Kalicharan Maharaj Speech : कालीचरण महाराजांची जीभ घसरली | Nashik | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @sagar_S918
    @sagar_S918 7 หลายเดือนก่อน +725

    सनातन धर्मा च्या नावाखाली अन् राजकीय आश्रय आसल्या मुळे या सारखे बाबा हिंदू धर्माला बदनाम करून स्वतः चे शोक पूर्ण करत आहे

    • @beingpharmacist212
      @beingpharmacist212 7 หลายเดือนก่อน +49

      ब्राम्हण धर्म 😂 आहे भावा

    • @animationbase9474
      @animationbase9474 7 หลายเดือนก่อน +9

      He yevdach sop aahe tr tu ka karat nahi. Jhavnya chup

    • @sirajuddinshaikh734
      @sirajuddinshaikh734 7 หลายเดือนก่อน +10

      Baba war case chalu ahe pune mulshi zamin war kabza ahe ...

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 7 หลายเดือนก่อน

      पूर्ण स्टेटमेंट एका...
      न्यूज चैनल जितेंद्र आव्हाड सारखे करे

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 7 หลายเดือนก่อน +11

      सबसे सस्ता धंधा

  • @milinddhumane6711
    @milinddhumane6711 7 หลายเดือนก่อน +142

    मी काय महाराजांचा समर्थक नाही आहे टायटल चुकीचे दिलंय महाराज म्हणते अनंत संभोगानंतर मिळणारा जो आनंद आहे त्याहीपेक्षा मोठा आनंद😊 ईश्वरप्राप्ती मध्ये झाला पाहिजे असा आहे आनंदाची तुलना केलेली आहे

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 7 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर बोललात.

    • @mandardhavale1120
      @mandardhavale1120 7 หลายเดือนก่อน +3

      Yes

    • @Vijay_V_Patil
      @Vijay_V_Patil 7 หลายเดือนก่อน +4

      Right 👍🏻

    • @Yesaji_Kank
      @Yesaji_Kank 7 หลายเดือนก่อน +3

      बरोबराय पण दुसर उदाहरण पण कळलं असतं😂😂😂

    • @prakashkawade4791
      @prakashkawade4791 7 หลายเดือนก่อน +3

      असल उदाहरण तुमच्या तोंडून शोभत नाही महाराज .

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 7 หลายเดือนก่อน +416

    दारू पिण्याचां आनंद घेतला आणि हाथ थर थर कापायला लागले.

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 7 หลายเดือนก่อน +8

      Barobar

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 7 หลายเดือนก่อน +10

      आफिम, गांजा, भांग

    • @eknathmunde
      @eknathmunde 7 หลายเดือนก่อน +3

      तेच

    • @narendrabade1011
      @narendrabade1011 7 หลายเดือนก่อน +3

      Barobar

    • @jitua394
      @jitua394 7 หลายเดือนก่อน +2

      😂😂

  • @sagaradvertisement2740
    @sagaradvertisement2740 7 หลายเดือนก่อน +183

    याचा अर्थ असा होतो. जरी जगातल्या सुंदर स्त्रीया भोगल्या, चविष्ट जेवण केलं, चांगले कपडे घातले, सुंदर गंध घेतले, चांगली गाणी ऐकली तरी या गोष्टी क्षणीक आनंद देणार्‍या आहेत. त्याच्या मागे पळू नका. त्या पेक्षा मोठं सुख कमवा म्हणजेच परमात्म्याचं सुख मिळवा ते अनंत आहे. असं सांगितलं आहे रे. कमेंट करणार्‍यांनी हे ऐकलं नसेल किंवा त्यांना हे समजलं नसेल.

    • @rokkingrronak4464
      @rokkingrronak4464 7 หลายเดือนก่อน

      He tika karnare nakki congressi Kiva mandbuddhi distahet ...kunihi pappu yein comment karto 😂😂Tyanna librandu.chech word changle watnar 😅😅

    • @ShridharBachkane
      @ShridharBachkane 7 หลายเดือนก่อน +17

      या बावळट लोकांना नाही कळणार 🙏🙏🙏

    • @dikshacreation3782
      @dikshacreation3782 7 หลายเดือนก่อน

      आंब्याची पैदास

    • @aniketkate915
      @aniketkate915 7 หลายเดือนก่อน +9

      अगदी बरोबर

    • @arunmanohar5028
      @arunmanohar5028 7 หลายเดือนก่อน +3

      तजी बायको बहीण पाठव रे बाबा या बाबाची सेवा करायला जय कालिचरण बाबा अरे हा गुणेघारी उरतीचा बाबा

  • @RameshRanjvan
    @RameshRanjvan 7 หลายเดือนก่อน +466

    हलकट बाबा
    Bjp जर सतेत राहिली तर असले बाबा मोकाट फिरणार आणि....

    • @AnantPande-z4r
      @AnantPande-z4r 7 หลายเดือนก่อน

      हलकट 😂लोकं आंधळे असतात स्वार्थात.... त्यांना देवाने कुत्र्यासारखं भुंकायला पैदा केलंय

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 7 หลายเดือนก่อน +10

      Right

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 7 หลายเดือนก่อน +8

      Muslim kinva Christian vishayi ase bolayachi himmat hoil ka......congress ...NCP sattet ale tar kya hoil....marun taknar ka yana

    • @guruji_bro123
      @guruji_bro123 7 หลายเดือนก่อน +4

      ​@@rahulchaudhari399yanchi himmat nhi honar karan mahit ahe na..sar udvlya jail mnun..fkt hindu vr tika krtana bindsst krtat karan hindu aaikun ghto na...

