या तीन कारणांमुळे तुमची सरकारी नोकरी जाऊ शकते

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • मित्रांनो आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती हव्यात त्या माहिती नसतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबाबत माहिती देत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कास्ट व्हॅलेडीटी आपण जवळ करून घ्या त्याचबरोबर कोणतेही डॉक्युमेंट खोटं अथवा फसवणुकीने काढणे हे कायद्याने गुन्हा असतो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा 1979 शिस्त व अपील आणि वर्तणूक नियम ही पुस्तके फार महत्त्वाची आहेत या अनुषंगाने तुम्हाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये मी तीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा व सबस्क्राईब करा

ความคิดเห็น • 106

  • @planABpositive
    @planABpositive 7 วันที่ผ่านมา +5

    तुम्ही ते सांगता ते बरोबर आहे पण कितीतरी आज अधिकारी आहेत जे खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी करत आहे... दीव्यांग, खेळाडू, प्रकल्पग्रस्त इत्यादी असे कितीतरी आहेत...

  • @gulabbhoye3902
    @gulabbhoye3902 8 วันที่ผ่านมา +2

    खूपच महत्वाची माहिती सांगितली साहेब,...thanks sirji☺️

  • @manishaannadate9046
    @manishaannadate9046 8 วันที่ผ่านมา +1

    सर गणेशोत्सवाच्या तुम्हाला व आपल्या संपूर्ण टीमला (परिवार) खूप खूप शुभेच्छा.

  • @madhukarnikam6294
    @madhukarnikam6294 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली

  • @NatureSachin
    @NatureSachin 8 วันที่ผ่านมา +19

    नवीन तलाठी भरती प्रक्रिया कधी

    • @S015N
      @S015N 8 วันที่ผ่านมา +2

      Mukhyamantri Yuva prshikshn karykram mdhun bhrtil ky sangta at nahi ya sarkarch😊

    • @Elon_musk1114
      @Elon_musk1114 8 วันที่ผ่านมา +3

      2030

    • @Shashikantchaudhariofficial
      @Shashikantchaudhariofficial 8 วันที่ผ่านมา +1

      2028

    • @Dominator123-n1y
      @Dominator123-n1y 8 วันที่ผ่านมา +1

      2027

    • @Off7ii
      @Off7ii 7 วันที่ผ่านมา +2

      2050

  • @pavankamble7999
    @pavankamble7999 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हा विडीओ आमच्यासारख्यांसाठी नाही, कारण अजून आम्ही नोकरीला लागलोच नाही 🤣🤣🤣🤣🤣

  • @yogeshchavhan7396
    @yogeshchavhan7396 8 วันที่ผ่านมา +4

    सर, एकस्तर वेतन श्रेणी बद्दल विडिओ बनवा

  • @hareshkokani
    @hareshkokani 6 วันที่ผ่านมา +3

    PESA विषयी सांगा सर...

  • @Aj-cc9fc
    @Aj-cc9fc 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    जिल्हाधिकारी कार्यालय महसूल सहाय्यक यांना पेसा जिल्ह्यामधे पगार किती असतो??

  • @balu8367
    @balu8367 7 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर एकूण किती तहसीलदार झाल्यानंतर किती वर्षानंतर प्रमोशन येत असते व कोणकोणत्या पदावर असते अशी एकूण किती पद सांभाळावी लागतात तहसीलदाराला शेवटपर्यंत कोणत्या पदावर प्रशिक्षणार्थी पासून ते तहसीलदार झाल्यानंतर पूर्ण माहिती द्या

  • @mangaldaswaghmare...1630
    @mangaldaswaghmare...1630 6 วันที่ผ่านมา

    Thank you respected sir 🙏🌹🌺 give good information....

