गांडूळ खत तयार करण्याची सुधारित पध्दत | Krishidarshan | HD | डॉ. सुरेश नेमाडे | Nagpur | 02.03.2022

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @yogeshshirbhate3802
    @yogeshshirbhate3802 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय योग्य आणि खूपच मार्गदर्शक माहिती सांगितली सर,खर सांगायच झाल तर 2 वर्षापूर्वी मी नेमाडे सरांना KVK यवतमाळ येथे भेटलो होतो तेव्हा मी त्यांना गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती विचारली होती, तेव्हा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यामुळे मी गांडूळ खत निर्मिती करू शकलो आणि आजही करत आहे.
    धन्यवाद नेमाडे सर💐💐

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 2 ปีที่แล้ว

    खूपच चागलि महिति दिलि सर खूप धन्यवाद

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 2 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @mallikarjunkoli1810
    @mallikarjunkoli1810 2 ปีที่แล้ว

    Nice guidance sir ji🙏

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 ปีที่แล้ว +1

    Training milte ka?

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 ปีที่แล้ว +1

    Tumhi training deta Kay?

  • @laxmimushroomfarm7754
    @laxmimushroomfarm7754 2 ปีที่แล้ว +1

    नागपूर मध्ये गांडुळ मिळतील काय