LIVE Uddhav Thackeray - Prakash Ambedkar PC : उद्धव ठाकरे - प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद सुरू

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2023
  • #uddhavthackeray #prakashambedkar #shivsena
    वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 147

  • @jagdishrangari3863
    @jagdishrangari3863 ปีที่แล้ว +20

    जयभिम जयशिवराय ,आनंदाचा ऐतिहासीक ‌निर्णय़

  • @sudhirkalban1535
    @sudhirkalban1535 4 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप आनंद होत आहे आम्हाला तुम्हा दोघांना बघुन विजय भव

  • @nanabhamble8406
    @nanabhamble8406 ปีที่แล้ว +21

    जयभीम जय शिवराय बहोत बहोत मुबारक हो

  • @sanjayjadhav4052
    @sanjayjadhav4052 4 หลายเดือนก่อน +13

    बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते शिवशक्ती व भिमा शक्ती ते आता पूर्ण झाले

  • @ratankharat1509
    @ratankharat1509 4 หลายเดือนก่อน +15

    बाळासाहेबांना जर महा युती मध्ये घेतले.तर 100% .विजय नक्की आहे

  • @balukharat9676
    @balukharat9676 ปีที่แล้ว +11

    जय भीम जय शिवराय

  • @vaibhavhinge7492
    @vaibhavhinge7492 ปีที่แล้ว +52

    धोकेबाज भाजप व शिंदे यांचे पेक्षा वंचित आघाडीशी संगणमत कधीही चांगले निर्णय चांगला होईल जय महाराष्ट्र जय भीम

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 5 หลายเดือนก่อน +7

    बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि उध्दव ठाकरे साहेब यांनी दोघे मिळून लोकसभा निवडणूक लढवावी नक्की बतिस खासदार निवडून ऐतील जय शिवराय जय भिम

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 3 หลายเดือนก่อน +1

    जयभिम जयज्योती जय लहुजी जयशिवराय

  • @balirammrathod6632
    @balirammrathod6632 4 หลายเดือนก่อน +12

    दोन्ही आदणीय पक्षप्रमुख मा.प्रकाश आंबेडकर व मा.उध्दव ठाकरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन,आभार व धन्यवाद ‌😊

  • @rajdeepjadhav1245
    @rajdeepjadhav1245 ปีที่แล้ว +30

    मी पूर्णवेळ प्रचार करणार या युतीचा... अम्बेकारची विचार पटत होते पण त्यांची टाकत लागत नाह्व्ह्ती आणि ठाकरे ची ताकतलागायची पण मला विचार पटत नव्हते. मी सद्य शपथ घेतो मी या युतीचा पूर्णवेळ प्रचार करणर

    • @mangeshshinde3060
      @mangeshshinde3060 4 หลายเดือนก่อน +1

      तुझी टाइपिंग सुधार विनंती बाकी छान

  • @rajkumargaikwad2216
    @rajkumargaikwad2216 ปีที่แล้ว +10

    वंचित सारे एक होवू सत्ता आपल्या हाती घेवू
    आर एस गायकवाड उस्मानाबाद

  • @arunwankhede9945
    @arunwankhede9945 ปีที่แล้ว +7

    अभिनन्दन

  • @vithalraoadhau1027
    @vithalraoadhau1027 4 หลายเดือนก่อน +9

    बाळासाहेब ठाकरे चा वसा घेऊन पुढे वाटचाल केली याबद्दल अभिनंदन अकोला लोकसभा वाचवतील अशी अपेक्षा करतो. जनतेचा आवाज.

