पाठदुखी होण्याची कारणे | Causes of Back Pain in Marathi | Dr Umesh Nagare | Vishwaraj Hospital

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2020
  • पाठ दुखी हि सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे , तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाठ दुखी होण्याची कारणे (Causes of Backpain ) ह्या संदर्भात Dr Umesh Nagare , HOD-orthopedics and Joint Replacement आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत .
    जाणून घेऊया कि पाठदुखीची कारणे काय असतात
    पाठ दुखी का होते ? (What causes back pain?)
    पाठ दुखी ची करणे आपण वयाच्यानुसार समजून घेऊ
    २५ वर्ष्यापर्यंत :
    -Injury : patient ला injury झाली असेल किव्हा पडला असेल , accident झाला असेल , मार लागला असेल , sports किव्हा gym injury मुले muscle spasm होऊन पाठ दुखू शकते . IT Sector मध्ये काम करणार्यांना एकाच जागी खूप वेळ बसून रहावं लागत त्यावेळी Mechanical backpain होण्याची शक्यता असते . Mechanical back pain है बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे होते.
    -Infection : जर patient ला कुठेही infection झालेलं असेल आणि ते infection रक्तातून माणक्या पर्यंत पोहोचल तर पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो .
    -Developmental problems : ज्याला spinal deformity अस म्हटलं जात म्हणजे patient ला S shape चा आजार असतो . हा आजार Scoliosis, patient कमी वयापासून सुरु होतो तर पालकांनी वेळच्या वेळी ह्याचा डॉक्टरांशी सल्ला घेऊन उपचार करावा .
    २५ ते ५० वर्ष्यापर्यंत :
    -Injury : चुकीच्या व्यायाम मुळे किव्हा काही वजन उचलल्यामुळे हा त्रास होतो . Patient ला slipdisc होण्याच्यी शक्यता असते.
    -Infection : जर patient ला कुठेही infection झालेलं असेल आणि ते infection रक्तातून माणक्या पर्यंत पोहोचल तर पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो .
    उदाहरण : Tuberculosis
    -Accident : patient चा accident जर झाला तर patient ला मणक्याचे fracture होतात आणि ते मणक्याचे fracture fix नाही केले तर patient ला त्याच दुखणं आयुष्यभर राहत .
    -Spinal Cord Tumor : शरीरामध्ये कुठेही infection झालेले असेल आणि त्याचे जंतू माणक्याकडे आले असता patient ला त्रास सुरु होतो .
    ५० वर्ष्यानंतर :
    -Spondylosis
    -बऱ्याचशा स्त्रियांमध्ये menopause नंतर patient चा calcium intake नसेल तर पाठ दुखी होऊ शकते .
    -आतापर्यन्त जो patient चा wear and tear झालेला असतो त्यामुळे पाठ दुखी सुरु होते. नियमित patient व्यायाम करत नसेल तर हा त्रास सुरु होतो .
    -Fracture : patient चा accident जर झाला तर patient ला मणक्याचे fracture होतात.
    -वयामुळे पाठीला आलेला बाक .
    -Osteoporosis किव्हा Osteomalacia
    व्यायामाने पाठीचे बरेचशे त्रास कमी होतात . पाठ दुखीच वेगवेगळ्या वयोगटानुसार कारण समजणं आणि त्याप्रमाणे निदान करण हे खूप महत्वपूर्ण आहे. त्यासाठी काही तपासण्या केल्या जातात , x-ray किव्हा CT scan,MRI scan केला जातो
    पुढच्या भागामध्ये डॉक्टर ह्या आजाराचं निदान कस करायचं , तपासण्या कुठल्या करायच्या , treatment कुठली केली जाते ह्याबद्दल माहिती देणार.
    अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
    काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
    आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
    इतर संबंधित व्हिडिओ पहा:
    1. 5 Exercises for Frozen Shoulder : • 5 Exercises for Frozen...
    2. मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उपाय : • मानेच्या दुखण्यावर सोप...
    3. पाठदुखी होण्याची कारणे : • पाठदुखी होण्याची कारणे...
    4. टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय : • टाच दुखीवर सोपे आणि प्...
    ----------------------------------
    About VishwaRaj Hospital
    Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
    This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.
    VishwaRaj Superspeciality Hospital,
    Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
    Contact us:- 02067606060
    Visit Our Website - www.vishwarajhospital.com/
    Thanks!
    #paathdukhi #backpain #backache #drumeshnagare #vishwarajhospital

