सोयाबीन तणनाशक सोबत कोणते किटकनाशक वापरावे ❓| insecticide mix with herbicide
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- 🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
/ शेतकरी-पुत्र-अनिकेत-शे...
🌟 आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. 📱 👇👇😊🌱
...
Business / collaboration / advertising
aniketshelke2000@gmail.com
खुप उपयुक्त अशी माहिती आहे. धन्यवाद.
Thank you 🙏💗
धन्यवाद भावा 🙏उद्याला मला फवारणी कराची होती मला हेच नव्हतं समजत की तणनाशक सोबत कीटकनाशक वापरता येईल का पण तुमचा विडिओ बघुन conform झालं की तणनाशक सोबत कीटकनाशक मारता येते म्हणून आपण खूप चांगलं काम करत आहे आमच्या शेतकऱ्यांन साठी देव आपल्याला खूप यशस्वी बनवो ..
🙏😊❤️✌️
मी फुजिफेलकस सोबत अलिका मारले आहे
@@ganeshkarpate6232 रिझल्ट काय मिळाला
भाऊ मी तणनाशकाची आठ दिवसांपूर्वीच फवारणी केली गाजर गवत खेळणा गवत ऊर्जा तन हे पिवळं सुद्धा झालं नाही मग आता दुसरी फवारणी सोयाबीन तूर त्याच्यावर तणनाशकाची दुसरी फवारणी करायला चालते का तर कोणता औषध मारावे
Fusiflex + RAGE BOOSTER (Thiamethoxam (12.6%) + Lambdacyhalothrin (9.5%) ZC) जमलं का
Tornado tan nashk and zinc combination chalel ka saheb
याच video chya शोधत होते 🙏 धन्यवाद
Fusiflex +biofiorce chalel ka
छान माहिती दादा👌🥰
Thank you 😊🙏
5 parsent full laglyver corogen chalel ka sire
Sayran tan nashak aani Zink Marlay Soyabin Pivali padali aani pan karplet ky krave
धन्यवाद दादा
🙏😊
सर आमोरा+अलिका+झिंक एकत्रितपणे चालेल का
Sir me Safex company che mirza+ Alika marle aahe tr he combination ks rahil...Plz Reply🙏
हो चालेल
Soyabin tan nashkche favarni pamp soyabinlitak nashk favarala jamel ka
दादा तणनाशक मध्ये SHAKED किंवा FUSIFLEX + ALIKA +12 61 0 चालेल का कृपया उत्तर द्या
12:61:0 नाहीं चालणारं
@@shetkariputra_ धन्यवाद दादा
Thaymethoxam व lambada च्या फवारणी वापराने वानी मरतात काय
Fusiflex + alika जमलं का
हो चालेल
धन्यवाद सर
Parat tannashak Marta yete ka
Soyabin perni nantar 35 diwsani duble khat perla tr chalel ka? Kami pramanat
Dada turi varti favarni keli tar chalel ka?
हो चालेल
Soybean + kapus pik astana konte herbicide vaprave
ओडिसी व सुपर प्रोफिक्स चालेल का सर
Noya zyme + iris chalel ka
Kapshi lal aani pan pn hot ahe dada kahi tri upay saga dada
Tornado mdhe kont ghyche
Amora sobt alika gheu शकतो ka
Amora सोबत micronutrients वापरु शकतो का सर
हो चालेल
@@shetkariputra_ BASF Librel
Soyabin madya kena aahe konte tan nashak marave please sir kalva
amora +hamla chalel ka
धन्यवाद
सोयाबीन+तुर ला अलिका + weedblook फवारणी करू शकतो
हो
Amora + Hamla...soyabean var chalel ka?
Hamla नका वापरु
Alika sobat amora chalel ka?
हो
Amora+hamala chalela ka?
हो चालेल
राजमा पिकात कोणतं तणनाशक वापरावे , कृपया मार्गदर्शन करा.
Sir bajari la tannashak sanga changal..10 divas zalet perun
Fuziplex + alika + stiker chalel ka
हो चालेल
सर कोराजन चालेल का
सोयाबीन पेरणी करुन 18 दिवस झाल crystal Amora फवारल तर चालेल का...Crystal Amora चा result कसा आहे???
२० दिवसानंतरच फवारा, सोयाबीन ला shock बसतो, मी पेरणी नंतर १७ व्या दिवशी फवारले होते
सोयाबीन साठी,upl चे आयरीस+आलीका/सोलोमन+biovita x+१२:६१:००,+स्टिकर चालेल का?
एवढे नाहीं चालणारं
ईमामेक्टिन बेंजॉइट ५% SG या कीटकनाशक ने खोडकीडा आणि चक्रिभुंगा चालेल का
काही प्रमाणात
अमोरा सोबत qurin वापरू शकतो का
Kiti diwsani maraychey
Sir मी 21इंचवर सोयाबीन टोकन केली आहे टोकन कराच्या वेळेस आणि पहिले कोणत्याच प्रकारचा खत नाही दिलं आता कोळपणी च्यां वेळेस खत देणं जमल का आणि कोणता खत देवू
हो चालेल 20:20:0:13
अलीका कीटकनाशक व X Fusiflex तन नाशक सोयाबीन आणलं तर चालेल का
छान
Thank you 🙏❤️
दादा तसर तननाशक व किटकनाशक ई एम १ लॉर्ड एकत्र जमतील का
हो
दादा अमोरा+अलीका+झिक/इसाबीओन चालेल का
Mi pn waprl bhau...alika+weedblok
👍🏻
सोयाबीन जास्त मोटे तन असेल तर काय करावे
Dada soyabean 11 divsanchi jali ahe pn tyat pannanvr kidicha attack jhala ahe tyavr solution sanga na
Alikaa ची फवारणी घ्या.