    • @Redplanet-r9
      @Redplanet-r9 7 หลายเดือนก่อน +1

      आणि काँग्रेस सत्तेत राहिल्यावर हे लोकं
      दरग्यात - मस्जिद्दीत नेऊन करणार,
      अजमेर सारखं

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 7 หลายเดือนก่อน +104

    बाबा लोकांच्या नादी लागल्यापेक्षा घर संसारात घ्यान द्या व आपला संसार सुखी करा। परीवार सुखात खरा आनंद आहे।

  • @hbk2007-t8l
    @hbk2007-t8l 7 หลายเดือนก่อน +597

    याची खरी जागा आसाराम सोबत जेल मध्ये आहे.

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 7 หลายเดือนก่อน +9

      Right

    • @MarotiDalpuse
      @MarotiDalpuse 7 หลายเดือนก่อน +10

      असा हराम बापू😂

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 7 หลายเดือนก่อน

      ्् klxये भाडखाव तुझ्या बापाला पाठव जेल मधीotiDalpuse

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 7 หลายเดือนก่อน +5

      कुठले ही चुकीचे विधान केले नाही

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@vikasjagtap7852जा मग त्याच्या सोबत गुहेत 😂

  • @santoshsalve2821
    @santoshsalve2821 7 หลายเดือนก่อน +61

    नीट 4.5 वेळेला व्हिडिओ पहा ...कॉमेंट्स करायची घाई नका करू....ज्याला चांगलं पाहिजे त्याला ते मिळालं आणि ज्याला वाईट घ्यायचं ते घेणार

    • @myclasswithsomnath690
      @myclasswithsomnath690 2 หลายเดือนก่อน

      Ho khar aahe baba khup mahatvacha vishy sangat aahe

  • @valmikdarunte1810
    @valmikdarunte1810 7 หลายเดือนก่อน +190

    पहिली गोष्ट म्हणजे बीजेपी पुरस्कृत महाराज आहे आणि महाराष्ट्राचे हे आसाराम बापू ही असू शकतात काय यांची भाषा काय यांचं बोलणं कोणत्या अँगलने हे महाराज आहे असं वाटतं पण यांच्यावर घंटा कारवाई होणार नाही

    • @maheshh4467
      @maheshh4467 7 หลายเดือนก่อน +4

      पुर्ण video बघ आधी भिडू मग comment कर

    • @valmikdarunte1810
      @valmikdarunte1810 7 หลายเดือนก่อน +2

      @@maheshh4467 पूर्ण व्हिडिओ बघ म्हणजे काय जसं तुलाच सगळं समजतं का दादा अध्यात्मिक प्रवचनाचा हा भाग नाही आहे बाबांची विचार आम्हालाही पटतात काही गोष्टींच्या मर्यादा असतात

    • @kavivasantnimase4748
      @kavivasantnimase4748 7 หลายเดือนก่อน +1

      आधी व्हिडिओ ऐका समजून घ्या मग प्रतिक्रिया नोंदवा.

    • @ganeshdeshmukh7784
      @ganeshdeshmukh7784 7 หลายเดือนก่อน +1

      अर्धवट लोक, अर्ध ऐकून प्रतिक्रिया देतात, आणि आपण किती अतिशहाणे आहोत हे दाखवता. एक शब्द पण चुकीचा नाही.

    • @Marathievent5427
      @Marathievent5427 7 หลายเดือนก่อน

      तुमच्यासारख्या नास्तिक लोकांची घंटा नक्की वाजवेल. महाराज काही चुकीचे बोललेले नाहीत

  • @MarotiDalpuse
    @MarotiDalpuse 7 หลายเดือนก่อน +57

    बाबा च खर आहे,सर्व सुख क्षणीय आहे,
    म्हणून च संत राजकरणात घुसले

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 7 หลายเดือนก่อน +395

    बिजेपी चे आदर्श महाराज हे आणी आसाराम

    • @ashokvaidya8285
      @ashokvaidya8285 7 หลายเดือนก่อน

      आसाराम बापू तूझ्या आईवर चणला होता काय

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 7 หลายเดือนก่อน +2

      कारे

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 7 หลายเดือนก่อน

      गध्या काय बोललेत ते कळत आहे का तुला

    • @flight_of_phoenix
      @flight_of_phoenix 3 หลายเดือนก่อน

      आणि तुझा लानद्या खनग्रेस चे मुलले

    • @bhushanpatil3114
      @bhushanpatil3114 2 หลายเดือนก่อน

      तू आपलीं औकात दाखविलीस
      जीहादी विचारसरणी ती हीच

  • @SagarRandive-qc5qi
    @SagarRandive-qc5qi 7 หลายเดือนก่อน +166

    महाराजांचं म्हणणं आहे सर्व आनंद क्षणिक आहे. परमात्मा प्राप्ती नित्य आनंद आहे. समजून घ्या

    • @गजाननबुवामुंढे
      @गजाननबुवामुंढे 7 หลายเดือนก่อน +15

      बावळट लोकांना समजणार नाही हे
      आंधळ्या माणसाला सगळं जग आंधळच दिसत असतं ❤

    • @sagargujar2968
      @sagargujar2968 7 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @ravindrausnale7718
      @ravindrausnale7718 7 หลายเดือนก่อน +5

      Upama alankaracha bhashik vapar maharaj kartat, yat vavage kai ahe, kal pasun ya sandarbhatil post firte ahe, jyanchi baudhik patli kami ahe tyanna kase samajnar 😢😢😢

    • @tanmaysunilpawar9603
      @tanmaysunilpawar9603 7 หลายเดือนก่อน +2

      100

    • @anand-deve
      @anand-deve 7 หลายเดือนก่อน +2

      Pad baba khali

  • @Klajshdhdh
    @Klajshdhdh 7 หลายเดือนก่อน +264

    या बाबाचा मधला पाय कापण्याची वेळ झाली..