ความคิดเห็น • 135

  • @sachinkadam7537
    @sachinkadam7537 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @nandinisolaskar5891
    @nandinisolaskar5891 ปีที่แล้ว

    Thanku Sir👌🏻👌🏻👌🏻💐💐

  • @pallavikete2102
    @pallavikete2102 2 ปีที่แล้ว

    Thank you sir

  • @haribhauborate8987
    @haribhauborate8987 6 หลายเดือนก่อน

    छान माहीती दीलीत सर!

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 8 หลายเดือนก่อน

    Very informative

  • @nalinikalal2832
    @nalinikalal2832 2 ปีที่แล้ว +1

    Very good👍🤞🤞

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 8 หลายเดือนก่อน

    Nice information sir thank you 👍🙏

  • @madhavijatar7273
    @madhavijatar7273 10 หลายเดือนก่อน +4

    डॅाक्टर आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आभार .पण आपणाशी कुठे कंन्सल्टींग करावे विश्वराज हॅास्पिटल कुठे आहे पल्ीज सांगावे

  • @prakashmatre2793
    @prakashmatre2793 ปีที่แล้ว

    धन्यवाद!!!

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 ปีที่แล้ว

    Very good information, thank you so much sir

  • @elizabethwaghmare7211
    @elizabethwaghmare7211 ปีที่แล้ว

    Very nice information sir

  • @yamunamahajan544
    @yamunamahajan544 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद डाॅक्टर चांगल माहीती दिल्याबद्दल 🙏

  • @gauriandpranitadancestudio8095
    @gauriandpranitadancestudio8095 10 หลายเดือนก่อน

    Sir, pathicha kanyamdhecha madhun paen chalu hotat tyasthi kuthacha veyam karva te sanga.

  • @mahadeodhakne7747
    @mahadeodhakne7747 9 หลายเดือนก่อน

    सर,माझ्या डाव्या पाठीत उठताना वेदना होतात,कृपया मार्गदर्शन करावे, माहिती अतिशय छान आहे

  • @poojapol6438
    @poojapol6438 ปีที่แล้ว

    Lower back mdhe suj kshamule yete sir

  • @user-bj5ej2wj9v
    @user-bj5ej2wj9v 8 หลายเดือนก่อน

    Kadhi kadhi zopetun uthtana path dukhte divasbar kahi problem nasto vyayam kasa karaycha sanga sir

  • @KadamShivtej
    @KadamShivtej 3 ปีที่แล้ว +1

    Sir my mother have spinal cord problem
    What's solution for that?

  • @vikasbodkhe2062
    @vikasbodkhe2062 9 หลายเดือนก่อน

    Sir mi mpsc study karto mala pathicha trass ahe pathimandhe pain hoto chatimandhe pn asar hoto

  • @pundlikjadhav3137
    @pundlikjadhav3137 8 หลายเดือนก่อน

    Sir mala ratri zopaliyanantar patit ani shatit dukate

  • @vaishnavimunne672
    @vaishnavimunne672 2 ปีที่แล้ว

    Sir mi 21 year chi ahe mazi path lahan pana pasun dukate ani mala sarl ubh rahayla trass hoto

  • @maulexe
    @maulexe 9 หลายเดือนก่อน

    Sir mi sadhya backpenne khupach trast ahe krupaya mala nit kase hota yeil

  • @RupaliDange-mw9bi
    @RupaliDange-mw9bi 2 หลายเดือนก่อน

    Sir maze age 23 ahe mala upay sanga

  • @sunandasarode580
    @sunandasarode580 11 หลายเดือนก่อน

    Majy nuktech minopose zale mala patit ani kamrypasun purnpayat dukty mala ky upaye karava lagel ani majy age 50 ahe anivajen 90 ahe

