सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद. जरूर देइन .मराठी गाण्यांचे नोटेशन आमच्या अनाहत अकॅडेमी channel वर दिले जाते. तिथे आपण पाहू शकाल.. खालील लिंक वर क्लिक करा th-cam.com/users/anaahatacademy
खुप सुदर अगदी सोप्या भाषेत माऊली
सर अतिशय सुंदर आणि सहज समजावून सांगितले आहे तुम्ही
खुप सुंदर सादरीकरण
खुप सुंदर मार्गदर्शन केले आहे
छान छान फारच छान
सर तुम्ही हे निस्वार्थीपणे ज्ञान देता ये ते पण खुप व्यवस्थित समजून so.... thank you so much .🙏🙏
सुपर ,सुंदर
👌khup chan
वाव खूपच सुंदर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद सर
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन आणि वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद
वा खूप छान माऊली धन्यवाद
खूप छान माऊली........👍
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर आणि मार्गदर्शक ! आणि ह्या गाण्यासाठी ह्याहून चांगली वेळ असूच शकत नाही ! मनपूर्वक धन्यवाद आणि गणेश आगमनाच्या शुभेच्छा !
Khup chaan
खूप खूप मार्ग दर्शक गुरुदेव 🙏🙏
खूप सुरेख
Thanks
Very nicel sir
Sir, very nice
🙏👍👍👍👍👍
धन्यवाद!
Khup chan guruji
👌👌👌
Wow👌👌👌
मस्त 👍🙏🙏
अप्रतिम
सुंदर
खुप छान
धन्यवाद गुरुजी
फारच सुंदर सर माझी एक विनंती आहे की माय
भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया घेई या भजनाचै
नोटेशन दिले तर मी अत्यंत ऋणी राहीन
धन्यवाद. जरूर देइन .मराठी गाण्यांचे नोटेशन आमच्या अनाहत अकॅडेमी channel वर दिले जाते. तिथे आपण पाहू शकाल.. खालील लिंक वर क्लिक करा
th-cam.com/users/anaahatacademy
आरोह आवरोह व सवादी वादी पाठवा @@ANAAHATSTUDIO
Wow 👍👏
Chan🙏
Thanku so much Sir.🙏🙏💐💐
I am gujarati and I like to learn I marathi also your notations are very easy to learn thanks
It's my pleasure
खुप भारी .क्रूपाया हे नोटेशन काळी २ मधे मिळेन का?
Konte app ahe te
कृपया, टाळी वाजवावी गुढी उभारावी... या अभंगाचे नोटेशान शिकवाल का?
Thanks sir
माऊली हृदयाचा तालावर नाचे गणेशु ह्या गाण्याचे नोटेशन द्या.......माऊली.......
गुरू विठ्ठल आवडी प्रम भावो हा अंभग गायन व नोटेशन शिकवा
Yes
धुंदी कळयांना नोटेशन मिळेल का
कृपया बालगीते मिळतील का सर
th-cam.com/video/t5ykkN9htxo/w-d-xo.html
सुंदर