  • @anikettanugade4411
    @anikettanugade4411 7 หลายเดือนก่อน +34

    सर्वानी नीट ऐका मग बोला ते काय म्हणत आहेत बिनबुडाचे आरोप नका करू जय कालीचरण महाराज🚩🚩🙏🙏

    • @KusumPawar-c7r
      @KusumPawar-c7r 7 หลายเดือนก่อน

      बारामती मुतारी ची कुत्री अलीत भुंकायला ...

    • @KusumPawar-c7r
      @KusumPawar-c7r 7 หลายเดือนก่อน

      🚩🚩🚩

    • @vbh4315
      @vbh4315 7 หลายเดือนก่อน

      Barobar

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 7 หลายเดือนก่อน +241

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात हें असले लिंगपिसाट वळू संपूर्ण मर्यादा सोडून वागत आहेत... मीडिया पण असल्या बावळट लोकांना महत्व देऊन मोठं करते

    • @dardbharegeet5014
      @dardbharegeet5014 7 หลายเดือนก่อน

      मित्रा, आज जर महाराज असते तर असल्या बोगस आणि भोंदू माणसाला हत्तीच्या पायाखाली दिले असते.

    • @maheshh4467
      @maheshh4467 7 หลายเดือนก่อน +5

      पुर्ण video बघ आधी मग बोल बिडू

    • @patil0123
      @patil0123 7 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे. असे विचार कोणत्या बाबा महाराजांचे पाहिजेत का ? ​@@maheshh4467

    • @patil0123
      @patil0123 7 หลายเดือนก่อน

      ​@@maheshh4467नकली, भोंदू बाबा महाराजांच्या नादी लागू. नये.

    • @9272635097
      @9272635097 7 หลายเดือนก่อน

      डोकं आहे का तुला????

  • @vikassanap9735
    @vikassanap9735 7 หลายเดือนก่อน +11

    Jay Kalicharan Maharaj 🥰💐🙏 महाराज काहीही चुकीचे बोललेले नाहीत, नीट ऐका सर्व

    • @Viralmarathinews
      @Viralmarathinews หลายเดือนก่อน

      तुझा घरी घेऊन जा

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 7 หลายเดือนก่อน +75

    काय मुर्खासारखे Heading देता काय चुकीच बोलले ते ? ऐकणारे कान जर दुषित असतील तर फक्त दुषितच ऐकु येईल त्यातील मर्म कळणार नाही .

    • @manojkarle9019
      @manojkarle9019 7 หลายเดือนก่อน +5

      अगदी बरोबर. आपल्या सनातनी विरोधातील अधर्मियांचा हा कट आहे.अधर्मी दाखवतात ते आपल्या मनाला पटते हेच आपले दुर्भाग्य.
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @UddhavAshturkar
    @UddhavAshturkar 7 หลายเดือนก่อน +55

    नीट ऐका... जे सांगितले आहे त्यात काहीच चूक नाही. मुर्खासारखे वेड्यावाकड्या comments करू नये. मी या बाबाला आज प्रथम ऐकले आहे. तो काय म्हणतो ते व्यवस्थित ऐका.

    • @SportySachin.
      @SportySachin. 7 หลายเดือนก่อน

      Barobar ahe tuz pan tyach haat ka tharthar kapat ahe Nasedi ahe ka

    • @16_prathamesh416
      @16_prathamesh416 7 หลายเดือนก่อน

      ​@@jitua394😂

  • @A1ShadowPeshwa
    @A1ShadowPeshwa 2 หลายเดือนก่อน +9

    कालीचरण बाबा हे मराठी आहेत, खरच आज यांना ऐकून खुप आनंद झाला! मीडिया कतीही वाईट पसरो पण अश्या संतांची किमया काही कमी होणार नाही. खरंच काली चरण महाराज तुम्हाला साष्टांग दण्डवत! 🙏🙌
    नमस्कार महाराज!

  • @Abhivetal
    @Abhivetal 7 หลายเดือนก่อน +46

    इतक्या सुंदर अर्थ आहे, याचाही अनर्थ केला काय शोकांतिका, काही मुरखांनी पुर्ण ऐकलही नसेल.

    • @गजाननबुवामुंढे
      @गजाननबुवामुंढे 7 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर आहे माऊली ❤❤

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 7 หลายเดือนก่อน +1

      असल्या लोकांमुळे च हिंदू धर्म संपेल

    • @ashutoshkhojepatil
      @ashutoshkhojepatil 7 หลายเดือนก่อน

      Ibn walychi बुद्धी भ्रष्ट झाली आहे

    • @drajrb
      @drajrb 7 หลายเดือนก่อน

      चुकीच्या लोकांच्या समर्थना मुळेच हिंदू धर्म आज जगात बदनाम झाला आहे रे, धर्मग्रंथ वाचा म्हणजे अश्या ढोंगी बाबांची गरज पडणार नाही

    • @vbh4315
      @vbh4315 7 หลายเดือนก่อน

      Tey molvila baap मानणारे लोक आहेत.

