ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Nice ❤
धन्यवाद 🙏
बैल सांभाळून त्यांचा शेतीसाठी उपयोग करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना माझा साष्टांग नमस्कार भावा ❤️❤️🙏🏻🙏🏻.हेच खरे शेतकरी #धरणी मातेचे राखनदार ❤️❤️.
Chan video khillari Jodi chan
कोकणातील भात शेती तील मला आवडलेला सर्वात सुंदर video.मोठे बैल पाळणे सर्वांना नाही जमत त्याला नादच लागतो
धन्यवाद😍 🙏
व्हिडीओ छान
माज्या मामा कडे पण असे बैल होते. लाडक्या अनि haushy. ❤😊
👌
मी पण त्याच गावचा आहे भावा तीथवली मठखुर्द
❤😍😍
भावा तीथवली माझे गाव आहे
बैलांना खुराक्काची गरज आहे भावा.
मी पण त्याच गावचा आहे भावा
Ho ka mast ahe gav
आमच्या कडे पण जू म्हणतातगाव गोठणे तालुका मालवणबैल भारी आहेत
👍
1nambar.kalakar aahe. gaja bhau. mi..tayana olkto d s bhovad. sagulvadi
Tx🙏
बैलांची जोडी थोडी रोडावलेली दिसतेय पण खूप देखणी आहे.
माळगाव
बैल पाळायला हौस (नाद) लागतौ पण बैल इतके रोडावलेले पाहुन वाईट वाटले
बैलांना पेण गवत घालत नाही वाटत?
विडिओ बनविणाऱ्याचा तालुका कोणता बैल कामला चांगले आहेत
वैभववाडी
तीथवली मध्ये कुठची वाडी काय नाव आहे
तावडेवाडी
बैल गाडीक खोप काढा बंधुंनो
हो
बैलाच्या जोडीने शेती... व्हा 😍पण आता ट्रेलर आले आणि ती जुनी शेतीची मजा कमी झाली 😔
Nice ❤
धन्यवाद 🙏
बैल सांभाळून त्यांचा शेतीसाठी उपयोग करणाऱ्या अशा शेतकऱ्यांना माझा साष्टांग नमस्कार भावा ❤️❤️🙏🏻🙏🏻.
हेच खरे शेतकरी #धरणी मातेचे राखनदार ❤️❤️.
धन्यवाद 🙏
Chan video khillari Jodi chan
धन्यवाद 🙏
कोकणातील भात शेती तील मला आवडलेला सर्वात सुंदर video.
मोठे बैल पाळणे सर्वांना नाही जमत त्याला नादच लागतो
धन्यवाद😍 🙏
व्हिडीओ छान
धन्यवाद 🙏
माज्या मामा कडे पण असे बैल होते. लाडक्या अनि haushy. ❤😊
👌
मी पण त्याच गावचा आहे भावा तीथवली मठखुर्द
❤😍😍
भावा तीथवली माझे गाव आहे
बैलांना खुराक्काची गरज आहे भावा.
मी पण त्याच गावचा आहे भावा
Ho ka mast ahe gav
आमच्या कडे पण जू म्हणतात
गाव गोठणे तालुका मालवण
बैल भारी आहेत
👍
1nambar.kalakar aahe. gaja bhau. mi..tayana olkto d s bhovad. sagulvadi
Tx🙏
बैलांची जोडी थोडी रोडावलेली दिसतेय पण खूप देखणी आहे.
धन्यवाद 🙏
माळगाव
बैल पाळायला हौस (नाद) लागतौ पण बैल इतके रोडावलेले पाहुन वाईट वाटले
बैलांना पेण गवत घालत नाही वाटत?
विडिओ बनविणाऱ्याचा तालुका कोणता बैल कामला चांगले आहेत
वैभववाडी
तीथवली मध्ये कुठची वाडी काय नाव आहे
तावडेवाडी
बैल गाडीक खोप काढा बंधुंनो
हो
बैलाच्या जोडीने शेती... व्हा 😍
पण आता ट्रेलर आले आणि ती जुनी शेतीची मजा कमी झाली 😔
धन्यवाद 🙏
मी पण त्याच गावचा आहे भावा तीथवली मठखुर्द