दादा अस कॅबिन सीट वरील प्रवास खूप छान होतो फक्त पावसाळ्यात फक्त एकच प्रॉब्लेम होतो गाडीला एक viper असला की समोर च काही दिसत नाही राव त्यावर एक 😂 उपाय आहे सोबत एक बटाटा ठेवत ज आणि तो कापून समोरील काचे वर घासायच त्यामुळे मग काचे वर पाणी जमा होत नाही, दादा एकदा करून बघ झालं तर ठीक नाही तर आहेच regular प्रवास ❤❤
कसारा घाट cha चांगला दाखवला आता तुझे लवकरच 1 लाख sabcriber होणार आहे तर माझी अशी इच्छा आहे का तू श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात cha Blog banv बर राम कृष्ण हरी ❤
तू सांगितल्याप्रमाणे कुणकेश्वरला देवगड बस डेपोच्या मागील रस्त्याने गेलो.तू २-३ km. म्हटलं होते. पण प्रत्यक्षात तो रस्ता ५-६ km आहे. रस्ता संपता संपत नव्हता. पाऊस आला पूर्ण भिजलो.एकाने बाईक वरुन सोडले. पण खुप दमछाक झाली.पावसाने मातेरे केले.ताप आला ,आजारी पडलो. अशी अर्धवट माहिती देऊ नको भावा,एवढा मोठा रस्ता आहे हे माहिती असत तर नक्कीच रिक्षा केली असती.
Kunkeshwar la janyasathi 2 marg aahe mage me gelohoto devgad varun toh 12 KM wala road aahe but depo magil short cut aahe distance 5 km aahe he mala aata samjle karan enquiry keli hoti tevha 2 km ch samjle hote but no worry I will take care 😊👍
sleeper coach madhe diwsa jhopaila allowed nasel tar mandavi train madhe sleeper coach pramane charge ka kartat. Already inquiry sathi mail kela ahe Indian Railway la pn ajun kahi reply nahi ala ahe. please Koknatlya lokana Jagrut kara. Ani Feriwale panya chi Bottle 15 chi 20 la sale kartat.
मी साडी विकतो मझ दुकान आहे नालासोपारा मधे रु.७० मधे half pant येत नाही नवीन तर साडी कधी येनर.. जुनी वापरलेली साडी असते ती आपण जी भांडीवल्याल देतो तीच धुवून परत विकतात आणि बरेच मूर्ख लोक घेतात विकत तीच साडी 😊 विचारच नाही करत साधा पैसे कुठे घालवायचे आपले ते स्वस्त सर्व चांगल नसते नेहमी
मी भिवंडीकर
भूषण तु खुप मस्त मुलगा आहे आणि संसारिक मुलगा आहे स असा पुढे पुढे जात राह श्री स्वामी समर्थ तुझा सोबतच आहे त मला तुझे विडियो खुप आवडतत
खूप छान दादा..
मस्त व्हिडिओ. 70 ला साडी आहे .आमच्या घरी घेतली आहेत.
बाकी सर्व व्हिडिओ आवडतात. छान असतात.
From Shahapur
देवाचे आशिर्वाद राहोत, खूप छान
मी शेगाव ते ठाणे व पुढे डोंबिवली असा प्रवास केला आहे. खूपच छान वाटले.
🔥🔥 नादखुळा कसारा घाट 🔥🔥
Apley sagley vedio khup awadtat. Nisarg chan disto.
ವಿಡಿಯೋ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸರ್ ಅದ್ಬುತ ❤️
व्हिडिओ चांगला आहे सर, अप्रतिम आहे ❤️
एक नंबर कसारा घाट खुप खुप छान भारी लयभारी मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
Bhai aplya koknatli pausatli maja dakhav bhau
कसारा घाट पाऊस प्रवास अप्रतिम 👌👌
Arnala to omerga route
सुंदर
Khup chhan dada
Dada bhiwandi te nilanga bus pravas kar daily bus 4:30 bus time
Dada mala tujha tuljapur cha video che link share kaar
खूप छान.
Bhau Kerala jatau center video banav
खुप छान व्हिडिओ..
कालच मी डहाणू जव्हार मोखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक असा प्रवास केला
खुप सुंदर मार्ग आहे
तुला हा प्रवास करता आला तर नक्की कर.
लई भारी.
