One Nation One Election वर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशींनी काय केली व्यक्त शंका?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #maharashtrapolitics
    #NarendraModi #Onenationoneelection #Sharadpawar
    राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एक राष्ट्र एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटमध्ये काल मंजुरी देण्यात आली आहे. संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे. वन नेशन वन इलेक्शन सुरु करण्याबाबत मोदी सरकारने घोषणा केली होती. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं होतं. वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून महायुती सरकारला चुकीच्या पद्धतीनं राजकारण करायचं आहे, असं विरोधकांचं म्हणणं होतं. परंतु, आता वन नेशन वन इलेक्शनला केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आहे..य़ावरून जे राजकारण सुरू झालंय त्यावर मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी यांची घेतलेली ही Exclusive मुलाखत
    #RPT0155
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 6

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek aur jhumla...🫡🫡🫡🫡 2 Modi Cabinet ..Non practical decision.. without feasibility study.... another blunder like notebandhi

  • @mahavirsanklecha6748
    @mahavirsanklecha6748 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    1N1E...STATE CONCERN FINISH WHEN 2 TAKE election DATE 📅... federal strt 🤔🎯

  • @mohaseenmulla2498
    @mohaseenmulla2498 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Lagta h modisab ko direct pm banna h without member of parliament 😂😂😂😂😂😂 2024 election ka itna dar....... 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vvmaske6251
    @vvmaske6251 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kendra sarkaar jar mudat purv padle tar kaay karnaar ?

  • @sureshnarhare397
    @sureshnarhare397 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    गलत बो़ल रहे हो.