पुष्पा व्हिडिओ मुळे रिया आणि पूजामध्ये भांडण 😒💁 काय बोलली पूजा रियाला बघा 😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @guv1632
    @guv1632 วันที่ผ่านมา +70

    पुजाचा साधा भोळा स्वभाव लोकांना आवडतो 🎉🎉🎉🎉

  • @AJstyle147
    @AJstyle147 วันที่ผ่านมา +58

    प्रिय पांडूरंग रिया हे तुझ्या कडे कामाला येते असा अपमान तुम्ही करू नका 😊

    • @ReshmaJagtap-z6b
      @ReshmaJagtap-z6b วันที่ผ่านมา +3

      हो. Right 👍💯

    • @divijadhurwe9182
      @divijadhurwe9182 วันที่ผ่านมา +3

      Barobar ahe

    • @kavitamunde5005
      @kavitamunde5005 วันที่ผ่านมา +2

      पांडू पण असं बोलतो ती पनवती असेल ना काही पण बोलून मोकळा होतो अरे तिला पनवती बोलण्यापेक्षा तुमच्या तोंडाला आळ घाला ना तुमच्या तोंडामुळे कोण बघत नाही तिच्या मनाला किती वाईट वाटलं असेल तुम्ही असं व्हिडिओमध्ये रिया बद्दल बोलता थोडा तरी दोघांना अक्कल आहे का

    • @PoojaNimbalkar-y3j
      @PoojaNimbalkar-y3j วันที่ผ่านมา +1

      @@AJstyle147 हो बरोबर आहे

    • @kavitawaghmare5334
      @kavitawaghmare5334 วันที่ผ่านมา +1

      हो त्या पुजारा अक्कल पाहिजे ना

  • @sonijadhav2449
    @sonijadhav2449 วันที่ผ่านมา +39

    दादा पुजा ताईला ओढनीची आलेर्जी आहे का आहों लोक वाईट कमेंट करतात

  • @reshmakumbhar5409
    @reshmakumbhar5409 วันที่ผ่านมา +14

    दादा पूजाताई संघ व्हिडिओ बनवा खूप छान ती पण शकेल एक्टिंग करायला

  • @SandipGadilkar175
    @SandipGadilkar175 วันที่ผ่านมา +138

    रिया च्या जागेवर पुजाला ताईला पाहायला आवडले असते.

    • @kavitawaghmare5334
      @kavitawaghmare5334 วันที่ผ่านมา +17

      तु येऊन शिकव पुजा बाईला डान्स. करायला

    • @kavitawaghmare5334
      @kavitawaghmare5334 วันที่ผ่านมา +2

      पुष्पा 3 मध्ये घेतलेलं मग हम्म

    • @SandipGadilkar175
      @SandipGadilkar175 วันที่ผ่านมา +4

      तू नाच मग

    • @ishtejayshri9283
      @ishtejayshri9283 วันที่ผ่านมา +9

      पूजा ल येतं नाही डान्स.नुसता पाहून काय होणार.

    • @namanharichndraduble1039
      @namanharichndraduble1039 วันที่ผ่านมา

      हो णा तीला फक्त दातच काढते ​@@kavitawaghmare5334

  • @rupalitemgire7981
    @rupalitemgire7981 วันที่ผ่านมา +7

    ही का 🔥 रीया वर हीला काय येत आडानी बाई पुजा रीया 1 नबर आहे ही पुजा च पनोती आहे

  • @sindhepooja9819
    @sindhepooja9819 วันที่ผ่านมา +40

    पूजाला घ्यायचं होतं ना व्हिडिओमध्ये छान दिसली असती पूजा आवडलेली असते पूजाला बघाय दादा❤❤

    • @ReshmaJagtap-z6b
      @ReshmaJagtap-z6b วันที่ผ่านมา +1

      डान्स जमतो कुठे आणि ॲक्टिंग पण ते जमलं की घेतील की दादा वहिनीला पण व्हिडिओ मध्ये.