  • @electrical4619
    @electrical4619 8 วันที่ผ่านมา +2

    सर केंद्र सरकारचे OBC जातीचे प्रमाणपत्र त्या वर्षीच्या कोणत्या तारखेपर्यंत Valid असते.
    याची माहिती द्यावी.
    प्रत्येक वर्ष च्या 31मार्च पर्यंत valid असते का सर..
    सर याची माहिती द्यावी .🙏

  • @SantoshKhandagale-n8q
    @SantoshKhandagale-n8q 11 นาทีที่ผ่านมา

    पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्यातील कधी होणार

  • @akshaytadvi5415
    @akshaytadvi5415 8 วันที่ผ่านมา

    khup mahatvachi mahiti dilya baddal dhanyavad sir

  • @PriyankaJadhav009
    @PriyankaJadhav009 8 วันที่ผ่านมา +2

    Thank you

  • @PriyaKhobare
    @PriyaKhobare 8 วันที่ผ่านมา +3

    Ews काढते वेळी माझे रेशन कार्ड वर पण नाव नव्हते sir , त्यामुळे मला नवऱ्या कडील ews काढता आले नाही ,आणि उत्पन्न चे मला माहिती नव्हते की नवऱ्या कडील लावायचे असते 2023-2024 चे उत्पन्न cha दाखला आहे नवऱ्याच्या नावाचा, affidavit कसे करायचे सांगा sir , affidavit krun दिल्यानंतर मला joining मिळेल का sir, please reply dya sir

  • @akshaydhande-yr3cu
    @akshaydhande-yr3cu 2 วันที่ผ่านมา

    सरकारी कर्मचारी ड्युटी संपल्यावर ट्युशन क्लास घेऊ शकतो का?

  • @anitarathod8483
    @anitarathod8483 8 วันที่ผ่านมา +2

    Sir aata talathi bharti jahirat keva yenar andaje

  • @JayMaharashtra-y8n
    @JayMaharashtra-y8n วันที่ผ่านมา

    सर सध्या तुमची deuty कुठे आहे...?
    दिग्रस ला या परत

  • @HARISHPATIL-t9o
    @HARISHPATIL-t9o 3 วันที่ผ่านมา

    Happy Birthday sir ji...

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 3 วันที่ผ่านมา

    अहो साहेब पुजा खेडकर या नविन होत्या म्हणुन बडतर्फ झाल्या परंतु जे जुने झालेत त्यांना वरिष्ठ वाचवतील हा दिलासा द्यायला हवा होता

  • @gauravnavgire9778
    @gauravnavgire9778 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद साहेब

  • @tanaji6100
    @tanaji6100 8 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर.,..

  • @utkarshdhande1472
    @utkarshdhande1472 วันที่ผ่านมา

    Sir mazi sainik jaga rikt rahlyavar te kase genral candidate la midtil

  • @mahindrawagh7863
    @mahindrawagh7863 8 วันที่ผ่านมา +1

    Aao pan tya cast vyalidity sathi marna matiche doqment sangtat
    Fakt vadil aani asjoba dakhvale pahijet

  • @dr.prashantnikam241
    @dr.prashantnikam241 7 วันที่ผ่านมา

    Thanks sir
    Ekda validity kadhali ki ti kayam valid rahate ka??

  • @sonalk7315
    @sonalk7315 6 วันที่ผ่านมา

    SSD exam sevet ruju झाल्यापासून किती काळाने देऊ शकतो?

  • @rahulswami1
    @rahulswami1 5 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर, सध्या ग्रामविकास अंतर्गत zp मध्ये हजारो मूल मुली गट क अंतर्गत नवनियुक्त आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ह्या पदासाठी Selected झालेले आहेत त्यात तुमच्या मार्गदर्शन व आशीर्वादाने मी पण Select झालेलो आहे सर तर ह्या पदा बाबत खूप कमी जणांना माहिती आहे तर सर ह्या पदांच्या जबाबदार्‍या व प्रमोशन ह्या बदल पण एक वीडियो अवश्य बनवा, तुमच्या वीडियो chi आम्ही नक्कीच वाट बघू, धन्यवाद साहेब. 🙏

  • @O9vinay
    @O9vinay 3 วันที่ผ่านมา

    सर नवीन तलाठी भरती कधी येणार आहे.

  • @YogeshBhise-v6r
    @YogeshBhise-v6r 5 วันที่ผ่านมา

    Police case zali tar naukri jau shakte ka saheb

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 5 วันที่ผ่านมา

    सर योजना दूत भरती कोणत्या निकशावर केली जाणार आणि यामधे काही घोळ तर होणार नाही ना प्लीज यावर पण मार्गदर्शन करा...🙏

  • @sarikabhatkulkar264
    @sarikabhatkulkar264 5 วันที่ผ่านมา

    Sir maha lc vr jat ch chukki ahe ka kave

  • @khanstudypoint2942
    @khanstudypoint2942 8 วันที่ผ่านมา

    Sir kantrati shikshak bhrti chi nond online keli pn offline documents konala dyaech plz sanga sir

