मी नाशिक जिह्यातील छोट्या शा गावचा मुलगा आहे, पण मुंबई माझी जाण आणि भारताची शान व महाराष्ट्र चा अभिमान आहे म्हणून च तर आपल्याला मराठी माणूस असल्याचा माज आहे
विशाखा सुभेदार यांनी हा कार्यक्रम करून फार चांगल काम केल , प्रश्न कधीही आपण कोणत्या पक्षा ला फालो करतो हे कधीच महत्वाच नसते शहराची सुरक्षा सुंदरता हे महत्वाच आहे
सर्व ठिक आहे , लोकाना कोणीतरी लागतं टाइम पास म्हणुन , वाइट एकच वाटते खर्या सारखं म्हणजे काय ? .. .. .. .. सांगा पाहु ... सांगाल तर माझ्या कडून गुलाबा चे फुल मीळेल ! आणि छान शाबासकी !
सरकारला सांगा अजून जास्तीत जास्त खड्डे तयार करा, म्हणजे मुंबईची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तरी होईल! तेवढाच मुंबईकरांना अभिमानास्पद दिलासा मिळेल!
हा छोटा मुलगा , त्याचा गाव महादेव वाडी , श्री गोंदा मात्र नक्कीच सुधारणार राव , काही जन फक्त या मुलावर टिका करण्यात धन्यता मानतात, त्या पेक्षा त्याच्या सारखं , स्टेजवर ,टी वरही, समाजात, बोलायला शिका,
कोण जळत नाही अश्या न वर Reality लोक दाखवून देतात नेता झालो तर असं करिन तस करिन कोण करत नाही आणि हा तर collector होणार होता ग्रामीण भाग चे समस्या का दाखवत नाही तुझा हा छोटा नेता विडिओ बघ त्याचे समजेल एकाद्या पक्षाने बोलवलं तर तेच्या कडून बोलतो किती बोलणार तोंड दिलंय म्हणून Sence ज्याला बोलतात ते सर्वात असत लोक गुणवकता बघतात Show बाजी नाही
हा मुलगा चांगला अभिनय कार आहे इतर ठिकाणी मुले हुशार असेल तर मोठ मोठ्या ब्रिलियंट गोष्टी मध्ये त्याला वाव देतात करतात गावातल्या राजकारण्यांनी त्याला पुढारी केला .असे आहे राजकारण
plz itr development peksha adhi raste changle kra Amchya Mumbai madhle🙏 Ye video kde politically n pahata sarvsamanyancha vichar adhi kra🙏🙏🙏 Maharashtrache raste changle kadhi honar sarvsamanyansathi😥😥😥
Aare ghanasham ya Shivshena Bhajapvalyanni akhha maharashtra khaddyat ghatlay. Rastyavarcha khaddanche kai gheun baslayas. Padshil baba yekhadya khaddyat JAI ABP MAZA
Aani jar koni jalnyache bolat asal tar Mala ase vatte evdya kami vayat rajkaran pudharpan he Kay aste hyachi akkal konalach naste hi popatpanchi aahe nusti ha but I appreciate his daring and confidence hya vyatirikt tyane aani tyachya parents ni kharach tyala changla pudhari banvnyache asel tar school Kade jast mind divert kele pahije nidan politics Kay aste hyache basic knowledge ghetle pahije tar ch ek changla pudhari hoil baki baheril jagache padhat pan pahun jar to neta zala tar kahi changla nhi honar Karan politics manje corruption hi concept aahe tar hi concept shikayla nko tyane so request aahe parents la tyache abhyasa Kade mind divert Kara aani hya kshetrat tyala interest aahe tar tya related tyala higher level che education Kase deta yeil he Paha hi popat panchi Karun kahi honar nhi hi fakt atta Chan vatte nantr nahi
आज रोजी आम्ही हे जे औषधे अमेरिके सारख्या सुपर पावर देशाला पाठवतो हेच आहे सत्तर वर्षातील कामगिरी .....तुम्हा भक्तांना नाही समजणार ते स्वताच्या वडीलांना विचारा ..
अरे तो पोरग आहे अजुन , आणि तो तरी काही तरी करतो आहे तुमच्या साठी तुम्ही तर घरात बसता , आणि चागले काम करण्या माणसाचे पाय तानता हे चागले आहे का त्या वयाचे होते तेव्हा येत होते का तुम्हाला इतके ,
अगदी बरोबर.. तो मीडिया समोर इतका बिनधास्त प्रश्न मांडणी करत आहे आणि त्याला support करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा वयाने मोठे असणारे खुशाल बोटे मोडत आहेत म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे.. मीडिया चा तो योग्य वापर करत आहे आणि आपण बोटं घालून वास घेत आहोत..