  • @ganeshambhore2663
    @ganeshambhore2663 21 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पुजाला काही कळतंय नाही कोणाला काय बोलायचं काय नाही कोणाला पण बोलवा शुटींग ला पण पुजा ला नका घेऊ कोणाला असे बोलु नये

  • @Kittu-u1q
    @Kittu-u1q วันที่ผ่านมา +51

    अग पुजा अस डायरेक्ट नको बोलू त्या रीयाला काय वाटेल तीच पण बिचारीचं मन दुखेल आणि त्या व्हीडीओ मध्ये खरच श्रीवल्ली म्हणून रीयाच छान वाटते

    • @SachinBorude-w3r
      @SachinBorude-w3r วันที่ผ่านมา +3

      Ho

    • @RupaliKale-n1s
      @RupaliKale-n1s วันที่ผ่านมา +6

      या पूजेला लय गर्व आला आहे सदा सदा व्हिडिओमध्ये हसत असते तिचे व्हिडिओ पण बघू वाटत नाहीत

    • @VilasDhighe
      @VilasDhighe วันที่ผ่านมา

      तू तिची बहीण आहेस का येवढि तिची बाजू घेतेस

    • @RupaliKale-n1s
      @RupaliKale-n1s วันที่ผ่านมา

      @@VilasDhighe हो हो तुला काय वाटते

    • @MayaSahane-zq5no
      @MayaSahane-zq5no วันที่ผ่านมา +2

      Riya chaan acting kartay❤️

  • @Sarthak_Supekar01
    @Sarthak_Supekar01 วันที่ผ่านมา +41

    अग पूजा सिरीयल मध्ये पिक्चर मध्ये दररोज नवनवीन हीरोइन असतात मग त्यांनी पण असा डाऊट घ्यायचा का तुझं थोडं काही शिक्षण झालं असतं ना मग तुला या गोष्टी समजल्या असते.. आणि जर तुला जमतच जर असेल तर बाहेरून कलाकार मागवण्याची काय गरज आहे

    • @Hgtopbggf
      @Hgtopbggf วันที่ผ่านมา +2

      अर्धवट आहे ही पोरगी 😂

    • @kavitamunde5005
      @kavitamunde5005 วันที่ผ่านมา

      अर्धवट नाही अति हुशार आहे ती स्वतःला मिस युनिव्हर्स समजते पूजा तिला असं वाटत आहे की पांडूचा माझ्याशिवाय व्हिडिओ चालत नाही त्याला अति हुशार म्हणतात 😂😅

  • @aashasaruk3999
    @aashasaruk3999 วันที่ผ่านมา +40

    आहो पांडुदादा लोकांना कॉलेटी व्हिडिओ पेक्षा तुमचे दोघांचे पती पत्नी चे साधेसरळ व्हिडिओ आवडतील😅😅

  • @Thin__k831
    @Thin__k831 วันที่ผ่านมา +21

    रिया च्या जागेवर पुजा असती तर खूपच छान व्हिडिओ झाला असता

    • @Rupeshjadhav-gl5ye
      @Rupeshjadhav-gl5ye วันที่ผ่านมา +1

      पूजा तू पांडू दादाला साथ देत नाही नुसती चिडचिड करते तू जर साथ दिली असती तर दुसऱ्या पोरी कशाला घेतल्यास त्या पांडू दादांनी बरोबर आहे पांडू दादाच तू म्हणते माझ्यामुळे व्हिडिओ चालतो तू एवढी काही हीरोइन नाही आहेस तुझ्यामुळे चालायला तू एक बायको आहेस म्हणून तुला सगळेजण सांगतात पांडू दादा पूजाला घेत जा व्हिडिओ मध्ये तर तू पूजा साथ देत नाही पांडू दादा तुझं साथ दिली तर बरोबर व्यवस्थित चालेल तू जरा जास्तच ऍक्टिंग करतेस

    • @rasikagaikwad7887
      @rasikagaikwad7887 วันที่ผ่านมา

      @@Thin__k831 mgh video ch zala nasta

  • @dineshthale1354
    @dineshthale1354 วันที่ผ่านมา +21

    खर आहे पुजा ताई

  • @AmrutaGonjari-k8u
    @AmrutaGonjari-k8u วันที่ผ่านมา +21

    पुजाला कमेंट वाचता येतात पन नाटकं करते का गं आम्हालाच वेड्यात काडते वाचतायेत नाय म्हनुन नुसता दाताड काडतीय पोरंकडे व्यवस्थीत लक्ष देता येइना सासु बघते पोरांना सासु एक दिवस गावाला गेली हि आजारी पडती आनि पांडु दादा अँक्टींग करुन वर आनेल का हि नुसते हिचे दातं आनि ओठ वाकडे तिकडे झालेले मिळतील

