Prakash Ambedkar Press Live : आरक्षणाचा वाद पेटला, प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद Live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2023
- Prakash Ambedkar Press Live : आरक्षणाचा वाद पेटला, प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद Live
#PrakashAmbedkarPressLive #प्रकाशआंबेडकरपत्रकारपरिषद #ManojJarangePatil #ChhaganBhujbal
आमचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो . जय वंचीत बहुजन आघाडी जय ओबीसी
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो ❤❤❤
देशाच नेतृत्व आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या हाती देण्याची गरज आहे.🙏
बाळासाहेबांना विनंती आहे की,आता महाराष्ट्रात सविधान सभा झाली .हे खूपच चांगली गोष्ट आहे.आता बाळासाहेब यांनी देश व्यापी संविधान रॅली आ करावी
बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तथागत भगवान बुद्धाचे घोष वाक्य मनात घेऊन वाटचाल करणारे बाळासाहेब आंबेडकर जी🙏
देशात सदैव बंधु भाव, सलोखा व एकात्मता कायम राहावी यासाठी अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.
जय शिवराय जय भीम
पत्रकारांनी अभ्यास करून आणि इतिहास वाचून प्रश्न विचारावे हे मा. आंबेडकर साहेबाचे विधान बरोबर आहे...
आंबेडकर साहेब म्हणतात. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सहमत आहोत. जय महाराष्ट्र. जय वंचित बहुजन.
अतिशय स्पष्ट व सत्य बोलनारे गैरराजकारणी व्यक्तिमत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर सर 🎉🎉
Only prakash ambedkar sir 💪💪
बहुजनांनो , होवून जाऊ द्या एकदा जोरात, "जय ज्योती,,,,,,,,,,
Jai Jyoti jai bhim jai shiray
बाबा साहेबांचे नातू आहेत ते देशाचा विचार करतात तुमच्या सारखा गल्लीतल्या विचार करीत नाही
Mumbai tak che dhanyawad...💙💙♥️💙💙 Only Ambedkar
बाबासाहेब आंबेडकरांनचे विचार ज्वलंत ठेवणारा नातू 👌👍
Kup hushar manus aahe.... Prakash aambedkar... great sir
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढे हम तुम्हारे साथ हैं...
गर्व आहे मला.आमचा नेता पावर फुल
तार्किक आणि वास्तविक विश्लेषण केले सरांनी,ह्या विचाराची देशाला गरज आहे.
🎉🎉only VBA जय शिवराय जय भीम जय ज्योती
Intelligence is there , speak very balance . Very clear on his stand . He should be given opportunity in time ahead . How many possibilities in Maharashtra
VBA Jay bhim💙💙💙
इस्त्रायल व पॅलेस्टाईन बाबत अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली भूमिका देश हितासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मानवता वादी, शांतता वादी धोरण आवश्यक आहे. अँड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या भुमिके ला आमचा पाठिंबा आहे.
मी मराठी कुणबी असून सुद्धा साहेब तुमच्या विचाराला सॅल्यूट करतो तुमच्या सारखं विचार सर्व लोकांनी करावे ही अपेक्षा
Mag me kon ahe
खर आहे पत्रकारिता करताना इतिहास जाणून घेण जरूरी याचे उत्तर मंडळ आयोगात सापडले असे चित्र दिसते..
जय शिवराय जय भिम 💙🚩 जय संविधान प्रकाश आंबेडकर जिंदाबाद मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
आगदी बरोबर सर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
100 true ❤❤❤ प्रकाश आबेडकर साहेब jay bhim jay shivray
फार हुशार व्यक्तीमत्व आहे...
Only Prakash Ambedka Saheb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आमचा नेता लई पॉवर्फुल हाय....जय भीम जय संविधान साहेबांचा विजय असो....
भारताचे परराष्ट्र धोरण हे नेहमीच मानवता वादी, बंधुभाव वादी म्हणून च राहिले आहे. अँड बाळासाहेब आंबेडकर साहेबांची भुमिका अत्यंत स्तुत्य व देश हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
Good sir.jay.bhim. only. V.b.a.
Ambedkarji is a very knowledgeable leader
One person india intellectual person
Maharashtra is with you!
फक्त बाळासाहेब आंबेडकर
❤
Bap manus ❤ maze SAHEB❤❤❤
जयभीम साहेब ❤❤❤
Jay bhim jay shivray❤❤❤❤
आभ्यासु नेते बाळासाहेब आंबेडकर
3 डिसेंबर नंतर देशात नरसंहार होणार आहे या आपण दिलेल्या माहिती मुळे देशात अनेकांची फाटली आहे.
Intellectual person of India
Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤
Absolutely right statement, we support Balasaheb Ambedkar .Jay Bhim
श्रद्धैय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढो हम आपके साथ है
मराठा समाजाला OBC मधून आरक्षणाला विरोध कशासाठी...?
1) मराठा समाज आरक्षण कुणाकडे मागतो- शासनाकडे.
2) आरक्षण देण्यासाठी अभ्यास कोण करत आहे- शिंदे समिती (मागासवर्गीय आयोग)
3) आरक्षण वैध आहे की अवैध याची चाचपणी कोण करणार- न्यायव्यवस्था.
3) कोणत्याही समाजाने काय मागणी करायची याचा अधिकार कुणी दिला - संविधानाने.
4) समाजाला कोणत्याही प्रवर्गात घेऊ नका असे म्हणण्याचा संविधानिक अधिकार आहे का - नाही.
