Special Report: बीडच्या राखेचं नेमकं अर्थकारण काय? बीडात वाळूमाफियांचा हैदोस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 51

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 3 วันที่ผ่านมา +40

    थर्मल पॉवर ची राख वर सरकारचे नियंत्रण पाहिजे. महसूल विभागाने कायदे शीर राख विकरी करावी

    • @mahi-16
      @mahi-16 3 วันที่ผ่านมา +4

      तेही निविदा यानाच मील

  • @prashantpatil7170
    @prashantpatil7170 3 วันที่ผ่านมา +20

    हा विषय जर का अनेक वर्षा पासून सुरू आहे तर विरोधी पक्षनेते झोपा काढत होते का
    यात कोण कोणते नेते व कुणाचा वरदहस्त आहे व अजून कोण शामील होते याची पण कसुन चौकशी झाली पाहिजे

  • @dipaklonkar9083
    @dipaklonkar9083 3 วันที่ผ่านมา +32

    खरं आहे हे

  • @RaviShingne
    @RaviShingne 3 วันที่ผ่านมา +19

    बाप तो बाप रहैगा तो सरकार क्या करति हे डालो जेल मे

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 3 วันที่ผ่านมา +9

    बरोबर आहे हि मुम्बई मध्ये दादागिरी संपवली आत्ता पुणे , आणि बीड, परली येथे होत आहे कारण हे नेते त्यांना पाठशी घालुन कामे करतात

  • @mahi-16
    @mahi-16 3 วันที่ผ่านมา +7

    Anjali tai tumhala amacha support ahe

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 3 วันที่ผ่านมา +7

    खरं आहे

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 3 วันที่ผ่านมา +7

    राखेतून फिनीक्स ऊभा राहतो .
    फक्त काळानरूप राख नाही परंतू फिंनीक्स वेगळाच जन्माला आला

  • @मनाखान्देश
    @मनाखान्देश 3 วันที่ผ่านมา +7

    आता बोलायला लागलेत खासदार आमदार वाळू आणि राख बद्दल इतके दिवस झोपले होते काय अति झाल्यावर जागे झाले.

  • @YashRa--jadhav
    @YashRa--jadhav 2 วันที่ผ่านมา +2

    सरकार काय करतंय मग दारू वाल्या वर कारवाही करतात आणि मटका चालवणाऱ्या टपरीवर कारवाही करतात साहेब हजार कोटी रुपये च माळ बेकायदेशीर नेली जाते तरीपण त्याला रसद पुरवली जाते

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 3 วันที่ผ่านมา +4

    रेती माफिया हिंगोली जिल्ह्यात पण आहेत

  • @nafeessheikh8348
    @nafeessheikh8348 3 วันที่ผ่านมา +4

    नागपुर जिल्हात कोळसा, राख व रेती माफियात "बीड पैटर्न " की "खापरखेडा-कोराडी पैटर्न " हे गृह - उर्जामंत्री व महसुल मंत्री महाराष्ट्र यांचे 2024 विधानसभा निवडणुकीत सावनेर कामठी उमरेड रामटेक विधानसभा क्षेत्रातील जाहीर सभेतील प्रचार भाषणाचे विडीओ पहा.

  • @NileshDeshle
    @NileshDeshle 3 วันที่ผ่านมา +10

    जभादार कोन

  • @RajendraGhumbarde-eo6re
    @RajendraGhumbarde-eo6re 3 วันที่ผ่านมา +12

    चॅनल वाल्यानो हे आज माहित झालं का इतक्या दिवस झोपले होते का.

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 3 วันที่ผ่านมา +3

    Khup khup dhanyawad hi news dakhav lya baddle hi rakh gheun jatan khup accident jhale ahet lokana rasta pan disat nahi geli 5 varsha

  • @mahadevpawar3000
    @mahadevpawar3000 3 วันที่ผ่านมา +9

    परळी मध्ये हे सारे चालू आहे

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 2 วันที่ผ่านมา +2

    सरकार यांच्यामध्ये काय घडतं हप्ते घेते का सरकार गुंडगिरी यांना संरक्षण देता का

  • @AbhishekKulkarni-d1k
    @AbhishekKulkarni-d1k 3 วันที่ผ่านมา +4

    Purn rakha dolyat jaat ahe lok sarv kadarli ahet ,he sar munde karat ahe

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 2 วันที่ผ่านมา

    हा प्रकार सर्व राज्यभर सुरु आहे. गैरप्रकार सुरु असलेल्या भागातील अधिकाऱ्यासोबतच लोक प्रतिनिधीना देखील जबाबदार धरायला हवे. तसे कायदे करायला हवेत. पण करणार कोण?

  • @rameshghuge5393
    @rameshghuge5393 3 วันที่ผ่านมา +5

    चंदन चोरी चालते त्यावर सुद्धा मीडिया वाल्यानी रिपोर्ट बनवा

    • @sid_1724
      @sid_1724 3 วันที่ผ่านมา +3

      बर रहुद्या.... धनु ची चाटू नका

    • @jayhind1280
      @jayhind1280 2 วันที่ผ่านมา +1

      Pushapa 2 cha parinams zala vatt tase pan tumhi South chya films pahun tase karayla baghta vaatt😂

  • @motirambarve63
    @motirambarve63 2 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @aditya.s6584
    @aditya.s6584 2 วันที่ผ่านมา

    वाळू माफिया आमच्या वाशीम शहर मध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत, कोट्यवधी रुपयांची हेर फेर होत आहे...

  • @Yadushree123
    @Yadushree123 3 วันที่ผ่านมา +5

    हे फक्त वाळूचेच नाही...बीडच्या काही मतदारसंघात जवळपास प्रत्येक क्षेत्रात माफिया निर्माण केले आहेत...आमदारांना भेटा, त्यांच्याशी काही संबंध दाखवा आणि तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळेल.

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 2 วันที่ผ่านมา

      हा प्रकार सर्व राज्यभर सुरु आहे.

    • @Yadushree123
      @Yadushree123 วันที่ผ่านมา

      @chandrakantsonawane9714 .कही राज्यभर वगरे नाही ......हे सागले आसल्याच आमदारांच्या हातून होत आसतात ज्याना कट्टर विरोधक नसतात

  • @Vish1511
    @Vish1511 3 วันที่ผ่านมา +3

    Channel tumhi itake divas paise gheun gap hote aaj jag ali ka

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 2 วันที่ผ่านมา

    प्रश्न असा की आता पर्यंत का नाय दिसल हे

  • @sanjaysanap6810
    @sanjaysanap6810 3 วันที่ผ่านมา +2

    पुण्यांल त दाखवाकी काही

    • @Yadushree123
      @Yadushree123 3 วันที่ผ่านมา +1

      तसले फालतु वशिले बाकीच्या ठिकानी नाही लावत....तिथे नैतिकता असते

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 3 วันที่ผ่านมา +1

    Use wind power

    • @Vish1511
      @Vish1511 3 วันที่ผ่านมา

      Techeya mule trr evdha zalay😂😂

  • @ska8484
    @ska8484 2 วันที่ผ่านมา

    Atyant durdaiva Fadanvis sarkarcha,, Niyantran nahi suvyavasthewr

  • @appabote9589
    @appabote9589 3 วันที่ผ่านมา

    K. K 😔

  • @jayhind1280
    @jayhind1280 2 วันที่ผ่านมา

    Parali lutun baramati la dan mhanun tar mantripad milate kahi kel tari dusra konta aamdar asta tar tyala aataparyant kadun takal aste sarvana malai milate aani mantri chya mage samaj pan aahe mag mast chalu aahe😂