Prakash Ambedkar Live : लोकसभा जागा वाटपाबाबत काय ठरलं ? मोठा निर्णय घेणार? पत्रकार परिषद

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.พ. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #prakashambedkar #uddhavthackeray #loksabhaelection2024
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 110

  • @user-cr3wf4vw7b
    @user-cr3wf4vw7b 4 หลายเดือนก่อน +10

    बाळासाहेब तुम्हची महाराष्ट्राला खरच नितांत गरज आहे जय भीम जय शिवराय

  • @bharatpatil7747
    @bharatpatil7747 4 หลายเดือนก่อน +25

    बाळासाहेब तुमची देशाला गरज आहे, महाराष्ट्राला निराश करू नका ही विनंती,
    सगळे मिळून पत्रकार परिषद घ्या,

    • @sharadhalde891
      @sharadhalde891 4 หลายเดือนก่อน

      👌👌👌

    • @abcd82141
      @abcd82141 4 หลายเดือนก่อน

      भाऊ युपी मध्ये काँग्रेसला 2019 लोकसभा निवडणुकीत 6.32% मतदान मिळाले तरी त्यांना त्या ठिकाणी 17 जागा मिळाल्या, त्यामुळें VBA ला 8-9 जागा मिळाल्या पाहिजे.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 4 หลายเดือนก่อน +21

    आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @ambarsingchavan9349
    @ambarsingchavan9349 4 หลายเดือนก่อน +17

    अत्यंत सुस्पष्ट आणि रोखठोक भूमिका

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 4 หลายเดือนก่อน +6

    ❤ आता मात्र फक्त वंचित बहूजन आघाडी जय महाराष्ट्र ❤

  • @user-sf4jf5st3d
    @user-sf4jf5st3d 4 หลายเดือนก่อน +18

    योग्य भुमिका बाळासाहेब, महाविकास आघाडीने आधी अंतर्गत वाद मिटवावे.

    • @sunildakede7963
      @sunildakede7963 4 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph 4 หลายเดือนก่อน +5

    Jay bhim saheb

  • @shardwankhade5114
    @shardwankhade5114 4 หลายเดือนก่อน +13

    🎉ब
    बालासाहेब आबेडकर जिदा बाद

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig 4 หลายเดือนก่อน +2

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤

  • @minakshimore4808
    @minakshimore4808 4 หลายเดือนก่อน +2

    अबकी बार प्रकाश आंबेडकर सरकार 🙏🏻💙

  • @rahulsalve6424
    @rahulsalve6424 4 หลายเดือนก่อน +3

    Aamche Saheb bala saheb Ambedkar saheb Ambedkar 💙🙏

  • @divakarubale4194
    @divakarubale4194 4 หลายเดือนก่อน +4

    VBA Jindabad

  • @sypawar4892
    @sypawar4892 4 หลายเดือนก่อน +12

    प्रकाश आंबेडकर यानाच प्रधनपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करा

    • @Arjun-my4id
      @Arjun-my4id 4 หลายเดือนก่อน

      😅😂

    • @nitinbhartiya11
      @nitinbhartiya11 4 หลายเดือนก่อน +1

      "प्रधनपद"??..
      असे कोणते पद संविधानात आहे?

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 4 หลายเดือนก่อน

      kay boltay rao ek khasadar nahi vanchitacha, jaga 3, 4 denar aani tumhi mhantay direct pantapradhan, jara vichar karun tari bola

    • @AmolChavan-qu3tq
      @AmolChavan-qu3tq 4 หลายเดือนก่อน

      Tyala kon sarpanch karnaar nahi baba sahebancha naav kadla tar

    • @Dalestyen007
      @Dalestyen007 4 หลายเดือนก่อน

      पवार तुम्ही का बरं असे वागत आहात हो ? तुमचे अज्ञान का बरं लोकांना दाखवत आहात हो

  • @manishlot2831
    @manishlot2831 4 หลายเดือนก่อน +4

    Only VBA.... Jai Bhim

  • @user-vu2ih2rt3v
    @user-vu2ih2rt3v 4 หลายเดือนก่อน +5

    Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan..

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 4 หลายเดือนก่อน +2

    Jay vba, lavkarat lavakar nirnay ghya,

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 4 หลายเดือนก่อน +2

    Nice sraitforward opinion of shraddhey Balasaheb aambedkar . Jay jijau Jay shivray jay shambhuraje jay bhim jay VBA .