  • @MaltiHire-c5y
    @MaltiHire-c5y วันที่ผ่านมา +16

    अरे पांडुरंग पूजाला घेत जा प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्हाला तिला पाहायला आवडतं शिकलेली नसली तरी ती साधी भोळी आहे

  • @sushmabhosale6354
    @sushmabhosale6354 วันที่ผ่านมา +71

    पण आता सुंदरी कुठे गेली परत भांडण झालं ka तुमचा मध्ये

    • @SachinBorude-w3r
      @SachinBorude-w3r วันที่ผ่านมา

      Ho

    • @vandanakamble713
      @vandanakamble713 วันที่ผ่านมา

      ​@Sachinसुंदरी छान आहेBorude-w3r

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp วันที่ผ่านมา +54

    छान आहे की विडिओ रीया खुप छान ऐकटीन करती ते पुजाला बघवत नाही रीया म्हणून आसं बोलती 😂😂

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 วันที่ผ่านมา +52

    पूजा बरोबर बोलते पांडू दादा ,मला पण रिया बिलकुल नाही आवडत ,ती जास्त तुमच्या क्लोज यायला बघते

    • @komalchavand
      @komalchavand วันที่ผ่านมา +12

      Mal pan aavdt nahi ti Riya tumala chipkel aaste sarkhi barobar aahe Puja Tai

    • @pallavichaudhari2215
      @pallavichaudhari2215 วันที่ผ่านมา +3

      @komalchavand हो ना आपल्याला लगेचच कळते कोण कसें तें जेन्ट्स लोकांना नाही समजत

  • @UjwalaHatagale
    @UjwalaHatagale วันที่ผ่านมา +52

    पांडू दादा तुमचे व्हिडिओ छान असतात अरे यात तुमची छान हीरोइन दिसते त्यात पूजाला हसण्या ऐवजी आणि डी मुला बाळांना व्यवस्थित सांभाळ म्हणा😊

    • @kavitamunde5005
      @kavitamunde5005 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर बोललात

  • @AshviniGhuge-rk3nd
    @AshviniGhuge-rk3nd วันที่ผ่านมา +28

    पूजा बरोबर बोलत आहे

  • @Toptenfilme
    @Toptenfilme วันที่ผ่านมา +23

    काय हाय त्या व्हिडिओ मधे ना कॉमेडी ना काय आशे व्हिडिओ तर बारखे पोर पण करतात मन पुष्पा 2😂😂

  • @reshamaband3508
    @reshamaband3508 วันที่ผ่านมา +4

    पांडु सर ह्या पुजाच काय आईकत जाऊ नका खरच रिया खुप छान Acting karati pooja नुसतीच आरडत राहती तिला काहीच Acting jamat nahi

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 วันที่ผ่านมา +9

    पुजाला घेतल असत तर एवढा पंन चालला नसत शेवटी अक्टिंग करायला मुळातच हुशार असाव लागत पुजा ला फक्त हसायला येत आणी ओरडायला पुजा रियाकडे एक चांगली कलाकार म्हणून बघ ती खूप चागली कलाकार आहे बाकी दादा खूप छान काम कैलत पुष्पा चा रोल एकच नंबर

    • @VilasDhighe
      @VilasDhighe วันที่ผ่านมา

      मग ती एवढी चांगली कलाकार आहे तर तिला पिक्चर मध्ये घेऊन जा काम करायला

    • @vaishalikumbhar5650
      @vaishalikumbhar5650 วันที่ผ่านมา +2

      @VilasDhighe तु काढ कि एखादा पिचर तुझ्याकडे घेऊन येते तसही चांगलं काम करणारे कलाकार बघितले कि तुम्हाला आग लागते

  • @ishtejayshri9283
    @ishtejayshri9283 วันที่ผ่านมา +7

    पूजा तुला येत असता तर तुलाच घेतला असता.तू शिकायला पण नको बोलते.असा बोलू नको रिया la चांगली आहे ती पण. सीरिअल made किंवा movies made असच सवशे घेतात का .ते पण लोक पुढे गेले ना.

