माझे 9 महिन्याचे बाळ, हा आभंग लावल्याशिवाय काही खात नाही किंवा झोपत नाही.. खूप लक्ष देऊन ऐकते.. खूप छान आवाज... हा तर देवाचा चमत्कार.. 🙏🏻🙏🏻 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... 🙏🏻
शंकर जी दुर्लभ व्यक्ति है जो सभी सह कलाकारों को पूरा मान देते हैं एक निस्वार्थ व्यक्ति और महेश जी हमेशा की तरह अप्रतिम। पंडित भीमसेन जी कि विरासत सुरक्षित हाथों में है।
जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल. आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺 th-cam.com/video/wgkBADnb6lw/w-d-xo.html
श्री हरि विठ्ठल,जय जय विट्ठल बोला तर मनात हा दैवत दर्शन देतोस अस वाटत. दोघ ही अप्रतिम गायलेस.मन भक्ति रसात भिजवून दिलं. माझे माहेर पंढरी.विठ्ठल नामाचा ग़ज़र ऐकताच मन खूप आनंदी होत .किती किती मागतो विठ्ठलांनी सर्व पुरवल.नेहमी भक्तां चा पाठी शी असतात. र्विठ्ठलांची सर्वांन वर ,ह्या गायकांन वर ह्या कोट्यावधी जनते वर ,आपल्या शेतकरी बांधव,कामगार बंधू,हेल्थ वारियर्स,सैन्या वर कृपा असो .अजून कळकळ ने विनंती कि वैश्विक आजार विषाणू ला देवा ह्या पृथ्वीतला चा बाहेर पळायला लाव. सर्वांना काळजी असते.म्हणून देवा तुझा चरणी मनपासून ही प्रार्थना करत आहेत. सर्व श्रीहरी भक्तांना येती आषाढी एकादशी चा खूप शुभेच्छा. धन्यवाद आणी आभार
संगीतात जादू असते हे आईकले होते पण आज साक्षात या व्हीडीओ मधुन ती जादु पाहीली. एखादा नास्तीक ही हे ऐकुन देवाचे अस्तित्व मान्य करेल इतका अप्रतिम आवज आणि वादकांची साथ . साक्षात भगवंताला पुथ्वी वर येन्यास भाग पाडतील असा अभंग.
@@narendra1vairagi4mg नस्तिकाचे Kay लोणचे घालायचे आहे का ज्याचे त्याचे विचार आपणास काही अधिकार नाही दुसऱ्यांच्या विचारात लुडबुड करायची देव मानणे आणि न मानणे हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार
@@narendra1vairagi4 तुम्ही नास्तीक असल्याचे खर तर आम्हाला कौतुक नाहीच . आणि तुम्ही देवाची गाणी आईकता की लावण्या याचही कोणाला कौतुक नाही . त्या मुळे दुसर्या चे विचार हे तुमच्या सारखेच असावेत अशी अपेक्षा ठेवने व नको त्या ठीकानी आपली अक्कल पाझळवने थांबवा.
Hi.. I'm from Nepal and i barely get these words.. but i do listen to them.. because i worship shankar mahadevan. His voice and composition are transcendental. Much love to hindustani brothers and sisters. Hari om tatsat.
You and your people of nepal must remind, this mutual understanding of people to people spiritual, religious, historical binding, to Hn. Pm K. P. Oli,, before china take over Nepal
आमची विठू माउली आहेच तशी माझ्या माऊली ला गोर गरीब श्रीमंत आसा भेदभाव कधीच झाला नाही का माऊली ला जात धर्म नसतो परदेशी सुध्दा माझ्या माऊली चे भक्त परदेशातुन सुध्दा दर वर्षी वारीला येतात आसा माझा विठ्ठल आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई पुंडलिक विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल
Wow wow...I got a goosebumps when Shankar Mahadevan sang in kannada "soubhagyada lakshmi baramma"... 10:30 Simply divine performance by both of the singers...
I guess Im randomly asking but does someone know a method to get back into an Instagram account? I stupidly forgot the password. I appreciate any tricks you can give me.
I was listening this keerthane and enjoying ..suddenly shankar mahadevan started to sing ಕನ್ನಡ (Kannada ) keerthane bhagyada Laxmi Baramma ..at this point I really shocked , what a rendition ahaa !!!!!!!!...Both of you are really legends ...
