"घाटवाट" माळशेज ची|Jungle Trek To Old Malshej Ghat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- घाट वाट माळशेजची ह्या व्हिडिओतून
आजपर्यंत तळ कोकणचे निसर्गसौंदर्य उलगडणाऱ्या रान माणूस चा उत्तर सह्याद्रीतला Drifters ट्रेकिंग क्लब सोबतचा हा जंगल प्रवास आपण पाहणार आहोत...
मित्रहो गेले १०दिवस मी ठाणे - नाशिक - पुणे परिसरातील सह्याद्रीतल्या गावांमध्ये इथल्या स्थानिकांसोबत फिरतो आहे..
कोकणा सोबतच इतर महाराष्ट्रात देखील पाहण्यासारखे आणि अनुभवण्या सारखे खूप काही आहे.. निसर्ग संवर्धन आणि शाश्वत पर्यटन ह्या विषयावर इथल्या स्थानिकांनी सुरू केलेले काही मॉडेल्स आणि गड किल्ल्यांचे treks ह्या विषयावरील व्हिडिओ लवकरच चॅनल वर येतील..
Drifters club India
For Upcoming Tours and Treks,
Follow : ...
Visit our Facebook page : / drifterstrekkingclub
For Other Inquiries,
Contact : Yash Jage ( +91 9892936789 )
...
Follow KONKANI RANMANUS
Fʙ: / konkaniranmanus
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus mi
लोकमत ला बातमी दाखवायला सुद्धा भाग पाडलस भावा.....proud of u 💕
हो बरोबर आहे 👍🏼👍🏼Facebook ला जवळ जवळ 2.4k comments आहेत भावाला 👌
खूप खूप छान
👌👌
छान
Well Explained 😊
खतरनाक ड्रोन शॉट ओपनिंग !!👌🏼👌🏼
मला तर स्वतः ट्रेक केलंय असं वाटलं.
खूप खूप धन्यवाद आपले.
असेच काम करा.
great trek
उत्तम व्हिडिओज असतात तुझे.
तू आमच्यासाठी कोकणातला टारझन आहेस.
👍👍👍👌👌
किती छान आहे कोकण मला खूप आवडतं अप्रतिम सौंदर्य आहे
वेलकम टू माळशेज घाट 💐💐 नाईस व्हिडिओ ब्रो 👌❤️
प्रसाद भावा तळकोकणातून डायरेक्ट वर, तळकोकणातुन खाली कधी जातो आहेस सांग... भविष्यात तु तुझ्याकडे येणाऱ्या पर्यटकाला केरळ पर्यंतच कोकण खास तुझ्या शैलीत दाखवणार यात काही शंका नाही(तुझ ecotourism खाली पर्यंत(केरळ पर्यंत) वाढाव हीच आशा..😊👍बाकी video शुट नेहमीपरमाणे अप्रतिम. .❤👌👌👌
@trekking lovers❤
1)अशा असंख्य घाटवाटा सह्याद्रीत आहेत... घाटवाटा म्हणजे काय तर , जो सपाट प्रदेश आहे तो जिथे संपतो म्हणजेच घाटमाथा (पुणे,सातारा,सांगली,बेळगाव.............................मधील "पश्चिमेकडील भाग" जो संपून पुढे सह्याद्री लागतो (सह्याद्री पर्वतरांग) आणि पुन्हा सपाट प्रदेश म्हणजेच समुद्रकिनाऱ्या लगतचा भाग (ठाणे,रायगड,रत्नागिरीत,सिंधुदुर्ग,गोवा.....) हा प्रवास आपण ज्या वाटेने करतो त्या वाटेलाच घाटवाटा म्हणतात..."थोडक्यात काय तर घाटमाथ्यावरून जी वाट सह्याद्रील दरया-खोरया पार करून पुन्हा कोकणातल्या समुद्रालगतच्या माथ्यावर येते त्या वाटेला आपण घाटवाटा म्हणतो..."