  • @xeviersrose8148
    @xeviersrose8148 7 หลายเดือนก่อน +87

    अरे तो बोलला काय आणि तुम्ही संगता काय
    आणि त्या पेक्षा ही जास्त म्हणजे वीडियो न पाहता कॉमेंट लिहिनारे
    तुमची बुद्धि च तेवढी गोष्ट सामझायला अपुरी

    • @manishshelar6552
      @manishshelar6552 7 หลายเดือนก่อน +7

      100%

    • @sagarholkar5460
      @sagarholkar5460 7 หลายเดือนก่อน +7

      बरोबर आहे तुमचे. तो उलट या गोष्टी मध्ये permanant आनंद नाही अस म्हणत आहे.

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 7 หลายเดือนก่อน

      लहान पोर पण हुशार आहेत.त्यांना पण माहित असते.जेवत कितीही चांगले असले तरी ,जेवल्यावर परत कोण जेवत नाही.

  • @pravingurav7041
    @pravingurav7041 6 หลายเดือนก่อน +6

    Kalicharan maharaj 🚩 Om Kali 🙏🙏🙏

  • @Learn1154
    @Learn1154 2 หลายเดือนก่อน +1

    मी एक मुस्लिम आहे पण हे असले महाराज लोक ज्यांना स्वतःला काही माहिती नाही हिंदुत्वाची ज्यांना सनातन धर्माची माहिती नाही असे कोणीही कोणीही येऊन मराठा हिंदू समाजाला कम्प्लीट ली एक वेगळेच रूप दिलेलं आहे ज्यामुळे हिंदू खरं काय आहे हे कोणालाही माहीत नाही हे बाबा वेगळा सांगतो ते बाबा वेगळा सांगतो ते बाबा वेगळा सांगतो हे आता ह्याला म्हणजे सुख भोगण्यासाठी यांना बाया सुंदर सुंदर करण्याबद्दल यांचं खूप जास्त एक्सपिरीयन्स दिसत आहे त्यांचं बोलण्या करण्यावरून एक असं वाटते की यांना बायांचा सुख म्हणजे खूप म्हणजे आनंद एक चांगली गोष्ट नाही

  • @rohitmurkute116
    @rohitmurkute116 7 หลายเดือนก่อน +75

    Bjp ने मुद्दामून पुणे प्रकरण आणि अजित पवार प्रकरण दाबण्यासाठी हे समोर आणलं आहे ही Bjp ची जुनी सवय आहे विषय बदलयाची 😡🙏🏻

    • @vishwasarkad568
      @vishwasarkad568 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर आहे

    • @Andhbhakt400
      @Andhbhakt400 7 หลายเดือนก่อน +1

      रडायला सुरुवात करा 😂

  • @niteshsharma7201
    @niteshsharma7201 7 หลายเดือนก่อน +3

    बरोबर बोलत आहे महाराज सगळ्यात मोठा परमानंद म्हणजे ईश्वर भक्ति त्या आनदा पुढे सगळे सुख निरर्थक आहेत

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 7 หลายเดือนก่อน +105

    कोनत्या पोलीस स्टेशन हददित येतो तिथले पोलीस आयुक्त काय झोपले आहेत का

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 7 หลายเดือนก่อน +1

      नीट ऐक रे बाबा , उगीच का बोंबलतोस

    • @nishikantmahindrakar4317
      @nishikantmahindrakar4317 7 หลายเดือนก่อน

      फालतु उदाहरण देवुच नये.डेंजर बाबा

    • @vikasjagtap7852
      @vikasjagtap7852 7 หลายเดือนก่อน

      एकदा नीट ऐक जरा

    • @AmhiLekaranBalirajachi
      @AmhiLekaranBalirajachi 7 หลายเดือนก่อน

      नीट ऐका कान देऊन

    • @satyasanatan3196
      @satyasanatan3196 7 หลายเดือนก่อน

      काका आधी ऐकून घे

  • @veerwarriers7903
    @veerwarriers7903 7 หลายเดือนก่อน +2

    Sir तुम्ही thumbnail चुकीचे लावले..... ते सांगतात अलग तुम्ही वेगळा विचार केलाय

  • @babasahebvairal6862
    @babasahebvairal6862 7 หลายเดือนก่อน +14

    संदेश, भावना, उदाहरण समजून घेता येत नाही. काही लोकांना फक्त सनातनला विरोध करायचा एवढेच

    • @merabharat5644
      @merabharat5644 2 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ सनातन धर्माला विरोध नाही...पण हे लोकं नीट पाळत नाहीत...आचरण करा अगोदर

  • @sadabehere
    @sadabehere 7 หลายเดือนก่อน +1

    हे खरोखरच भयंकर आहे....याचा अर्थ असा घ्यायचा का, की स्त्रियांना अभिप्रेत असा आनंदच कधी मिळू शकत नाही??
    उपभोग्य वस्तू असल्यासारखं वाटतं, आणि आश्चर्य म्हणजे अनेकांना ते खटकतंही नाही.

  • @IamIT_
    @IamIT_ 7 หลายเดือนก่อน +22

    बातमी देणारयाने वैयक्तिक आयुष्यातील स्वताचा पारिवारिक जिवनातील नैराश्याचा राग महाराजांवर काढु नहे, कुठलीही लैंगिक विषमता, मानसीक त्रास,मुळव्याध,भगंदर वा गुप्त रोग आसल्यास त्वरीत उपचार सुरू करावेत 🙏

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 7 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉🎉

  • @aghorshastry2703
    @aghorshastry2703 16 วันที่ผ่านมา

    लोकांची लायकी नाही महाराज तुम्ही जे बोलता ते समजण्याची 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌 महाराज तुम्ही फार वरच्या लेवलला बोललेले आहात 🙏🙏

  • @atul4051
    @atul4051 7 หลายเดือนก่อน +25

    महाराजांचं म्हणणं आहे सगळा आनंद क्षणिक आहे परमेश्वराच आनंद आयुष्यभर आहे अर्थ समजुन घ्या

  • @shivabhutekar0203
    @shivabhutekar0203 7 หลายเดือนก่อน +1

    वाईट या गोष्टीचे वाटत की या लोकांचे सुद्धा अनुयायी आहेत 😢😢
    खूप जास्त वाईट गोष्ट आहे....