Hitesh Patil अरे भावा लहान मुलांचे टॅलेंट ग्रिनीज बुक मध्ये पण आहेत .ह्याचे पण आहे तमाशा मध्ये किती छोटी मुले असतात .पण इतके घाणेड्या राजकारण साठी वापर .सेम सेम
Dhanyawad hech apekshit hot ... Ani mi maharashtrian ahe ani mi tari mulgi aso va mulga tyanchya comment la ashi recomment karnar nahi... Shevti aradhya daivat Chatraptincha varsa ahe marathi mulavar.. Nahi avadla sadhya bhashemadhe bolun takuya... Shivya dyaichi garaj nahiye mitra
Ani ho kay chukla re mi fakt mo.magitla tuzha vichar karnyachi drushti kashi aahe ... " do ur self- observation" ... Karan tuzhech vichar tashe aahet manun tula mi *** tasa vatlo... Right .... @@ I have an art to read mind$$$ Jaisa sochoge ,,viase hi dikhega... And I am not going to appologize to you and her....
नको तेला प्रसिध्दी देतात हे मीडीयावाले सहा सहा महीन्याला रोड वर रोड करता तरीपण खडे आणी आमच्या गावाकडे आणखी पानदंनच आहे कच्चा रोड सुध्दा नाही आमची बातमी कधीतरी दाखवा
कोणी कितीही बोललं तरी काही होणार नाही आहे... हे सर्व असंच चालू राहणार... आणि आपण ते सहन करत बसणार .. हे माहीत आहे सरकारला... तुम्ही कोणतेही सरकार आणा.. हे साले सगळे सारखेच.. तोडफोड शिवाय काहीच उपाय नाही 🙏
भाऊ खडडे आहे तर खर्च कर न माइक घेऊन तर मी ही फिरू शकतो तोंडान बोलने कोनाच जाते अन्नाजी हजारे 14 दिवस उपासी राहुन भ्रष्टाचार च आंदोलन केल ! पुवीर्रचया सरकार ने काय केल ! 40 वर्ष !
मी नाशिक जिह्यातील छोट्या शा गावचा मुलगा आहे, पण मुंबई माझी जाण आणि भारताची शान व महाराष्ट्र चा अभिमान आहे म्हणून च तर आपल्याला मराठी माणूस असल्याचा माज आहे
कुणी काय पण म्हणा हा पोपट खरा बोलतो राव...👌👌👌
आज रविवारचा दिवस , सुट्टी
पूर्ण प्रोग्रॅम मला आवडला ,कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावं।💐👌👍
sachin kotwal uhhhhbhj
विशाखा सुभेदार यांनी हा कार्यक्रम करून फार चांगल काम केल , प्रश्न कधीही आपण कोणत्या पक्षा ला फालो करतो हे कधीच महत्वाच नसते शहराची सुरक्षा सुंदरता हे महत्वाच आहे
M
सर्व ठिक आहे , लोकाना कोणीतरी लागतं टाइम पास म्हणुन , वाइट एकच वाटते खर्या सारखं म्हणजे काय ? .. .. .. .. सांगा पाहु ... सांगाल तर माझ्या कडून गुलाबा चे फुल मीळेल ! आणि छान शाबासकी !
टक्केवारी आणि तोडीपाणी कमी झाली तर नक्कीच मुंबई मध्ये सुधारणा होईल..
मस्त रे घनश्याम ...अगदी कमी वयात असताना देखील प्रश्नांची मांडणी छान करतोस...👍💐
एकदम छान उपक्रम
Ek number 👍🙏 ❤️
Khupchhanbaabu🙏🙏🙏🙏🙏
abp mazha atishay stustya upakram......yala mhantatt khari patrakarita.....!
अरे हे खुप जुन खोड आहे .
हा मुलगा महाराष्ट्रचा मुख्यमंत्री होणार एक दिवस । जय महाराष्ट्र
भरपूर आले भरपूर गेले .पन.पाईजे फक्त छोटा पुढारीच तुफान विकास फक्त विकास
दीड फुट्या 🙊😝😄👍😜😂😝😆
मस्त घनश्याम ।
चांगला आहे बोलका पोपट....