Myself harish sharma i use to not believe in any god , but when i heard song on utube performance of Shri mahesh Kaleji kanadha song and sonf with Shri shankar Mahadevan Sir , i was shocked and every morning i listen devotional song in marathi , i now started believing in Shri vittal guru and Shri Sai Samarth . Thanks to shri maheshji kale sir. Shri shankarji Sir. Looking forward to meet both before i die its my last wish.
देवच देवासाठी ह्या दोघांकडून गाऊन घेत आहे असं वाटतं, केवळ मंत्रमुग्ध होवून जातं मन,माझं किती भाग्य आहे की मला देवानं देवाची स्तुती ऐकण्यासाठी मला कान दिले आहेत. पांडुरंगा सर्वना सुखी ठेव.💐 असंच तुझं नाम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुदेत, हेच मागणं देवा.
One of the best Performance I ever saw on stage, but then you need A high grade connection with Vittal, only then you will understand Vittal Naam. Hat's off to you both. God bless.
अप्रतिम..... महादेवन सर आणि काळे सर अगदी भक्तिमय वातावरण होऊन आम्ही मंत्रमुग्ध झालो हृदयात परमेश्वर असल्याची जाणीव झाली..... अगदी हृदयापासून धन्यवाद .....
Shankar Mahadevan is the greatest singer.We all Maharashtrian must be proud of him.In spite of being Malayalam ,he has learnt Marathi .I'm his fan for more than 20 years. Happy Diwali
ह्या माझ्या पांडुरंगाचा आशीर्वाद आणि प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेच कधी पैस्याची गरज पडत नाही,,एरव्ही दुसऱ्या देवाचं दर्शन घेण्यास पैसे लागतात..काय ही किमया डोळ्यातून अश्रू आणते , बाळ विठ्ठला,,अशीच कृपा आमच्यावर राहुदे देवा...नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला पांडुरंगाची भक्ती करायला मिळते🙏🙏🙏
@@rameshlokhande1762 th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
Do visit Alandi where the great Vithalla Journey begins..... and then to Pandharpur where this Energy triggers such heart rendering abhanga.... thank you so much.....
Both are masters of Classical Singing....So soulful & peace giving performance....You both are legends of Indian Classical Singing.....You are role model to upcoming generations for many more decades....
Wonderful Melodious presentation.by.both Eternal devotees of Puneri Musiciations .Really we lovers ofclassical. BasedBhajans will float in music forgetting the surrounding World.VVM. & Mahishi Bros .Shirhatti Dt.GADAG. Karnatak 31 st May. 2021.
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!
माझे 9 महिन्याचे बाळ, हा आभंग लावल्याशिवाय काही खात नाही किंवा झोपत नाही.. खूप लक्ष देऊन ऐकते..
खूप छान आवाज... हा तर देवाचा चमत्कार.. 🙏🏻🙏🏻
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल... 🙏🏻
ॐ दत्त 🙏
पांडुरंग हरी
तुमचे खूप कौतुक ,तुम्ही बाळाला नकळत्या वयापासून अभंग ऐकवता आहात. बाळाच्या subconscious mind मधे नाम मुरेल. 😊👍👍🙏🙏
खूप खूप कौतूक तुमच्या बाळाचे आणी तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्हाला.बाळाला तुम्ही खूप छान ऐकवता
पांडुरंगाची कृपा आहे तुमच्या घरावर...
पांडुरंग हरी...
शंकर जी दुर्लभ व्यक्ति है जो सभी सह कलाकारों को पूरा मान देते हैं एक निस्वार्थ व्यक्ति और महेश जी हमेशा की तरह अप्रतिम। पंडित भीमसेन जी कि विरासत सुरक्षित हाथों में है।
स्वर्गाचा दौरा करून आल्यासारखं वाटतंय
हे विठ्ठलाचे भक्ती गीत ऐकल्यावर माझे मन प्रसन्न होते दिवसातून एकदा तरी मी हे भक्ती गीत ऐकते
जय जय पांडुरंग हरि!🙏🏻 आनंद झाला आपला कॉमेंट वाचून. आपल्याला जर आपल्या भारताच्या संस्कृतीची व आपल्या भारतीय संगीताची आवड असेल, व अभंग/भक्तीगीत या संगीत प्रकार ऐकल्यावर जर देहात, मनात, व आतम्यात भक्तिभाव निर्माण होऊन अश्या गाणी/गीते ऐकतच राहावे असे वाटत असेल तर तुमच्या पुढे नवीन पिढीने सुरू केलेली वाटचाल म्हणजेच ' रागराह ' बद्धल सांगायला आनंद होईल.
