जरी रोहिनीचे पाय न धुता नुस्त तिला ओवाळल असत तरी ती खूप खुश झाली असती ..जरी हे ओम ल नाही समजल तरी कोमल ने तरी अस करायला पाहिजे ..आपण किती शिखरावर गेलो तरी down to earth राहायला पाहिजे ...🙏
Congratulations Om Dada and komal vahini and all sawale family members 🥰🥳🎉❤️ Dolayta pani ala dada ha vedios bagun kharcha 😢😊❤ Asch ajun paudha jata raha amcha Full support ahe tula dada❤😍💯
दादा खूप खूप अभिनंदन 😂❤ रडु नकोस आम्हाला पण रडायला येतं तु विडीओ त रडला कोमल ताई पण रडल्या मला खंर चं डोळ्यात पाणी आलं खुप खुप खुश रहा आम्ही आहोत टेंशन घेऊ नकोस😂🎉❤❤❤❤
🎉🎉खूप जास्त अभिनंदन तुमच्या सगळ्यांना 😊तुम्हाला happy बघून मला खूप खूप आनंद होतोय बरं का 😢माझ्या पण डोळ्यात पाणी आले होते बघून 😊खूप छान सत्कार स्वागत केले 😢खूप कमी प्रमाणात बघायला मिळतय हे 😊आशेच happy रहा सर्व जण
अभिनंदन दादा 🎉✨🎉असाच प्रगती करा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏थंडीचे दिवस आहे रोड वर झोपणाऱ्या लोकांना चादरी स्वेटर दे. खरंच घरची खरी लक्ष्मी घरची स्त्री असते तुझा सारखे विचार आई सारखे विचार सर्वांचे असणाऱ्या घरात दुसऱ्याची मुलगी कधीच दुःखी नसणार तुझा सारखा मुलगा नवरा भाऊ असला तर कोणाचा संसार तुटणार नाही. तुमचा आनंद बगुन न कळतं डोळ्यात पाणी आलं ❤️
Congratulations om dada ... आम्हाला पण व्हिडिओ खूब आवडते रोज पाहतो आम्ही एकही दिवस जात नाही की तुझा व्हिडिओ पहायला नाही म्हणून अशेच ब्लॉग बनवत जा love form nagpur ❤❤❤
खूप खूप अभिनंदन दादा कोमल वहिनी परी आई आज खरं कष्टाचा फळ आलं तुमच्या मला माहिती मी पहिल्यापासून तुमची व्हिडिओ बघते खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी तुम्हाला रडताना बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडता व्हिडिओ आहे हा माझा अशीच मेहनत करत जा आम्ही नेहमी सपोर्ट करू तुम्हाला 🎉🎉🎉❤️❤️❤️❤️
अभिनंदन दादा आई चे पण मना दादा आभार कारण आई घरात काम करते त्यामुळे लोक सपोट करता दादा मला खूप भारी वाटले आहे कारण मी रोजच तुमचे विडिओ पाहत असते माझ्या पण डोळयात पाणी आले आहे दादा पुढील वाटचालीत शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खूप अभिनंदन.. तुमची jourmey सुरवातीपासून बघितली आहे. एक मराठी म्हणून अभिमान आहेच. आणि without any controversy पणं vlogging होत हे तुमचं उत्तम. उदाहरणं आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
मी सुरुवातीपासून व्हिडिओ बघते ओम दादा मी पण जालनात राहते खूप इच्छा आहे भेटायला यायचे आता नक्की येईल एवढा मोठा शिखर गाठलं म्हटल्यानंतर कोमल वहिणीने आता व्हिडिओ बनवायला पाहिजे
खरे आभार आईचे मान तुमची आई खर घरात काम करते ते बघून लोक येतात व्हिडिओ बघायला
खर आहे
Brobar aahe komal che nhi
@@vidyavpathak4690 खरं आहे बायको फक्त बाहुली आहे
बरोबर आहे आईच बहीनीच काय घेण देण नाही हा खूप नाटकी
Khar aahe aai che pay dhun pani pil pahije
ओम स्वतःला लय हुशार समजतो खरी लक्ष्मी आई रोहिणीची पंन द्यायचे होते भाऊ
फक्त कोमलच श्रेय नाही आईचं खूप आहे दादा घरातल्या सर्व लक्ष्मीच पाय धुतल पाहिजे 🎉
धुवणारचं ना तो कमवती बायको आहे कोमल त्यांची कमावत्या बायकोसाठी काहीही करतात नवरे ,असेकित्येक युट्युबर आहेत
व्हिडिओ पूर्ण बघा सर्वांचे पाय धुतलेत
बायकोचा बैल😂😂😂
😅@@amolwaghmare7691
पैसा बायकोमुळे मिळतो ना मग चँनल बायकोचा आहे 👍@@shridevibabar7215
जरी रोहिनीचे पाय न धुता नुस्त तिला ओवाळल असत तरी ती खूप खुश झाली असती ..जरी हे ओम ल नाही समजल तरी कोमल ने तरी अस करायला पाहिजे ..आपण किती शिखरावर गेलो तरी down to earth राहायला पाहिजे ...🙏
Ho agdi barobr komal ne tari ovalych hot video madhe ks ghetat tila short video karayla
Yes
तिला काय समजते बोलता तरी येते का तिला.. हाहाहा हसते नुसती दात काढून
रोहीणीचा पायगुण चांगला आहे
पण रोहीणीलाच बिचारीलाच केक दिला नाही.