  • @kashinathbagul2814
    @kashinathbagul2814 3 หลายเดือนก่อน

    जय भीम जय शिवराय ह्या युती ला खूप खूप शुभेच्छा🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 4 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद खूप सुंदर आणि देश हिताची एक जुट,,लोकशाही साठी महत्वाची युती आता पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र दिमाखात उभा राहील,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे,,,

  • @arvindkumarsinha2977
    @arvindkumarsinha2977 ปีที่แล้ว +19

    ऐतिहासिक निर्णय॥

    • @nanabhamble8406
      @nanabhamble8406 ปีที่แล้ว +1

      जयभीम जय शिवराय मुबारक हो साहेब

  • @srklanguagetraining1489
    @srklanguagetraining1489 ปีที่แล้ว +8

    Great 👍

  • @dilipubale8407
    @dilipubale8407 ปีที่แล้ว +7

    वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांनी हे लक्षात असु द्या कि युती ही फक्त शिवसेनेशी झाली आहे महाविकास आघाडीशी नाही...
    आपली मते वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेलाच भरभरून देने आणि शिवसैनिक हि वंचित बहुजन आघाडीला देतील असा संपूर्ण भरोसा आहे . कारण वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांन प्रमाणे शिवसेनेचे मतदार हे गद्दार नाही आहे....
    आपण कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी ही लेनेदार किंवा देनेदार नाही... या दोन्ही पक्षांचे मतदार हे गद्दार मतदार आहेत हे कायम लक्षात ठेवा ...
    जेथे जेथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील तेथे तेथे सरळ ते भाजपाला मतदान करतील पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना करणार नाही...
    एक १९९० ची निवडणूक वगळता आजवरचा यांचा इतिहास आहे आणि हिच परंपरा यांची कायम रहाणार...
    म्हणून आपले एकही मत कॉंग्रेस व राष्ट्रवादीला देऊ नये...
    टिप-फक्त दलाल ,लाचार , मजबूर भडव्यांनी जास्त मनाला लावून घेऊ नये... आपली विकाऊ मते आपण कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाला देऊ शकता.....

  • @anilambhore9010
    @anilambhore9010 3 หลายเดือนก่อน

    आप दोनो सलामत रहे जयभीम जय शिवराय जय मल्हार जय मिम जय लहुजी 🙏

  • @user-nj4zl3vt5j
    @user-nj4zl3vt5j 4 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vinodsardar6685
    @vinodsardar6685 6 หลายเดือนก่อน +3

    🙏जय शिवभीम 🙏

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 ปีที่แล้ว +8

    Best decision…👌🙏

  • @vaibhavhinge7492
    @vaibhavhinge7492 ปีที่แล้ว +20

    39 गद्दारांना पुन्हा उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेत घ्यावे परंतु एकनाथ शिंदे शिवसेनेत पुन्हा घेऊच नये वंचित ला सत्ता द्यावी परंतु भाजप व शिंदे गटाला सत्ता कधी देऊ नका आमचा शिवसैनिकांचा तळतळाट आहे

  • @Baba_A.rj88
    @Baba_A.rj88 ปีที่แล้ว +9

    Thnk u so much BBC news Marathi
    😘😘😘😘😘

  • @yashwantdesai906
    @yashwantdesai906 4 หลายเดือนก่อน +2

    जयभीम 🎉जय शिवसेना 🎉

  • @vinodsagare6102
    @vinodsagare6102 ปีที่แล้ว +4

    👌👌

  • @pritamkawade3062
    @pritamkawade3062 3 หลายเดือนก่อน +1

    Swagat aahe

  • @sunilshinge7185
    @sunilshinge7185 4 หลายเดือนก่อน +3

    वंचित🌹🌹

  • @nileshnarwade2851
    @nileshnarwade2851 4 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤

  • @sandeepbansode5500
    @sandeepbansode5500 ปีที่แล้ว +15

    Congratulations ❤️❤️💐🎉🎊✌️✌️

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 4 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजनांचा बुलंद आवाज बाळासाहेब आंबेडकर 👍🏿👍🏿👍🏿 बेस्ट.

  • @user-jf1rz5ml4i
    @user-jf1rz5ml4i ปีที่แล้ว +5

    🙏👍🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @raghunathtayade8074
    @raghunathtayade8074 4 หลายเดือนก่อน +2

    Jay bhim jay shivray Jay Maharashtra

  • @nileshnarwade2851
    @nileshnarwade2851 4 หลายเดือนก่อน +3

    Jay bhim

  • @kaushikbansode2443
    @kaushikbansode2443 ปีที่แล้ว +10

    This is the revolutionary decision

  • @kashinathbagul2814
    @kashinathbagul2814 3 หลายเดือนก่อน +1

    ह्या दोन्ही युतीच्या सरकारला शुभ ेच् छा 🤝✌🙏💐🌹🌹

  • @subodhtambe8620
    @subodhtambe8620 ปีที่แล้ว +33

    ही एक क्रांतीची ठिणगी आहे. शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याने महाराष्ट्रासाठी खूप फायदा आहे.
    नाहीतर BJP मुंबईला गुजरातला नेण्यास टपलेली आहे.