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 4 หลายเดือนก่อน

    आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pralhadnarwade5589
    @pralhadnarwade5589 4 หลายเดือนก่อน

    जय हो वचींत बहुजन आघाडी ✌️👍🙏🙏🙏

  • @manojgaikwad7035
    @manojgaikwad7035 4 หลายเดือนก่อน +10

    Only VBA

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 4 หลายเดือนก่อน +5

    साहेब आपण किती जागा आणू शकता फक्त आम्हाला सांगा आम्ही तुमचे सोबत आहोत पण भाजपा सोबत आम्हाला तरी घेऊन जाऊ नका ही विनंती

    • @vasantzine6219
      @vasantzine6219 4 หลายเดือนก่อน

      हे कधी होणार नाही

  • @user-uc5do5yq1n
    @user-uc5do5yq1n 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 4 หลายเดือนก่อน +2

    VBA जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @vasantzine6219
    @vasantzine6219 4 หลายเดือนก่อน +2

    या बाकी राजकीय पक्षांना बीजेपी ला विजयी करण्याचे ठरविले आहे त्या मुळे हे सर्व बाकी पक्ष वंचित बहूजन आघाडी ला जानुन बुजून दुर्लक्ष करत आहे दादा आता फक्त आणि फक्त वंचित बहूजन आघाडी यश मिळो न मिळो पण आम्ही सर्व बहुजन बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जय वंचित बहूजन आघाडी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र ❤

  • @user-ps9ei7nv5o
    @user-ps9ei7nv5o 4 หลายเดือนก่อน +5

    माझ्या मते वंचित ला 6 जागा द्याव्या नांदेड, अकोला, हिंगोली आमच्या मतदार संघात बरच पॉवर आहे.

    • @Dalestyen007
      @Dalestyen007 4 หลายเดือนก่อน

      साहेब आपल्याला दुसऱ्यांची पण ताकद पाहिजे हो नाहीतर आपण निवडून येत नाही हो आता पर्यंत आपण हेच पाहत आहोत हो सत्य नाकारून नाही जमणार हो

  • @Vickyingalee
    @Vickyingalee 4 หลายเดือนก่อน

    Only 👑 pm honarach prakash aambedkar sahebancha Vijay aso jay bhim jay shivaray 🎉🎉🎉

  • @Vijaym123
    @Vijaym123 4 หลายเดือนก่อน

    Only vba prakash ambedkar

  • @bhushan5124
    @bhushan5124 4 หลายเดือนก่อน +5

    Abki bar 400 par❤❤

  • @surekhalonde4771
    @surekhalonde4771 4 หลายเดือนก่อน

    Jay bhim saheb Only VBA ❤❤❤❤❤

  • @abhimangawli6779
    @abhimangawli6779 4 หลายเดือนก่อน

    महाविकास आघाडीने स्वताः पायावर दगड मारुन घेवु नये. बाळासाहेबांना लवकरात लवकर सोबत घेऊन एकत्र निर्णय घेण्यात यावे तरच बरे होईल. आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन करावी.जय वंचित बहुजन आघाडी.

  • @AkshayKolhe-zo5vf
    @AkshayKolhe-zo5vf 4 หลายเดือนก่อน +5

    Only vba

  • @user-vx4dw8gq5q
    @user-vx4dw8gq5q 4 หลายเดือนก่อน +4

    साहेब आपन सुधा उभे राहा मी सर्व तुमच्या बरोबर आहोत

  • @nandkumarmanjrekar4542
    @nandkumarmanjrekar4542 4 หลายเดือนก่อน +2

    मेरा देश मेरा अधिकार
    बॅलट पेपर से मतदान
    ईव्हीएम हटावो
    देश बचावो.

  • @shirishsabale4114
    @shirishsabale4114 4 หลายเดือนก่อน

    VBA❤

  • @user-zh7ug2kr9l
    @user-zh7ug2kr9l 4 หลายเดือนก่อน +1

    Saheb kalachi garaj olkha,jai bhim jai sanvidhan

  • @user-ww6kc8og7q
    @user-ww6kc8og7q 4 หลายเดือนก่อน

    जय भीम जय vba

  • @sanjivkumarmanohar4854
    @sanjivkumarmanohar4854 4 หลายเดือนก่อน +2

    10 जागा घ्या

  • @nagrajjogdand1441
    @nagrajjogdand1441 4 หลายเดือนก่อน +1

    Insaniyat ke vichar ka jaibhim 🙏 only.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 4 หลายเดือนก่อน +1

    “त्या ठिकाणी…..”