आषाढी एकादशी निमित्त कोविड काळात युवा पिढीने प्रस्तुत केलेले हे ऑनलाईन कार्यक्रम, विठ्ठलाच्या चरणी सेवा म्हणून, व लोकांपर्यंत आणि विशेष हल्लीची तरुण पीढीला आपल्या संगीत संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी एक पाऊल. आपण पूर्ण कार्यक्रम खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता. आशा करतो की तुम्हाला ही वाटचाल आणि त्या मागची कल्पना आवडली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आणि रागराह चे युवा कलाकारांचा काम आवडला असेल तर नक्की ' रागराह ' चॅनल ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद!🙏🏻🌺
th-cam.com/video/wgkBADnb6lw/w-d-xo.html
तिथे असणाऱ्या लोकांचं खरंच खूप भाग्य...मोबाईल वरून ऐकून इतका आनंद होतोय तर समोर ऐकताना की वाटतं असेल
ఇద్దరూ ఇద్దరే ఇద్దరిద్దరే.
తమ సంస్కృతి, వారసత్వాన్ని సంరక్షించి భవిష్యత్ తరాలకు అందించటానికి మహార్ష్ట్రులు
చేసే కృషి మెచ్చుకో తగినది.
अशीच मराठी संस्कृती भक्तिमय होऊ देत
नामस्मरणात तल्लीन होऊन त्याच्या चरणी विसावा मिळावा हीच इच्छा
जय हरी विठ्ठल
श्री हरि विठ्ठल,जय जय विट्ठल बोला तर मनात हा दैवत दर्शन देतोस अस वाटत.
दोघ ही अप्रतिम गायलेस.मन भक्ति रसात भिजवून दिलं.
माझे माहेर पंढरी.विठ्ठल नामाचा ग़ज़र ऐकताच मन खूप आनंदी होत .किती किती मागतो विठ्ठलांनी सर्व पुरवल.नेहमी भक्तां चा पाठी शी असतात.
र्विठ्ठलांची सर्वांन वर ,ह्या गायकांन वर ह्या कोट्यावधी जनते वर ,आपल्या शेतकरी बांधव,कामगार बंधू,हेल्थ वारियर्स,सैन्या वर कृपा असो .अजून कळकळ ने विनंती कि वैश्विक आजार विषाणू ला देवा ह्या पृथ्वीतला चा बाहेर पळायला लाव.
सर्वांना काळजी असते.म्हणून देवा तुझा चरणी मनपासून ही प्रार्थना करत आहेत.
सर्व श्रीहरी भक्तांना येती आषाढी एकादशी चा खूप शुभेच्छा.
धन्यवाद आणी आभार
संगीतात जादू असते हे आईकले होते पण आज साक्षात या व्हीडीओ मधुन ती जादु पाहीली. एखादा नास्तीक ही हे ऐकुन देवाचे अस्तित्व मान्य करेल इतका अप्रतिम आवज आणि वादकांची साथ . साक्षात भगवंताला पुथ्वी वर येन्यास भाग पाडतील असा अभंग.
Nice
Gane aiknyacha ani devala manyacha kahi ek sambandh nahi.... me dekhil ek nastik aahe pan me hi ashi anek gani aikato....
@@narendra1vairagi4mg नस्तिकाचे Kay लोणचे घालायचे आहे का ज्याचे त्याचे विचार आपणास काही अधिकार नाही दुसऱ्यांच्या विचारात लुडबुड करायची देव मानणे आणि न मानणे हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अधिकार
@@narendra1vairagi4 तुम्ही नास्तीक असल्याचे खर तर आम्हाला कौतुक नाहीच . आणि तुम्ही देवाची गाणी आईकता की लावण्या याचही कोणाला कौतुक नाही . त्या मुळे दुसर्या चे विचार हे तुमच्या सारखेच असावेत अशी अपेक्षा ठेवने व नको त्या ठीकानी आपली अक्कल पाझळवने थांबवा.