    • @anandganvir9684
      @anandganvir9684 4 หลายเดือนก่อน +1

      ShivshaktianibhimshaktiektrayanehikalachigarajAhenahitarlokshyahisamplisamjaichmodhihataodeshbachaojaishivraijaibheem

    • @giridharbhagat4164
      @giridharbhagat4164 4 หลายเดือนก่อน +1

      It is useful for unity of Maharathasta State.

  • @dattatryavhankade2377
    @dattatryavhankade2377 ปีที่แล้ว +4

    Sena and vanchit both are very good for further of Maharashtra. Jai Maharashtra, jai bhim

  • @vishwaschavan9187
    @vishwaschavan9187 3 หลายเดือนก่อน

    आज जे आपले मिलन म्हणजेच आंबेडकरांच्या विचारांची खरी विचारधारांची जपणूक केली.व स्वातंत्र भारतातील स्वकियांची स्वारी पूर्णपणेनास्तनाभूत करण्याचे धोरण अवलंबलेल्या सर्व पक्ष्यातील नेत्यांचे मी शतशः अभिनंदन करत आहे. लढाई जिंकलीच समजा.

    • @somnathshete8542
      @somnathshete8542 3 หลายเดือนก่อน

      मागची आहे

  • @janardangaikwad2830
    @janardangaikwad2830 3 หลายเดือนก่อน

    जय भीम जय महाराष्ट्र 🎉

  • @prashikingole-hq6yc
    @prashikingole-hq6yc 3 หลายเดือนก่อน

    जयभिम जयशिवराय

  • @user-jw6zu6eq2z
    @user-jw6zu6eq2z 3 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @GokarnJadhav
    @GokarnJadhav 4 หลายเดือนก่อน +3

    Jay jijau Jay iyoti bhim

  • @saggyn95
    @saggyn95 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 3 หลายเดือนก่อน

    Jaibhim Jai Shivray

  • @user-cf8ex5jm1n
    @user-cf8ex5jm1n 29 วันที่ผ่านมา

    Jay Bhim 🙏 Jay shivray

  • @liladharchakranarayan8796
    @liladharchakranarayan8796 4 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन

  • @sahadevdhundale6846
    @sahadevdhundale6846 4 หลายเดือนก่อน

    👍👍👍👌👌🙏🙏🙏 नेते इमानदार आहेत

  • @ChadrashekharPawar
    @ChadrashekharPawar 3 หลายเดือนก่อน

    Shiv Shakti Bheem Shakti

  • @deepakshinde5447
    @deepakshinde5447 4 หลายเดือนก่อน

    Jay Bhim Jay Shivray

  • @anilambhore9010
    @anilambhore9010 3 หลายเดือนก่อน

    हे दोनच नेते सर्वाना घाम फोडतील 👍

  • @user-my6yg2zj9h
    @user-my6yg2zj9h 3 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @vilasjagdeokhanderao6255
    @vilasjagdeokhanderao6255 3 หลายเดือนก่อน

    अभिनंदन युतीसाठी

  • @user-fu4wg3ck7t
    @user-fu4wg3ck7t 3 หลายเดือนก่อน

    जय भिम

  • @parnaynakashe5100
    @parnaynakashe5100 3 หลายเดือนก่อน

    Jay Bhim

  • @gulabraomahore4345
    @gulabraomahore4345 3 หลายเดือนก่อน

    Siv Shakti bim. Shakti yekatra. DanyAwad

  • @nileshwankhade754
    @nileshwankhade754 ปีที่แล้ว +6

    Janta aaplya sobat aahe

    • @konkan6730
      @konkan6730 ปีที่แล้ว +1

      kuch bhi... tu ekta ahes ani ajun 4-5 टाळकी sobat astil....