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 7 หลายเดือนก่อน +68

    बायल्या😂

    • @deepakdehrekar9868
      @deepakdehrekar9868 7 หลายเดือนก่อน +4

      बापाला घरी असच म्हणतो का?

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 7 หลายเดือนก่อน

      @@deepakdehrekar9868 हा बायल्या तुझ्या मम्मीवर चढतो काय ?? कारण तुझी लय जळली म्हणून विचारलं

    • @surajjadhav7383
      @surajjadhav7383 7 หลายเดือนก่อน

      ​@@deepakdehrekar9868aaighalya toh baba pakhandi ahe smjhl ka jara Dole ughda aalya phaltu babachya nadat nako padu haath bgh tyacha kasa thart thar kaptoy

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 7 หลายเดือนก่อน

      तो किती बापाचा आहे विचारा सडलेल्या बुद्धी चे नीच

  • @maheshgavhane6383
    @maheshgavhane6383 2 หลายเดือนก่อน +1

    परमपूज्य महाराजांनी ईश्वर प्राप्ती या व्हिडिओ मधून सांगितले ली आहे
    न्यूज चैनल वाले दुसरा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे (अनंत सुखाची प्राप्ती अखंड दुःखाची निवृत्ती) दुःखाचा नाश महाराजांनी वक्तव्य केलेला आहे
    महाराज जी आपल्या समवेत अखंड हिंदू समाज असेल आपण धर्माचा प्रसार प्रचार करा ओम काली❤

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 7 หลายเดือนก่อน +13

    भक्ताता हो तुमच्या बया सभाऴा

  • @pankajkamble14
    @pankajkamble14 7 หลายเดือนก่อน

    किती मधुर आणि म्रृदु वाणी आहे या संता बाबांची..... याला लवकर पुरस्कार द्या....❤❤❤

  • @winnerskatta
    @winnerskatta 7 หลายเดือนก่อน +5

    पाठीमागे थोडसं नाव दिसत आहे त्यावरूनच सगळं समजलं😂😂

  • @Marathievent5427
    @Marathievent5427 7 หลายเดือนก่อน +1

    महाराज कोणतीही चुकीची गोष्ट बोललेले नाहीत स्त्रीचा उपभोग घेण , नवीन नवीन कपडे घालण, विविध सुगंध घेण, संगीत ऐकण ही सर्व सुख कधी ना कधी संपणारी आहेत. परंतु आपल्याला कधी न संपणारा सुख मिळवायच आहे लोकांचा ओरबाडून मिळवलेलं सुख हे कधीही टिकत नाही त्यातून आपल्याला दुःखच भोगावं लागतं. असा साधा सरळ अर्थ या प्रवचनाचा आहे. त्यामुळे कोणीही वाक्याचा चुकीचा अर्थ लावून गैरसमज करून घेऊ नये

  • @VittalHalnor
    @VittalHalnor 7 หลายเดือนก่อน +40

    B.j.p. चे असली दात यांचे सगळे लोक करतात एक आणि दाखवतात आणि देवाच्या आड लपतात देवाचा वापर असा करतात

  • @laxmankhatingpatilmh-2278
    @laxmankhatingpatilmh-2278 2 หลายเดือนก่อน

    तो केवळ एक दृष्टांत आहे. काही लोक संभोगाला खूप सुखकारक म्हणतात त्यांच्यासाठी ते उपमा दिलेली आहे. परंतु टायटल असे दिल्याशिवाय लोक व्हिडिओ बघणार नाहीत यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 7 หลายเดือนก่อน +4

    बाबा मार्मिक शब्दात बोलत आहेत रियल अर्थ समजून घ्या

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 7 หลายเดือนก่อน +2

    हा तर आशारामजी बापू चा भाऊच वाटतो😂😂😂

  • @SahebraoMadane-kn7pj
    @SahebraoMadane-kn7pj 7 หลายเดือนก่อน +18

    वा बुवा 😮😮

  • @sachingite132
    @sachingite132 7 หลายเดือนก่อน +1

    लोकमुत वाल्यानो आणि फडतुस कमेंट करणाऱ्यांनी जरा पुन्हा ऐका, ते म्हणत आहेत की तुम्ही जगातील कितीही सुंदर स्त्रिया भोगल्या किंवा कितीही वेळा संभोग केला तरी तो आनंद तुम्हाला नाही मिळू शकत जो ईश्वर प्राप्ती नंतर आपणांस मिळतो.
    पण तुम्ही लोकमुत ऐकत नाहीये नुसतं तर तुम्ही लोकमुत पित आहात म्हणुन तुमची समजण्याची शक्ती आणि बुद्धी हि भ्रष्ट झालेली आहे डुकरानो..