@@ganeshpole7146 kadak
भक्तिरसात न्हाऊन निघताना कोण जाणे का विठ्ठल विठ्ठल म्हणत डोळे चिंब ओले होतात...नामस्मरणात तल्लीन होऊन त्याच्या चरणी विसावा मिळावा हीच इच्छा
अप्रतीम वाक्य लिलहात तुमी.😍😍😍😍
Excellent program but every now and then advertisement Pippin
अगदी मनातली वाक्य आहेत ही.
अगदी अशीच प्रचीती आली
खरच भक्तीसागरात तल्लीन होऊन ऐकलं तर डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही
Hi.. I'm from Nepal and i barely get these words.. but i do listen to them.. because i worship shankar mahadevan. His voice and composition are transcendental. Much love to hindustani brothers and sisters. Hari om tatsat.
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
You and your people of nepal must remind, this mutual understanding of people to people spiritual, religious, historical binding, to Hn. Pm K. P. Oli,, before china take over Nepal
@@SUB-INSPECTOR_SUSEN super sir.
@@shanthiravi9437 महेश काले
देव , ब्रम्ह , ऐक्य अंतकरणातील आत्मीयतेचा आवाज मी आपल्या वाणीस विनम्रं भावाने वंदन करतो राम कृष्ण हरी
अप्रतिम...श्री महादेवन जी व श्री महेशji दोघे ही ग्रेट. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🎉🙏🙏🙏
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅❤❤❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😊😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅❤😅😊😅😅😅😅❤😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅k
😅😅😅😅😅😅😮😮zZZZ😅😮😅😅😅😅tiuT😮😅😮😅७/😢😮🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢😢😢🎉🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😢🎉🎉🎉🎉🎉😢😂😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉😮🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉😮😂🎉🎉🎉🎉😂😢🎉🎉🎉🎉🎉😂😅😮🎉🎉😮😮🎉😮🎉🎉😮😅🎉🎉🎉🎉🎉🎉😢😮🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮🎉😢😢😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢😮🎉🎉🎉🎉😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉😮🎉🎉🎉🎉😮😂😂🎉🎉🎉🎉🎉😮🎉🎉🎉🎉😢😂🎉🎉😂🎉😂🎉🎉😂😂🎉🎉🎉🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢😢😅😅😅😢🎉🎉😮😂😂😢🎉😂😂🎉🎉🎉😂🎉🎉🎉🎉🎉😮😢🎉🎉😮🎉🎉🎉🎉😢😮🎉🎉🎉🎉😢😮😂😮🎉🎉🎉😮🎉🎉😢😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉🎉😢🎉😂🎉🎉🎉🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊
आमची विठू माउली आहेच तशी माझ्या माऊली ला गोर गरीब श्रीमंत आसा भेदभाव कधीच झाला नाही का माऊली ला जात धर्म नसतो परदेशी सुध्दा माझ्या माऊली चे भक्त परदेशातुन सुध्दा दर वर्षी वारीला येतात आसा माझा विठ्ठल आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई पुंडलिक विठ्ठल विठ्ठल श्रीहरी विठ्ठल
स्टेज ,डेकोरेशन,भक्तिरस,आणि साक्षात विट्ठालमाय नजर भरे।
जेथे जातो तेथे तू माझा सखा।
Shankar Mahadevan always encourages other artists.
A down-to-earth person.
विठ्ठल उभा केला ह्या दोघांनी श्रोत्यांसमोर.चेहऱ्याचे निरागस भाव ,एकमेकांना प्रोत्साहन, उत्कृष्ट संगीत साथ. सर्वच अप्रतिम.
After hearing this Song, the Atmosphere surrounding me feel like I am in Heaven along with the Almighty.
मंत्र मुग्ध करणारी विठ्ठल भाजनाचा आनंद घेणे म्हणजे आपण पंढरीत असल्यासारखे वाटते......
अप्रतिम ,सुंदर ,संगीत साधनेचा उत्तम नमुना, कान त्रुप्त झाले.
