एसटी बसने 🚌 केला प्रवास थेट "स्वर्गात"|राजधानी रायगड किल्ला|Raigad Fort in Monsoon 🌧️|Full Details

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
  • एसटी बसने 🚌 केला प्रवास थेट "स्वर्गात"|राजधानी रायगड किल्ला|Raigad Fort in Monsoon 🌴 🌧️|Full Details Video
    Content Covered:-
    Raigad Killa Fort
    Raigad Fort full details video
    Raigad fort new vlog video monsoon
    Raigad vlog video 2024
    Bhushan the explorer vlog videos raigad fort
    Raigad fort konkan vlog 2024
    #raigad#fort#video#2024
    #bhushan#the#explorer#raigad#killavideo
    #raigad#mahad#fort
    #raigad#fort#information#video#2024
    किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.
    ह्याचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे. म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली. रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव जम्बुदीप असे होते.शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकाच्या विधी पूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राज सभेत ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
    ******************************************************
    Chhtrapati Shivaji Maharaj the Maratha ruler, along with the his chief engineer Hiroji Indulkar, oversaw the construction and development of various buildings and structures within Raigad. In 1674, after being crowned the king of the Maratha Kingdom of the Konkan, Shivaji chose Raigad as his capital.[2]
    Located at an elevation of 820 metres (2,700 ft) (2,700 ft) above its base and 1,356 m (4,449 ft) (4,449 ft) above sea level within the Sahyadri mountain range, the fort offers views of the surrounding area. Accessing the fort requires ascending approximately 1,737 steps. Alternatively, visitors can opt for the Raigad Ropeway, an aerial tramway spanning 750 m (2,460 ft) (2,460 ft) in length and reaching a height of 400 m (1,300 ft) (1,300 ft), which conveniently transports them from the ground to the fort in just four minutes.
    The main palace was constructed using wood, of which only the base pillars remain. The main fort ruins consist of the queen's quarters, and six chambers, with each chamber having its private restroom. The chambers do not have any windows. In addition, ruins of three watch towers can be seen directly in front of the palace grounds out of which only two remain as the third one was destroyed during a bombardment. The fort also overlooks an artificial lake known as the Ganga Sagar Lake.[
    The only main pathway to the fort passes through the "Maha Darwaja" (Huge Door) which was previously closed at sunset. The Maha Darwaja has two huge bastions on both sides of the door which are approximately 20-21 m (65-70 ft) in height. The top of the fort is 180 m (600 ft) above this door.

ความคิดเห็น • 102

  • @Bhushan_The_Explorer
    @Bhushan_The_Explorer  2 วันที่ผ่านมา +1

    For More Travelling Updates Follow Our Instagram Page:- 👇🏻👇🏻
    instagram.com/gj_bhushantheexplorer?igsh=Znp1bHpqbjVqaTQ1&

  • @Avinash26268
    @Avinash26268 วันที่ผ่านมา +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @suhanandkamble5104
    @suhanandkamble5104 2 วันที่ผ่านมา +1

    भूषण भाऊ खूप छान व्हिडिओ बनविला. स्वराज्याची राजधानी रायगड या किल्ल्या बद्दल खूप छान माहिती.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @tejasaiwale5647
    @tejasaiwale5647 2 วันที่ผ่านมา +1

    #🌺Jayjijau_Jayshivray🚩🌍🙇‍♂👑
    Nice vlog 😍

  • @mak940
    @mak940 2 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 วันที่ผ่านมา +1

    🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @prashantmane659
    @prashantmane659 2 วันที่ผ่านมา +1

    मला फार आवडला हा ब्लॉग भूषण भाऊ ❤❤🎉🎉

  • @JayManoharVengurlekar
    @JayManoharVengurlekar 2 วันที่ผ่านมา +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी❤

  • @rajendrasharma9600
    @rajendrasharma9600 วันที่ผ่านมา +1

    जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @ogalemukta
    @ogalemukta วันที่ผ่านมา +1

    🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩

  • @maheshsaptal1030
    @maheshsaptal1030 2 วันที่ผ่านมา +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤❤

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय शंभुराजे,🙏🙏🙏

  • @suhanandkamble5104
    @suhanandkamble5104 2 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय 🙏जय शंभुराजे 🙏

  • @sarangpaithankar5933
    @sarangpaithankar5933 2 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙇🚩

  • @omkarshinde2949
    @omkarshinde2949 2 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @nitingodage8307
    @nitingodage8307 2 วันที่ผ่านมา

    श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩🚩

  • @sunila3743
    @sunila3743 2 วันที่ผ่านมา +1

    Jai Bhawani Jai Shivaji 😊

  • @ameyasatpute3284
    @ameyasatpute3284 วันที่ผ่านมา +1

    khoop chan video. Keep it up Bhushan!