  • @nandkumarvarpe7438
    @nandkumarvarpe7438 10 หลายเดือนก่อน

    Pathi pasun te tache prYant dukthe kai karave

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 5 หลายเดือนก่อน

    Maze age 48 year ahe sir, pathit datat yetat back side, ni shatit lept side

  • @JyotiYadav-di5jl
    @JyotiYadav-di5jl ปีที่แล้ว

    Sir maze age 26 ahe ani maze 2 c-section delivery zali ahe ek 8 ani ek 2 year zali ani ata Mazi kambr adhun mdhun khup dukhtey ani ata tr eksarkhi 8 divas zali dukhtey sahanch hot nahi kahitri upay sanga pls

  • @bhaveshgawale9225
    @bhaveshgawale9225 9 หลายเดือนก่อน

    Sir maje age 35 ahe mala 1 month zala path dukhtoy sakali zopetun uthlo ki path duktoy divasbhar kahi hot nhi pls kahitari upay..

  • @poojagite4199
    @poojagite4199 5 หลายเดือนก่อน

    Sir maza accident zala hota tevha pasun khup trass hoto pathi la any time. So sir please soln me

  • @ameetmutha217
    @ameetmutha217 6 หลายเดือนก่อน +1

    उमेश सर, माझा एक्सीडेंट झाला होता पन पाठ दुखी अचानक 8 months नंतर सुरु झाली @middle lumbar vertebrae।what shall I do?? I live in Nashik city।

  • @FFgamer-ly7fb
    @FFgamer-ly7fb 3 ปีที่แล้ว +3

    मला तसं बघायला गेल तर खूप वर्षांपासून पाठ दुखीचा त्रास आहे, पण सतत नाही दुखत जास्त काम झालंतर दुखते पण तेव्हा मला पाठीवर झोपलं की थोड्यावेळाने बर वाटतं,हल्ली मी 1-1/2महिना झाला एक ग्रुप जाँईन केलाय व्यायामाचा आतापर्यंत नाही पण आता पाठदुखीचा त्रास होतोय, माझ वय 40वर्ष आहे,तर काय उपाय सांगाल सर प्लीज

  • @user-ri6ix1fb4s
    @user-ri6ix1fb4s 3 ปีที่แล้ว

    पाठीचा व्यायाम सांगा

  • @kayaraa.s6624
    @kayaraa.s6624 6 หลายเดือนก่อน

    Sir maza khup serious problem ahe please laksh dya mla acidity ahe ki kay mla mahit nahi mazya chatit pian hot chamkka nighatat,tyach velela pathit left side la pan dukhat Ani haat pan dukhato mla Jevan pachan hot nahi satat ambat Pani yet ast tondat Ani swas ghyala problem hoto khup Dr la dakhaval pan result nahi bhetala paise khup ghalavale aajun hi Jo tras ahe to ahech ,ek pati bhar tar mi golyach khalya , endoscopy Keli , ECG kela ,blood test kel , urine test kel , sonography Keli ptachi report normal ahe pan mla Jo tras hot ahe tyach kahi nidan hot nahiye vaitak ala ahe 3 varsha pasun mi Sagal sahan kart ahe please help me....

  • @sagarpisal4481
    @sagarpisal4481 3 ปีที่แล้ว

    सर माझे वय 32 आहे मला 5 महिन्या पासून पाठीचा त्रास होत आहे सर मला मार्गदर्शन करावे

  • @ShubhangiDeshmukh-fc4xk
    @ShubhangiDeshmukh-fc4xk 18 วันที่ผ่านมา

    Sir, माझे वय 51 आहे , माझे 12 दिवसांपूर्वी हरणीया चे ऑपरेशन झाले , आता मी ठीक आहे, पण पाठदुखी मुळे परेशान आहे please इलाज सुचवा