  • @kishorchavan595
    @kishorchavan595 7 หลายเดือนก่อน +24

    त्यांचा उद्देश काहीही असो, त्यांनी पुढे जे वक्तव्य केलं आहे की 'हे सगळं काही क्षणिक आहे, हा आनंद संपून जाईल परंतु ईश्वराचा आनंद संपणार नाही ' हे वक्तव्य देखील कितीही योग्य आणि प्रशंसनीय असलं तरी त्या वाक्याला संदर्भ देताना वापरलेलं 'जगातल्या सर्व सुंदर बाया भोगून घ्या...' हे वाक्य अतिशय घृणास्पद आणि असमर्थनीय आहे.
    जगातल्या प्रत्येक महिलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन या वाक्यातून दिसून येतो, महिला‌ ही फक्त भोगायची वस्तू आहे असे विचार यातून दिसून येतात, सुंदर-कुरूप-साधारण असा भेद‌ देखील‌ आला ते ही एवढ्या प्रसिद्ध महाराजांकडून..? उचलली जीभ लावली टाळ्याला असं काहीही बोलल्यावर जनता उत्तर देणारच.... त्यामुळे समर्थन करणार्‍यांनी पुढं मागं काय बोललेत हे सोडून महिलांविषयीचं ते वक्तव्य योग्य आहे का ते सांगावं...🙏

    • @vaibhavniranjane4573
      @vaibhavniranjane4573 7 หลายเดือนก่อน

      Tumch brainwashing karun use krun ghenare baba che murkh lok chatat bastata

  • @shrikantjadhav6671
    @shrikantjadhav6671 7 หลายเดือนก่อน +25

    संपुर्ण विडिओ पाहा आणि मगच कमेन्ट द्या. विडिओ ची टॅग लाइन चुकीची आहे. ते क्षणिक सुखा बद्दल बोलत आहेत. असे बदनाम करू नका कोणाला.

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 7 หลายเดือนก่อน

      क्षनिक सुख असू दे नाहीतर लांब सुख असू दे, सुख कसे मिळवायचे ते प्रत्येकाला माहित आहे. त्या मुळे अशा स्त्री लंपट भोंदू बाबांनी स्वतःच्या घरातील आई, बहीण असेल तर त्यांना या बाबांनी क्षणिक सुखा बद्दल विस्ताराने सांगावे.

  • @santoshmangutkar6304
    @santoshmangutkar6304 7 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारांच्या नादाला लागून कॉमेंट करणाऱ्यांनी vdo पूर्ण आइका🙏🏼 हे क्षणिक सुख आहे, असे ओरबाडून घेऊ नका, त्यात काय पाप घडले तर भोगावे लागेल असे महाराज म्हणतात.

  • @LaxmanRaut-n7p
    @LaxmanRaut-n7p 7 หลายเดือนก่อน +3

    खरं बोलले महाराज आपल्याला पटलं

  • @Harshad-k2b
    @Harshad-k2b 2 หลายเดือนก่อน +1

    गलिच्छ वाणी

  • @sanjaybachhav5906
    @sanjaybachhav5906 7 หลายเดือนก่อน +55

    असल्या बाबा बुवांचा नाद सोडुन द्या आपोआप आनंदीत व्हाल.

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 7 หลายเดือนก่อน

      मग काय तुझ्या नादि लागायच का अरे तुम्हाला साधू संत कळत नाही काय शिकवले आई बापानी

    • @kavivasantnimase4748
      @kavivasantnimase4748 7 หลายเดือนก่อน

      आधी व्हिडिओ ऐका मग बोंबला.

    • @drajrb
      @drajrb 7 หลายเดือนก่อน

      अश्या बाबा मुळेच हिंदू धर्म बदनाम होतोय

    • @sandipgurav8527
      @sandipgurav8527 7 หลายเดือนก่อน

      ​@@drajrbव्हिडीओ नीट बघा न मी बोला

    • @drajrb
      @drajrb 7 หลายเดือนก่อน

      @@sandipgurav8527 बघितला म्हणूनच रिप्लाय दिलाय जशी ज्याची मानसिकता जशी तशीच उदाहरण त्याकडून दिली जातात
      ढोंगी बाबांचं जे विषारी गाजरगवत उगवत चाललंय त्यामुळे समाज अधोगतीला जात आहे
      आसाराम रामरहीम याचीच उदाहरण आहेत

  • @AB95095
    @AB95095 7 หลายเดือนก่อน

    गरुडपुरान तुमचारख्यांसाठीच आहे बाबा...!!

  • @गजाननबुवामुंढे
    @गजाननबुवामुंढे 7 หลายเดือนก่อน +4

    संपुर्ण व्हिडिओ ऐका आणि नंतर कमेंट करा समजून घ्या अर्थाचा अनर्थ करू नका मायबाप

    • @SurekhaSonawane-t1n
      @SurekhaSonawane-t1n 7 หลายเดือนก่อน

      अहो यांची लायकी आहे का मायबाप म्हणायला

  • @vijaypatil96666
    @vijaypatil96666 7 หลายเดือนก่อน +1

    Purn video dakhavla pahije . Kirtan changle aahe kirtnacha kay arth kadaycha ha pratek vyaktich man aani budhi tharvat aste.

  • @sunilpuri92
    @sunilpuri92 7 หลายเดือนก่อน +4

    काली चलन महाराज हलकट

  • @hariomtiwari3947
    @hariomtiwari3947 2 หลายเดือนก่อน +3

    हिंदुत्वाचा बुलंद आवाज संत कालीचरण महाराज❤

  • @shreetraders8732
    @shreetraders8732 7 หลายเดือนก่อน +2

    काय फालतू बडबड करतो हा आणि स्वतला साधू म्हणवतात काय बोलावं
    आपल्या देशात मागील काही वर्षांपासून कोनिपन येतो आणि काहीही बडबड करतो

  • @mandakinirthorat
    @mandakinirthorat 7 หลายเดือนก่อน +11

    याने नक्कीच भोगल असेल. किती महिलांना याने भोगलय.. बघा भाजपच्या काळात महिलांना किती हीन पातळीत नेऊन ठेवलाय

    • @deven-k4t
      @deven-k4t 7 หลายเดือนก่อน +3

      Are zattu kay bolala te nit watch bail Buddhi

  • @jayeshshinde7888
    @jayeshshinde7888 2 หลายเดือนก่อน

    अनंत आनंद हा येशू ख्रिस्त आहे ❤

  • @rakeshsuryawanshi2658
    @rakeshsuryawanshi2658 7 หลายเดือนก่อน +15

    बाबा पहिला ड्रग्स घ्या हात खूप थरथरू लागलेत....