  • @akshaybansode7925
    @akshaybansode7925 5 วันที่ผ่านมา

    hello sir , maharashtra state name gazzate certificate valid ahe ka central exam la document verification sathi

  • @ranveerparas9057
    @ranveerparas9057 6 วันที่ผ่านมา +2

    इकडे नोकरीच त नाही भेटू रायली राजेहो...पयले लागू त द्या 😂

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 8 วันที่ผ่านมา +2

    सर, नवीन नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी जो सेवार्थ आयडी तयार करावा लागतो व त्यानंतर त्यांचे पेमेंट होते त्या बद्दल माहिती द्यावी. तसेच हा सेवार्थ आयडी कसा बनवतात, व पेमेंट किती महिन्यानंतर सुरू होते त्याबद्दल कृपया सांगावे.

  • @srushtidunung7844
    @srushtidunung7844 8 วันที่ผ่านมา

    Sir, sankhaye vister adhakere cha badhate range

  • @Adinathambhore
    @Adinathambhore 8 วันที่ผ่านมา

    Cast validity kashi kadhi tyasathi te karan magtat

  • @JagdipBorse
    @JagdipBorse 5 วันที่ผ่านมา

    Prakalpgrast ya rakhiv kotyatil gatnideshak pad aslely padavar janivpurvak, davlun fact o. B. C. Mdhun nemnuk Karin, shasnachy tijoritun bekaydeshir ritya shaskiy pagar adakela jat ahe,takrarichi dakhal ghetaly jat nahi Marg upay suchava hi vinanti

  • @VIPmathclasses
    @VIPmathclasses 8 วันที่ผ่านมา

    कोतवाल भरती ची वेटिंग लिस्ट चा कालावधी तहसीलदार साहेब वाढू शकतात का

  • @sachinkohchade3612
    @sachinkohchade3612 8 วันที่ผ่านมา

    सात बारा वर वारस नोंदणी साठी किती खर्च येत असते सर जी सांगा, तलाठी ४ हजार ची मागणी करत आहेत

  • @Sushantdate
    @Sushantdate 7 วันที่ผ่านมา

    Nashik jilha talathi result lagala ahe ka ? Pesa kay jhal?

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 8 วันที่ผ่านมา

    सर मी cast validity certificate साठी online apply केला आहे तर मला offline कागदपत्रे जात पडताळणी मंडळात परत सबमिट करावे लागतील का 🙏🏻

  • @chetanbhise455
    @chetanbhise455 8 วันที่ผ่านมา

    sir ekch doubt ahe tahsildar zalya wr aplya zilya chya jwd pass posting bhetu shakte ka khi time nntr.
    please reply kara, khup v4at padlo ahe.

  • @shivajiikar541
    @shivajiikar541 8 วันที่ผ่านมา

    SEBC च्या एकाच पेजवर असलेल्या कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिलेर चा सिरीयल नंबर कोणता टाकावा

  • @SushilDeore-x2p
    @SushilDeore-x2p 8 วันที่ผ่านมา

    सर २०१२ जलसंपदा विभाग बिंदूनियमावली डावलून भरती केली आहे... २०२४ मधे आपण दाद मागू शकतो का मार्गदर्शन करा....

  • @radheCreation316
    @radheCreation316 วันที่ผ่านมา

    तहसीलदार भरती कधी

  • @gopalingole4508
    @gopalingole4508 8 วันที่ผ่านมา

    दिव्यांग 30%असेल तर नोकरी फॉर्म मध्ये नमूद करणे आवश्यक आहे का किवा प्रमाणपत्र नाही तर चालेल काय

  • @lakhanvitkar494
    @lakhanvitkar494 8 วันที่ผ่านมา +1

    तहसीलदार चं प्रमोशन किती वर्षं नंतर होईल पुढील पदावर

  • @rockstarr7367
    @rockstarr7367 8 วันที่ผ่านมา

    Sir आरोग्य सेवक ल deparmental exam aste ka

  • @pandhri4886
    @pandhri4886 8 วันที่ผ่านมา +1

    नाशिक जिल्हा मध्ये तलाठी बोगस दीव्यांग् कोट्यातून निवड झालेले आहे सर

    • @aabhashorrormarathi
      @aabhashorrormarathi 8 วันที่ผ่านมา +1

      Tya lokana saitanacha ashirvad asel mhanun tyanchyavar karvai hot nasel.