    • @dharmendrasonulesonule1926
      @dharmendrasonulesonule1926 4 หลายเดือนก่อน

      ​@@konkan6730 evm hatao desh bachao

  • @dnyaneshwarshende6610
    @dnyaneshwarshende6610 3 หลายเดือนก่อน

    HONRABLE VANCHIT BAHUJAN AGHGADICHE ANI BAHUJANACHE NETE ANI EX CHIEF MINISTER HONRABLE UDHHAWAJI THAKRE SAHEB ANI CONGRESS ANI RASHTRAWADI ANI SAMVICHARI SARA PAKSHANI EKTRA YEVUN LADHAVI SAMAJACHI ANI DESHACHI GARAJ AHE CONGRATULATIONS SIRJI THANKS

  • @gautamlokhande9886
    @gautamlokhande9886 4 หลายเดือนก่อน

    शिवसेनेत प्रकाश जी आंबेडकर कधी ही चांगलेच तुमचे विचार खुप खुप छान आहेत

  • @Siddharthsakpal-jg9fj
    @Siddharthsakpal-jg9fj 4 หลายเดือนก่อน +2

    🎉

  • @pradeeplagade
    @pradeeplagade ปีที่แล้ว +3

    मी प्रदिप lagade आस लिहून दे तो. की बाबसाहेब आबेडकर आणि जे aadshrda मीठवण्या चाया तो प्रयत्न झाला तो सूर्य पुत्र बाला साहेब आंबेडकर तर युत्ती झाली तर 12 तास परत 24 घटे आग मेहनत करून दाखवायची माझी ताकत आहे

  • @vijaywaghmare4779
    @vijaywaghmare4779 ปีที่แล้ว +5

    आमच्या मुंबई चे प्रोजेक्ट पलऊन न्हेनाऱ्या अवलादिंना धडा शिकवा फक्त बस ....

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 3 หลายเดือนก่อน

    वंचित सारे एक होऊ सत्ता आपल्या हातात घेऊ जयभीम जय शिवराय भिम शक्ती शिवशक्ती जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी परभणी

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq 4 หลายเดือนก่อน

    जय भीम जय महाराष्ट्र 🟦🟧

  • @sopankumbhare73
    @sopankumbhare73 3 หลายเดือนก่อน

    भीम शक्ती शिव शक्ती एक बलाढ्य शक्ती उदयास आली. मनस्वी अभिनंदन. 🌹🌹

  • @anilambhore9010
    @anilambhore9010 3 หลายเดือนก่อน

    काँग्रेस नसला तरी चाले पण.. शिवशक्ती आणि भीमशक्ती... या देशाला जिजाऊ चा शिवा पाहिजे या देशाला भीमाई भिवा पाहिजे 🙏

  • @vinayakkasare6787
    @vinayakkasare6787 4 หลายเดือนก่อน

    लय भारी

  • @pramodupase8324
    @pramodupase8324 3 หลายเดือนก่อน

    Uddhavji. Thakre. Saaheb number.. १

  • @rameshkamble1320
    @rameshkamble1320 4 หลายเดือนก่อน

    Congratulations bouth

  • @user-cf8ex5jm1n
    @user-cf8ex5jm1n 29 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @shahirsadashivnikam8601
    @shahirsadashivnikam8601 3 หลายเดือนก่อน

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरआणिप्रबोधनकार ठाकरे यांचे रक्ताचे व विचारांचे वारस एकत्र आल्यानेपुरोगामी महाराष्ट्रामध्येपुरोगामी विचाराला यश मिळेल

  • @bhumanabhushewad9560
    @bhumanabhushewad9560 3 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र साहेब.👌👌🌹🌹🚩🚩🙏

  • @sudhakarsonawane1047
    @sudhakarsonawane1047 3 หลายเดือนก่อน

    हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 4 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र जय भीम 🚩🇪🇺🤝

