सरांनी जो मोठा मुद्दा उपस्थित केला मुलांच्या शिक्षणासाठी देसाई सरांनी हा मुद्दा सभापती महोदयांच्या माध्यमातून अभिनंदन सर आपलं 🙏🙏 आपले सर्वच विषय खूप चांगले आहेत सभागृहात वारंवार ह्या विषयाची चर्चा होणे गरजेचे आहे सर
मी महाबळेश्वर येथील ऐक जेष्ठ शिव सैनिक सागत आहेत वरण सरदेसाई मी आपणास बाळासाहेब ठाकरैच सरकार महाराष्ट्र त आणार आहेत जय महाराष्ट्र जय महाबळेश्वर सातारकर पाचगणीकर
रायगावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाडा संपूर्ण गडाचे स्वरूप इतिहास हा पुढील पिढीला माहीत पाहिजे म्हणून रायगडावर पुन्हा राजवाडा बाजारपेठ आणि संपूर्ण किल्ल्याचं सौंदर्यच वाढवावे.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ABHANDEN VARUN DASIE SAHIB GREAT THANKS JAI MAHARASHTRA ONLY UDHAVJE SAHIB SHIV SENA ZINDABAD JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
काही पेटवलेले नाहीये..पहिला रिक्वेस्ट केली.. हाता पाया पडले की माझं पहिलं भाषण आहे माईक बंद नका करू...म्हणून अध्यक्ष महोदयांनी त्यांना संधी दिली..अध्यक्ष महोदय यांचे आभार माना..एबीपी माझा विकले जाऊ नका...
वरुण सरदेसाई आपले पहिले विधान सभेमधिल भाषण फारच अभ्यासपूर्ण, आत्मविश्वासाने आपण केले आहे.आपले
अभिनंदन.
सरांनी जो मोठा मुद्दा उपस्थित केला
मुलांच्या शिक्षणासाठी
देसाई सरांनी हा मुद्दा सभापती महोदयांच्या
माध्यमातून
अभिनंदन सर आपलं
🙏🙏
आपले सर्वच विषय खूप चांगले आहेत
सभागृहात वारंवार ह्या विषयाची चर्चा होणे गरजेचे आहे सर
आसेच लोक आमदार म्हणून गेले पाहिजे
फार छान विश्लेषण.
बेल वाजवुन सत्य आवाज अध्यक्ष दाबत आहे.
मा.आमदार वरुण सरदेसाई अभ्यासू नेता 🎉🎉❤❤
❤❤🎉🎉
कुठ त्या राणे चे छपरी लेकर 😂
वरून दादा जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
एक नंबर वरूण देसाई आपले अभिनंदन ❤
आभिनंदन वरूनजी जय महाराष्ट्र
फार छान भाषण
अभिनंदन
असेच अभ्यासु लोक राजकारणात लोक नेते असायला पाहिजे अभिनंदन वरुन सरदेसाई सर तुमचं
वरून सरदेसाई साहेब एकदम कडक भाषण 👌
एकदम अभ्यासपूर्ण भाषण तरुण अभ्यासू आमदार कसा असावा याच उत्तम उदाहरण आहेत तुम्ही.
खूप छान मी बांद्रा पूर्व इथून msg takat aahe कॉलनी माफक दाराच्या मालकी हक्क घराचा प्रश्न उचलून धरला त्या बद्दल आभार आणि तुमचे अभिनंदन v. Nice speach
फारच छान
खूप छान मुद्दे घेतले 🔥👍
अभिनंदन 🏵️
जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब
पुतळा पडला का पाडला यावर बोला.तरुण आमदार बोलत असताना बेल का वाजवतात...जय भवानी!
Thanks sir talking about bharat nager development project
We want our development by MHADA
Right sir ji
बरोबर
अरे वरुण भाऊ , बिनधास्त बोल तुझ्या सारखा नेता पाहिजे .