  • @komaldange4667
    @komaldange4667 วันที่ผ่านมา +20

    रिया तुम्हाला व्हिडिओ मध्ये आवडते... सुदरी का आवडतं नाही.

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 วันที่ผ่านมา +13

    काय आइकत जाऊ नको पूजाच नुसती दात काढत असती

  • @jasminpathan4817
    @jasminpathan4817 วันที่ผ่านมา +15

    पूजा ताई बरोबर बोलतात तुम्ही रियालाला नको ग्यायला पाहिजेल होत तिच्या जागेवर सुंदरी जरी अस्ती तरी भरी वाटल अस्त

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 วันที่ผ่านมา +17

    आग पुजा तुला रिल्स बनवायच म्हणल तर खरच दोन दिवस लागतात आणि शुटींग आहे हे खर आयुष्य नाही थोडं बोलतानी विचार कर जरा बोलायच्या कामाची आहे नवरा आयुष्यात पुढे जातोय साथ द्यायची सोडून जे नाही ते नखरे करते बोलतानी विचार करत जा अशाने कुठल्याही मुली शुटींग ला नाही येणार

    • @ReshmaJagtap-z6b
      @ReshmaJagtap-z6b วันที่ผ่านมา +1

      Ho. Berober Aahe. Mala Pan Patli Hi Ghoste.

  • @कार्तिकBirajdar
    @कार्तिकBirajdar วันที่ผ่านมา +61

    पूजाला येत पण नाही आणि तिने शिकत पण नाही जरा शिकले तर खूप छान होईल आणि रीयाने पण ॲक्टिंग खूप छान केले आहे खूप छान झाला आहे व्हिडिओ😊

  • @SatyawanLondhe-x9j
    @SatyawanLondhe-x9j 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    रीया ग्रेट 🎉🎉

  • @lokeshkumarmahalinge6456
    @lokeshkumarmahalinge6456 22 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    रियाला टार्गेट नका करू,तुझ अपयश आहे. मान्य करायला शिक,यात रियाचा नावानंवर का खापर फोडताय! पांडूदादा पुष्पा चा थंबनेल देखील तु वेवस्थित बनवला नाही. व्हिडिओ मध्ये तर दमच नाही.

  • @SaritaShivdavkar
    @SaritaShivdavkar วันที่ผ่านมา +6

    रिया अक ॲक्टर आहे तिच्या बदल असे बोलणे चागल नाही तू

  • @VaishaliTathe-b6h
    @VaishaliTathe-b6h วันที่ผ่านมา +19

    पूजाला घ्या जमतय का बघा भाकरी करण्यासारखं सोपं नाही म्हणावं

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 วันที่ผ่านมา +19

    Khar boli Pooja Riya sobat che video chalat nahi ..💯

  • @vyogeshharak5561
    @vyogeshharak5561 วันที่ผ่านมา +14

    अरे पांडुरंग तू एवढा खर्च करतो, काही गरज नाही पैसे देऊन कलाकार आणायची,, असे केल्याने कधी पैसे जमतील, कधी घर घेशील, तो गणेश शिंदे साधेच व्हिडीओ बनवतो, आणि बायकोला, घरच्यांना घेऊनच व्हिडीओ बनवतो, आज तो खूप पुढे आहे,तो बोलवतो का बाहेरचे कलाकार,तू उगाच एवढा खर्च नको करू 🙏🏻

  • @OmkarPol-i6u
    @OmkarPol-i6u วันที่ผ่านมา +63

    हो दादा पुजा बरोबर बोलत आहे ❤

  • @SulakshanaKandekar-ki5dl
    @SulakshanaKandekar-ki5dl วันที่ผ่านมา +6

    ही येडी पूजा काय बोलव ते तरि कल्तय का रीया chan येक्टीग करते

  • @smitaathawale3336
    @smitaathawale3336 วันที่ผ่านมา +9

    Ag बाई असा बोलू नये ग आपल्या नवऱ्याच्या कामाचं कौतुक करायला लागत त्याला प्रोसहान द्यायचं असतं ॲक्टिंग च a pn येत नाही आणि दात कढती

  • @tanviingole7533
    @tanviingole7533 วันที่ผ่านมา +18

    अस काही नाही पुजा चांगली आहे रिया पण अस बोलत नको जाऊ❤❤❤

    • @Ashiwini_Kamble
      @Ashiwini_Kamble วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