5) मनोज जरांगे हे ओबीसी समाजाची दिशाभूल करणाऱ्या कुठल्याही एखाद्या नेत्याकडे गेले का आरक्षण द्या म्हणून - नाही.
आमची मागणी रास्त असेल तर पुराव्यानिशी आम्हाला शासन आरक्षण देईल किंवा देणार नाही पण असं निरर्थक, अभ्यासाशिवाय आरक्षण लढ्याला किंवा मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना नेमकं काय साधायचं आहे..?
Vastav aani achuk saheb
Leader.... Ambedkar साहेब ❤
Atishay barobar saheb . Jay mhallar
Jay bhim
विचारवंत, दूरदृष्टी असणारे नेतृत्व!
Good analysis. Teach lesson to Fadnvis and his friends bhujbal.
जनतेला कधी कळणार आंबेडकर
बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो..
खूपच कमी षष्ठी केली मा. बाळासाहेबांनी पत्रकारांची!!!
💙🙏💯
Jaybhim jayshivray
साहेब। ❤
ग्रेट साहेब
आतिशय उत्तम प्रतिउत्तर
Balasahebanni tynchi takat ekdach vaparli hoti ani aata vel ali aahe punha saheb tech karnar ambedkar pratek jatichya samajachya dharmachya vanchit ghatakanna nyaya detil je sobat aale tyanche swagat nahi aale tari ambedkari janta aata eka vicharane balasheban barober aahe...💙💙♥️💙💙
सर्व धर्मातील लोकांना सोबत घेऊन जाणारे नेते
अभिमान वाटतो मला मी बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या पक्षातून काम करतो
पत्रकार बांधव मुद्दाम भुजळबांवरती प्रश्न विचारुन वाद लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच बुमरँग झालं...😂
जय भीम साहेब 💙🙏💪👍👑🇺🇳🔥🔥🔥👏👏👏
Only VBA 💪
Prakash Ambedkar ki Jai .
जय वंचित
ऐक मसाठा लाख मराठा
VBA💙🦁
Jai bhim Jai Shiv 🇮🇳
Savidhan Rakshan Aapla krtvya
सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद....
सनातन समीक्षा 😎
एक अकेला सब पर भारी......
VBA💖
🎉🎉🎉
Only Saheb ❤❤
Perfect dressing down to Marathi media by Shri.Balasaheb Ambedkar.
*सुपारीबाज पत्रकारांना चपराक..well read leader, Well said Prakash ji....उथळ पत्रकारीता*
गोदी मीडिया को धो धो धो डाला
गोदी मीडिया ला सर्व नेता नी जर आसे च उत्तर दिले तर नक्किच सुधारना होइल
धोबी आहेत का?😂😂
Giret sir only balasaheb ambedkar..jaybim
❤
Jai bhim
👌👍🙏❤️❤️
Jay bhim saheb
❤❤❤❤❤💙💙💙💙👍
Nidarpana mhanjech ambedkarwad...jay bhim saheb 🙏
जरांगे पत्रकारांना असे असे जबाब द्यायला आंबेडकरांन कडून शिकलं पाहिजे
जरांगे ची आणी साहेबांची नाही कधीच बरोबरी होऊ शकत.साहेब बॅरिस्टर आहेत लंडन युनिव्हर्सिटी मधून
5 vi fail. Aahe to. 😛
प्रकाश आंबेडकर मोठी ताकद आहे , उद्या ओबीसी व मराठ्यांमध्ये यादवी युद्धे झालीत तर ती थांबवण्याची ताकद एकट्या आंबेडकरांकडे आहे पूर्ण जगात. आंबेडकर शांतिदूत आहेत.
आपल्या भारत देशाचे नेतृत्व म्हणजेच पंतप्रधान बाळासाहेब आंबेडकर व्हावेत तरच देशात बदल होईल.
Vba❤
Kingg🙏Maker
सबको साद मानवतावाद
Jay bhim Jay samvidhan Jay Maharashtra
फडणवीस कधी खरे बोलले तर त्यांच्यावर जनतेनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा..
Prakash ambedkar saheb is true leader...
Abki bar #Ambedkar ki sarkar 💙🔥
अब की बार ओन्ली फक्तं आणि फक्तं आंबेडकर जरांगे पाटील सरकार 🚩🚩 एक मराठा लाख कोटी मराठा
Only VBA ❤
अरक्षणावर जगणारे किती बोलतात ,
फायद्या साठी अरक्षणा साठी धर्म बदलनारे , जर सर्वच आरक्षण रद्द केले तर हे मंदबुध्दु व अरक्षण धर्मी
परत हे ९९% लोक धर्म वापसी करतीन...
जिथपर्यंत घटने मधून आणि सरकारी कागदापासून जातीचा उल्लेख जात नाही तिथपर्यंत वाद राहणार आणि भेदभाव राहणार. सरकारी कागदपत्रातून जात काढून टाका असे बाळासाहेबांनी लोकसत्तेच्या मुलाखतीत काही वर्षापूर्वी सांगितले आहे
पॅलेस्टाईन प्रश्नाविषयी भारतामध्ये मोर्चा निदर्शनास किंवा सभा घेणे हे सर्वथा चुकीचे आहे. आपण आधी आपल्या समस्या सोडवू या.
खुप अभ्यासू पञकार परीषद झाली आहे, सरकारच पितळ उघढडे केले आहे