  • @sulakshanamule1726
    @sulakshanamule1726 10 หลายเดือนก่อน +1

    सर माझे वय 52 आहे मला झोपताना व झोपेतून उठताना प्रचंड वेदना होतात एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर होताना वेदना होतात उपाय सांगा कृपया,,,

  • @sangitachavhan1399
    @sangitachavhan1399 2 ปีที่แล้ว +1

    Hi sir chan mahiti dilit thanks maze vay 34 ahe mazi path dukhate ahe mala vat tay tumhi sangitlya pramane basanyachya padhati mule dukhat asavi kay karave

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @shitaldahiphale6609
    @shitaldahiphale6609 3 ปีที่แล้ว +1

    माझ वय 58 आहे. ओझे उचलल्यावर माझी पाठ दुखते तरी मला मार्गदर्शन करावे

  • @supriyatawde3476
    @supriyatawde3476 ปีที่แล้ว

    माझे वय ६२ वर्ष आहे,माझी पाठ खूप दुखते.मार्गदर्शन करावे.

  • @yoginijadhav2278
    @yoginijadhav2278 3 ปีที่แล้ว +1

    Hi sir, eye आणि face exrecize सांगा

    • @krushnakshirsagar9811
      @krushnakshirsagar9811 3 ปีที่แล้ว

      🙏सर माझी पत्नी 43 वर्षाची आहेत तिला हाताला वरील हातांच्या नस्सा फुगीर होऊन मांगठी बोटाची जाईट पायाचा गुडघे दुःखी खुप प्रमाणात त्रास होतो

  • @apeksharandive3948
    @apeksharandive3948 3 ปีที่แล้ว +2

    Dr I m seventy years old I'm having seviour pain in my back when it pains I cannot move I have taken calsium injection n medicine but still it pains

  • @shivajithorat2160
    @shivajithorat2160 2 ปีที่แล้ว +6

    सर माझे वय 30 वर्ष आहे, माझ्या पाठीत अचानक दुखायला लागले आहे.ऊपाय सांगा.

  • @mamtabhagat3249
    @mamtabhagat3249 3 ปีที่แล้ว +2

    Hello sir. Maze age 31 ah mazya pathiche dukhane ujvyasaidla khup jast ah.mazya pathichya ujvya saidla khup jast dukhat.ani he dukhane manipasun payaparyant jat.tras yewdha wadhla ki zopu pn det. Ani he sagd 2 varsha pasun suru ah.jopryant tablet ghete topryant thik vatat nantar te khup tras det.plz margdarshn Kara

  • @santoshidhole4511
    @santoshidhole4511 ปีที่แล้ว

    सर मला जेवण करतांना पाठीत वेदना सुरू होतात. बैठे काम आहे. वय 35..

  • @bhagyashreeganthade4154
    @bhagyashreeganthade4154 2 ปีที่แล้ว +1

    He'll sir,
    Mi mpsc cha study krtey. 12-14 hours chair mdhe basan hot..utub vr bghun mi exercise krt ahe...pn day to day upper back pain wadhatch ahe..please guide me about this problem.

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @r.r.education4774
    @r.r.education4774 3 ปีที่แล้ว

    सर मला कोरोना झाला आहे 12 दिसापासून पत दुःखी सुरू आहे आज 4 ते 5 दिवस झाले please upay sanga

  • @sunitasase9591
    @sunitasase9591 2 ปีที่แล้ว

    सर माझे वय 30आहे सकाळी उठल्यावर माझी पाठ खुप दुखत काही उपाय सांगा

  • @baburaomane9534
    @baburaomane9534 2 ปีที่แล้ว +2

    टेलरचा धंदा करतो मनक्यापासून पायापर्यंत पुर्ण दुखतात चैन पडत नाही उपाय सांग🙏🙏

  • @patilsm44
    @patilsm44 หลายเดือนก่อน

    तात्पुरता पाठदुखी बंद साठी gel सांगा डॉक्टर साहेब.