  • @rupalipol1759
    @rupalipol1759 วันที่ผ่านมา +3

    रियाच chan वाटतेय दादा

  • @PranaliGaikwad-j3g
    @PranaliGaikwad-j3g วันที่ผ่านมา +22

    असं शुटींग च्या मुलींना असं बोलल्यावर कसं व्हायचं

  • @hemlatamaske5503
    @hemlatamaske5503 วันที่ผ่านมา +4

    पूजा ताई उगाच ओवर करतीय

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 วันที่ผ่านมา +17

    अगं पुजा तु ला सर्व जमल असतं तर रियाला घेयची काय गरज होती तुला तर काहिच येतं नाही

    • @Vaishnavisarode652
      @Vaishnavisarode652 วันที่ผ่านมา +7

      Pn riya cha ka baki ladies actor bhetat nahi ka pandu la puja che barobar aahe

  • @snehalshendage513
    @snehalshendage513 วันที่ผ่านมา +16

    Ag pooja evdh boltana jara vichar tari krt ja tya riyachya aai vadilanna kay watel...without camera bolaych n he sagal.

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 วันที่ผ่านมา +10

    ल यच भाव खायला लागली पूजा येत तर कायचं नाही नुसतं दाताड का डती

  • @aashasaruk3999
    @aashasaruk3999 วันที่ผ่านมา +9

    पांडुदादा पुजा ला घेऊन बघा व्हिडिओ मध्ये किती सपोर्ट भेटतो मग😊😊

  • @ReshmaJagtap-z6b
    @ReshmaJagtap-z6b วันที่ผ่านมา +4

    Dada Aavdhe Kelal Aasta Vahini Na Shooting Kaye Aaste. Hasayla Sanga Fakte Vahini Na.

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 วันที่ผ่านมา +9

    पुजाने ठरवले रियाला काढा रिया चांगली कलाकार आहे आणि पुजाला काही येत नाही फक्त पुजा जळती रियावर आम्हाला पुजा पण आवडत नाही तिला काही येत नाही

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 วันที่ผ่านมา +11

    Pooja la ghe baykola nahi awadt tuzya ti Riya kashala tich pahije tula

  • @nitaghodke-qi5lo
    @nitaghodke-qi5lo วันที่ผ่านมา +6

    रिया छान करते खुप मस्त ❤❤

  • @ShubhangivhangondeVhangonde
    @ShubhangivhangondeVhangonde วันที่ผ่านมา +6

    Puja la ghytlyvar kone bagnar nahe

  • @kavitamunde5005
    @kavitamunde5005 วันที่ผ่านมา +6

    तसं काही नाहीये अशी पण रियाने चांगली एक्टिंग केली लोकंना तुझ्यामुळेच व्हिडिओ बघत नाही पांडू तुझ्या वागणं बदल तुझ्या घरात आलेले लोक तुला चालत नाही म्हणून ते विव्हर्स तुमच्यावर नाराज आहे आणि माणसांना मन तोडून बोलत असता तुमचं काहीही विषय असेल तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवू जाऊ नका राहिला प्रश्न पूजाचा तर तिला सांग स्वतःला जास्त हुशार समजू नकोस सांग पूजाला आणि पांडू तुला सांगायचं होतं तू असं म्हणतोस ना की तुझ्या भावा बद्दल की तो घरात पोरी आणतो जरा बोलताना विचार करत जा व्हिडिओ काढायचा म्हणून कोणावर पण काढतोस तू आणि हो पूजाला आवडत नसेल रिया ने तुझ्याबरोबर व्हिडिओ शूटिंग केलेले तिचा मन दुखत असेल म्हणून लोक तुला वाईट कमेंट करतात ती पूजा बरोबर व्हिडिओ काढ असं असं बघायला गेलं तर रियाणे पण छान एक्टिंग केली होती लोकांना असं वाटतं आहे की पूजा गरीब आहे आणि पूजा वर अन्याय होतोय म्हणून लोकं तुला कमेंट करतात आणि हो तुझं आणि रियाचा मॅटर चालू आहे असं लोकांना वाटत आहे म्हणून मी बोलत असते जेव्हा आपण दुसऱ्यांवर बोट करतो तर आधी आपल्याकडे वळून पाहायचं ❤❤जेव्हा तू मदत करतोस ना कुणाला पण असं सारखं सारखं व्हिडिओमध्ये बोलून दाखवू नकोस मग बघ तुझा व्हिडिओ कसा चालतील ते❤❤❤

