अतिशय उत्तम आणि उपयोगी असा हा गांडुळ खत प्रकल्प आहे…🍃🙌🏻 प्रत्येक शेतकऱ्यांने अश्याच सेंद्रिय खतांचा वापर केला तर, शेतातील जे काय पीक असेल ते सुद्धा चांगल्या प्रकारे येईल…आणि आपल्याला जो काय भाजीपाला खायला मिळतो तो सुद्धा उत्तम दर्जाचा मिळेल… गांडूळखत प्रकल्पाची खूप सुंदर आणि परिपूर्णपणे माहिती मिळाली… ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय..!😍🍃❤️✨📸💯
Good information.still some farmers have use chemical fertilizer instead of organic compost.Thanks to kavita such a good informative volg .congrates sameer n vaibhav
ह्या क्षेत्रातील कामगीरी साठी तुम्हाला पण एक दिवस पद्मश्री पुरस्कार मिळणार ......काव्या madam
धन्यवाद♥️
@@KavyaaasVlog
सर तुमचा नंबर द्या
खुप सुंदर माहिती दिली.असे प्रत्येक युवकांनी पुढे येऊन धाडस केल पाहिजे.तुमच्या कार्याला सलाम..आणि व्हिडिओ खूप सुंदर झाला 😍❤️🙌🙌
♥️♥️♥️♥️
@@KavyaaasVlog वैभव सरांचा नंबर द्या
खताची क्वॉलिटी फारच छान आहे महाराष्ट्रात विन्ड्रो चे रिजल्ट सुंदर घेवून दाखवले
अतिशय उत्तम आणि उपयोगी असा हा गांडुळ खत प्रकल्प आहे…🍃🙌🏻
प्रत्येक शेतकऱ्यांने अश्याच सेंद्रिय खतांचा वापर केला तर, शेतातील जे काय पीक असेल ते सुद्धा चांगल्या प्रकारे येईल…आणि आपल्याला जो काय भाजीपाला खायला मिळतो तो सुद्धा उत्तम दर्जाचा मिळेल…
गांडूळखत प्रकल्पाची खूप सुंदर आणि परिपूर्णपणे माहिती मिळाली…
ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog अप्रतिम झालाय..!😍🍃❤️✨📸💯
♥️♥️♥️♥️
फार छान उपक्रम......Tons of best wishes for this enterprise.
खूप सुंदर व वंदनीय प्रकल्प 🙏👌👌
🙏🙏🙏🙏
Rajasthan, Gujarat,Delhi, pune faar demand aahe ya product chi 5kg,10kg,25kg bag kara metro city madhe demand aahe. Best of luck. 👍
अगदी♥️✌️
खुपच छान
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
🙏🙏
अतिशय स्तुत्य उपक्रम, अभिनंदन वैभव.....keep it up...
🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती मिळाली ताई तुमच्यामुळे😊
धन्यवाद✌️
चांगला काम करत आहात👏👏👏👏👏
धन्यवाद🙏🙏
Good information.still some farmers have use chemical fertilizer instead of organic compost.Thanks to kavita such a good informative volg .congrates sameer n vaibhav
🙏🙏🙏🙏
Very nice 👌👌🙏
Khub Chan Vlog Kavita Didi. Congratulations to both Dada's. Wishing them all the Success for their New Venture. Kalji Ghya
धन्यवाद🙏🙏
शेतीचे महत्वाचं व सूरवातीचं भांडवल हे गांडूळ खत आहे याच खतावर घेतलेल्या पीकाचा खर्च अवलंबून आहे
धन्यवाद चांगली माहिती गोळा केली
धन्यवाद🙏
एक नंबर व्हिडिओ आहे
धन्यवाद🙏🙏
खुप सुंदर माहिती
🙏🙏🙏🙏
Nice 👍knowledge madam
धन्यवाद🙏🙏
Well done kavita 👍👌👌👌😘
धन्यवाद🙏🙏
Kupch Chan Vlog Mastch
धन्यवाद🙏🙏
Nice information
😇😇
ताई पावसा पासुन बेड च सवरक्षण कस करायच?
Nice
Kaup mast tai🙏🥰
धन्यवाद🙏🙏🙏🙏
Super
कृषीआधार फाऊंडेशन
कृषी विभाग कृषीमित्र पुरस्कृत
सातारा कोरेगाव.
पत्ता ?
Nice ⭐⭐
😇😇
Wc
Wow great going dear..keep it up..
Thank you so much Ma'am ♥️♥️
Aamhi ya prakalpala bhet deu shakato ka?
हो नक्कीच😇🙏🕊️
😍😍😍😍
♥️♥️♥️
Sir maja kade senkat hahai
किती रेट आहे खंता चा
वैभव सर तुमचा नंबर
Description मध्ये आहे