Rohini nanter tyala mulgi pan zali na ticha pan paygun changla asu shkto
अभिनंदन दादा रोहिणी चे पण पाय धुवायला पाहिजे तू तिला खूप वाईट वाटले असेल.
अहो सगळे श्रेय तसे कोमल चेच आहे कारण कोमलला खूप नाव ठेवले त्यामुळे जे काही केले ते योग्य केले आहे ओम दादांनी
बरोबर
Ticha navra tiche pay dhuvel ki apan kashala suggest kraych tyanche bhandan lagtil gharat ugach
Congratulations dada ani tai🎉🎉🎉❤
खरा पायगूण रोहिणी चा आहे ती आल्यापासून ओम चे आणि राम चे व्हिडिओ चांगलें चालायला लागले
खरी लक्ष्मी रोहिणी आहे तुमच्या घरात ती आले आणि dewss बद्दले
अहो कोमल आल्यापासूनच त्यांचे दिवस बदललेत
😂😂😂 magchya 3 varshya pasun rohinic hoti ka 3 Varsh tyani kahi kale nahi ka
Dada rohini che ka ny pay dhutle tila ks vatal asel
Ho na
Channel Komal cha ahe na mhnun tyani Shreya dile asnar komal la
Right@@kuraderavina18
😮katin lok😅
Ti lahan te tr kshe dhunar tiche pay tyani tila gufe dil na mg jal tr
Congratulations Om Dada and komal vahini and all sawale family members 🥰🥳🎉❤️
Dolayta pani ala dada ha vedios bagun kharcha 😢😊❤
Asch ajun paudha jata raha amcha Full support ahe tula dada❤😍💯
त्या घरासाठी रोहिणी आणि कोमल दोघी पण लक्ष्मी आहे ❤
त्यांच्या आगोदर पण आई ❤आहे कारण आईमुळे तर आपण ही जगदुनिया पाहीलीये .म्हणून आई पहीली लक्ष्मी आहे 🙏🏻पहीला मान आईला द्यायला पाहिजे होता 👍👍
खरी लक्ष्मी रोहिणी आहे घरात
Tenchi muli aahe
Rohini Nahin Komal Hai Lakshmi
Khari Lakshmi Komal aahe gharat
अहो खरं तर कोमल आल्यापासूनच त्यांचे दिवस बदललेत
Rohini tichya Mr. Sathi Laxmi
Khari लक्ष्मी कोमल आहे कोमल आल्यापासून ओम dada चे आणि family चे दिवस पालटले आहे congratulations ❤❤🎉om dada and all' family ❤❤❤
खरच रोहिनीला वाईट आतलं असेल ना असंही करायला पाहिजे येकाच घरात राहताना
आईचे पण द्यायचे होते ना आईचे पण तुमच्या व्हिडिओमध्ये खूप प्रोत्साहन असतं
केक रोहीणीला रामलासुध्दा भरवायचा होता
दादा आई खरी लक्ष्मी आहे तुमच्या घरातली
आज तुम्ही आईचे पाय धुवायला पाहिजे होते
नयच ओहर आहे ओम
काय पण बावळट पणा पाय धुवायच म्हणे. मुखर् पणाचा बाजार.
बायकोचे पाय धुने काही पण बावळट पणाचे लक्षणे आहेत नुसते 🤦♀️🤦♀️🤦♀️
खुप छान दादा अभिनंदन 🎉
दादा खूप खूप अभिनंदन 😂❤ रडु नकोस आम्हाला पण रडायला येतं तु विडीओ त रडला कोमल ताई पण रडल्या मला खंर चं डोळ्यात पाणी आलं खुप खुप खुश रहा आम्ही आहोत टेंशन घेऊ नकोस😂🎉❤❤❤❤
आई चा आशीर्वाद आई चा support व रोहिणी चा पायगुण मुळे झाले सगळे
🎉🎉खूप जास्त अभिनंदन तुमच्या सगळ्यांना 😊तुम्हाला happy बघून मला खूप खूप आनंद होतोय बरं का 😢माझ्या पण डोळ्यात पाणी आले होते बघून 😊खूप छान सत्कार स्वागत केले 😢खूप कमी प्रमाणात बघायला मिळतय हे 😊आशेच happy रहा सर्व जण
Congrats Om 🎉
माझ्या तर डोळ्यात पाणीच आले...
