कोकणातील भात शेती | भाताची लावणी | प्रथमेशच्या आज्जीने बनवली अप्रतीम खीर | Rice Farming In Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. शेतीला सुरवात झाली आहे. गेल्या शेतीच्या व्हीडीओत तुम्ही नांगरणीची माहिती घेतलीच असेल. या व्हीडीओत चिखलणी आणि लावणी बघणार आहोत. त्याच प्रमाणे भाताच्या रोपांची देखील माहिती घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल…..
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    Music credit- Mazo Kokncho Gav
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

ความคิดเห็น • 129

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 ปีที่แล้ว +2

    प्रथमेशच्या पूर्ण कुटुंबासाठी बिग 👍🏻

  • @lbmadhav9781
    @lbmadhav9781 3 ปีที่แล้ว +1

    लकी अप्रतिम आणि माहितीशीर व्हिडीओ. तुमच्यासाठी आणि त्या सर्वांसाठी बिग 👍👍👍👍 धन्यवाद लकी

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @zarinashaikh9868
    @zarinashaikh9868 3 ปีที่แล้ว +2

    Mala khup aawadli Aaj chi video thank bhau

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 3 ปีที่แล้ว +1

    कोकणातील शेती फारच कष्टाची आहे
    जय जवान जय किसान
    रावस मासा रेसीपी दाखव👌👌👍🏻

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @44sarveshvaidya16
    @44sarveshvaidya16 3 ปีที่แล้ว

    Tshirt 2015 . जय चिंतामणी

  • @niteshdhulap196
    @niteshdhulap196 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान पुन्हा एकदा खुप सुंदर माहिती व्हिडिओ द्वारे दिल्या बद्दल धन्यवाद
    एक बिग थम्स अप प्राथमेश साठी आणि त्यांच्या बाबांन साठी काय तूफान ईनर्जी आहे काकांची मस्त मज्जा आली.
    लकी तू नेहमीच नवीन नवीन व्हिडीओ द्वारे आमचे मनोरंजन करतोस व उपयुक्त अशी छान आणि सविस्तर पणे माहिती आम्हा प्रेक्षकांन पर्यंत पूरवतोस नक्कीच तुझ्या व्हिडिओ मुळे किती तरी जणांना फायदा होतो खूप जणांना रोजगार उपलब्ध होतो त्यासाठी आम्हा प्रेक्षकांनकडून आमच्या ऑडियन्स स्टार लकी कांबळी साठी एक बिग थम्स अप..👍
    अशीच आम्हाला खूप छान छान माहिती देत जा व आमचे मनोरंजन करत जा धन्यवाद
    ओम साई राम
    देव बरे करो...

  • @deepswetakambli1755
    @deepswetakambli1755 3 ปีที่แล้ว +1

    Sarita tuzya family is khupach sunder

  • @9821846259
    @9821846259 3 ปีที่แล้ว

    Video editing mast kelay..... Song mast ahe...Good timing

  • @nirajthegodgamer6251
    @nirajthegodgamer6251 3 ปีที่แล้ว +1

    Va chan

  • @prodevidas
    @prodevidas 3 ปีที่แล้ว

    मस्त्त व्हिडिओ... लावणी मस्त्त.. खीर मस्त्त

  • @mahendravavare2696
    @mahendravavare2696 3 ปีที่แล้ว +1

    Ubhya jagacha posinda

  • @prashantkabdule9243
    @prashantkabdule9243 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    चिपळूण आणि इतर भागात भयानक पुर स्थिती झाली आहे तरी आपण आपल्या चॅनल द्वारे लोकांना मदतीचे आवाहन करावे ही विनंती.
    प्रशांत काबदुले
    (देवरुख)

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच दादा…. मालवणातुन २ टिम रवाना झाल्यात कालच. मोटर बोट आणि लाईफ जॅकेट घेउन.
      सोबत आम्ही पैसे पण जमा करीत आहोत.