2)ट्रेकिंग हे कधीही एक दिवसाच नसाव... कमीत कमी 3-4 दिवसाच असाव... घाटवाटा या नुसत्या चालून उपयोग नाही तर त्या वाटा जगता यायला हव्यात..."थोडक्यात काय तर सह्याद्री म्हणजेच स्वर्ग तेथील जीवन आपण अनुभवायला हव."
3)"सह्याद्री वाचवा कोकण वाचवा" महाबळेश्वर- रायगड चा वरचा सह्याद्री विकला जाऊन सह्याद्री(स्वर्ग) हळू हळू भकास होतोय. "थोडक्यात काय तर सह्याद्रीतील रानमाणसांच्या जमिनी विकत घेऊन तिथे सिंमेट काँक्रिट ची जंगले उभा रहात आहेत हे कुठेतरी थांबायला हव".
4)trekking lovers साठी काही places
In Satara- ओल्ड महाबळेश्वर to अर्थारसेट point to चंद्रगड फोर्ट.
In Satara dist- मकरंद गड to रासाळगड to सुमारगड-out khed taluka
माझ्या आवडीचा 5 days(जंबो ट्रेक)👇
In Satara dist,पाटण ता. हेल्वाक-भैरवगड-पाठारपुंज-चांदोली-प्रचितगड-श्रुंरगारपुर- out संगमेश्वर ता.
In kolhapur dist. मलकापूर-पावनखिंड-विशाळगड- साखरपा
In kolhapur dist.
बर्कि-अनुसकुरा-out राजापूर ता.
My favourite 👇
In kolhapur dist. गारगोटी ता.
पाटगाव-रांगणागड-गोठस/नारूर-कुडाळ ता. Out
पाटगाव ,मठगाव-अनजीवडे-शिवापुर-मनोहरमनसंतोष गड- गोतवेवाडी- कुडाळ ता. Out
In kolhapur dist. चंदगड ता.
झांबरे-इसापुर-पारगड-कुंभवडे-हनुमंत गड
In karnataka my favourite 👇
कॅसलराॅक-अनमोड-कवेशी-दूधसागर out Goa.
#अशी खुप काही अजुन स्वर्गीय सुंदर places आहेत सह्याद्री आणि कोकणच्या... ठराविक बद्दल मी लिहल आहे.... यावर जेवढ सांगेल तेवढ कमी आहे. मग करा planning next trekking च. आणि मला ही सांगा... 😊 काही details आणि information हव्या असतील तर.आपलाच एक मित्र सांगलीकर🙏
टिप- जे tiger recived placess आहेत त्यासाठी forest permission असावी लागते. सोबत वाटाड्या(स्थानिक वाट दाखवणारा रानमाणूस असावाच लागतो)😊
नेहमीप्रमाणे खूपच सुंदर व्हिडिओग्राफी... ड्रोन शॉट्स अप्रतिम...
बॅकग्राऊंड चा साऊंड ट्रॅक म्हणजे सोने पे सुहागा...
अंतर्मुख करायला लावणारं पार्श्वसंगीत
🌹💯👌👍💞❣️♥️
जुना माळशेज घाट प्रवास खुप सुंदर निसर्गने नटलेला आहे.👌👌👌 आम्ही हा ट्रेक केला आहे. रानमाणुस धन्यवाद😘💕😘💕😘💕
प्रसादजी शुभ प्रभात काय बोलायचे तुम्हांला कोकण मोगली की कोकणातील टारझन आता तुम्ही पक्ष्याची भाष्या शिकून घ्या आणि रानातील pakshynjawal सवांद साधतानाचा व्हीडिओ तुमच्या चाहत्यांना followers ना पाठवा ur class ऑफ its own amazing marvellous aflatoon lage raho u talented young मान god bless you लोकांना आनंद देणाऱ्यांच्या पाठीशी दैवी शक्ती नेहमीच पाठीशी असतें धन्यवाद 🌹🙏
प्रसाद तुझे कोकण आणि तळकोकणातील निसर्गसुंदर स्थळांप्रमाणे आपल्या सह्याद्रीच्या कुशीतील अनेक स्थळे आणि लोकजीवन तू दाखवतो आहेस तुझ्या कार्याला सलाम... आमच्या पर्यटन तालुका जुन्नर नगरीत तुझे खूप खूप स्वागत ......