मी सुरवातीपासून तुझे व्हिडिओ बघते,
आता कोमलनी स्वतः व्हिडिओ बनवायला हवे..
Thank you so much. tumchya sarkhya fans mule he shakya jhale. tumhich amhala support kela
@@KomalOmSawale congratulations dada❤🎉
Congratulations dada vahini ❤🎉
Congratulations खरंच हरभऱ्याची भाजी आणि भाकरी म्हणजे खूप छान ट्रीट आहे हॉटेलमध्ये सुद्धा न मिळणारी
Congratulations both of you
Congratulations dada ❤ vahini tumche video mi pahilya pasun pahte pn aaj khup happy vatal khup sindar vahini che pay dhuvun samjl tu ledis chi kiti ijjat krto swami samrth ashech tumchya pathi raho 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup khup abhinandan dada ata purun family shegon la ja
तू परीचे पय धुतले पण रोहिनीचे नाही आस का बर 😢😢😢😢 मला खूप वाईट वाटले🥲🙂
हो खरी लक्ष्मी कोमल आहे ती खुप साधी भोळी आहे
Congrats dada n komal
💐🥰Pari piyu khup goaad ahet
अभिनंदन दादा 🎉✨🎉असाच प्रगती करा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏थंडीचे दिवस आहे रोड वर झोपणाऱ्या लोकांना चादरी स्वेटर दे. खरंच घरची खरी लक्ष्मी घरची स्त्री असते तुझा सारखे विचार आई सारखे विचार सर्वांचे असणाऱ्या घरात दुसऱ्याची मुलगी कधीच दुःखी नसणार तुझा सारखा मुलगा नवरा भाऊ असला तर कोणाचा संसार तुटणार नाही. तुमचा आनंद बगुन न कळतं डोळ्यात पाणी आलं ❤️
Congratulations om दादा आणि komal🎉🎉
कोमलच्या नावाने चायनल आहे म्हणून ग्रो झाले कारण लोक नाव जरी ठेवत असतील तरी ओमदादाचे विडियो बघतात कोणी काई बोलुदेत पण त्याने योग्य केलं अभिनंद🎉
अभिनंदन 🎉🎉
अभिनंदन ओम कोमल आणि कुटुंब ❤❤
Congratulations om dada ... आम्हाला पण व्हिडिओ खूब आवडते रोज पाहतो आम्ही एकही दिवस जात नाही की तुझा व्हिडिओ पहायला नाही म्हणून अशेच ब्लॉग बनवत जा love form nagpur ❤❤❤
खूप खूप अभिनंदन दादा कोमल वहिनी परी आई आज खरं कष्टाचा फळ आलं तुमच्या मला माहिती मी पहिल्यापासून तुमची व्हिडिओ बघते खूप मेहनत केली आहे सगळ्यांनी तुम्हाला रडताना बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आलं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडता व्हिडिओ आहे हा माझा अशीच मेहनत करत जा आम्ही नेहमी सपोर्ट करू तुम्हाला 🎉🎉🎉❤️❤️❤️❤️
अभिनंदन ओमदादा तुमच्या सर्व ओम सावली परिवाराचे अभिनंदन तुमचि खुप मोठी प्रगती होत ईश्वर चरणी प्रार्थना
Congratulations दादा आणी कोमल माझ्या तर डोळ्यात पाणी च आले दादा खुप छान मस्त
खरी laxmi परी आणि पियू aahe🎉🎉❤congratulation 🍫
अभिनंदन दादा आई चे पण मना दादा आभार कारण आई घरात काम करते त्यामुळे लोक सपोट करता दादा मला खूप भारी वाटले आहे कारण मी रोजच तुमचे विडिओ पाहत असते माझ्या पण डोळयात पाणी आले आहे दादा पुढील वाटचालीत शुभेच्छा दादा🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
खूप खूप शुभेच्छा खूप खूप छान वाटले
अभिनंदन ओम🎉
सगळी तुझी मेहनत आहे आणि कोमल चा पायगुण
लय भारी व्हिडिओ आहे आजचा दादा
खुप खुप अभिनंदन दादा सर्व परिवाराचे 💐🎉🎉🎉🎉💐💐💐💐
Congratulations🎉🎉🎉
खुप छान, gbu..❤❤
पण actully खरी मेहनत काय हे अजूनही कळलेल नाहीये तुला..
