सोयाबीन पिकासाठी कोणते तणनाशक वापरावे ? | soybean tannashak favarni | सोयाबीन तननाशक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
    / शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
    🌟 आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. 📱 👇👇😊🌱
    ...
    Business / collaboration / advertising
    aniketshelke2000@gmail.com

ความคิดเห็น • 85

  • @sagardivekar5314
    @sagardivekar5314 ปีที่แล้ว +4

    सर्वात स्वस्त आणि मस्त पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत गोल तणनाशक मारावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว +1

      हो गोल पण चालेल

  • @pbnsports5299
    @pbnsports5299 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे अजून सोयाबीन पेरणी झाली नाही....पण तन वापले आहे....कोणती फवारणी करावी..... क्रुपया मार्गदर्शन करावे.....

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og ปีที่แล้ว +3

    तें बरोबर आहे पण कोळपणी नीला अडचण होते (2, सोयाबीन जर पातळ तर आम्ही लोकं सोयाबीन डबल टोबनी करतातं मंग जमिनीचा लेयर तुटतो मंग रिसल्ट मिळत नाहीं

  • @vijay.s.manmothe620
    @vijay.s.manmothe620 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार भाऊ! 🙏स्ट्रांगर्म मध्ये ग्लायफोसेट वापरता येईल का?किंवा प्रमाण किती वापरावे?

    • @user-yr4se2kt1r
      @user-yr4se2kt1r 2 หลายเดือนก่อน

      70ml प्रति पंप

  • @user-pl1ht5kd3i
    @user-pl1ht5kd3i ปีที่แล้ว +2

    सोयाबीन मध्ये दुधाणी आहे कोणते तणशाक वापरावे

  • @techreview7591
    @techreview7591 ปีที่แล้ว +1

    Soyabean 4 inch khol geli tr kahi hoin ka

  • @hiteshkalaskar1716
    @hiteshkalaskar1716 ปีที่แล้ว +1

    कपाशी साठी उगवण पुर्व तणनाशक आहे का special video बनवा

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk ปีที่แล้ว +1

    Tata strogarm कसं रिझल्ट आहे अनिकेत दादा

  • @rajendrashirsat3521
    @rajendrashirsat3521 ปีที่แล้ว +2

    तूर पिकाच्या उत्पन्न कसे वाढवता येईल, त्यावरील तणनाशक कसे वाफरावे, फुल आणि शेंगा च्या वेळी कोणती फवारणी करावी इत्यादी वर व्हिडीओ बनवा 🙏🙏

  • @TanushriSable-yv4oi
    @TanushriSable-yv4oi 2 หลายเดือนก่อน

    Kallu aani Kahana Sathi upay

  • @ajaytambe9784
    @ajaytambe9784 ปีที่แล้ว +1

    दादा मोसंबी मधे सोयाबीन पेरायच आहे ही फवारणी चालेल का

  • @bharatbagul8409
    @bharatbagul8409 ปีที่แล้ว +1

    भाऊ सध्या लेट पावसाची परीस्तीती बघता कमी दिवसात येनारे मका वान आणि खत नीयोजन यावर लवकर व्हिडीओ बनवा

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว

      Ok

    • @bharatbagul8409
      @bharatbagul8409 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ धन्यवाद भाऊ 🙏 लवकर बनवा म्हंजे पुढील नियोजन करायला

  • @yogeshjadhav-kk3fr
    @yogeshjadhav-kk3fr ปีที่แล้ว +1

    आनिकेत भाऊ पाऊस च आला आजुन

  • @parthaher0017
    @parthaher0017 ปีที่แล้ว +1

    दादा मका साठी कोणती वान घ्यावी.