मिडीया वाल्यांनो याला पोलिओ डोस देसा आधी
लय भारी
Kadkk 😁❤️😉
Oh really man feb up wit this Khade
🚩ह्या दोघांना मला वाटते चागली कामे दिसत नाही,पाठीमागच्या काळात आतंगवादी मुंबई वर हामले करायचे हे नाही आठवले.🚩
दादा... हाआआआ.. हे तर कुपोषित बेणं आहे रं, 😀😀😀😀😀😀😀😀😀😀
विचार बघ
सरकारला सांगा अजून जास्तीत जास्त खड्डे तयार करा, म्हणजे मुंबईची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तरी होईल! तेवढाच मुंबईकरांना अभिमानास्पद दिलासा मिळेल!
Kiti Chan Bolto ha👍
Ghari gheun jaa mag tumchya😆😆
आपले लोक पुढं जाता हे आपल्या लोकांनाच डेखवत नाही
Bohot khub, daring aahe bhawachi
एक नंबर
नाद खुळा
बरोबर आहे
हा छोटा मुलगा , त्याचा गाव महादेव वाडी ,
श्री गोंदा मात्र नक्कीच सुधारणार राव , काही जन फक्त या मुलावर टिका करण्यात धन्यता मानतात, त्या पेक्षा त्याच्या सारखं , स्टेजवर ,टी वरही, समाजात, बोलायला शिका,
वर्षी मेट्रो खाली बघा गॅस्ट्रो
Nice 👌
हया ला च टाका खडयात.
khup sundar...!!
Some childs practicing cricket,football or doing study...!! Only this fellow doing practice of politics...!!!
Pravin Baste
😂
Not only politics.. He is learning corrupted politics without study
Ugachah Ekhadyala dokyavar chadhu naka mahagat padto nantar toch Maharashtra la.
JAI MAHARASHTRA
ghrat basun ya mulala naaw thewyla khup mast watat asel tyach hard work bgha adi
नशीब अपना अपना. इतके लोक का जळतात या मुलांवर .every one have its own choice
Right
कोण जळत नाही अश्या न वर Reality लोक दाखवून देतात नेता झालो तर असं करिन तस करिन कोण करत नाही आणि हा तर collector होणार होता ग्रामीण भाग चे समस्या का दाखवत नाही तुझा हा छोटा नेता विडिओ बघ त्याचे समजेल एकाद्या पक्षाने बोलवलं तर तेच्या कडून बोलतो किती बोलणार तोंड दिलंय म्हणून
Sence ज्याला बोलतात ते सर्वात असत लोक गुणवकता बघतात Show बाजी नाही
कोण जळत नाही नीट बघा त्याचा विडिओ बोलणं आहे रफ अँड टफ पण बोलताना काय बोल जात ते बघा विचार सरणी एक तर्फी नाही वाहत गेलेली आहे फक्त राजकारनात राहून 😂
Jyla mumbaimade trass hoto. tumi apla bochaka bhandun gavala ja. amchya local. lokana patkan job tari milel.mumbaimade pot bhartat ani ninda kartat. tyasati mulachya vapar kartat. Shameless.
@@shobhanatejwani8261 barobar
हा मुलगा चांगला अभिनय कार आहे इतर ठिकाणी मुले हुशार असेल तर मोठ मोठ्या ब्रिलियंट गोष्टी मध्ये त्याला वाव देतात करतात गावातल्या राजकारण्यांनी त्याला पुढारी केला .असे आहे राजकारण
True
Very nice khup chan karya kartoy mast salam....ya pudharila.
Salam tula ghanshyam
राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपट
मुंबई मुंबई काय बगताय पुर्ण महाराष्ट्रात खड्डे आहेत😒😒😒🙏🙏🙏🙏🙏
बरोबर आहे लहानपणी शरद
पवार असाच होता
Bhaushaeb Lokhande 😂😂😂
Tu ka sharad pawarcha bocha dhuyala hota ka re
marathon
00
Sahebavishayu asa bolyala laj vatayala pahije
Fact aahe ,well done chotu
ढुंगन धुता येत नाही याला, चालला पुढारी
Arun Mhalaskar Tula yete ma
amol giri ,ye maz dhuvayla
😂😂
खुपच वाईट विचार आहे
Nonsense comment
khup changle re bhau
लहान मुलांचा पण वापर करून घेतलाय ABP MAZA न आपल्या TRP साठी
वो
ABP माझा ने हे काय नवीन सोरट आणले आहे ?