Congratulations Om Komal
खूप अभिनंदन.. तुमची jourmey सुरवातीपासून बघितली आहे. एक मराठी म्हणून अभिमान आहेच. आणि without any controversy पणं vlogging होत हे तुमचं उत्तम. उदाहरणं आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
अभिनंदन दादा वहिनी आणि सर्वांना 🎉🎉🎉🎉🎂🎂💐💐💐💐
Khup khup abhinandan dada 🎉🎉 tumche video roj bghto amhi
Congratulations कोमल❤ ओम तुम्हाला सर्वांच्या पाठीशी माऊली चाआशीर्वाद.राहो.हिच.माऊलीचरणी.प्रार्थना🎉🎉🎉🎉🎉🎉
Congragualtions Dada and Vahini tumchya Pari and Pihu Khup Lucky ahet tumchi family khup chan ahe🎉🎉🎉🎉
मी आधी पासून व्हिडिओ बघते. खूप सुंदर प्रवास आहे तुमचा ❤❤❤❤
दादा 1मिलीयन च्या खुप खुप शुभेच्छा आणि लवकरच 10 मिलीयन होवो हीच इच्छा 💐
दादा अभिनंदन तुमच्या सर्व फॅमिली व्हिडिओ मी आवडीने पाहते दररोज🎉🎉🎉🎉 8:27
Congratulations Dada and Komal vahini 💐💐
Dolyat pani aal aaj .... Khrch khup Happy watal aaj asech raha mehant kra ❤❤
अभिनंदन दादा 💐💐
Congratulations komal tai ani om bhau... Mi philyapasun tumche video roj na chukta bght aste. Pari khup cute ahe❤🎉
Yevtha attitude kasla ahe re om tula thoda tamij madhe bolt ja ardha hak ahe lahan bhau ahe tuza ordat nako jau
😢
काँग्रॅच्युलेशन्स दाद❤❤❤❤❤❤ आणि कोमल
खरच खूप छान कोमल ताईच्या पायामध्ये लक्ष्मी आहे🎉🎉🎉
Congratulations Om Dada....me tumcha yekhi video nahi sodla sagle video baghte....gelya tin varshapasun 🎉🎉🎉🎉❤❤❤
Om dada tumhi strong संजोग च किती मागे होते आता तुम्ही समोर आहे 🎉🎉🎉
Aaj million celebration partycha video khup chhan vatala baghyala maja aali
अभिनंदन ओम दादा
खूप भारी वाटलं दादा तुझा आनंद पाहून
खूप खूप अभिनंदन दादा तुमचे कोमल ताई चे पण ..🎉🎉
बायल्या बर झाल बायको अजुन sudrud नाही आहे नाहीतर आई वडीलला घराच्या बाहेर काढल असत बांयल्यानी
अभिनंदन दादा व ताई
Parat ekda khup khup Abhinandan tumha saglyche, ani gharchy laxmi che tumhi paay dhutle hai tar khup bharich kelat❤❤❤❤🎉🎉🎉🎉
ओम तुला काय बोलावं ते कळतं नाही समजुन घे तु
Dada mi sonal hoti tumchyakde tewapasun vidio bghte ,congratulations both of u ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉asech smor ja dada ,god bless u ❤❤❤❤🎉🎉
Gharatlya saglya lakshimincha abhinandan om bhau tumchi ashich pragati houdet hich swami charani prarthana 🙏❤❤❤❤
Congratulations dada 🎉khup Chan mi roj video bagtey pan kadich comant nahi keli congratulations 🎉 komal Vahini congratulations 🎉🎉
खरी लक्ष्मी आई आहे दादा आईचे पाय धुवा आधी
अभिनंद 🎉
Congratulations komal ❤❤
Emotional vlog hota ❤once again congratulations both🎉🎉
Congratulations 🎉❤
Congratulations dAda❤
खूप छान मार्गशीर्ष महिन्यात श्री पूजन
रामा वर का ओरडतो omdada?
Aajicha aashirwad sgla 😊😊😊
Congratulations dada &komal dii❤❤❤❤
thank you🤩😍
खूप सुंदर व्हिडिओ आहे❤ सुंदर आहे फॅमिली❤
Congratulations om दादा १मिलियन झाले ❤ ❤
Lakshmi chya pavlani jhal.tumchya muli mule❤
मी सुरुवातीपासून व्हिडिओ बघते ओम दादा मी पण जालनात राहते खूप इच्छा आहे भेटायला यायचे आता नक्की येईल एवढा मोठा शिखर गाठलं म्हटल्यानंतर कोमल वहिणीने आता व्हिडिओ बनवायला पाहिजे
Congratulations dada vahini
छान वाटल घरातल्या सर्व लक्ष्मीचे आभार केले ❤🎉
Congretchulation❤❤🎉🎉
अभिनंदन ओम दादा ❤❤
Dada rohinicha pan paygun
Congratulations
अभिनंदन ओम दादा आणि कोमल असेच खुश रहा पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना 💐💐🍫🍫🥰🧿🧿
Congratulations Dada Vahini