धन्यवाद !!!
आतापर्यंत च्या अनुभवापेक्षा या एकदम विहंगम आणि सह्याद्रीच्या अजब गजब दिव्य दर्शनाने कृतकृत्य झालो .
असेच अनंत दर्शन आम्हाला यापुढे ही असेच मिळत राहोत .
👍👍👌👌👏👏
Awesome bhava kiti sundar aahe sarva ❤️
अप्रतिम शिवाय दुसरा शब्द नाही. कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, जय महाराष्ट्र देशा!
खूप छान वर्णन. वर swimming सुद्धा. You have inspired me to do it.Thank you.
Classic classic classic Net Geo level drone shoot bhai ❤️💚💙
आज दादा ला भेटलो❤️ खूप छान भेट झाली❤️ love you dada❤️ keep shine always ❤️ God bless you ❤️
सह्याद्रीच्या कुशीत जन्म झाला हे आपलं भाग्यच ❤️🤟
Khup sundar..... Parsad
Nice View ...Video.... Wow
जय हो
🙏धनगर बाबा ..🙏 ज्यानी रस्ता दाखवला
खूप छान आहे ट्रेक आनी तुझी फोटो ग्राफी 👍🙏
छान व्हिडिओ मी मुरबाडला राहतो माळशेज घाट खूप वेळ पाहिलाय पण हा भाग कधी पहिला नाही मस्त तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो
Khup mst 1 number 👌👍
प्रसाद तुम्हाला इकडे बघुन खुप आनंद झाला. तुम्ही नेहमी सुचना देता आज ऐकताना कसं वाटँ. तुमचा अनुभव कसा होता.
खूप सुंदर होता हा vlog, काळु वॉटर फॉलचे ड्रोन शूटतर अप्रतिम
धन्यवाद कोंकणी रानमाणूस आणि ड्रीफटर क्लब...!
👌👍🤗
ek number 👍
1 no. 👍
Nic 😍😍😍😍
Mast re dada .....Nice storytelling also 🔥
Drone shot jabardast.. jabardast video... aaplya aamboli ghata pramanech malshej ghat video pn khupch bhari. Waiting for next vlog
सर्वात beautiful ट्रेक व मला जास्त आवडलेला व्हिडिओ
Mitra tuze vidios mla khup aavdtat jast krun tuz dashing Bolan ❤️👍🙏...
Mast dada
Mast hota trek navin mahiti aani navin thikane mahit jhaali.. 🙏🙏🙏
नाईस माळशेज दादा
सुरुवात भारी होती ड्रोन शॉट 1 no
येणार आहेस माहीत असत तर नक्कीच ट्रेक ला आलो असतो
छान व्हिडीओ
खूपच सुंदर व्हिडिओ एकदम बेस्ट.
दादूस लय भारी असा विडिओ
तुमच्या अशाच Trek ची वाट बघत होतो जबरदस्त Trek
फार छान व्हीडिओ पहायला मजा आली
भाऊ तुझा पुराबद्दल माहीतीचा विडीवो खुप व्हायरल झाला आहे मिडीया दाखवत आहे👍👍
माहितीपूर्ण व्हिडिओ दादा👌👌
मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम
खरच,तु कोकणातील टारझन आहेस.तुझे video छान वाटतात.
Mast. Khup sundar trek. Thrilling
सुंदर
आमच्या जवळ येवढा सुंदर निसर्ग आहे माहीत नव्हते
Video बघताना खूप आनंद मिळाला 👍
Apratim najara. video pan chan mahiti purn.👍👌
Khup Chhan abhinandan 👌👍🙏🏻
खुप छान👌👌👌
येवा कोकण आपलाच आसा 🌴🦈🐟🥭 प्रसाद! तुझं आमच्या ठाण्यात स्वागत 🙏 आजचा जो विडिओ ड्रोन द्वारे पण दाखवलास त्यामुळे जास्त मजा आली. धन्यवाद 🙏
दादा खरंच खूपच छान...
