हा व्हिडिओ मी आधिही पाहिलाय पण आज कित्येक वर्षाँनंतर पुन्हा बघतोय तर एकच भावना मनात येतेय की आज जर वांजळे साहेब असते ना तर कदाचित परिस्थिती खुप वेगळी असती 🙏🏻💐
हल्ली हेच चाललंय त्या खुर्चीवर सगळ्यांना बसायचं , कसं शक्य राज्य चालवणं राजा हा स्वघोषित कर्तव्य असेल तर आणि आता जनतेला पटेल तर पण तेही नाही सगळे बारा वाजवले
अरे किती हुशार होते रमेश भाऊ, साक्षात सरस्वती अवतारली जिभेवर.. त्यांचा मुलाला मयुरेश ला खडकवासला मतदारांनी निवडून द्यावं हीच अपेक्षा ❤️🚩🚩🚩🔥🔥🔥
जो आवडे सर्वांना... तोची आवडे देवाला... स्व.. रमेश भाऊ वांजळे.. Miss You ❤
*स्व. रमेश भाऊंची सावली मयुरेश भाऊ वांजळे येत्या विधानसभेला खडकवासला मतदारसंघातुन भरघोस मतांनी विजयी होवोत एवढीच देवा चरणी प्रार्थना 🙏🏻❤️*
खरंच भारी नेता होता राव 👌👌🚩🚩🙏🙏
किती भारी नेता असला तरी त्याला ठराविक समाज हा विरोध करतोच हेच दुर्दैव
मनसे चा वाघ होता मिस यु रमेश दादा 🙏
हा व्हिडिओ मी आधिही पाहिलाय पण आज कित्येक वर्षाँनंतर पुन्हा बघतोय तर एकच भावना मनात येतेय की आज जर वांजळे साहेब असते ना तर कदाचित परिस्थिती खुप वेगळी असती 🙏🏻💐
खुप हुषार नेतृत्व होते साहेबांचे
शब्दांवर इतकी सुंदर पकड .. बापरे किती हुशार राजकीय नेते होते हे.. आदर निर्माण झाला💐
दोघे ही एकाच खुर्चीवर बसले. ज्या खुर्चीवर सर्वांनाच बसायला मिळते. हे एक अटळ सत्य आहे.
मग हा खुर्चीचा मोह कशाला.
जगा आणि जगूद्या....इतक साध आहे.....
आमचा वाघ गेला😢 दादा आज तुम्ही हवे होते या महाराष्ट्राला गरज आहे तुमची
आज खरे रमेश कळाले
धन्य हो रमेश वांजळे साहेब शतश प्रणाम भाऊबीनी.😢😢😢😢श्रद्धांजली
भाजप मुळे आजकाल असे कार्यक्रम होत नाहीत.
भाजप मुळे होत नाही 😂
खूप छान वक्तृत्व 🙏🙏🙏
खरंच भारी होते राव वांजळे साहेब.....पहिल्यांदाच त्यांचे भाषण ऐकले....भारीच❤
💯❤️❤️
डॅशिंग नेतृत्व 🙏🏻🙏🏻
देव माणूस
Miss bhau
He Raj Thackeray saheb barobr asayala hawe hote MNS cha itihas vegla asla asta aaj
दिलदार माणूस ❤
Miss you saheb
एक नं होते
हल्ली हेच चाललंय त्या खुर्चीवर सगळ्यांना बसायचं , कसं शक्य राज्य चालवणं राजा हा स्वघोषित कर्तव्य असेल तर आणि आता जनतेला पटेल तर पण तेही नाही सगळे बारा वाजवले
खरच नेता असावा तर वांजले सहेबांसारखा असा नेता होणे नाही
Correct 💯
Golden era Maharashtrian politics jithe saglya pakahatil nete eka stage var basun khalkhalat hasat hote 😢
💯🚩
काय राजकारण होत ना टीका ना टिप्पणी राजकीय शिसस्टाचार.... सगळं काही निवांत.... आजकाल काय कचरा करून ठेवलाय..
हे दलिंदी फडणविस आल्या पासून असे सार्वजनिक कार्यक्रम होत नाहीत
😂 exactly 💯
Miss you dada
🎉
❤
❤❤🚩🚩🙏
👌🏻👌🏻
Miss you
Vilasrao desmukh saheb ❤
Chagala manus harpal Wajale dada
❤😢
मनसे चा वाघ
Dada mahnje nakki kon🤔
उल्हास दादा पवार