  • @Mansi0987
    @Mansi0987 วันที่ผ่านมา +10

    Riya khupch chan disti as a shrivalli

  • @SatishTaktode-v2c
    @SatishTaktode-v2c วันที่ผ่านมา +3

    पुजा सोबत एक गान बनवा मग बघा कस चालेल ❤❤❤❤❤❤❤😊

  • @nsfitness4780
    @nsfitness4780 วันที่ผ่านมา +5

    Riyasobat shooting kelat khar pan tya shoot mdhe pandu tu touch kelay tond tila.... Sarv disun yet samjl ka... Puja barobar bolte ti ugach nahi bolat aahe...

  • @PoojaNimbalkar-y3j
    @PoojaNimbalkar-y3j วันที่ผ่านมา +13

    अडानी असल्याचे परिणाम

  • @ShitalDive-j8t
    @ShitalDive-j8t วันที่ผ่านมา +15

    मस्त आहे पुष्पा पण कोमेडी पुष्पा साठी सुंदरी एक नंबर होती तीला घ्या यच ना

  • @AvinashPatil-jt3lz
    @AvinashPatil-jt3lz วันที่ผ่านมา +12

    Pooja barobar bolate

  • @Yashgaming04506
    @Yashgaming04506 วันที่ผ่านมา +14

    नुसती दात काढणी पुजा

  • @prajaktasaswade2116
    @prajaktasaswade2116 วันที่ผ่านมา +2

    रिया ॲक्टीग भारी करते काय म्हणल तरी पुजा नी

  • @prashantkengar9555
    @prashantkengar9555 วันที่ผ่านมา +8

    मी एक सजेशन देऊ का विषय काय आहे माहित आहे का तुमचे जे पहिले व्हिडिओ होते जे सुंदरी वगैरे जे नवरा-बायकोचे व्हिडिओ बनवत होता ते व्हिडिओ खूप कॉमेडी होते मी असं म्हणत नाही की हे व्हिडिओ कॉमेडी नसतात पण जास्त ओव्हर होत आहे एवढं करण्यापेक्षा सिम्पल कॉमेडी चे व्हिडिओ बनवा त्यातून तुमचे व्ह्यूज पण वाढतील आणि बघायला पण छान वाटेल

  • @vishnubhawal6419
    @vishnubhawal6419 วันที่ผ่านมา +10

    पुजा ताई तुम्ही अक्टिंग अशी करा की रीया फिकी पडली पाहिजे

  • @ArchanaSalunkhe-u7u
    @ArchanaSalunkhe-u7u วันที่ผ่านมา +38

    पांडू तात्या पुजाला एक्टिंग करायला शिकवत जा रियाला नको घेऊ

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 วันที่ผ่านมา +3

    अगं पूजा तु पांडुरंग वर विश्वास ठेव तुला कोणी काही कमेंट केली तर तु का विश्वास ठेवते
    अगं त्यानें विडिओ नाही केलें तर तुझं घरं कसे चालेल मगं तु का शिकत नाही मगं त्याला इतर कोणाला घेण्याची गरज पडलीच नस्ती
    पूजा विश्वास ठेवत जा

  • @dikshajagadale4151
    @dikshajagadale4151 วันที่ผ่านมา +2

    Riya changliy

  • @TejasGaikwad-le6hj
    @TejasGaikwad-le6hj วันที่ผ่านมา +3

    पूजा ताईचं खरं आहे तुम्ही त्या मुलीला व्हिडिओमध्ये घ्यायला नाही पाहिजे इतकी भारी बायको असताना तुम्हाला काल दुसरी मुलगी पाहिजे क्या तुम संगतीचा लफडं आहे का

  • @pratikshashinde6564
    @pratikshashinde6564 วันที่ผ่านมา +21

    Pooja barobr bolty pandu

  • @PradnyaJamdade
    @PradnyaJamdade วันที่ผ่านมา +8

    Pujala shrivalli च्या जागेवर ghetla asta tr tichi acting improve jhali आहे का ani ती कशी karte ani diste कशी ते baghayla खूप आवडला asta