Khop chann 👍..
Keep exploring our beutiful Konkan
Khup chan explain kele sarv gosthi...
Asch information det rah sir..
Keep going 🔥🔥
Intro 💫👍
जबरदस्त ... 👍
अप्रतिम डोंगर दऱ्या धबधबा आणि नदी अतिशय सुंदर पाहून मनमोहक झाले दादा धन्यवाद 👍👍
Drone shot खूप छान मस्त. तुझे व्हिडीओ च खूप भारी. 👌👌
भारीच मित्रा..
Aapla Malshej 😍😍😍🤩. Thanks for covering and wonderful information 👏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan bhava❤️
खूपच सुंदर आहे... कोकण.. I like it.
Bhawa tu Ek no ahe yaar
Love from Shahapur Bhava... 👌👍
Excellent
Super video.Mast khup chaan🙏🙂
छान प्रसाद मस्त👌👌👍👍🌹🌹💐💐💐
Aajcha video ekdam mind blowing ani tyala char chand lavle te dron shot ne kharech mitra ashya sunder chitrikarnala ekch mhanavese vatate .... Zakassss.... Zakassss... Zakassss.... Zakassss....
निसर्गाचं रक्षण म्हणजे पाण्याची बचत करणं कारण पाणी निसर्गाचा एक घटक आहे. 💚
@ KOKANI SUGRAN
Apratim video 👌👌drone che chitran khupach avarnaniya 👌👌
Khup sundar.. mastach..
Kiti sundar nisarg aahe....Prasad mala pan tumchya group madhe yayala awadel....Mala khup awadte ashi bhatkanti karayala aani sobat sundar nisarg manje dugdhsharkara yogch...Chan chan kavita suchtat...😊
Mast video banvla aahes.
Khup chaan👌👌👍
फारच अभ्यासू आणि स्फूर्ती देणारे तुझे विडयो असतात
KHUP CHAN BHAVA
Chan mast video aastat
Shabdat sangata n yenare saundarya👌🏻👌🏻👌🏻 te fakt tithe jaun anubhavnyasarkhech aahe👍🏻 beautiful vdo and drone shot 👌🏻👌🏻👌🏻
अजून एक भन्नाट व्हिडिओ ❤️❤️
जबरदस्त व्हिडीओ, मस्त अनुभव, अजून येउदेत ...
Nice video 👌❤
खुप सुंदर
❤️❤️❤️❤️ जबरदस्त drone
खूप सुंदर ट्रेक आहे.
अजून कुठे कुठे जाणार आहेस..
एक गेट्टुगेदर ठेवलं तर भेटता येइल.
असाच एक सुंदर प्रवास इगतपुरी ते भंडारदरा वाया भावली धरण.. तिथे कळसूबाई शिखर आहे..
दुसरा ट्रेक भीमाशंकर वाया कर्जत चालत
What an amazing drone shot opening !!!! Amazing just Amazing, what beautiful nature we have. lovely.
welcome to Thane District , From Murbad RahuL
A PRATIM MITRA MAZZACH AALI JANU
अप्रतिम सौंदर्य 🌱🍃💚❣️ सुंदर द्रोन शूट केलय राव... ✨
❤️Jabardast🤩
Chan video dada khup chan ...
Hi..dear welcome in my dusty area you are really Konkan explore that great..my intention is not to heart your but you have the presence of mind but sorry
I beg to differ
Whole the world is going to face pendamic situation
And Konkan and Konkani men facing unfortunately landslide
And plunge in the darkness of sorrow.and you organised it..
I rise my eye brows
Pl take care this is rural and.country side place
Take care you as your colleagues treakkers
Next time you will not make the mistake ...
From
Haryali member
Mundi trekkers
Hari oun trekkers
Group Thane
amazing trek video dada..........❤️
khupach sudar
अतिशय सुंदर
Mst video hota
Kokanat pur ala jansamanyana tras zala, tytun kokan navin ubhari milo, god bless you
👍drone 📷 ची कमाल .. excellent 👏👏