@@shetkariputra_anolik adama che chalel ka sir
अमोरा सोबत चालते का
Majhe channel monetize Kay vhayna rao
उसाची पण माहिती द्या
Sir Fusiflex ne soyabeen la khup zatka basla Kai upay
Zinc + biovita x ची फवारणी घ्या.
कापसाच्या दोन बोंडातील अंतर कमी असलेल्या जाती कोणत्या आहेत.
सोयाबीन मध्ये लोव्हला जास्त प्रमाणात आहे कोणते कीटकनाशक वापर करावा?
साकेत मारल्यानंतर 4 ते 6 दिवसानी अलिका,बायोविटाएक्स,12.61.00. ,झिंक मारल तर चालन का?
हो चालेल
सोयाबीन पातऴ झालय काय कराव ?
Please reply
द्राक्ष बागेत सोयाबीन लावली आहे कोणते तणनाशक वापरावे @शेतकरी पुत्र
क्लोबेन् + एजिल् + अलिका?????
हो
Weed block तननाशक चांगले आहे का सर
हो चांगलें आहे
Weed block + agil
👍
नमस्कार सर. मी चंद्रपुरातील शेतकरी आहे सर आपली तांनाशकाची फवारणी झाली आहे .त्या नंतर सोयाबीन ची वरची फवारणी जर आपण हे केली तर चलेलेल काय . अप्लिगो. बायोवोटा एक्स.12.61.0 .साफ नावाचं भूर्शी नाशक
भाऊ ओडिसी तणनाशक सोबत कोणतं कीटकनाशक फवारावे ?
Plz replay .
धंनेवाद सर जय जेवान जय किसान ❤🙏🏻🙏🏻
Thank you 🙏❤️
युपीयल चे आयरीस बरोबर चालेल का?
हो
अलिका + शकेद + सागरिका चालेल का?
एका वर्षात भावा तू खूप change झाला , लुक change झाले
😅
Kobi var vedio banva aniket bhau
Ok
🙏 अनिकेत भाऊ सोयाबीन तणनाशक मारताना जमिनी मध्ये ओलावा असणे आवश्यक आहे का की आवश्यक नाही
हो
@@shetkariputra_ Dhanywad
इचिगो तन नाशक चालेल का
हो चालेल
कोरोजण चालते का
आतापासून कोराजन वापरले तर खुप महाग पड़ेल भाऊ
कोणतेही तणनाशक सोबत हे चारी पण चालेल का भाऊ सागा 🙏🙏🙏🙏
अलिका. सोलोमन. Regent. actara 🙏🙏
दादा लवकर विडीयो बनवत जा हो पिल्ज कारन औषदी घेतल्यानतंर विडीयो होत आहेत हो पिल्ज
Ho
धन्यवाद
भाऊ आमच्या शेतात तूर आणि सोयाबीन आहे कोणते कीटकनाशक आणि तणनाशक मारावे
आबेच्या बागेत तूर आणि सोयबिन आहे चर कोणते तणनाशक वापरावे ते सागा
✌🏻⛳️
🙏😊❤️
भाऊ मी तणनाशक मारून आठ दिवस झाले परंतु केना केना गाजर गवत काही गवतवर्गीय पण अजून पिवळं वगैरे झालं नाही तरी सोयाबीन तुरीवर तणनाशकाची दुसरी फवारणी करायला चालते का आणि चालत असेल तर कोणती औषधी मारायची गाजर गवत के ना गवत दुर्गे यासाठी
कोणते तणनाशक फवारले
Lavhala kasa maraycha tyacha upai kay
Mast
Thanks 🤗
ओडीसी सोबत अलीका जमते का
Sir tumhala chagla rigelt aala ka
शाकेद सोबत ईमामेक्टीन चालेल का
हो चालेल
सोयाबीनला 7 दिवसा नंतर तन नाशक फवारणी चालेल का
Nahi
16-25 दिवसांमध्ये तणनाशक फवारावे
नाही
दादा कीटकनाशक+तणनाशक+अमोनियम सल्फेट एकत्र चालेल का
Nahi
आता 2024 ला कोणतं तणनाशक मारावे व त्याच्यासोबत कीटकनाशक कोणतं चालेल गवताचा प्रकार दुधी लंबाई पानाचा किना कुर्डू छोट्या पानाचा केना साबुदाणा गवत प्लीज लवकरात लवकर रिप्लाय द्या
शा के द मारा
९९७५११३०७४
शकेत सोबत अलिका जमेल काय
कारन तुम्ही सागिंतलेले च वापरतो मनुन
Sir comments reply please
सर ऊस लावनी मधे सोयाबिन टोकायचे आहे
बारीक वेल जादा प्रमाणात आहेत कोनते तननाशक वापरावे
फुजिफ्लेक्स + अलिका
+ झिंक + स्टिकर जमेल का दादा
हो चालेल
Amora+alika+zinc/isabion chalel ka dada
शकेद आणि अलीका सोबत चालेल का
हो
हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे
तणनाशक मध्ये कीटकनाशक मारता येतो काय वाणी जास्त प्रमाणात आहे..
हो
ऊस लागन करुन १५ दिवस झाले आहेत आता कोनते तननाशक कोनते वापरावे
Tinzer
Very good
Thank you 🙏❤️
@@shetkariputra_ सर शकेद सोबत आलिका वापरले तर चालेल का सोबत 19 19 चालेल का
Isabiyan.gavat.hirav.karta
सोयाबीन मध्ये तणनाशक सोबत वानी आहे ते कशाने मरणार
Alika & profex
सर तुमचा नंबर सेंड करा
साहेब आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती आहे
Hachman and periflex sobat Hamla chalel ka