  • @shraddhapandit469
    @shraddhapandit469 5 วันที่ผ่านมา

    Sambhaji nagar talathi joining kevha honar??

  • @roopnandasonpiple8824
    @roopnandasonpiple8824 8 วันที่ผ่านมา +1

    Sir me goverment job la lagali aahe ani mazi sc caste aahe .mazyakade cast certificate aahe pan caste validity nahi aahe tar kadhawe lagel kay ? Ans pls

    • @govind5265
      @govind5265 8 วันที่ผ่านมา

      Ho kadhav Lagate...
      Maha gov asel tar...
      Central che mahiti nahi....

    • @roopnandasonpiple8824
      @roopnandasonpiple8824 8 วันที่ผ่านมา +1

      @@govind5265 ho maharshtra government aahe ... Laboratory scientific officer post aahe

  • @Gauri774
    @Gauri774 7 วันที่ผ่านมา

    सर नवीन तलाठी भरती कधी येऊ शकते??

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp 8 วันที่ผ่านมา +2

    सर माझ्या आजोबांच्या नावी गेलेली प्रकल्प ग्रस्थ जमीन आहे ते प्रमाण पत्र चुलत्या ने त्यांच्या नावाने काडलेल आहे त्याचा फायदा त्याने घेतला नाई तर चुलता माझ्या नावी प्रमाणपत्र करून देतं आहेत तर ते प्रमाण पत्र माझ्या नावी होऊ शकत का सांग सर प्लीज....❤

    • @sushantyadav9873
      @sushantyadav9873 8 วันที่ผ่านมา +1

      Ho नक्की येते..... District पुनर्वसन office la bhet द्या

    • @AK-pi2sp
      @AK-pi2sp 8 วันที่ผ่านมา

      Ok .. ❤️

    • @AK-pi2sp
      @AK-pi2sp 8 วันที่ผ่านมา

      @@sushantyadav9873प्रकल्प प्रमाण पत्र तुमच्यात कोणाचं झालेलं आहे का जवळच्या व्यक्तीचा किंवा मित्राचं. चुलत्याच पुतण्याचा नावी...

    • @parmeshwarnarwade5710
      @parmeshwarnarwade5710 2 วันที่ผ่านมา

      होते काही अडचण वाटल्यास फोन करा

    • @AK-pi2sp
      @AK-pi2sp 2 วันที่ผ่านมา

      @@parmeshwarnarwade5710 tumcha phone number pahije sir no. Type karun pathva..........

  • @Harekrishna-Om
    @Harekrishna-Om 4 วันที่ผ่านมา +1

    शाळेच्या सोडण्याचा दाखल्यावर जन्मतारिख 08/04/1998 आहे़. आणि जन्म दाखल्यावर 10/04/1998 आहे
    आधार कार्ड 2013 पासून update केले नाही .आधार कार्ड वर जन्मतारिख 01/01/1998 आहे . आणि update करण्यासाठी फक्त जन्मदाखलाच पाहिजे असे आधार सेंटरवाले सांगत आहे
    काय करावे ?
    high court typing exam झाल्यानंतर interview आणि document varification होणार.
    ???........

  • @vishwasbhoye2487
    @vishwasbhoye2487 6 วันที่ผ่านมา +1

    सर माझं BSC(BOTANY)DMLT QUALIFIACTION आहे आणि प्रयोगशाळा वैधनिक अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग निवड झालेली आहे, परंतु DMLT जे आहे MSBTE मान्यता नाही त्यामुळे कौन्सिल रेजिस्ट्रेशन होत नाही. परंतु जाहिरात मध्ये GOVT RECOGNISED एवढच उल्लेख होता कौन्सिल रेजिस्ट्रेशन नाही आत्ता मला JOINING भेटेल का सर... मार्गदर्शन करावे 🙏

    • @shubhamhatalkar7473
      @shubhamhatalkar7473 5 วันที่ผ่านมา +1

      Hi tumcha no taka

    • @vishwasbhoye2487
      @vishwasbhoye2487 3 วันที่ผ่านมา

      @@shubhamhatalkar7473 sir mi no takt ahe pn disappear hot ahe

  • @Laxman2095
    @Laxman2095 7 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मी एका जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीमध्ये रुजू झालो आहे मला कास्ट व्हॅलेडीटी साठी कुठल्या ऑफिसमधील
    (ZP की पंचायत समिती) शिफारस पत्र आणि अजून कोण कोणती कार्यालयीन कागदपत्रे लागतील ?कृपया मार्गदर्शन करावे आणि मला डिपार्टमेंटल कुठली एक्झाम असेल याबद्दल पण मार्गदर्शन करा.