  • @amolpawar520
    @amolpawar520 3 ปีที่แล้ว

    नॉर्मल जिम करू शकतो का ?

  • @sardarbhosale8957
    @sardarbhosale8957 2 ปีที่แล้ว

    सर आपण माहिती चांगली दिली आहे. माझी पाठदुखी आहे योग्य उपाय सांगा.

    • @sunitashinde797
      @sunitashinde797 11 หลายเดือนก่อน

      Sar Mazi pat achank duku lagali tar mala sagha

  • @sumanippar664
    @sumanippar664 2 ปีที่แล้ว

    Sir mala zopet khup tras hoto zoplya nantar khup path dukhate as vatat ki chamak bharleli aahe pan uthalyanantar kahich janavat nahi

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @manishabedade895
    @manishabedade895 ปีที่แล้ว

    Dr maze age 50 ahe mahina zala maxi pat zopetun uthlyavar prachand dukhate, mala saral ubhe rahayala sudda khup vel lagto v dukhate pat right side khup dukhate v ekda ubhe rahilya nantar pain kami hote upay sanga

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील

  • @bharatvarpe7927
    @bharatvarpe7927 3 ปีที่แล้ว +2

    माझ वय 38चालु अाहे मला डाव्या बाजूच्या पायाला खुडचित बसल्या वर मुग्यां येतात माडीत सुई टोचल्या सारक होत कंबर पण दुकते

  • @deorampandhare5061
    @deorampandhare5061 6 หลายเดือนก่อน

    सर,मागील दोन दिवसांपासून पाठीत अचानक दुखायला लागलंय, काय असेल ते?

  • @user-ds1xl6ro2n
    @user-ds1xl6ro2n 6 หลายเดือนก่อน

    Maz aau 60 aahe kmrcha vrcha bhag dukhto PMI yek blauj svte

  • @manojChandane-ve7fn
    @manojChandane-ve7fn 9 หลายเดือนก่อน

    माझं वय 30 आहे मला पाठ दुखीचा खूप त्रास आहे कोणता व्यायाम करावा

  • @dnyaneshwarjadhav9593
    @dnyaneshwarjadhav9593 3 ปีที่แล้ว

    माझी डावी। बाजू दुखावा
    खंदा, कंबर आणि पायाचा तलवा दुखतो
    माझे व्य ५२ आहे कृ उपाय

  • @ramkishanshinde1716
    @ramkishanshinde1716 3 ปีที่แล้ว +3

    सर, माझे वय 52 आहे. मी पुण्यात आहे. सध्या माझी पाठ मध्ये भागी दुखते. x रे सर्व काही ठीक आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर जास्त त्रास होतो. सर्व मेडिकल कोसे झाला आहे पण फरक् पडत नाही. मि पुर्ण पणे फिट आहे

    • @glaciersubhedar565
      @glaciersubhedar565 2 ปีที่แล้ว

      Pathi cha patta laun ratri zopun bagha 1week

    • @mahendrajadhav311
      @mahendrajadhav311 ปีที่แล้ว +1

      माझ्या बायकोचे वय 49 आहे तिला वरील हाच त्रास होतो. उपाय सांगा प्लिज.

  • @mahesharjune9811
    @mahesharjune9811 3 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर राधे-राधे,पाठ तर खुप जास्त म्हणजे सतत दुखते ते दुखने ऊजव्या हातार्यंत खुपच त्रास होतो हाताला मुंग्या येतात,ऊजवी बाजूला जास्तच त्रास होतो .

  • @bhimraojadhav3175
    @bhimraojadhav3175 6 หลายเดือนก่อน

    डाव्या छातीत आणि पाठीदुखत आहे तरी उपाय सांगा

  • @rameshbobhate2367
    @rameshbobhate2367 3 ปีที่แล้ว +1

    माहिती चांगली दिलीत, थोडी अजुन खोलवर पाहिजे होती

  • @tathagatpaikrao9579
    @tathagatpaikrao9579 6 หลายเดือนก่อน

    Sir tumacha mo. No. मिळाला असता तर चांगले झाले असते

  • @shankardhokle7602
    @shankardhokle7602 3 ปีที่แล้ว +3

    माझे वय 34 वर्ष आहे मला पाठीचे दुखणे मागील 4 महिने पासून सुरु आहे

    • @truptiithape7724
      @truptiithape7724 8 หลายเดือนก่อน

      राहिली का पाठ दुखी...