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 4 หลายเดือนก่อน

    तिकडे सवीधाना बद्दल काय देणं घेणं नाही फक्त जागा वाटप माझ्या ताटात माझ्याकडे उमेदवार ही नसताना जागा टाका 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

  • @user-uc5do5yq1n
    @user-uc5do5yq1n 3 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्हाला कोणी घेतले नाही तर आम्हाला कोणती गरज नाही

  • @kishanrawangaonkar3724
    @kishanrawangaonkar3724 4 หลายเดือนก่อน

    साहेब योग्य वेळी नाजूक ठिकाणी निशाणा सोडत आहोत. पण आपण एक मागे येण्याचे प्रयत्न करावेत युती झाली पाहिजे सैनिक किती दिवस उपाशी पोटी किला लडविला जाईल साहेब वेळ कमी आहे युती झाली पाहिजे हि नम्र विनंती

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 4 หลายเดือนก่อน +4

    मागचा वेळेस लोकसभा निवडणुकी मधे VBA चे 48 पैकी 48 उमेदवार पडले होते त्या पैकी दोन उमेदवारांना दुसऱ्या क्रमांकाचे मतदान मिळाले म्हणजे म्हणजे 2 जागा तुमचा वाट्याला येतील पण तुम्ही 22, 24 जगा मागत आहे ही अडवणूक नाही का?

    • @sunilkhillare7777
      @sunilkhillare7777 4 หลายเดือนก่อน

      🤦‍♂️ कोणी मागितल्या २२ जागा अरे त्यांनी १२-१२चा फार्मुला दिला होता आणि २२ जागा कसे मांगतील आणि १२ मागितल्या म्हणजे कमी होतील का वाढतील काय मानसिकता आहे बदला रे मानसिकता जातीवाद दिसून येतो फक्त तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला फक्त अनपढ गवार दलबदलू आणि भ्रष्टाचारी नेते पाहिजे पण ते जातींचे असले पाहिजे, पण तुम्हाला कायदेतज्ञ्. हुशार, अभ्यासू, स्वाभिमानी, निर्व्यसनी नाहीत चालत कारण जात 🤦‍♂️

  • @KashinathChavan-li9wd
    @KashinathChavan-li9wd 4 หลายเดือนก่อน +2

    काम कमी प्रश्न जादा साहेब असे वाटते

  • @albertdsouza185
    @albertdsouza185 4 หลายเดือนก่อน +6

    वक्तव्याचा एकूण सूर पाहता आघाडी सोबत जाण्याची तयारी दिसत नाही.

    • @Dalestyen007
      @Dalestyen007 4 หลายเดือนก่อน

      मग तर आपण ठार झालो

  • @DineshNalawade-zk4dp
    @DineshNalawade-zk4dp 4 หลายเดือนก่อน +3

    Prakash ambedkar yanee maha vikas aghdi mde yave.swagat aple.vegla nirnay gheu naye.

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 4 หลายเดือนก่อน +1

      मविआने वंचितला सन्मानजनक जागा सोडल्यास स्वतंत्र लढण्याची गरजच नाही.

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 4 หลายเดือนก่อน +2

    काय हे बाळासाहेब अजुन तुम्ही कुंपणावरच आत कधी घेणार तुम्हाला , ते खेळवताहेत का तुम्ही त्यांना खेळवताय काय ?

  • @user-nf6kk9hg5y
    @user-nf6kk9hg5y 4 หลายเดือนก่อน

    Vba आघाडी जिंदाबाद

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 4 หลายเดือนก่อน +1

    एकत्र येण्याचं प्रथिमक गरज म्हणजे लोक शाही वाचवणे या साठी एकत्र यावं असं तुम्हाला वाटत नाही का.

    • @Symbol_Of_Knowledge
      @Symbol_Of_Knowledge 4 หลายเดือนก่อน

      Lokshahi dhokyat ahe as ka tumhala vatat...