  • @ShubhangivhangondeVhangonde
    @ShubhangivhangondeVhangonde วันที่ผ่านมา +7

    Reya chan karty tu kay nust hasteee baiee acting kadde karnar

  • @m4yeshty446
    @m4yeshty446 วันที่ผ่านมา +20

    नका बनऊ पुजा संग विडिओ

  • @Abhidnya456
    @Abhidnya456 วันที่ผ่านมา +8

    पूजा ताईंना किती संधी दिली पण त्या नुसत्या हसतात. पण रिया छान , एक्टिंग करते. . रिया बाबत गैरसमज करून घेऊ नका. . पांडुरंग रिया ची जोडी छान वाटते. सुंदरी पण चांगले काम करते.

  • @technicalboy6316
    @technicalboy6316 วันที่ผ่านมา +1

    Pandu bhau tumache video khup chan astat 1 number aammi vat pahato tumachya video che Asch banava 😂😂😂❤❤❤❤❤

  • @pratikshashinde6564
    @pratikshashinde6564 วันที่ผ่านมา +16

    Riya nkoch kharch

  • @SaniyaShaikh-h3s
    @SaniyaShaikh-h3s วันที่ผ่านมา +7

    Puja lakshch det nahi pihu kade

  • @VSanket1S
    @VSanket1S วันที่ผ่านมา +9

    Sota la tri kahich yet nahi tri pan dusare na naav thevte kadi konala nav theuni ti pn ek kalakar ahe

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf วันที่ผ่านมา +12

    मोठ्या मोठ्या हीरो च्या बायका गप्प बसतात अणि ही लागली माझा नवरा माझा नवरा करायला 😂😂हिला साधा ड्रेसिंग सेन्स नाही

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 วันที่ผ่านมา +10

    दादा बाकी सगळं सोडा आम्हाला तर भारी वाटला पूजाला तर तसं सगळं करायला येत असतं तर घेतलंच असताना एकदा आता पूजा घेऊन कर लोकांच्या म्हणण्यानुसार कर मला एक कळत नाही लोकांचं पिक्चर मध्ये कोण कोणाचा नवरा कोण कोणाची बायको असं असतं ते बघायला त्यांना आवडतं इथे तर तिला पैसे द्यायचे ना कामाचं संशय घेऊ नये माणसाने माननीय रिया कोणालाच आवडत नाही दादा तुझं बरोबर आहे दुसरा कलाकारांना पैसे द्यायचे असतात झाल्यासारखं रिपीट रिपीट करायला लागलं तर ते पण आवडत नाही तिला लगेच चिडते दादा तू खूप मेहनत घेतली आहे एक्टिंग करायला सांग पूजाला त्याच्यापुढे पूजाला घेऊनच व्हिडिओ बनव हा मेसेज वाचून दाव पूजाला

  • @swarupadalvi
    @swarupadalvi วันที่ผ่านมา +4

    पुजा ला acting pn येत नाही नुसता हसायला येते bas

  • @GauriRakate
    @GauriRakate วันที่ผ่านมา +32

    पुजा बरोबर बोलत आहे

  • @PravinBansode-df6xw
    @PravinBansode-df6xw 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा मी बघीतला आहे व्हिडिओ एक नंबर झालाय

  • @ShobhaJadhav-t1m
    @ShobhaJadhav-t1m วันที่ผ่านมา +8

    Riya chagli mulgi ahe pooja as bolate riya la kay vaten poojala kahi yet nhi fakat hasayala saga tila ani doubt ghet basti fakat ti riya chagli mulgi ahe

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 วันที่ผ่านมา +13

    दादा आम्ही पाहिला पुष्पाचा व्हीडीओ छान आहे व्हीडीओ पूजा खूप छान दिसते आज ❤❤❤👌👌👌

  • @PratikshasantoshkambaleKambale
    @PratikshasantoshkambaleKambale วันที่ผ่านมา +1

    पूजा बोलते ते बरोबर आहे खर तेच बोलतेय पुजा रिया ला घेऊन नका दुसऱ्या पोरीला घ्या नवीन

  • @indiancookingqueenkomalkad655
    @indiancookingqueenkomalkad655 วันที่ผ่านมา +9