  • @dipalijain4122
    @dipalijain4122 ปีที่แล้ว

    Sir heart problem mule pn path dukhte kay

  • @pandurangmane8488
    @pandurangmane8488 5 หลายเดือนก่อน

    मला ४ वर्षपासून पाट दुःखी चा त्रास आहे. मला चालता येत नाही, उठताना तोल जातो. ठीक होन्यासाठी काय करू

  • @poojaadakmol2505
    @poojaadakmol2505 2 ปีที่แล้ว

    Sir maz vay 29 aahe maz कंबर व पाठ खूप च दुखत काय कारण असेल

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढील सल्ल्यासाठी तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @vishnuhogale9746
    @vishnuhogale9746 7 หลายเดือนก่อน

    डॉक्टर साहेब... पण तो माझ्या पाठीमागे त्रास होतो... लेफ्ट साईडला.

  • @user-fb5ph2lv7m
    @user-fb5ph2lv7m 20 วันที่ผ่านมา

    डॉक्टर माझी पाच वर्षापासून पाठ दुखते

  • @santoshsawant3794
    @santoshsawant3794 ปีที่แล้ว +1

    माझे वय 34 वर्षे आहे मला संध्याकाळी सात वाजल्यापासून ते सकाळी झोपेतून उठेपर्यंत खूप जास्त प्रमाणात पाठ आणि मनका दुखतो झोपेतून उठून बसताही येत नाही मला उपाय सांगा मी आपल्या हॉस्पिटलच्या जवळच राहायला आहे तुमची वेळ दिली तरी मी भेट देऊ शकतो धन्यवाद

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @swarashirke1773
    @swarashirke1773 3 ปีที่แล้ว +21

    पाठीत चमक आल्यासारखे वाटते झोपल्यावर श्वास घ्यायला त्रास होतो. कधी डाव्या कुशीला चमक सरकते कधी उजव्या

    • @devahire3576
      @devahire3576 ปีที่แล้ว +1

      Mala pan hotey 10-15 divas madhi madhi pan hoto kadhi

    • @deepaktaru1834
      @deepaktaru1834 ปีที่แล้ว

      सेम त्रास मलाही होतो

    • @poojajadhavar5442
      @poojajadhavar5442 ปีที่แล้ว

      मलाही सेम असाच त्रास होतो

    • @shubhadakondekar2511
      @shubhadakondekar2511 7 หลายเดือนก่อน

      माझं वय 70 मलाही सेम त्रास होतो पाठीत चमक भरते आणि श्र्वास घ्यायला त्रास होतो.डाव्या बाजूला जास्ती वेळा त्रास होतो.आता तर मानेच्या वरील भागात फार दुखते. आम्ही तुम्हाला कुठे कोंटेक करायचा...प्लिज लवकर कळवा.

    • @jagrutipatel1932
      @jagrutipatel1932 6 หลายเดือนก่อน

      Same problem

  • @Viral_Short_18
    @Viral_Short_18 3 ปีที่แล้ว

    ५०वय वर्ष पाठीमध्ये मांसल भागात स्पर्शाने देखील दुखते.व कंबर पण दुखते.जास्त उभारण्यात अडचण येते.

