमी शब्दात खरे सांगतात आणि मी एकही किरतन सोडत नाही
1no
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
Always support to Indurikar maharaj because Maharaj best leader for young generation & society
फारच छान माहिती दिली, धन्यवाद 🙏🙏
आजच्या काळात महाराजांची लोकांला खूप गरज आहे .. वाया गेलेले लोक महाराजांनी जागेवर आणलेत आपल्या कीर्तन प्रवचन द्वारे ..so indurikr महाराजांना माझा सलाम
Rrrtr 😘😘😘 hi FF FF gczc CG rhreh.
Great Greater Greatest,..... इंदुरिकर महाराज परमेश्वराने महाराजांना या धार्मिक सामाजिक कार्यासाठी धिर्घायू करो ही मनोमन प्रार्थना 🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🧡🧡🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏
आपण खूपच छान प्रकारे सर्व मुद्दे मांडले.
वाया जाणारी तरुण पिढी इंदुरीकर महाराजांनी वाचवली आहे.
यूट्यूब वर फालतू व्हिडिओ पाहण्यापेक्षा इंदुरिकर महाराज चे शब्द नक्कीच प्रेरणा देणारे आहेत
Barobar aahe
Mast
@@santoshborade4974 इदोरीकर महाराज
🙏Aharaj A1 Great Aahet Tyancha Kirtanane Samaj Sudarla V Sudar toy 🙏
I also support Indurikar Maharaj. He is doing nice job.
Khup
Chhan sir,
100% सत्य
प्रसिद्ध वारकरी सांप्रदायिक किर्तनकार,प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर खरंच महान प्रबोधनकार आहेत.परवा मी त्यांची भेट घेतली.त्यांचेबरोबर फोटो घेतला.मला फार आनंद झाला.तसेच मी लिहून प्रकाशित केलेले "भक्ती गंध " पुस्तक महाराजांना स.भेट दिले.||रामकृष्णहरि||
अगदी खरं आहे तुमचं भाऊ ..👌👌👌
Yes you are right
कीर्तनातून मिळालेला पैसा... बाबा खूप चांगल्या कामासाठी वापरतात.... धन्यवाद महाराजांना.... 🌹🌹🙏🙏🌹🌹
आम्ही इंदुरीकर महाराज बरोबर आहोत
Sanatani maharaj
ok
👍👍
छान मस्त किर्तन सांगतात महाराज एक नंबर
महाराज समाजातील व्यंगावर बोट ठेवून ते घालवण्याचा उपाय सुचवतात खरोखरच प्रेरणादायी आहे. हे सर्व.
खूप छान माहिती आहे
शहाजी शेलार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाची सद्यस्थितीत व भविष्यात देखील अत्यंत आवश्यकता आहे
छान
U r true. He is great reformer,commentor,& needed for youth reform. Thanks.
अप्रतिम कार्य आहे महाराज आपले
तुमच्यातले चांगले गुण इतरांना सहन झाले नाहीत की, ते तुमच्यातले वाईट सांगायला सुरुवात करतात
आसं महाराजांच्या बाबतीत घडत आहे, पण त्या चौकडीला यश येणार नाही
खरंय
चांगल्या वागणाऱ्या माणसाला खरं बोलणार आला समाज नाव ठेवतो खोट्याचा उदोउदो करतोहा समाज असाच आहे खरं खोटं त्यांना काही कळतच नाही
उत्तम कार्य 🙏
खरंच महाराज समाजप्रबोधनकार आहेत महाराजांना पाठिंबा देऊया
Maharajanch kary khup changal aahe.👌👌👌🙏🙏🙏
सत्य हे कटु असतं
Changlya aambyalach kid khate
Ok maharaj
माझं मतं असं आहे किंवा इंदोरी कर महाराज समाज सुवर्णाचे काम करताहेत बिघडवायचे नाही
1no che kirtankar
सत्य माणसांना हल्ली पटत नाही.पण खरे प्रबोधनकार महाराज आहेत.
ज्यांना पटत नाही त्यांचेच आत्महत्या होत आहेत.