  • @abcd82141
    @abcd82141 4 หลายเดือนก่อน

    युपी मध्ये काँग्रेसला 2019 लोकसभा निवडणुकीत 6.32% मतदान मिळाले तरी त्यांना त्या ठिकाणी 17 जागा मिळाल्या, त्यामुळें VBA ला 8-9 जागा मिळाल्या पाहिजे.

  • @user-st9un9tm3y
    @user-st9un9tm3y 4 หลายเดือนก่อน +3

    काँग्रेस हे bjp चे दुसर रूप आहे
    अकोला येथे तुमचा विरुद्ध मुस्लिम उमेदवार
    देणार?

  • @gautamunawane2413
    @gautamunawane2413 4 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला बरोबर घेतलं तरच फायदा नाहीतर परत तोच पिच्चर

  • @gautamunawane2413
    @gautamunawane2413 4 หลายเดือนก่อน

    तुम्हाला बरोबर घेतले तरच तर मजा येणार आहे नाहीतर तेच

  • @Vijaym123
    @Vijaym123 4 หลายเดือนก่อน +1

    Vba

  • @deepakshelar7437
    @deepakshelar7437 4 หลายเดือนก่อน

    ते म्हणतायेत जागा वाटप झालेय आणी तुम्हाला अजून काहीच माहीत नाही ही कसली तुमची युती, जोकच चाललाय

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 4 หลายเดือนก่อน +1

    लोक शाही चा युतीमुद्द्यावर आणि हुकूम शाही चां विरोधात युती करण्या कडे कमी आणि युती तोडण्या कडे तुमचा जास्त कल आहे असे वाटत आहे..

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 4 หลายเดือนก่อน

    समझोता झाला नाही तर भारतीय जनता पक्षाला आपोआपच समर्थन आहे का

  • @shivtandav7217
    @shivtandav7217 4 หลายเดือนก่อน +1

    हा काही झाला तरी परिस्थिती सोडायला तयार नाही अशी वाईट परिस्थिती आहे 😂😂😂

  • @sachinsonawane927
    @sachinsonawane927 4 หลายเดือนก่อน

    VBA ब्रँड आंबेडकर

  • @AlpeshWankhade
    @AlpeshWankhade 4 หลายเดือนก่อน

    Balasaheb Ambedkar pawer full lider VBA jindabad only for votes in vanchit bahujan aaghdi

  • @shankartakale7063
    @shankartakale7063 4 หลายเดือนก่อน +1

    जनतेने महाविकास आघाडीला स्विकार ल आहे जास्त तानु नका समजदार पणा दाखवून चालाव एवढीच विनंती

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 4 หลายเดือนก่อน

      कुणी ससांगीतल जनतेने स्वीकारल , आम्ही नाही स्वीकारले , तुम्ही म्हंटले की झाले का

  • @anilpatil8257
    @anilpatil8257 4 หลายเดือนก่อน +5

    वंचित आघाडीत येवू इच्छीत नाही फक्त टाईम पास चालु आहे हे मोदीला मॅनेज झालेले आहेत
    त्यांना बाबासाहेबाचे सविधान वाचवायचे नाही🙏🙏🙏🙏🙏

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 4 หลายเดือนก่อน +5

      संविधान वाचवायचे आहे म्हणून काय मविआपुढे वंचितने आत्मसमर्पण करायचे का ?😂😂😂
      आणि सध्या महाराष्ट्रात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद काय आहे ?😂😂😂

    • @rajkhelkar7686
      @rajkhelkar7686 4 หลายเดือนก่อน

      100% right

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 4 หลายเดือนก่อน +1

      मग दया की वंचीत ला 10 , 12 जागा

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 4 หลายเดือนก่อน +4

    39 मुद्दे महत्त्वाचे आहेत की लोक शाही जास्त महत्वाची आहे..

    • @deepakshelar7437
      @deepakshelar7437 4 หลายเดือนก่อน

      लोकशाही व्यवस्थीत आहे

  • @truthexplor
    @truthexplor 4 หลายเดือนก่อน

    Pls do not put any terms and conditions this time. You can insist for these things in vidhan sabha

  • @purushottamsupekar6569
    @purushottamsupekar6569 4 หลายเดือนก่อน +2

    वंचित च असे आहे,मान न मान में तेरा मेहमान

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 4 หลายเดือนก่อน +4

      याची चिंता करु नका!
      वंचितला सन्मानजनक जागा न मिळाल्यास 2019 प्रमाणे वंचित स्वतंत्र 48 जागा लढवेल .