संगीत क्षेत्रातली एक आप्रतीम जोडी,साक्षात देवालाच आपल्या पुढे ऊभा करतात, लाखो सलाम या जोडीला!!
Ya
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
@@GodGiftedCameras
Thanks for reply,realy thease all r god gifted,thx.
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
@@shriharitandel7737 00
या भारतमातेच्या पोटी असे रत्न जन्माला आले .
धन्य ती माऊली धन्य ही माती.👍🙏
What a surprise from Shankar sir , suddenly sung kannada song in-between ..it was perfect mix . ..
Bhyagada Laxmi baramma a Kannada song of Purandara Dasa linked the Kannadigas to Vithal's Maher, it's very touching bhajans.
Kannadiga sir namaskar
Very nice
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
Lkmmlmkmklk8kkklllp to get j
On Fri,
I've been crazily listening from the day since I heard this... every time brings tears to my eyes...wah Mahesh kale..my sashtanga namaskarams to you
Wow wow...I got a goosebumps when Shankar Mahadevan sang in kannada "soubhagyada lakshmi baramma"... 10:30 Simply divine performance by both of the singers...
I guess Im randomly asking but does someone know a method to get back into an Instagram account?
I stupidly forgot the password. I appreciate any tricks you can give me.
@Dawson Matteo instablaster =)
I tooo bro Jai Karnataka...jai Vittala.. kannada vittal
@@dng4327❤दण चे जय😊चचंचंचंचंचं
भगवंताचे भजन अनेक जण गातात पण असें भक्तीभावाने गायलाही भाग्य असावं लागते 🙏
जय हरी ,शंकरजी व महेशजी खरच अप्रतिम गायन व त्यास तितकिच सुंदर वादन,कोरस याची साथ.
🎉खरच खूप सुंदर अप्रतिम आहे खुप छान वाटले 🎉🎉❤❤
tears from eyes comes automatically ..... Power of Bhajan.. and singers voice.
Great singing with real bhakti as I met my Vittal Bhagvan ❤ So grateful to Mahesh ji & Shankar ji 🌺🌷🙏🙏
I was listening this keerthane and enjoying ..suddenly shankar mahadevan started to sing ಕನ್ನಡ (Kannada ) keerthane bhagyada Laxmi Baramma ..at this point I really shocked , what a rendition ahaa !!!!!!!!...Both of you are really legends ...
Agddjdg
😊😊😊😊😊😊😊😊😊😊a😊😊😊😊😊😊😊
L
Myself harish sharma i use to not believe in any god , but when i heard song on utube performance of Shri mahesh Kaleji kanadha song and sonf with Shri shankar Mahadevan Sir , i was shocked and every morning i listen devotional song in marathi , i now started believing in Shri vittal guru and Shri Sai Samarth . Thanks to shri maheshji kale sir. Shri shankarji Sir.
Looking forward to meet both before i die its my last wish.
महेश काळे व शंकर महादेवन अप्रतिम भक्ती गीत.
GOD BLESS SHANKAR MAHADEVAN & MAHESH KALE
एवढ्या सुंदर आवाजासाठी कुठलेही शब्द अपुरेच...🙏
I cried. As Vitthal should come & see these singers.
As God also should see the urge in their voice.
@@rajeshchavan268 hhhcggcghgggggcgg ghe g Un gcg HBG cgcggnm mi
शंकरजी आणिमहेशजी आपल्या आवाजानेमंत्रमुग्धहोते मन.विठठलनामात.रंगून जाते..
Marathi and kannada combo sounds fabulous
L
"o
अप्रतिम दोधाचेगायन आहे मला आनंद झाला आहे मला असे वाटते की दोघांच्या कंठात दैवी शक्ती आहे
It always has been in history 😊
Sangeet Hain Shakti Ishwar Ki.
अप्रतिम सुरेख सुंदर शंकर महादेवन सराना शब्दच नाही फक्त एक बोलेन जर माझ काही आयुष्यातले काही आयुष्य देता आले तर मि देनार काही शंकाच नाही
देवच देवासाठी ह्या दोघांकडून गाऊन घेत आहे असं वाटतं, केवळ मंत्रमुग्ध होवून जातं मन,माझं किती भाग्य आहे की मला देवानं देवाची स्तुती ऐकण्यासाठी मला कान दिले आहेत. पांडुरंगा सर्वना सुखी ठेव.💐
असंच तुझं नाम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहुदेत, हेच मागणं देवा.