Good job
हां मुलगा इतर कार्यक्रमात नाव कमवेल पण ABP माझाने अशा कार्यक्रमांना त्याला घेतलं तर त्या मुलाचं करीअर खराब होईव
छान
काही सांगता येत नाही हा मुलगा आमदार केव्हा खासदार पण होऊ शकतो । लोकांना फक्त बोलणार नेता हवा मग नेता ला काही येत नाही तरी चालेल,
👏👏😂
आरे फक्त मुंबई मुंबई नका ओरडु सर्व महाराष्टात खड्डे आहे ते पण बघा जरा.
त
नुसता टन-टन बोलतोय पोपटासारखा...😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😃😃
plz itr development peksha adhi raste changle kra Amchya Mumbai madhle🙏
Ye video kde politically n pahata sarvsamanyancha vichar adhi kra🙏🙏🙏
Maharashtrache raste changle kadhi honar sarvsamanyansathi😥😥😥
Aare ghanasham ya Shivshena Bhajapvalyanni akhha maharashtra khaddyat ghatlay. Rastyavarcha khaddanche kai gheun baslayas. Padshil baba yekhadya khaddyat JAI ABP MAZA
आमच्य।।गावाला।।30वरशै।।झालै।।आजुन।।रोढ।।भनलाच।।नाही।।
आमच्या खेडे गावाकड ऐवुन बघा पानि नाहि बराबर रोड नाहि बराबर काम रानात लागत नाही thenghy
हिन्दू आणि मोदी विरोधी चेनेल म्हणुन एबीपी हिंदी आणि मराठी याची ओळख उमटली आहे। ब्लॉक एबीपी हिन्दी आणि मराठा
khar bolala
Lay भारी
घनशाम कडून जास्त पाठनंतर करुण घेत जा
R Z3
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌छान घनशाम
सत्ता बदल हवा
काम करण्यासाठी निवडुन यायचेच गरज नाही
Aani jar koni jalnyache bolat asal tar Mala ase vatte evdya kami vayat rajkaran pudharpan he Kay aste hyachi akkal konalach naste hi popatpanchi aahe nusti ha but I appreciate his daring and confidence hya vyatirikt tyane aani tyachya parents ni kharach tyala changla pudhari banvnyache asel tar school Kade jast mind divert kele pahije nidan politics Kay aste hyache basic knowledge ghetle pahije tar ch ek changla pudhari hoil baki baheril jagache padhat pan pahun jar to neta zala tar kahi changla nhi honar Karan politics manje corruption hi concept aahe tar hi concept shikayla nko tyane so request aahe parents la tyache abhyasa Kade mind divert Kara aani hya kshetrat tyala interest aahe tar tya related tyala higher level che education Kase deta yeil he Paha hi popat panchi Karun kahi honar nhi hi fakt atta Chan vatte nantr nahi
बाळा चड्डी घाल अण खेळायला जा☺☺
घुप आळशी झाली BMc shiv sena too
Aalshi kay chor chor bol
Ajun apisod tayar kara pudhari sobt plz
काळा तैमुर
राष्टपती ऐकणार हे मुंबई चे रोड अधीकारी CM/ PM बाजुला राहिले
Not only accountable administration for the situation ....Sagl asch ast....kon kahi karat nast
दुसरे राज्य काय खड्डेमुक्त आहे? येवुन जावुन मुंबई मुंबई पागल करुन टाकले
त्या शरद पवारांची सत्ता व काँगरेस ची सत्तर वर्ष सत्ता होती पुढार्या पवारांना विचार
आज रोजी आम्ही हे जे औषधे अमेरिके सारख्या सुपर पावर देशाला पाठवतो हेच आहे सत्तर वर्षातील कामगिरी .....तुम्हा भक्तांना नाही समजणार ते स्वताच्या वडीलांना विचारा
..
Nice ghansham
अरे तो पोरग आहे अजुन , आणि तो तरी काही तरी करतो आहे तुमच्या साठी तुम्ही तर घरात बसता , आणि चागले काम करण्या माणसाचे पाय तानता हे चागले आहे का त्या वयाचे होते तेव्हा येत होते का तुम्हाला इतके ,
Hitesh Patil 16 वर्षांचा आहे तो
अगदी बरोबर..
तो मीडिया समोर इतका बिनधास्त प्रश्न मांडणी करत आहे आणि त्याला support करण्यापेक्षा त्याच्यापेक्षा वयाने मोठे असणारे खुशाल बोटे मोडत आहेत म्हणजे किती लाजीरवाणी गोष्ट आहे.. मीडिया चा तो योग्य वापर करत आहे आणि आपण बोटं घालून वास घेत आहोत..
आर बाबा तो घनश्या १७ वर्ष चा आहे
फुकट आला असेल तो?