सुंदर किर्तनकार इंदुरीकर महाराज
महाराज सत्य बोलले व बोलतात म्हणून सत्यमेव जयते 👍👍👍
Chan kary ahe
इंदोरीकर महाराजांचं कीर्तन हे वास्तव वादी, सत्यवादी असून समाजाला दिशा देणारे, वर्तमान व भविष्यामधील घडामोडी बाबत वेध घेणारे, प्रकाश टाकणारे, जागरूक करणारे, रोखठोक विचार मांडणारे आहे.महाराजांचे परिश्रम, प्रचंड लोकप्रियता, कीर्तन ऐकण्यासाठी जमणारा जनसमुदाय अफाट आहे. नमस्कार.
Amazing 😍✓
आम्ही महाराजांच्या सोबत आहोत रामकृष्ण हरी
Maharaj Tumhi aple kitan chalu theva samajala garaj ahe tumchi
आम्ही महाराजा सोबत आहोत राम कृष्ण हरी
Hmm
खूप छान 👌
मी जास्त काही सांगू शकत नाही कारण माझ्या जवळ शब्द नाहीत मी महाराजांची जबरदस्त फॅन आहे आणि मी फक्त येवढच सांगेन परत असे इंदुरीकर महाराज होणे नाही 🙏🙏🙏
महाराज हे स्पष्ट व चालू स्थितीवर च बोलत असल्यामुळे ते लोकांना पटत ते विनोदातून सांगितल्या मुळे लोकांना त्याचा आनंद होतो
आणि बरेच से मुले व लोक आता त्याच्यां किर्तनाच्या प्रभा वा मुळे बदलले हेच महाराजांना चागल्या
कामाची पावती हो य 9890313511
जय श्रीराम. अभिनंदन और धन्यवाद. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. महान त्यागातून महान कार्य होतात. पुनश्च धन्यवादासह जयश्रीराम.
महाराज काही ही वाईट घडणार नाही तुमचे बाबतीत। आम्ही तुमचे सोबत!
महाराज यांनी चांगले काम केले आहे
महाराजांचा परखडपणा काहीजणांना खुपतो पण आजची समाजातील परिस्थिती पाहता लोकांना त्यांच्याच भाषेत सांगावे लागते.!
धन्यवाद सर नमस्कार अतिशय छान माहिती दिली आहे मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
इंदुरकर महाराज खरे बोलतात ते कोनाला आवडते ज्या लोकाना नाही आवडतं नाही ते वाद घालतात पन काही फरक पडनार नाही महाराज जे बोलतात ते खरचं आहे
We saported insurikar maharaj
विनोदी शैली, प्रखर टिका, अध्यात्मिक सखोल माहिती व समाजाची तळमळ मी तर महाराजांचा खूप मोठा फॅन आहे ! किर्तनाची नवीन पिढीला आवड निर्माण करण्यात महाराजांना नक्कीच यश आलय !!
मि आणि माझे संपूर्ण कुटूंब इंदुरीकर महाराजांसोबत आहे
ह.भ.प.इंदोरीकर महाराजांनी भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी त्यांचा अविलक्षणीय सिंहाचा वाटा आहे......जय जय राम कृष्ण हरि.....
@@shivhipnocenter5665 A
6tplp ohhh
हरिभक्त परायण आदरणीय निवृत्ती महाराज इंदुरीकर हे उत्कृष्ट समाज प्रबोधनकार त्यांचे त्यांचे कार्य शब्दात वर्णन करणे शक्य नाही. त्यांच्या कार्याबद्दल प्रतिक्रिया प्रतिक्रिया देताना शब्द अपुरे पडतात.
व्हिडिओतील माहिती छान आहे पण हे सत्य महाराजांनी लपवलं हे शीर्षक या व्हिडिओशी सुसंगत वाटत नाही
लोकांनी बघितले नसते 😀😀😀
Haramkhir lol aahet hi..... Swatah chya channel che viewer wadhanyakarita kontya tharala jaeel yachi kahi sashwati nahi .... Thu.. thu
Khara ahe
@@sagarchaudhariauthoreditor4388 and 🙏
बरोबर आहे
महाराजांच्या कार्याला सलाम
खरीव सन मुक्ती ्आधुनि विचार आ चे
भंडार महान व चालते विद्यापीठ आहे
दुसरी बाजू कोणती
धन्यवाद महाराज जी चा
सुपरब् खरोखरच..