  • @Mr.sarang84
    @Mr.sarang84 3 ปีที่แล้ว +1

    Sir maji age fakt14years ahe pan maji path khup dukhte

    • @aishwaryaravindrakapase5536
      @aishwaryaravindrakapase5536 2 ปีที่แล้ว

      mazi 16

    • @jagdishmadavi5249
      @jagdishmadavi5249 2 ปีที่แล้ว

      सर माझ्या पाठीच्या उजव्या भागात दुखणं आहे आणि मागील बाजूस सुजन सुद्धा आहे रात्री खूप झोपताना त्रास होतो उपाय सांगा

  • @mahidreamlover
    @mahidreamlover 2 ปีที่แล้ว

    Majh age 21 aahe majhi path n kambar khup dukhte kayam

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @user-ri6ix1fb4s
    @user-ri6ix1fb4s 3 ปีที่แล้ว

    माझे वय साठ आहे पाठीत दुखते अॅसिडीटी गॅस मुका मार

  • @shrikantbanchhod9173
    @shrikantbanchhod9173 ปีที่แล้ว +1

    Maji path sakali sakali kup dukhate sakali uthatana

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @gorakhvarade6455
    @gorakhvarade6455 3 ปีที่แล้ว

    सर माझे वय 30 आहे सर माझी कमरे पासून वरची बाजू खूप दुखते माझ्या डावा पाय कळ लागते पाठ दुखते

    • @KIRAN--BADHE.
      @KIRAN--BADHE. ปีที่แล้ว

      माझ पन सेम असच होत

  • @varad8781
    @varad8781 หลายเดือนก่อน

    सर माझ्या पाठीच्या मोक्याची गादी सरकली आहे. MRI. मध्ये कळालं. त्यासाठी मी 15 दिवसाची फिजिओथेरपी घेतली तरी फरक नाही. रोज सांगितले प्रमाणे रेग्युलर व्यायाम पण करते. हा फार मला 1 वर्षा पासून आहे. कटीनुव त्रास आस होतो सर मला योग्य सल्ला दया. मी संभाजीनगर वरुन आहे.

    • @varad8781
      @varad8781 หลายเดือนก่อน

      सर मी 45 agg ची आहे.

  • @prakashsalunkhe1573
    @prakashsalunkhe1573 2 ปีที่แล้ว

    सर माझी छातीची पुढील आणि मागील बाजू दुखते तसेच श्वास घ्यायला त्रास होतो वय 59 ,

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

  • @pramodingle3111
    @pramodingle3111 2 ปีที่แล้ว

    सर माझी मुलगी 20y आहे तिला पाठ नेहमी दुखत रहाते आणि पठित आग पन होते तीचे एक्सरे रिपोर्ट निल आहेत काय करावे ? कृपया मार्गदर्शन करावे .

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว +1

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @ramraopande2397
    @ramraopande2397 4 หลายเดือนก่อน

    माझा डावा हात अन् खुबा फार दुखतो

  • @yashghodefofsandikar
    @yashghodefofsandikar 2 ปีที่แล้ว

    सर माझ वय 35 आहे मला वजन कमी केल्यानंतर 5 महिन्यांनी पाठ दुःखायला लागली आहे खूप त्रास होतो मग यांचा छाती चा काही संबंध आहे का उपाय सांगा

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा
      020 6760 6060

    • @yashghodefofsandikar
      @yashghodefofsandikar ปีที่แล้ว

      सर माझ्या मिसेस च्या डाव्या बरगडीला दुःखत खुप आग झाल्यासारख होत आम्ही सर्व तपासण्या केल्या MR पण केला पाठीचा पण निधा न सापडत नाही इको रेस्ट पण केली सर्व ब्लड स्टेट पण केल्या पण काहीच नाही पण तिला त्रास होतो छातीचा एक्स रे केले उपाय सांगा

  • @alkagirolkar7558
    @alkagirolkar7558 3 ปีที่แล้ว

    Kamrechya mankyat gaip.

    • @suvarnasaswadkar9726
      @suvarnasaswadkar9726 3 ปีที่แล้ว

      सर कंबरेच्या उजव्या बाजूस थोडे वर उठतांनाच दुखते.नंतर नाही.वय..६५..कृपया व्यायाम सांगा.. धन्यवाद.