Hitesh Patil अरे भावा लहान मुलांचे टॅलेंट ग्रिनीज बुक मध्ये पण आहेत .ह्याचे पण आहे तमाशा मध्ये किती छोटी मुले असतात .पण इतके घाणेड्या राजकारण साठी वापर .सेम सेम
खड्यांची नोंद गिनिज बुक मध्ये झाली पाहिजे
mast
He barka, harvaych mumbai mde..
मसत 😘🥰🥰
हा पोरगा पक्का राजकारणी दिसतोय मोठा होऊन शरद पवारांसारखा होईल असे दिसते
Ghanshyam no.1
Thik aahe lahan aahe mhanun he sarv bolne Chan vattay pan hech mothe zalayvar bolne kadu Vatel Mala tari lahan mulani lahan mulan sarkhech rahilele aavdte evdya kami vayat mature pan nahi shobhat..... Naturally zaleli mature panachi growth jast changli vatte ha phakt shikavlela popat jasa bolto tasa vatto
21 varshach ahe te undir
Kdk
Ekda Mumbai Goa mahamarga pn bghayla ya
Ajay Khup vaeet comment ahe Mitra...tine ticha view comment keli fakta...
Ok
Dhanyawad hech apekshit hot ... Ani mi maharashtrian ahe ani mi tari mulgi aso va mulga tyanchya comment la ashi recomment karnar nahi... Shevti aradhya daivat Chatraptincha varsa ahe marathi mulavar.. Nahi avadla sadhya bhashemadhe bolun takuya... Shivya dyaichi garaj nahiye mitra
Ajay shinde dada tumcha address deta ka?! Rakhsabandan yetay javal Rakhi pathavli asti!!
Ani ho kay chukla re mi fakt mo.magitla tuzha vichar karnyachi drushti kashi aahe ...
" do ur self- observation" ...
Karan tuzhech vichar tashe aahet manun tula mi *** tasa vatlo...
Right ....
@@ I have an art to read mind$$$
Jaisa sochoge ,,viase hi dikhega...
And I am not going to appologize to you and her....
तो कैमरामैन कड़े सारखा बघत असतो
ताई मोठी भाऊ छोटा
ना इनसाफी है
Chabara kuthla
Lhan mula lhan mulasarkhch Chan vatat
Harval yacha balpan hushari madhe
Abp valyana dushre news milte nahi ka
Hi bai bmc cha kaam ajun wadhawtey.. ikade tikade chalun..
अरे माईक घेऊन गेला तो😂
👌👌👌
Mumbai goa hayway pan bagha mhanje zal road madhe khadaa aahe ki khadyat road tech samzat nhi
नको तेला प्रसिध्दी देतात हे मीडीयावाले सहा सहा महीन्याला रोड वर रोड करता तरीपण खडे
आणी आमच्या गावाकडे आणखी पानदंनच आहे कच्चा रोड सुध्दा नाही आमची बातमी कधीतरी दाखवा
आरे" हा खड्डात पडल्यावर याला काडायला पाच-सहा मानसे लागतील,,आणि हा खड्डा बुजवनार🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
Mast bhau
घनशाम दादा नंबर 01 ....शुभेच्छा ..
Tai mala pan tumala bhetnychi icha ahe t UK mi je bolta dakhavta nich
9867776619
कोणी कितीही बोललं तरी काही होणार नाही आहे... हे सर्व असंच चालू राहणार... आणि आपण ते सहन करत बसणार .. हे माहीत आहे सरकारला... तुम्ही कोणतेही सरकार आणा.. हे साले सगळे सारखेच.. तोडफोड शिवाय काहीच उपाय नाही 🙏
tyacha kade bgnya peksha tyani je saty hakikar dakhvli ahe tya kde bga tumhala laj vatayla phije savtala tr kahi karta yet nhi jo kartoy tyala pn nav thevta plz changlya goshtila protsahan dyaa (jay jijau ,jay shivray )
बाकीचे का जळतात
भाऊ खडडे आहे तर खर्च कर न माइक घेऊन तर मी ही फिरू शकतो तोंडान बोलने कोनाच जाते अन्नाजी हजारे 14 दिवस उपासी राहुन भ्रष्टाचार च आंदोलन केल ! पुवीर्रचया सरकार ने काय केल ! 40 वर्ष !
अरे बाळ तू खाजदर आमदार झाल्यापेक्षा राजपाल यादव सारख कॉमिडी मराठी फिचर मध्ये काम कर
Chutiye tere me itna khasiyat nahi hai ke tu kisi ke upar comment kare