  • @parshuramdongareofficial6861
    @parshuramdongareofficial6861 3 หลายเดือนก่อน +1

    ही मीडिया वाले फक्त हिंदू धर्माच्या मागे ए ते बोलतात काय टायटल काय

  • @saisevak143
    @saisevak143 7 หลายเดือนก่อน +10

    हे प्रभू आणखी काय काय बघावं लागेल या सृष्टीवर..
    हे जग भोंदू गीरी पासून कधी बाहेर पडेल

  • @Marathitanta
    @Marathitanta 5 หลายเดือนก่อน +1

    Only 🚩kattar🚩hindu likes

  • @mohdyusufichougule3078
    @mohdyusufichougule3078 7 หลายเดือนก่อน +5

    धनंजय वाटतो

  • @flight_of_phoenix
    @flight_of_phoenix 3 หลายเดือนก่อน

    शीर्षक काय आणि व्हिडिओ मध्ये काय आहे काही तारतम्य आहे का?

  • @santoshchavan-s4k
    @santoshchavan-s4k หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 7 หลายเดือนก่อน +4

    नावातच काली

  • @puneri_wisdom
    @puneri_wisdom 2 หลายเดือนก่อน +1

    Ha boltoy manoj dada jarangevar

  • @nivaspawar2600
    @nivaspawar2600 7 หลายเดือนก่อน +22

    व्याख्यान आध्यातमाचे सांगत आहे की कामसूत्र सांगत आहेत.

    • @MB-pj8yy
      @MB-pj8yy 7 หลายเดือนก่อน

      नीट ऐक एकदा पूर्ण

    • @Marathievent5427
      @Marathievent5427 7 หลายเดือนก่อน

      तुला कामसूत्रच दिसणार

  • @amolsarwade7905
    @amolsarwade7905 7 หลายเดือนก่อน +2

    मायला जनता मात्र महाराष्ट्रातील खरंच किती सज्जन झाली आहे थोडं सुद्धा वाईट ऐकु शकत नाहीत.😅😅

    • @shahupatil4074
      @shahupatil4074 7 หลายเดือนก่อน

      बरोबर यांना शिव्या ऐकायला चालतात दुसऱ्यांच्या😂

  • @LewaReceipes
    @LewaReceipes 7 หลายเดือนก่อน +3

    ईथे कमेंट मध्ये कितीतरी लोचट बोलणारे मिळतिल, अश्यासाठी हा उपदेश दिला आहे. ईश्वर शिवाय कुठेही मन लावले तर शेवटी रडावेच लागते..

    • @sanirajdalvi5439
      @sanirajdalvi5439 7 หลายเดือนก่อน +1

      Barobar

    • @drajrb
      @drajrb 7 หลายเดือนก่อน

      हा तुझा खुप मोठा भ्रम आहे ईश्वरा शिवाय सुद्धा जास्त सुखी राहता येते एकदा प्रयत्न करून पहा

    • @randhavet.r.5687
      @randhavet.r.5687 7 หลายเดือนก่อน

      गपरे

  • @anantraochandane9036
    @anantraochandane9036 7 หลายเดือนก่อน

    छान विश्लेषण

  • @sarikadhaigude3650
    @sarikadhaigude3650 7 หลายเดือนก่อน +12

    वा पट्टा

  • @rahulkshirsagar5607
    @rahulkshirsagar5607 2 หลายเดือนก่อน

    “ Baya” ya Bhoga nyachi gosht aahe ka ???

  • @bhaskarmohite175
    @bhaskarmohite175 7 หลายเดือนก่อน +4

    पोस्ट पाहिली छान आहे अर्थ वेगळा लावला जातोय पोस्ट करणाऱ्याला मी एवढंच सांगू इच्छितो एक म्हण आहे
    भंग्याच्या स्वप्नात .........

  • @suyash369gaming7
    @suyash369gaming7 7 หลายเดือนก่อน +1

    मनुवादाचा खरा नमुना 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💯👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😙😙👏

  • @aadeshjagtap1586
    @aadeshjagtap1586 7 หลายเดือนก่อน +3

    अरे तुम्हाला अकल आहे का काय बोलेत महाराज तुम्ही काय बोलतायत नीट पुर्ण व्हिडिओ बघा मग इथ येऊन ज्ञान पाजा

  • @SpidermanKoli
    @SpidermanKoli 7 หลายเดือนก่อน +1

    पूर्ण क्लिप दोनदा ऐकली , कालीचरण बाबा काहीच चुकीचं बोलले नाही. कालीचरण महाराज जेहादींवर नेहमी आगपाखड करीत असतात . म्हणूनच काही अंधसेकुलर त्यांच्यावर टिका करीत असतात.

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 7 หลายเดือนก่อน +14

    याला शिक्षा झाली पाहिजे.