  • @Avyaa004
    @Avyaa004 ปีที่แล้ว

    Aniket bhau soyabin hi mosambi mdhe अंतर पिक asel tar mg mosambi var kahi impact hoil ka

  • @omchaudhari7662
    @omchaudhari7662 ปีที่แล้ว

    सर पेरणीनंतर तुरीला buyer ch whip super चालेल का

  • @sandeshtodkar1
    @sandeshtodkar1 ปีที่แล้ว

    Nice Information 👍

  • @dhammadipkhaire7115
    @dhammadipkhaire7115 ปีที่แล้ว +1

    Sumi maxx कसे आहे

  • @pandurangbagal7250
    @pandurangbagal7250 2 หลายเดือนก่อน

    सोयाबीन पेरणी 15ते 20दिवसांनी कोणते तणनाशक फवारावे

  • @dattatrayachaudhari6939
    @dattatrayachaudhari6939 ปีที่แล้ว +1

    या सिजन मध्ये प्रत्येक पिकात केना जास्त होतो,मका पिकात टिन्झर मारले तर केना जातो,परंतू सोयाबीन पिकात टिन्झर चालत नाही,तर त्यासाठी सोयाबीन पिकात कोणते तणनाशक वापरावे,कृपया माहीती द्या.

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว

    भाऊ सोयाबीन +तूर सोबत असल्यास उगवण पूर्व चांगले रिजल्ट असणारे तणनाशक सुचवा

  • @sufyaanqureshi3712
    @sufyaanqureshi3712 ปีที่แล้ว +1

    BASF company ka systiva soyabean seed treatment ko le sakte kiya

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว

      Exlora use kijiye

    • @sufyaanqureshi3712
      @sufyaanqureshi3712 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ humne BASF systiva le liya sir Khushi Kendra wala ne bhot acha Hain kehke de diya

  • @shivamchaudhari7370
    @shivamchaudhari7370 ปีที่แล้ว

    सर तूर सोयाबीन आहे
    त्यावर च कोणतं उगवण पूर्व तणनाशक मारायला हवं..?

  • @jayramchavan77
    @jayramchavan77 ปีที่แล้ว

    अनिकेत भाऊ आम्ही Stomp Extra मारले आहे.

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 ปีที่แล้ว

    सोयाबीन मध्ये तुर पेरनी करायची आहे तर स्ट्रॉग आर्म चालल का दुसर कोणत फवारु

  • @manohardesaidesai4609
    @manohardesaidesai4609 ปีที่แล้ว

    पहिली फवारणी झाली सोयाबीन तण नाशक पेरणीचा दुसरादिवशी, व दुसरी फवारणी कधी करायची

  • @sanketjadhav8759
    @sanketjadhav8759 ปีที่แล้ว

    मोसंबी मध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन करत आहे..तर स्ट्रॉंग आर्म चालेल का...?

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 ปีที่แล้ว +1

    Aniket bhau kds 992 perni करताना 2 row मधील अंतर 18 इंच आयवजी 16 इंच ठेवले तर चालेल का मध्यम हलकी जमीन आहे..

  • @sagarbagal9965
    @sagarbagal9965 ปีที่แล้ว +1

    Usacha vadio ka nhi krit...

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 ปีที่แล้ว

    Soyabean+tur chalte ka

  • @kedarnathshelke5138
    @kedarnathshelke5138 ปีที่แล้ว

    Soybean damage kale shaket + bonsai marle kuap karrab kale

  • @user-pl1ht5kd3i
    @user-pl1ht5kd3i ปีที่แล้ว

    कंमेट मध्ये सांगा

  • @kapilbanait6181
    @kapilbanait6181 ปีที่แล้ว

    सोयाबीन आणि तूर पीक आहे त्यामध्ये 48 तासाच्या आता तणनाशक जमेल का..

  • @pankajgadge8548
    @pankajgadge8548 ปีที่แล้ว +3

    पेरणी करण्याआधी फवारणी केलं तर जमलं का

  • @shubhamsonawane4121
    @shubhamsonawane4121 ปีที่แล้ว

    Soybeen madhi vel ahe kuthle tannation vaprave

  • @rahulmasule5907
    @rahulmasule5907 ปีที่แล้ว

    सोयाबीन पेरणी जाली तन नाशक kadi मारू माझा पहिला आनुभव आहे दादा नकी कळवा

  • @khushalkolhe7626
    @khushalkolhe7626 ปีที่แล้ว +1

    Parati sathi kahi navin video khat niyojn

  • @user-bb7pv1kz1e
    @user-bb7pv1kz1e ปีที่แล้ว

    मक्का मधे टिंजर मारल्याने कांदा पिकाला काही धोका होतो का अनुभव सांगा

  • @dhiraj1835
    @dhiraj1835 ปีที่แล้ว

    तुरीमध्ये स्ट्रॉंग आर्म चालेल काय

  • @mohiteabhijit3655
    @mohiteabhijit3655 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन पेरनी साठी कोणते बियाणे वापरावे जमीन पाढर हलका स्वरूपाची आहे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว

      9305

    • @mohiteabhijit3655
      @mohiteabhijit3655 ปีที่แล้ว

      बोअरवेल चे पाणी वापरल तर चालेल का

  • @lalitdeshmukh2934
    @lalitdeshmukh2934 ปีที่แล้ว

    माका पिकासाठी अल्ट्राझीन किती वेळात मारावे

  • @hemantpatil865
    @hemantpatil865 ปีที่แล้ว +1

    Galigan वापरले तर चालेल का?

  • @anilmeher033
    @anilmeher033 ปีที่แล้ว

    आमच्या कडे पेरणी केली नाही पाऊस आला नाही म्हणून तर सोयाबीन पेरणी करायची आहे उसीर तर झाला काय करावे

  • @ganesha7612
    @ganesha7612 ปีที่แล้ว +2

    १५ लिटरसाठी १५ मिली की १० मिली गोल वापरावे????

  • @yogeshebharti1870
    @yogeshebharti1870 2 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे पेरणी झाली आम्ही मॅक्स हे तणनाशक वापरले

  • @dnyaneshwarchudavekarpatil5592
    @dnyaneshwarchudavekarpatil5592 ปีที่แล้ว +1

    सर मी टाटा कंपनीचे mark घेतले आहे तर कसा राहील रीजल्ट प्लिज रिप्लाय सांगा कसा राहील

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว +1

      चांगले आहे ते पण

  • @tanajichakor5907
    @tanajichakor5907 ปีที่แล้ว +1

    गोल तणनाशकाचे प्रमाण किती घ्यावे

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन आणि तुरी साठी कोणते तणनाशक मारावे

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว

      Flusiflex आहे

    • @avinashlakudzode5750
      @avinashlakudzode5750 ปีที่แล้ว

      एकच तन नाशक दोन्हींना चालते का

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว

      ​@@avinashlakudzode5750तूर कोवळी असते तर जळते

  • @sambhajisawant5849
    @sambhajisawant5849 ปีที่แล้ว

    441वान कशे आहे

  • @akshayghalani7691
    @akshayghalani7691 ปีที่แล้ว

    IMC agro growth booster baddal sanga dada

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 ปีที่แล้ว

    होय सर दोन एकर सोयाबीन पेरले आहे.

  • @mrronanlive2784
    @mrronanlive2784 ปีที่แล้ว +1

    पाऊस पडला नाही अजून आमचा कडे पेरणी होईल काय माहित बुलढाणा जिल्हा

    • @VaibhavbillariVaibhavbillari
      @VaibhavbillariVaibhavbillari ปีที่แล้ว

      C v 0:34

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว +1

      होईल पाउस

    • @mrronanlive2784
      @mrronanlive2784 ปีที่แล้ว

      तन निघालं आहे आणि पेरणी केली तरी पण चालेल का काल झाली पेरणी

    • @mrronanlive2784
      @mrronanlive2784 ปีที่แล้ว

      ​@@shetkariputra_थोड फार तन होत बारीक तरी फवारणी केली तर चालेल का

  • @dnyanupayghan9048
    @dnyanupayghan9048 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन पिकांमध्ये केना हे तन खुप प्रमाणात होत कोणतं तननाशक वापरावे

  • @mr.hindifacts1227
    @mr.hindifacts1227 ปีที่แล้ว

    सर तुमचा नंबर द्या प्लिज लई गरज आहे महत्वाचं काम आहे पर्सनल ❤🙏 मी खूप कमेंट करतोय please द्या

  • @deepaknimbalkar2696
    @deepaknimbalkar2696 ปีที่แล้ว

    60दिवस सोयाबीनमध्ये तन येणार नाही असे तन नाशक कोणते

  • @pravinghuge9756
    @pravinghuge9756 ปีที่แล้ว

    तुमचा वाटसअँप no द्या ना अनिकेत भाऊ