    • @amol06
      @amol06 6 วันที่ผ่านมา

      पंचायत समिती BDO चे covering letter. जात पडताळणी समिती च्या नावे.

  • @ajaynikumbhe9223
    @ajaynikumbhe9223 8 วันที่ผ่านมา

    Digilocker varun download kelele 10th 12th che results chaltat ka sir

  • @suniltandale-gh9ov
    @suniltandale-gh9ov 6 วันที่ผ่านมา

    Sir 3 apatya astil tr nokarila adchan yeil ka

    • @PRATHMESH_BHOYE_
      @PRATHMESH_BHOYE_ 5 วันที่ผ่านมา

      Ho

    • @PRATHMESH_BHOYE_
      @PRATHMESH_BHOYE_ 5 วันที่ผ่านมา

      2005 नंतर नसावे तिसरे अपत्य

  • @bharatd789
    @bharatd789 7 วันที่ผ่านมา

    Talathi na laptop Printer कधी मिळतात
    त्यांना राहायला सरकारी क्वाटर्स मिळतात का?

    • @REVTalathi
      @REVTalathi 6 วันที่ผ่านมา

      Available asel tr lagech मिळतो.
      बाकी क्वार्टर चा विषय सोडा... नियमाने तलाठी हा सज्जा चया गावी असतो

  • @sukhadevsarkunde3197
    @sukhadevsarkunde3197 8 วันที่ผ่านมา

    10वी मध्ये डिब्बार झालो होतो तर नियुक्ती रद्द होईल का कृपया मार्गदर्शन करावे

  • @rex_din8801
    @rex_din8801 6 วันที่ผ่านมา

    Sir, corruption kel mhanun nokri jate ka?

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 6 วันที่ผ่านมา +1

      Nahi

    • @rex_din8801
      @rex_din8801 6 วันที่ผ่านมา

      @@NeoHomoSapien mg kara ajun corruption

  • @aryanwadaskar1838
    @aryanwadaskar1838 7 วันที่ผ่านมา

    सर मंडळ अधिकारी आणि पोलिस उपनिरीक्षक या मध्ये कोणते पद मोठ्ठे आहे

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 6 วันที่ผ่านมา

      Psi

    • @aryanwadaskar1838
      @aryanwadaskar1838 6 วันที่ผ่านมา +1

      @@NeoHomoSapien पण मी कुठे कुठे बघितले की मिरवणुक मध्ये मंडळ अधिकारी psi ला लाठीचार्ज चा ऑर्डर देतो जिथे तहसीलदार यांना जाने शक्य नव्हते

    • @aryanwadaskar1838
      @aryanwadaskar1838 6 วันที่ผ่านมา +1

      @@NeoHomoSapien म्हणून मला शंका आहे

    • @REVTalathi
      @REVTalathi 6 วันที่ผ่านมา

      ​@@aryanwadaskar1838कारण महसूल विभाग वरिष्ठ आहे... बाकी पद बघितल तर उपनिरीक्षक हे उच्च पद आहे.. मंडळ अधिकारी वर्ग ३ मधे येतात

    • @aryanwadaskar1838
      @aryanwadaskar1838 6 วันที่ผ่านมา

      @@REVTalathi मंडळ अधिकारी वर्ग 3 मध्ये येते तरी उपनिरीक्षक पेक्षा कधी कधी मोठे असते?

  • @limbrajchavan1162
    @limbrajchavan1162 8 วันที่ผ่านมา

    सर नोटरी प्रत्येक विभागात चालते का

  • @ashishnawaghare8709
    @ashishnawaghare8709 7 วันที่ผ่านมา

    Ye tuu supari nikal ke bat kar re baba supari 😂😂😂 Adhikari

  • @AnandShinde0707
    @AnandShinde0707 8 วันที่ผ่านมา

    sir tumcha contact number milel ka??

  • @srushtidunung7844
    @srushtidunung7844 8 วันที่ผ่านมา

    Sir, please contact number

  • @nilamtaware982
    @nilamtaware982 8 วันที่ผ่านมา

    Thank you sir .