  • @OfficialAbhinavshukla1111
    @OfficialAbhinavshukla1111 7 หลายเดือนก่อน +1

    हा तरWwe मधला रोमन रेन्स वाटतोय

  • @karmadharmayoga
    @karmadharmayoga 7 หลายเดือนก่อน +11

    सर्व आनंद क्षणिक आहे. परमात्मा प्राप्ती नित्य आनंद आहे.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 หลายเดือนก่อน

    खर बोलणाऱ्या संताच नेहेमीच लोकांना त्रास होतो.
    आणि कडू गोळी देत नाही तो डॉक्टर कसला ?
    कडू गोळी खाल्या शिवाय रोग बरा होत नाही हे खर
    जय श्री राम
    🚩🚩👏👏🪷🪷

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 7 หลายเดือนก่อน +7

    हा आसाराम बापूचा जवळचा मित्र दिसत आहे आशा भांड गुळापासून नेहमी सावध रहावे

  • @KachruDhase
    @KachruDhase 7 หลายเดือนก่อน +7

    बाबा तु पास झाला आता तुझे भासेन बंद केलं तरी चालेल तुमचे जाहीर आभार🎉

  • @dipakgaikwad5646
    @dipakgaikwad5646 10 วันที่ผ่านมา

    जय श्रीकृष्ण....

  • @PrdipChavan
    @PrdipChavan 7 หลายเดือนก่อน +10

    महाराज कुठेही वाईट बोललेलं नाही

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 7 หลายเดือนก่อน +4

      खुप बेकार असतात असे महाराज

    • @SurajPandhare-i8z
      @SurajPandhare-i8z 7 หลายเดือนก่อน

      पाखंडी आहे तो... काय काय बोलतोय..

    • @rameshgaikwad3868
      @rameshgaikwad3868 7 หลายเดือนก่อน

      नालायक बाबा

    • @hausheravdeshamukah9003
      @hausheravdeshamukah9003 7 หลายเดือนก่อน +1

      निट ऐक रे

  • @Chu4141-h4j
    @Chu4141-h4j 2 หลายเดือนก่อน +1

    लाज वाटली पाहीजे या बाबाला

  • @IamIT_
    @IamIT_ 7 หลายเดือนก่อน +5

    विडीओ संपूर्ण न पहाता कमेंट करणार्या पिढीजात आक्कल शुण्य मानव रुपी डुकरांनो थू तुमच्या जिंदगी वर

  • @kiranpatilgaikwad
    @kiranpatilgaikwad 7 หลายเดือนก่อน

    Purn video baghun comment karavyat te kay mhntay te samjun ghya . Headline baghun comment karun kay upyogach . Channel walyan tri ase title thevtani laj balgali pahije

  • @bhaskarthorat9302
    @bhaskarthorat9302 7 หลายเดือนก่อน +8

    फुल दारू पिऊन भाषण करतो

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 หลายเดือนก่อน

    महाकाली की जय 🚩🚩🚩👏👏👏

  • @wavtal
    @wavtal 7 หลายเดือนก่อน +1

    सगळा video बघा रे.... मीडिया चुकीचा sms पसरवतेय....

  • @ChandrashekharBute
    @ChandrashekharBute 7 หลายเดือนก่อน +3

    काम धंदा काही नाही का बावाजी तूम्हाले ?

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 7 หลายเดือนก่อน

    कालिचरण दास अगदी बरोबर सांगत आहे
    जो परीपुर्ण आहे जो अनंत अगाध आहे जो
    अतिस्थूल अती सुक्षात सुक्ष्म आहे त्याला जर आपण प्राप्त केलं तर कशाची ही आवश्यकता
    नाही हेडिंग चुकीचं लिहिलयं हे नक्की

  • @ShridharBachkane
    @ShridharBachkane 7 หลายเดือนก่อน +3

    अरे बालिश बुद्धीच्या लोकांनो अगोदर महाराज काय म्हणतात ते नीट ऐका... ते सांगतात करोडो वेळेस संभोग केला तरी पण देवाची भक्ती करण्यासारखा आनंद कुठं ही नाही 🙏🙏🙏🙏

  • @ajaybogade619
    @ajaybogade619 7 หลายเดือนก่อน +1

    हे सारे क्षणिक समाधान आहे अस म्हणालेत उगीच हिंदु धर्म दिसला की उटले बदनामी करायला या बदनामी करणाऱ्या वर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 7 หลายเดือนก่อน +8

    कालीचरण बाबा , रामदेव बाबा , व ईतर सर्व बाबा ...

  • @NRokade7
    @NRokade7 7 หลายเดือนก่อน +24

    हात का कापत आहेत 🤔

    • @Pratikjadkar
      @Pratikjadkar 7 หลายเดือนก่อน +1

      Bp ahe tyaoa

    • @vijayshilimkar945
      @vijayshilimkar945 7 หลายเดือนก่อน +1

      सतत नशा केल्याने

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt 7 หลายเดือนก่อน +1

    धर्म चाहे जो भी हो अच्छे इंसान बनो, हिसाब कर्म का होगा धर्म का नहीं. आमच्या राजांची हिच शिकवण छत्रपती शिवाजी महाराज की जय ! 🚩छत्रपती संभाजी महाराज की जय ! 🚩 फेकू बाबा आहेत आहे हे

  • @sanjayshinde1351
    @sanjayshinde1351 7 หลายเดือนก่อน +5

    अरे माझा दादांनो... महाराजांवर आक्षेप घेण्यापूर्वी विचार पूर्वज व्हिडिओ पहा .. महाराज काय म्हणतात... खरा महाराजांचा म्हणण्याचा अर्थ काय.. तुम्ही समजता तसा अर्थ मुळीच नाही... विनाकारण साधूना बदनाम करु नका... हात जोडून विनंती करतोय 👏👏👏