    Riya ky vait nhi dada kontya mulila nav nka teu ug poojala evdh vatte tr agodr shik acting

  • @VaishaliNagare-d11
    @VaishaliNagare-d11 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    थोडे पैसे जास्त लागतील दुकान टाकायला पण त्याच्यामध्ये फायदा पण खूप आहे पैसे पण खूप आहे दुकानांमध्ये

  • @lokeshsirsat6447
    @lokeshsirsat6447 วันที่ผ่านมา +6

    रिया सोबत तुमची जोडी छान दिसते

  • @m4yeshty446
    @m4yeshty446 วันที่ผ่านมา +14

    खुप छान होता तो विडिओ पर तीजा जागे सुदरी ताई आसती तर खुप छान आयटीग करते सुंदरी ताई दादा

  • @archanachavan-d8e
    @archanachavan-d8e วันที่ผ่านมา +4

    Pooja eldam barobar
    Ganesh shinde kamvtoy ki gharatale video banvun
    Aani tumacha peksha jast kamvtoy
    Gharatalyana gheunach kartoy
    Samgha pan bagha gharatalech lok astat
    Tulach ti Riya lagate
    Fukatache video banvun paise ghalvtoy
    Ghar zal ast evdyat

  • @sonalisathe8486
    @sonalisathe8486 วันที่ผ่านมา +2

    पुजा👍

  • @VaishaliNagare-d11
    @VaishaliNagare-d11 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek किरण दुकान pan टाक dada tumala ek kahi tr सपोर्ट राहील करायला काकून काकांना टाकून द्या

  • @AmrutaGonjari-k8u
    @AmrutaGonjari-k8u วันที่ผ่านมา +6

    पुजा पांडु दादा ला साथ दे स्वताला आत्मविश्वासु बनव आनि मग पांडु दादाला भांडुन विडीयो मधे घ्यायला लाव

  • @KailasKhanzhode
    @KailasKhanzhode วันที่ผ่านมา +5

    पांडुदादा पुजाला घे बघु कशी करती. 😊

  • @PujaPowar-k5h
    @PujaPowar-k5h วันที่ผ่านมา +2

    Barobar ahe sr tumacha tumchi mhenat kadhich vaya nahi janar tumche video mla khup avadtat ❤

  • @varshashinde-nc3rb
    @varshashinde-nc3rb วันที่ผ่านมา +7

    जाऊदे दादा नका टेन्शन घेऊ video खूप छान आहे. एक दिवस movie मध्ये दिसाल तुम्ही आम्हाला आणि यशाच्या पायरी वर चढतानी अपयशाची ठोकर खावी लागते be positive दादू 😊आम्ही आहो तुमच्यासोबत. तुमचे फॅन तुमची साथ कधीच नाही सोडणार. आजकाल लोकांना horror video बगायला जास्त आवडतात तुम्ही तस काही try करून बगा. Ok 😊नका टेन्शन घेऊ.

  • @cssandipsharma2793
    @cssandipsharma2793 วันที่ผ่านมา +1

    Dudhwala Pushpa Is best🎉

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 วันที่ผ่านมา +2

    Dada video khup chhan jhala ahe Pushpacha 🥰🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻ata prank video bnva ekda 👍🏻👍🏻👍🏻

  • @anuvilognewschannelmarathi4868
    @anuvilognewschannelmarathi4868 วันที่ผ่านมา +8

    सुंदरी सोबत छान वाटता ता व्हिडीओ

  • @nitaghodke-qi5lo
    @nitaghodke-qi5lo วันที่ผ่านมา +2

    पुजा काय जमतं नाय बोलती

  • @rasikagaikwad7887
    @rasikagaikwad7887 วันที่ผ่านมา +4

    Pooja is good for nothing .... riya she ti faktha jalti karan tila mahiti ti tichi barabar kadhi karu nahi shakat .... swathala tar kay yet nahi swathach sada poranch sudha neet hygiene thevta yet nahi tila boltana 10 vela tond vakda hotay n tila baddua dete in short navraych business band padyach ka avdach trass hoto tar swathala prove karay pahiji

  • @guv1632
    @guv1632 วันที่ผ่านมา +5

    सारखं हसत जाऊ नकोस 🎉🎉