  • @user-sv2ll2bt4g
    @user-sv2ll2bt4g 3 หลายเดือนก่อน

    Congretchulation

  • @bharatpatil3109
    @bharatpatil3109 4 หลายเดือนก่อน

    Jai Shivaji and Jai Dr Babasaheb Ambedkar look tougher very good.now A Dada, D F and E Shinde bhao Maharashtra Chodkar 😊

  • @user-zn3ly9rh8u
    @user-zn3ly9rh8u 3 หลายเดือนก่อน

    🤝👌🙏

  • @tarachandjadhav8089
    @tarachandjadhav8089 3 หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @bhagwangade9681
    @bhagwangade9681 4 หลายเดือนก่อน +2

    Congratulations on this great step taken by the founder of VBA an Adv Prakash Ambedkarji. Jaybhim

  • @m.d.9144
    @m.d.9144 4 หลายเดือนก่อน

    जय भीम! जय भारत!!💙💙❤❤🎉🎉🎉

  • @user-zn3ly9rh8u
    @user-zn3ly9rh8u 3 หลายเดือนก่อน

    🤝🌹🌹🌹

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 4 หลายเดือนก่อน

    शिवशक्ती भीमशक्ती चा विजय असो उद्धव साहेब आगे बढो बाळासाहेब साहेब आगे बढो 🚩🇪🇺🤝🇪🇺🚩💐

  • @ashokkolhe-rr8cm
    @ashokkolhe-rr8cm 4 หลายเดือนก่อน +1

    ईव्हीएम सेट तर गेम होणारच हीट

  • @VinodGhorpade-nd4sv
    @VinodGhorpade-nd4sv 4 หลายเดือนก่อน

    VBA विजय असो जय लहूजी

  • @Baba_A.rj88
    @Baba_A.rj88 ปีที่แล้ว +6

    Lovely 😍😍😍😍

  • @sanjayshinde9677
    @sanjayshinde9677 ปีที่แล้ว +4

    ही कसली युती, ही आहे या दोन्ही पक्षानी स्वत: स्वत:शीच केलेली अधोगती.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw 4 หลายเดือนก่อน +1

    MVA, the original Alliance of Maharashtra।😊

  • @santoshaghame3341
    @santoshaghame3341 3 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब तुम्ही उद्धवसाहेबयांच्या बरोबर जर गेले तर मोदी तो गयो.

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw 7 หลายเดือนก่อน +4

    उद्घव साहेब बाळासाहेब एकत्र
    भाजप मिंधे गद्दारांचे तीन तेरा वाजणार

  • @sanjaykansara8209
    @sanjaykansara8209 3 หลายเดือนก่อน

    Prakash Ambedkar intelligent aur acche dalit neta hai ise Maharashtra mein bahut fark padega Jay India gathbandhan

  • @ashokkolhe-rr8cm
    @ashokkolhe-rr8cm 4 หลายเดือนก่อน +3

    उशीर झाला डोळे ऊघडुन

  • @NishaAlhat
    @NishaAlhat 4 หลายเดือนก่อน

    Yes

  • @ashokkolhe-rr8cm
    @ashokkolhe-rr8cm 4 หลายเดือนก่อน +3

    चार पाच जागा देऊन कशी आघाडी करणार

  • @sangeetajagtap7222
    @sangeetajagtap7222 4 หลายเดือนก่อน

    शिवशक्ती भीमशक्ती चा विजय असो 🚩🇪🇺🤝🇪🇺🚩🐅✌️

  • @avb34
    @avb34 ปีที่แล้ว +3

    आता फक्तं भाजप आणि MIM ची युती बघायची राहिली 😵‍💫😵‍💫😁😁

  • @kirankamble4247
    @kirankamble4247 4 หลายเดือนก่อน +1

    Only VBA

  • @sachinshinde8183
    @sachinshinde8183 4 หลายเดือนก่อน +3

    Bjp hatav desh ko bachav ....jay bhim jay shivray

  • @balukurwade8825
    @balukurwade8825 4 หลายเดือนก่อน

    🙏👌💐

  • @dhirajchand8497
    @dhirajchand8497 3 หลายเดือนก่อน

    शिवसेना बन्चित अघाडि जिन्दाबाद