  • @rupeshbavkar6362
    @rupeshbavkar6362 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान भावा तुमच्या मुळे किती वर्षाने रायगड किल्ला पाहिलं 🙏 मी त्या वेळी शाळेंत असताना २००२ मध्यें गेलो होतो , नंतर नाहीं गेलो , छत्रपती शिवाजी महाराजचे समाधी स्थळ पाहून डोळ्यात अश्रू अनावर आलं 😭😭🙏🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏

  • @sarangpaithankar5933
    @sarangpaithankar5933 2 วันที่ผ่านมา +1

    मना पासून धन्यवाद 🙏 एवडी छान माहिती सांगितली tumi भूषण दादा 🙏

  • @sudhinyelkar8311
    @sudhinyelkar8311 2 วันที่ผ่านมา +1

    जय भवानी जय शिवराय

  • @ravidradabhade8676
    @ravidradabhade8676 2 วันที่ผ่านมา +1

    🚩जय शिवराय 🚩

  • @vikassodanwar5149
    @vikassodanwar5149 2 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 2 วันที่ผ่านมา +1

    SRI SWAMI SAMARTH 🌹 🙏 dada Jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Murati Moraya 🌹🙏 Chatrapati Shivaji Maharaja Ki Jai 🌹 🙏 🚩

  • @shamkumarpardeshi8811
    @shamkumarpardeshi8811 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @anilsawant7074
    @anilsawant7074 วันที่ผ่านมา +1

    Mast

  • @Kokani_yuvraj_08
    @Kokani_yuvraj_08 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🚩 जय शिवराय 🙏 जय शम्बुराजे ❤🙏🚩

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री शिव शंभू....... खुप छान...... अभिनंदन..

  • @2611sudhir
    @2611sudhir 2 วันที่ผ่านมา +1

    Jai Shivray

  • @dipakpawar1840
    @dipakpawar1840 วันที่ผ่านมา

    अप्रतिम विडिओ... भूषण

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swargiy. Sundar. Raigad 💞

  • @gajananlande4411
    @gajananlande4411 2 วันที่ผ่านมา +1

    Jay shivraj 🙏

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 วันที่ผ่านมา +4

    जय छ.शिवाजी....

  • @vishalsatpute6447
    @vishalsatpute6447 2 วันที่ผ่านมา +1

    Ek number bro mi ha video 15 vela bagitala ahe..tari aankhi pn swarg pahavach vatato...khup chan..bhava...jay shivrai jay shambhu raje ..

  • @MBhat001
    @MBhat001 2 วันที่ผ่านมา +1

    Very well shot video. But inadequate as to the other places around the fort. Anyway thanks.

  • @kishorkhot4611
    @kishorkhot4611 2 วันที่ผ่านมา +1

    👍👌

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 วันที่ผ่านมา +1

    👌👍

  • @prashantkoli74
    @prashantkoli74 วันที่ผ่านมา

    मस्त

  • @nareshandade3668
    @nareshandade3668 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏

  • @smitagawde2796
    @smitagawde2796 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @Adityadarevlogs
    @Adityadarevlogs 2 วันที่ผ่านมา

    तुमचा प्रवास सुखाचा हो

  • @nitinkhedekar1001
    @nitinkhedekar1001 2 วันที่ผ่านมา +8

    भाऊ मी तुला 1 वर्षेपूर्वी सांगितले होते की रायगड किल्यावर vlogs बनवायला आज तू vlogs केला जय शिवराय

  • @swapniljadhav7204
    @swapniljadhav7204 2 วันที่ผ่านมา

    खुप छान

  • @vicky_bhore._5
    @vicky_bhore._5 2 วันที่ผ่านมา

    Dhanyavad dada❤

  • @nileshpokale2806
    @nileshpokale2806 2 วันที่ผ่านมา

    👌एकदम मस्त👌

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 2 วันที่ผ่านมา

    Nice volg.❤

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 2 วันที่ผ่านมา

    🚩🙏जय शिवराय 🚩जय शम्भूराजे 🙏🚩

  • @SanjayBobade-b2r
    @SanjayBobade-b2r 2 วันที่ผ่านมา

    जय भवानी, जय शिवाजी.. खूपच सुंदर.

  • @prashantraut2554
    @prashantraut2554 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩

  • @jayashreekhule6396
    @jayashreekhule6396 2 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏

  • @user-dd7fc5xi6d
    @user-dd7fc5xi6d 2 วันที่ผ่านมา

    🚩🙏

  • @ShantaramAmkar
    @ShantaramAmkar 2 วันที่ผ่านมา

  • @amitkhot5868
    @amitkhot5868 2 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏छत्रपती शिवाजी महाराज कि जय ❤️❤️❤️❤️

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ🙏 जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🙏

  • @sachinnaik3903
    @sachinnaik3903 2 วันที่ผ่านมา

    Jai shivrai,Jai shambhuraje,🙏🚩🚩🚩

  • @ganeshchavan7737
    @ganeshchavan7737 2 วันที่ผ่านมา +1

    Jay Bhawani Jay Shivaji 🙏🙏🚩🚩

  • @sudhakarshiwarkar2493
    @sudhakarshiwarkar2493 2 วันที่ผ่านมา

    पावसाड्यात सुद्धा तुम्ही विडिओ बनवितात तुमच्या हिम्मत बद्दल काय बोलायचं अति सुंदर विडिओ जय भवानी जय शिवाजी,, चंद्रपूर

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 วันที่ผ่านมา +1

    छानच...