वरुण सरदेसाई सदस्य विधानसभा यांनी मांडलेले मुद्दे हे सुजाण लोक प्रतिनिधी असल्याचे दिसून येते अभिनंदन
Hope he will do well for youngsters
नवीन आहे.बेल वाजवु नका
खूप छान भाषण सरदेसाई साहेब मनापासून धन्यवाद 🚩👌🔥🙏
Devendra Fadnavis and Varun Sardesai..... please team up. You both are excellent technicians of subjective and informed politics.
एक नंबर🔥🔥🔥🙌
भाषा खूप छान
वरुन सरांन सारखा नेता महाराष्ट्र लाभला हे खूप चांगल आहे good work 😊@varun sardesai
एकच नंबर
वस्तुस्थिती अभ्यासपूर्ण मांडली...जय महाराष्ट्र वरून सरदेसाई साहेब....
Jay Maharashtra saheb
Khup chan 👍
अभिनंदन वरूणजी
वरूण सरदेसाईंनी केलेल्या मागण्या योग्यच आहे मराठी माणसांच्या व्यथा मांडून वरुण सर यांनी खुप चांगल काम केलं आहे
मी महाबळेश्वर येथील ऐक जेष्ठ शिव सैनिक सागत आहेत वरण सरदेसाई मी आपणास बाळासाहेब ठाकरैच सरकार महाराष्ट्र त आणार आहेत जय महाराष्ट्र जय महाबळेश्वर सातारकर पाचगणीकर
रायगावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाडा संपूर्ण गडाचे स्वरूप इतिहास हा पुढील पिढीला माहीत पाहिजे म्हणून रायगडावर पुन्हा राजवाडा बाजारपेठ आणि संपूर्ण किल्ल्याचं सौंदर्यच वाढवावे.
Shabas Arun beta ,keep it up, I am proud of you
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩ABHANDEN VARUN DASIE SAHIB GREAT THANKS JAI MAHARASHTRA ONLY UDHAVJE SAHIB SHIV SENA ZINDABAD JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🎉
हे आहे उद्याच भविष्य ❤❤❤.... मस्त वरूनजी
Congratulations..jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar zindabad
Jai Maharashtra Varun Desai ji
नाहीतर आपले आहेत मी हिंदुत्व असे चांगले विचार मांडा जय महाराष्ट्र
Very nice Desai Saheb
भाऊ तू एम एस केलं कोलंबिया न्यूयॉर्क मध्ये त्यावर काय बोलशील का??
Vare bhau Varun sardesai aage bhado aami tumchya barobar
Varun best pisch
Great
Mast
अध्यक्ष यांनी पांढरी टोपी घालावी
Keep it up sirdesai ji we proud
आवास योजनेचा निधी वाडवा
मतदानरानी नवीन आमदारना संधी दयवी. नवीन आमदार चांगले सामाजिक मुद्दे मांडत आहेत
वरून देसाई भावी देवेंद्र फडवणीस वाटतात
ज्याने करून विरोधी ना नक्षलवादी म्हणायचे
काही पेटवलेले नाहीये..पहिला रिक्वेस्ट केली.. हाता पाया पडले की माझं पहिलं भाषण आहे माईक बंद नका करू...म्हणून अध्यक्ष महोदयांनी त्यांना संधी दिली..अध्यक्ष महोदय यांचे आभार माना..एबीपी माझा विकले जाऊ नका...
Tiger 🐯 asali
He is a marathi man not nepali
मूर्ख फक्त भारी भारी बोलण बाकी प्रॅक्टिकल नॉलेज झीरो बिनडोक वरून तुझा काका होता न cm तेंव्हा का बोलाल नाही
अभ्यासू वकृत्व
Ashi tarun mule rajkarnat pudhe Ali pahijet aaj samajyala garaj ahe
वीजवलका 😂😂😂
सुख चिनू
Sorry, Varun beta
Channel walyano kamit Kami Tumhi Tari tomana,petawapetawi,kapale dhur Ashi Bhasha waparu naye
लायकी नसताना
अभिनंदन
Mast