Nivrutti Maharaj Indurikar is doing best in his own style, which society at large can realise his thoughts 👍👍
इंदुरीकर महाराजांचे कीर्तन फार छान असते, चुका काढणारे काढत असतात , पण त्याचा फायदा महाराजांनाच होणार,
महाराजांचे काम असेच चालू राहिले पाहिजे माझा पूर्ण सपोर्ट महाराजाना जय शिवराय 🚩🚩🚩🚩
अप्रतिम बोध🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
Mi kalim Pathan mi sarthak maharaj ca
Support
@@shamsutar3070 khup chan
Support Indurikar
Bhidoo altakiya jinadabad...........to lage raho bhidoo isparach tabiyatse............
होय व्हिडिओ खुप आवडला
महाराजांनी दारूच्या आहारी गेलेले लोक सुध्रवले व हुंडा बंदी जात पंचायत असे बरेच निर्णय कीर्तनाच्या मध्येमातून सांगून लोकांना समाज सुधारणा केली आणि अनाथ मुलांना शिक्षण निराधार आई वडिलांना आश्रम असे खूप चांगली कामे ते स्वतच्या पैशेने करतात असे कुठलेच महाराज करत नही खूप खूप धन्यवाद
Mg amche maharaj ahetach chan
खरे आहे खूप चांगलं समाजाला प्रबोधन करतात आदरणीय इंदुरीकर महाराज यांना माझा मानाचा मुजर
सद्या समाजात कुटिल व ढोऺगी लोक खुप आहेत. समाजासाठी खरे व निर्भीडपणे बोलणारे समाजप्रबोधनकार या समाजाला आवश्यक आहेत.
Nice
फार छान सर। जय हरी
101% true 🙏
Best kirtankar.
Great lifetime Hero👍A true legend for common man.
ईंदुरीकर मला वडरासारखे वाटतात.
दगडाला छन्नी हातोड्यने दणके दिले कि नको असलेला भाग निघून जातो मग सुंदर मुर्ति बनते
समाज एक दगड
खूप छान आहेत मी 17 वर्षा पासून त्या़च कीर्तन पाहतोय
मला तर ते खूप आवडतात🙏🏾
ज्याची प्रगती रोखता येत नाही, तेव्हा बदनामी केली जाते.....
खर तर महाराजांना dr पदवी बहालकेली जावी
Jay ram Krishna hare
Tech tar ... Barobar bolat Dada ...
@@balirammundphane3744 बरोबर
right ahe
महाराजांना मी मानतो व त्यांचा आदर करतो 🙏 . राम कृष्ण हरी , विठ्ठल जय हरी विठ्ठल
The great indurikar maharaj 👍👍
महाराजां चा सडेतोड स्वभाव आणि सत्य उघड बोलणे समाज धुरीणाना त्रासदायक होत आहे. म्हणून काही तरी बोंब मारायची आणि बदनाम करण्यासाठी हा खटाटोप चालू आहे. काही ही करून हिंदू आणि वारकरी संप्रदाय बदनाम करण्यासाठी हा कट कारस्थाना चा नवा खेळ चालू झाला आहे. हल्ली च असेच एका प्रवचनकारा ला कोणाची तरी बायको पळवुन नेल्याची बोंब इलेक्ट्रॉनिक मिडिया ने ठोकली. आणि जेव्हा ही गोष्ट खोटी आहे. असे समजले तेव्हा साधी क्षमा मागण्याचे सौजन्य या चॅनल वाले दाखवू शकत नाहीत.
अप्रतिम प्रबोधनकार राम कृष्ण हरी
तुमच्या कार्यास सलाम महाराज , तुमच्या सारखा कीर्तनकार होणे नाही .
I support
संपूर्ण महाराष्ट्र महाराजांच्या पाठीशी आहेत ...
महाराजांना काळजी करण्याचे काही कारण नाही .....
जय हरी ....