तुझे विटयो खुप छान असतात
मस्त ❤
अप्रतिम व्हिडिओ 👌🏻👌🏻👌🏻
दादा आसनगाव - वासिंद येथे पुलाच्या कामामुळे आणि खड्यांमुळे दररोज 24 तास ट्रॅफिक असते
I am from Shahapur
Me Nashikkar
Mi NASHIKKAR .....😃😃
Tumache 100k subscribers lavakar purna honar aahet tayasathi शुभेच्छा 🎉
Dada tumhi shegaon la alat tithun akot तालुका आहे आणी गजानन महाराज विहीर संस्थान आहे तरी आपण आलात तर नक्की सांगा
👌👌 लय भारी 👌👌👌 खूपच छान
Good information🎉
Sunder
Nice
Lay bhari bhushan da
भूषण दादा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट च्या बसेस वॉश करण्यास सांगावे थँक्स
ठाणे ते नाशिक ट्रिप खूप छान होती भाऊ, तुम्हाला भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहे #SunviTVlogz
Yes 👍
Nice nadakhula pravas
कोल्हापूर ते भिमाशंकर करा खुप दिवसांनी बस चालू झाली आहे
Kolhapur Varun 8:45am La निघते
Best Route Hoil
भिमाशंकर वातावरण खूप भारी आहे
bhai ekda igatpuri to pune kar vai bhandara dam plz
निगडी पुणे स्वारगेट सातारा कराड कोल्हापूर गडहिंग्लज चंदगड सकाळी 9.15 स्वारगेट ला येते 🙏🙏🙏vlog बनवा
Congratulation 100k Lavakar Honar aahe ,,👍👍👍👍👍🌹🌹
Om shree Swami Samarth
Shree Swami Samarth
भूषण तुझे सगळे ब्लॉग मला आवडतात.❤❤❤
❤Chan pravas😍
Happy journey bhau 🙏
Thank you ☺️
दादा अस कॅबिन सीट वरील प्रवास खूप छान होतो फक्त पावसाळ्यात फक्त एकच प्रॉब्लेम होतो गाडीला एक viper असला की समोर च काही दिसत नाही राव
त्यावर एक 😂 उपाय आहे सोबत एक बटाटा ठेवत ज आणि तो कापून समोरील काचे वर घासायच त्यामुळे मग काचे वर पाणी जमा होत नाही,
दादा एकदा करून बघ
झालं तर ठीक नाही तर आहेच regular प्रवास ❤❤
जिथे ट्रॅफिक जॅम झाली होती तिथे गावं आहे माझे,आम्ही शहापूरकर❤
Save सह्याद्री
Shree Swami Samarth❤
Shree Swami Samarth
एक महाबळेश्वर ट्रिप होऊन जाऊ दे भावा... एस टी सोबत
Mumbai to chikhali route❤
दादा ठाणे ते पाचोरा पण करा सकाळी 5:15AM असते खान्देश रुळ
मुंबई चिखली संध्याकाळी 5:00 PM ठाणे बसस्थानक
मित्रा मोन्सून मधे पुणे to विजयदुर्ग ट्रॅव्हल कर लाल परिणी bus चालू ahe सकाळी पुण्यावरून direct विजयदुर्ग full greenery
Roha Dhule ❤ Roha bus depo Raigadkar kokan ❤️
Look madhe disayla Tata Bus chan 👌distata pan power la Ashoka lalyand इंजन 1 no
गावक जातलस तर कासार टाको चो व्हिडिओ टाक
Mumbai nandurbar bus ne travel kar na
Aamchya chopda bus stand la 1St priced milale aahe maharashtrat no.1 bus stand... चोपडा ❤🎉
Abhinandan 👍😊
कसारा घाट cha चांगला दाखवला आता तुझे लवकरच 1 लाख sabcriber होणार आहे तर माझी अशी इच्छा आहे का तू श्रीमंत दगडु शेठ गणपती मंदिरात cha Blog banv बर राम कृष्ण हरी ❤
राम राम भाऊ
ठाणे नाशिक व्हाया जव्हार बसने पावसाळी प्रवास करा पाच सहा तास लागतील. पण जास्त निसर्गरम्य आदिवासी भाग बघायला मिळेल.