  • @shobnasalgaonkar9929
    @shobnasalgaonkar9929 2 วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth.

  • @mujaffershaikh7606
    @mujaffershaikh7606 2 วันที่ผ่านมา

    Namaste

  • @user-id1kq3ty7b
    @user-id1kq3ty7b 2 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे दादा आता श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात cha Blog बनवा

  • @sigmapower7706
    @sigmapower7706 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा अस कॅबिन सीट वरील प्रवास खूप छान होतो फक्त पावसाळ्यात फक्त एकच प्रॉब्लेम होतो गाडीला एक viper असला की समोर च काही दिसत नाही राव
    त्यावर एक 😂 उपाय आहे सोबत एक बटाटा ठेवत ज आणि तो कापून समोरील काचे वर घासायच त्यामुळे मग काचे वर पाणी जमा होत नाही,
    दादा एकदा करून बघ
    झालं तर ठीक नाही तर आहेच regular प्रवास ❤❤

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes 2 วันที่ผ่านมา +1

    Dada #kokan pn takat ja Raigad la aala ki 😢😢😢 tumhi Ratnagiri Sindhudurg la #kokan deta .,...... Raigad pn kokanatla bhag aahe 😢

  • @akashkatwate
    @akashkatwate 2 วันที่ผ่านมา

    Nice dada❤

  • @sagarentertainment3241
    @sagarentertainment3241 2 วันที่ผ่านมา

    संध्याकाळी रायगडवरून महाडला.जाणारी कोणती बस आहे

  • @satishban5634
    @satishban5634 2 วันที่ผ่านมา +1

    Happy journey bhau 🙏

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  2 วันที่ผ่านมา

      Dhanywad 😊🙏🏻

    • @satishban5634
      @satishban5634 2 วันที่ผ่านมา

      @@Bhushan_The_Explorer Dada tumche sagle video khup mast aahe

  • @shivrajjarande8789
    @shivrajjarande8789 2 วันที่ผ่านมา

    या वर्षी चा आंबोली धबधबा कधी करणार

  • @arvindpatel6539
    @arvindpatel6539 2 วันที่ผ่านมา

    How far is rope way station from pachad? Or we have to go Nizampur chhatri by bus?

  • @atullawate2643
    @atullawate2643 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    रायगड ते महाड बस टाईम किती

  • @Sarfarazkhan94949
    @Sarfarazkhan94949 2 วันที่ผ่านมา +1

    Amazing video sir
    My. Bio. Mahad
    But. My. Stay. Is. Andhra Pradesh.
    Ur. Video. Wachi My
    Good job sir ❤❤❤

  • @Algamer-db4pi
    @Algamer-db4pi 2 วันที่ผ่านมา

    Mumbai nandurbar bus ne travel kar na

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 2 วันที่ผ่านมา

    भूषण मित्रा तुझ्या speedometer APP चे नाव काय? Download करायला.

  • @aakankshagawade8940
    @aakankshagawade8940 2 วันที่ผ่านมา

    Dada me 9 me 2000 perya chdlo aahe

  • @sanskarkothari8324
    @sanskarkothari8324 2 วันที่ผ่านมา +1

    सुरुवातीचे बॅकग्राऊंड म्युझिक कोणते आहे??

  • @ambar4976
    @ambar4976 2 วันที่ผ่านมา

    dada mi raygad killyacha khali valan gav ahe ani tithun pudhe alat ki dhalkathi he gav milel tithe mi rahato

    • @chaitanyakhandekar6636
      @chaitanyakhandekar6636 2 วันที่ผ่านมา

      Bhai yevdhya javal rahtos tar raigad varun mahad la janari shevtachi bus cha time sang. Video mdhe nahi milali

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 2 วันที่ผ่านมา

    Gadav bhusan; gadava fon number de

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 2 วันที่ผ่านมา

    सुंदर व्हिडिओ

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie วันที่ผ่านมา

    चांगला व्हिडिओ आहे...पण रात्रीची झोप न घेता रात्रभर प्रवास करून दिवसा shoot करणे चुकीचे आहे. आपल्या body चा Oxidative stress वाढून मोठ्या आजारांना निमंत्रण मिळते. कॅन्सर त्या पैकी एक.. so take care and sleep well first.

  • @SanjayItape
    @SanjayItape 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @nitinpawar6875
    @nitinpawar6875 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय

  • @rupeshghadigaonkar0008
    @rupeshghadigaonkar0008 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी महाराज 🎉🎉🎉🎉

  • @djprajwalparabofficial8452
    @djprajwalparabofficial8452 2 วันที่ผ่านมา +1

    जय भवानी जय शिवराय

  • @prakashhaldankar4237
    @prakashhaldankar4237 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🙏🙏

  • @SanjayItape
    @SanjayItape 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @shivrajjarande8789
    @shivrajjarande8789 2 วันที่ผ่านมา

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @bapurokade6811
    @bapurokade6811 2 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय जय शंभूराजे