  • @kashinathbagade5198
    @kashinathbagade5198 4 หลายเดือนก่อน

    मनापासून vba ची ईच्छा आहे काय हे पहले आपण समजून घेण्याची गरज आहे

  • @mbedmutha
    @mbedmutha 4 หลายเดือนก่อน

    Saheb ase press vaigere thik aahe matra aaplya press confrince dware samajtay ki aapli face to face meeting hot nahi aahe he barobar disat nahi mhanje aapna madhye talmel disat nahi kas kay talmel basnar aahe ,aho saheb aapn sarv paksh jar ekatra yeu shakla nahit tar election ladhu naka konihi karan result kahi changla yenar nahi ye aaplyala hi mahit ch aahe mhanun ch tar tumhi ektra yenyavar charcha mhana kinwa vichar kartay aani tech barobar aahe ishwar aapna sarv pakshana sadbudhhi devo kamit kami desha sathi rajyasathi nahitar aapan aap aaplya sw hit baghat baslat tar ekhadveles ya nantar bhavishyat aaplyala charcha karaychi garaj ch padnar nahi he matra satya aahe chala thik aahe shevti mala prakashji ambedkar mhanje khup durdrashte va thor vicharwant abhyasak vyaktimatva aahe tari kahi swarth /hit / jidda etyardi jevha janm ghet tevha matra sarv hushari var padda padto va vipritkale vinashbuddhi ase mhantat ase kahi hou deu naka hi vinanti aapna sarv pakshana danyawad . Mahit nahi ha message aapna paryant pohochel kinwa nahi .

  • @PradipMohad-gm1it
    @PradipMohad-gm1it 4 หลายเดือนก่อน

    Pmambedkar

  • @user-ws1gz5wf8k
    @user-ws1gz5wf8k 4 หลายเดือนก่อน +1

    आंबेडकरजी तुमचा पाळना झुलवत ठेवत आहेत एक सिट मिळणार तुम्हाला

    • @rameshwarwaghmare9714
      @rameshwarwaghmare9714 4 หลายเดือนก่อน +2

      वंचित बहुजन आघाडी ला 1 जगा सोडली तर आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार 💙💙

    • @vasantzine6219
      @vasantzine6219 4 หลายเดือนก่อน +1

      वंचित बहूजन आघाडी ही सर्व घटकांना न्याय देन्या साठी लढतेय ❤ मी फक्त वंचित बहूजन आघाडी सोबत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 4 หลายเดือนก่อน

    १२ जागा फॉर वंचित - ओन्ली वंचित

  • @alute431
    @alute431 4 หลายเดือนก่อน +1

    दोनच जागा वाट्याला येणार आहेत

  • @prakashwakode2920
    @prakashwakode2920 4 หลายเดือนก่อน

    वंचित जर काँग्रेस ,राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना सोबत नसेल तर भाजप निवडून येईल

  • @gautamunawane2413
    @gautamunawane2413 4 หลายเดือนก่อน

    तुम्हाला बरोबर घेतलं नाही तर त्यांना फायदा नाही परत असेच

  • @gajanans5510
    @gajanans5510 4 หลายเดือนก่อน +1

    शेवटी निराशा येत आहे कारण आम्हाला माहित नाही की कोणाचा इगो hurt होतोय पण आता काही होऊ शकत नाही असे वाटते मला एक खासदार पाहायचा आहे वंचित च पण आता काही खरं नाही सोडा विषय आता
    शेवटी मदत भाजप ला होत आहे भाजप पेक्षा काँग्रेस परवडली sorry बाळासाहेब 😢😢😢

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 4 หลายเดือนก่อน

    नांदेड सोडून बोलत

  • @gauravpaigude9000
    @gauravpaigude9000 4 หลายเดือนก่อน +1

    हे भाजप कडून पैशे मिळण्याची वाट पाहत आहेत....

  • @rajkhelkar7686
    @rajkhelkar7686 4 หลายเดือนก่อน

    VBA BJP manege ahe....

  • @bharatkadam3505
    @bharatkadam3505 4 หลายเดือนก่อน +1

    Only VBA

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 4 หลายเดือนก่อน

    Only VBA

  • @bhimraohelode7647
    @bhimraohelode7647 4 หลายเดือนก่อน

    Only VBA