One of the best Performance I ever saw on stage, but then you need A high grade connection with Vittal, only then you will understand Vittal Naam. Hat's off to you both. God bless.
Great
अप्रतिम..... महादेवन सर आणि काळे सर अगदी भक्तिमय वातावरण होऊन आम्ही मंत्रमुग्ध झालो हृदयात परमेश्वर असल्याची जाणीव झाली..... अगदी हृदयापासून धन्यवाद .....
Shankar Mahadevan is the greatest singer.We all Maharashtrian must be proud of him.In spite of being Malayalam ,he has learnt Marathi .I'm his fan for more than 20 years.
Happy Diwali
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
He is a Tamilian, not a Malayalee. There are a lot of Tamils in Mumbai who know marathi. just don't force anything.
तुमच्या दोघांच्या आवाजाला काय म्हणू हे अभंग ऐकले की आपोआप डोळ्यात पाणी येते
ह्या माझ्या पांडुरंगाचा आशीर्वाद आणि प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेच कधी पैस्याची गरज पडत नाही,,एरव्ही दुसऱ्या देवाचं दर्शन घेण्यास पैसे लागतात..काय ही किमया डोळ्यातून अश्रू आणते , बाळ विठ्ठला,,अशीच कृपा आमच्यावर राहुदे देवा...नशीबवान आहोत आम्ही की आम्हाला पांडुरंगाची भक्ती करायला मिळते🙏🙏🙏
Beautiful! Vitthal has blessed both of them! Keep blessing Vitthala May Bapa
Shankar sir mahesh sir I saw the vitthal song .. really I feel vitthal present near by me... litteraly amazing performance
ppp
राहुल दादा आणी महेश दादा मुळे संगीताचे स्तर खुप उंचावले आहे ❤
It is a great pleasure to listen to both the great singers together singing Vitthal !!!! God Bless !!!
Amazing performance
No words
Shankar and Mahesh godly souls
God bless them
दुनियेत हे दोन महागायीकींची तोड नाही. जय हरी विठ्ठल माऊली
Both the singers sing vitthal bhajan with lots of devotion. Love to listen their singing.
Absolutely divine
Heard Mahesh for the first time. Speechless.
Shankar off course superb as always
खुपच छान
@@rameshlokhande1762 th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
Mahesh sirkhup chan.Agadhi mantramugdha jalle.God bless you & your voice.❤️❤️❤️❤️❤️👌👌👍👍👍👍👍
Do visit Alandi where the great Vithalla Journey begins..... and then to Pandharpur where this Energy triggers such heart rendering abhanga.... thank you so much.....
श्री महादेवनजी व श्री महेशजी आपला भक्ती गीतांचा आवाज कंठाला, मनाला भिडतो.अप्रतिम आनंद मिळतो.
बोलावा विठ्ठल जय हरी विठ्ठल.
इस गीत को भारत रत्न pt भीम सेन जोशी जी ने गाया है और उनके जैसा कोई नहीं।
Both are masters of Classical Singing....So soulful & peace giving performance....You both are legends of Indian Classical Singing.....You are role model to upcoming generations for many more decades....
I could listen to this all day.. Shankar ji and Mahesh Dada ... divine combination
Mm
हे गाणं ऐकलं ना मन एकदम तृप्त होतं 👍👍😊 what the voice ..👌👌👌
My Guruji with Shankar sir!! Amazing, takes me to the divine world of peace and happiness!
काय हा अलौकिक अनुभव.मुंबई देहू प्रवास करतेय पण पंढरी उभी राहिली बंद डोळ्यांसमोर साक्षात परब्रम्ह अवतरेल इतका नितांत सुंदर आवाज दैवी अनुभव
He is a truly INDIAN jewel. Great.
Young Generation must listen to these Kirtans ,Abhang so that their feet remains firmly grounded to achieve eternal peace in life !!!
Yes
Mind blowing Jugal Bandi! Vitthala Vitthala !!