Janshatabdi हिंगोली exp ❤
Dada lonavla cha banav na video
मला आवडते दादा गवार ची भाजी 👌❤
👍👍
दादा येगदा चांदवडी ल प्रवास करा ना जिथे लागिर झालं जी या मालिकेची शूटिंग झाली होतो कराल हा विश्र्वस आहे ❤❤
Swimming at Bhiwandi bus stand 😂😂😂
आधी कसारा घाट single lane चा होता ,पण ऐक्सीडेंट आणि ट्रेफिक मुळे येणारा वेगळा आणि जाणारा वेगळा केला आहे
First like ❤
First view ❤
First comment ❤
😍😍
तू सांगितल्याप्रमाणे कुणकेश्वरला देवगड बस डेपोच्या मागील रस्त्याने गेलो.तू २-३ km. म्हटलं होते. पण प्रत्यक्षात तो रस्ता ५-६ km आहे. रस्ता संपता संपत नव्हता. पाऊस आला पूर्ण भिजलो.एकाने बाईक वरुन सोडले. पण खुप दमछाक झाली.पावसाने मातेरे केले.ताप आला ,आजारी पडलो. अशी अर्धवट माहिती देऊ नको भावा,एवढा मोठा रस्ता आहे हे माहिती असत तर नक्कीच रिक्षा केली असती.
Kunkeshwar la janyasathi 2 marg aahe mage me gelohoto devgad varun toh 12 KM wala road aahe but depo magil short cut aahe distance 5 km aahe he mala aata samjle karan enquiry keli hoti tevha 2 km ch samjle hote but no worry I will take care 😊👍
Are mayekar tu konala vicharaycha na direct kasa gelas video baghun
Reel life and real life wegli ahe
Situation may diffrent 😂
Tuza Google map Kay zopla hota ka tuzya sarkhach hoy re gaybanya 😂😂
MH 30 akola lalpari❤❤
Bus le ghaan aahe dada
Pls Badlapur bus stand
Badlapur to Chopda bus
घाटघर बद्दल विडीओ बनवा
कल्याण ते रत्नागिरी बस टिकीट वाला किती आहे ते सांगा. लालपरी बस
Shegaon Thane cha blog kara
Dada verma var bot thevala ya karita abhinandan karato. Pan jhopi gelele maharashtra madhil rashaan yachi dakhal kadhi ghenar ha sawal aahe.
Bhau namskar... Kaalji ghyaavaa
❤❤
😊😊
Bhau pravashya cha aawaj kami ka yeto aiku pan yet nahi.
आम्ही इथेच राहतो दादा...कसारा घाट च्या खाली.....भेटायचं होत दादा तुम्हाला.....☺️❤️
Love you dada ❤
🙏🏻❤️❤️
चिखली हून किती वाजता निघते ही बस
Main bhivandi ka
Amhi shahapurlar amhi ghetle ₹70 rupay chi sadi
Mi kalher kar
sleeper coach madhe diwsa jhopaila allowed nasel tar mandavi train madhe sleeper coach pramane charge ka kartat. Already inquiry sathi mail kela ahe Indian Railway la pn ajun kahi reply nahi ala ahe. please Koknatlya lokana Jagrut kara. Ani Feriwale panya chi Bottle 15 chi 20 la sale kartat.
शेगाव प्रवास शक्यतो बस ने नको करु. 16 तासाचा प्रवास आहे.
Interesting aahe 😊😊Very Happy to do Long Journey 😊😊😊
भुषण तु आवड आहे म्हणून फिरस्ती करतो की ..... कामानिमित्त फिरतो ?
कारण तिकीट दर फार असतात बस ला
तरीही छान विडीयो .... खुप आवडला
मी साडी विकतो मझ दुकान आहे नालासोपारा मधे रु.७० मधे half pant येत नाही नवीन तर साडी कधी येनर.. जुनी वापरलेली साडी असते ती आपण जी भांडीवल्याल देतो तीच धुवून परत विकतात आणि बरेच मूर्ख लोक घेतात विकत तीच साडी 😊 विचारच नाही करत साधा पैसे कुठे घालवायचे आपले ते स्वस्त सर्व चांगल नसते नेहमी
सुरतला ३५ रुपयात होलसेलने साडी मिळते तिथला व्हिडिओ नुकताच बघितलं मी.
@@upendra601 जाऊन या साडी समोरून बघा समजेल...मे साडी विकतो याचा अर्थ मी विकत आणतो आणि विकतो तर थोडफार माहिती मला असेलच अस गृहीत धरू शकत तुम्ही
भांडीवलीचा साड्या कुठे जातात ..साडी घेऊन भांडी देतात तर त्या सद्यांच काय करत असतील याचा विचार केला का कधी
Grant road la visit kara sampurn mahiti milel जुन्या साड्या ची😊
😢😢😢
#bhiwandi kar
Hi me shahpur la rahato 😅
❤❤
🙏🏻😊😊
❤❤❤❤❤