  • @nitinpakhare4610
    @nitinpakhare4610 2 ปีที่แล้ว

    माझे वय ३२ आहे माझी पाठ डाव्या बाजूच्या
    दुखते

    • @autorungamer9946
      @autorungamer9946 ปีที่แล้ว

      सर माझे वय 34वर्ष आहे मला अचानक पाठीत चमकत ती कळ छातीत येते असं वाटत कुणी तरी पाठीत बुक्के मारावे या साठी काय करावे

  • @shrutikumbhalkar9277
    @shrutikumbhalkar9277 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर , माझ्या पतीला नेहमी पाठीचा त्रास होतो . पोटात गॅस झाल्यात की त्यांना पाठीचा त्रास व्हायला लागतो कृपया त्यावर काही उपाय सांगा .

    • @truptiithape7724
      @truptiithape7724 8 หลายเดือนก่อน

      Same....thakv pn janvto ka

  • @santoshbaratepatil7844
    @santoshbaratepatil7844 ปีที่แล้ว

    सर नस मध्ये कमजोरी असल्यामुळे
    माझा मनका त्रास होत आहे
    प्रेगडर्म एम हि टेबलेट चालु आहे कमी होईल सर

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060

    • @sunandasarode580
      @sunandasarode580 11 หลายเดือนก่อน

      Sir majy nuktech minopose zale mala patit Ane kamerpasun dava leg kup dukto mala ky upay karava lagel

  • @dipakkamble8561
    @dipakkamble8561 ปีที่แล้ว +1

    शरीरात पीत वाढल्यामुळे पाठ दुखते का

  • @______ak____797
    @______ak____797 3 ปีที่แล้ว

    वय 33
    सकाळी उठल्यावर पाठ दुखते कमरेच्या वरच्या बाजूस.
    Gym la गेल्यावर warm up केल्यावर कमी होते.
    पण परत ऑफिस मध्ये खुर्ची वर बसून राहिल्यावर परत दुखणे चालू होते.
    Please reply 🙏

    • @ra-one3738
      @ra-one3738 2 ปีที่แล้ว

      मला पण हाच प्रॉब्लेम होतोय

  • @11pranaybhosale68
    @11pranaybhosale68 2 ปีที่แล้ว

    स्वरा शिरके यांनी त्यांचा जो ञास सांगितला आहे तोच मलाही होतो 👍सर कृपया उपाय सुचवा 🙏🙏🙏

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @nikamvasant4327
    @nikamvasant4327 2 ปีที่แล้ว

    सर..अचानक पाठ दुखण्याचे कारणं काय..दिवसभरात पाठ दुखत नाही..झोपण्याचे वेळेस अचानक पाठ दुखते.. असह्य होते..पाठदुखीचा ह्रदयाशी काही संबंध आहे का..माझ वय 60 आहे..कृपया माहिती द्यावी ही विनंती. 💐💐🙏🙏🙏

    • @vishwarajhospital5487
      @vishwarajhospital5487  2 ปีที่แล้ว

      कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल

  • @mohanthakare9838
    @mohanthakare9838 3 ปีที่แล้ว

    पाट दुःखी आहे

  • @aryangaming3893
    @aryangaming3893 3 ปีที่แล้ว

    डॉक्टर साहेब मी 72 वर्षांचा पेशंट आसून फेब्रुवारी महिन्यात माझे ऑपरेशन झाले आहे माने मधील तीन शिरांचे माझा डावा पाय आणि हात हलत नव्हते ऑपरेशन नंतर तीन महिने जाऊन सुद्धा माझा पाय वहात जास्त हलत नाही व पायाने चालता येत नाही शिवाय पाठवीन मध्ये अनेक कंपन्यांमध्ये खूप दुखते आहे त्यासाठी काय उपाय केला पाहिजे मला पायाने चालत आले पाहिजे, धन्यवाद! शंकर भाडळे देवाची उरुळी पुणे

    • @sampatraopatil835
      @sampatraopatil835 2 ปีที่แล้ว

      डॉक्टर साहेब, पाठदुखी बद्दल खूप छान माहिती दिली. माझे वय 64 आहे. माझी पाठ दुखते उपाय सांगा. धन्यवाद