हे गाणं ऐकल्यावर इतकं मंत्रमुग्ध होतं शंकर महादेवन आणि महेश काळे दोघांच्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन जातो
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल लाखो सलाम या जोडीला
अभंग ऐकताच डोळ्यात पाणी येते. अप्रतिम सादरीकरण
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
Sankar mhadevan sing all types of song thats why he is a best singer in industry
खूप छान शंकर महादेवन यांनी ! यांनी मनोभावे गायीले अभंग.
My fav.Mahesh Dada u are great..no word for u..really Amazing voice ...
Supper song
स्वरगंगे काठावरती लागली समाधी ...स्वर रसिकांची ❤❤
मंत्रमुग्ध,तल्लीन मन.. विठूच्या नामाचा गजर 🙏🙏
अप्रतिम आवाज ऐकुन मन तृप्त झालं
Wonderful Melodious presentation.by.both Eternal devotees of Puneri Musiciations .Really we lovers ofclassical. BasedBhajans will float in music forgetting the surrounding World.VVM. & Mahishi Bros .Shirhatti
Dt.GADAG. Karnatak
31 st May. 2021.
👌 👌 👌 अहाहा! सर्व शब्दांच्या पलीकडचे आहे 👏 👏 👏 👏 👏, चिरंतन आनंद देणारी सुरेल आवाजातील सर्व भजनं.. 👆 🙏 🙏 🙏 🙏 🙏
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!
Who can even think of disliking such a mind blowing performance.... Mugal 🤔
💓🙏👍
Not necessarily 'mugal' many of them are high level art lovers. We can't define or categorize haters..they r just haters.
श्री शंकरन महादेव मला खूप तुमची भक्ती गीत अभंग आवडतात मी तुमच्या चहात आहे तुमचा आवाज ऐकवा माझ्या आत्म्याला खुप बर आनंद मिळतो
किती सुंदर आवाज ☺️संगीत साथ देणारे मित्र धन्य आहात तुम्ही ☺️
Aata tumchya sobat Gayla milav....asa swapn aahe...manala bhidanar aani sakshat vithumai rhydyat yavi...aani dole bharun yavet ...asa shahare aananara anubhav..thank you so much sir
Awesome. Thank God that you have given me the life to listen to such wonderful singers.
जय हरी विठ्ठल
Its Vithal grace to this singers..such beautiful voice and flow...blessed to hear this.
Shankar Mahadevan and Mahesh kale great singer. I am proud of you
Shankarjee and Maheshjee you both of genius. We people are very lucky to listening great all Marathi Abhanggg
What a surprise kannada song by Shankar sir 👌
Aprateem jodi shabanchya palikadle music god bless both with long musical life
Marathi hai gana
खरच अप्रतिम जादुई अवाजाने विट्ठलाचे दर्शन झा ले
Mind blowing performances, hats off to both of them 👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Beautiful! Shankar Mahadevanji's devotional vibration is divine! Thankyou. Guru bless you. Aum Guru Aum.
कृतकृत्य झालो ! इच्छाकेली ते पावलो !अप्रतीम गुरुजी मन प्रसंन्न झाले
भिडले
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, subscribe to youtub channel
ppppppppppppp
माझा देवांवर अजिबात विश्वास नाही
पण मला भजन आणि भक्ती गिते खुप आवडतात
Marvelous ,,,,,,,no words ,,,,,only experiencing Devine bliss,,,,,,,,,
अप्रतिम..!! विठ्ठल राम कृष्ण हरी
Two great singers on one stage. Feeling blessed after listening to abhangs.
शंकर माहादेवन म्हणजे संगीतातील जादु अणी महेश काळे म्हणजे संगीतातला अनमोल हिरा..... 👌👌👌
00
Mahadevan sir my fev Singer nice voice
कान आणि मन दोन्ही तृप्त झाले , साष्टांग नमस्कार
"आले माहेरची आठवण"
जय हरी विठ्ठल!
जय शंभूराजे!
हर हर महादेव!
Jay vittal
Shankar + Mahadev + Mahesh = simply divine
I have heard this live. It is like being in Heaven. The whole crowd was stunned in silence
Superb
रामकृष्णहरी....👌👌👌👌⛳⛳
Bad
ऊर भरून येतो. अश्रृंच्या धारा थांबतच नाही. विठ्ठल विठ्ठल...
Marvellous Hats off to Mahesh Kale sir and Shankar Mahadevan sir ❤️❤️❤️❤️
Khup chan deva