    • @prashantkabdule9243
      @prashantkabdule9243 3 ปีที่แล้ว

      आम्ही पण आता जाऊन आलो तुमच्या लोकांना काही ही मदत लागली तर मला कळवा. कोकण संस्कृती च्या संदेश कडे, ह्रिषभ, सुनिल माळी कडे ही आहे माझ नंबर आहे.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 ปีที่แล้ว

    ता सगळा जाउंदेत, सगळी खीर संपवलंस. वाईच तरी ठेऊची आमका .... देव बरे करो ;-) ;-)

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 ปีที่แล้ว

    bhaat laavani cha atishay mahitipurn vlog baghun khup bare vatale....nice vlog to rice farming.....👍👍👌👌🌾🌾

  • @priyaparab7868
    @priyaparab7868 3 ปีที่แล้ว +1

    प्रथमेश तुला व तुझ्या आई बाबा ना खूप खूप शुभेच्छा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      😊😊😊😊

    • @priyaparab7868
      @priyaparab7868 3 ปีที่แล้ว

      प्रथमेश चे आई बाबा माझे वर्ग मिञ आहेत

  • @vittalchougale6157
    @vittalchougale6157 3 ปีที่แล้ว +6

    कोकणातील नऊ यूट्यूब चैनल ला मी सबस्क्रायबर केले पण पहिला व्हिडिओ बघण्याचा मान हा तुमच्या चॅनेल ला देतो
    युट्यूब वर व्हिडिओ आला की तो पाहिल्याशिवाय मी थांबत नाही ❤️👍

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    तुझ्या आई बाबांनी तुला गावाकडे आणले .छान झाले त्यामुळे आम्हाला एक हाडाचा यू ट्यूब र मिळाला.आई बाबांना thanks

  • @priyaparab7868
    @priyaparab7868 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम विडिओ बनवला आहे आम्हाला घर बसल्या कोकणातील निसर्ग सौंदर्य शेती काम आणि नवनवीन विषयावर बनवलेले विडिओ पहायला मिळतात आपले सगळेच विडिओ खूपच सुंदर असतात धन्यवाद मी दापोली कर

  • @deepswetakambli1755
    @deepswetakambli1755 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @girishpatil5905
    @girishpatil5905 3 ปีที่แล้ว

    लकी दादा तुझे वीडियो खुप छान असतात नेहमी काही तरी नविन दाखवन्यचा प्रयत्न असतो खुप चांगली महितो देतोस तू आज आपल्या लोक एकमेकांना कसे मदत करतात ते दाखवलस आणि हो त्या काकाना बिग थम्स अप

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 3 ปีที่แล้ว

    खूपच छान होता आजचा हा व्हिडिओ.
    लकी भाऊ तू लकी आहेस तुला तुझ्या आई वडिलांनी गाव दाखवला आणि तुला पण त्यांच्या सारखी आवड निर्माण झाली आणि मग तुझं नात जोडलं गेलं ह्या गावच्या वातावरणाशी आणि सर्व चाली रीती सोबत.
    मुळात आपण विचार करायला हवा की आपले पूर्वज जीवन जगण्यासाठी काय कष्ट करत होते. आणि त्यांनी एवढ्या मेहनतीने हे सर्व उभे केले जपले आणि पुढच्या पिढी कडे सुपूर्द केले.तुम्ही सर्व YOU Tubers हा वारसा नवीन पिढीला देत आहात त्याबद्दल सर्वांना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏
    तु जे बोलला ते एकदम बरोबर आहे की तुम्ही तुमच्या प्रगती साठी देश विदेश पादाक्रांत करा पण आपली नाळ जिकडे जोडली आहे त्या आपल्या गावाला आणि घराला कधीच विसरू नका.
    ह्या अशा सौंदर्याला जो पाठ दाखवेल तो खरोखर कमनशिबी आहे.
    🙏🙏🙏देव बरे करो👍👍👍

  • @Usert52861
    @Usert52861 3 ปีที่แล้ว +1

    Hit Like if u like Dada talking Malvani...

  • @prajaktashinde8194
    @prajaktashinde8194 3 ปีที่แล้ว

    Khup mast video

  • @shrikantdapse3745
    @shrikantdapse3745 3 ปีที่แล้ว

    चिऱ्याचा व्हिडिओ टाक

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 ปีที่แล้ว

    Khupach sunder video Lucky dada, ek sangu Aniket Rasam ani tyachya team la bolav tuzya kade video baghayla khup majja yeil

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👍🏻👍🏻

  • @vinodmanjrekar4733
    @vinodmanjrekar4733 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मस्तच

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 ปีที่แล้ว

    नेहमी प्रमाणे आजा पण विडिओ छान आहे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 ปีที่แล้ว

    Tamdya matit jeva ghamche moti padtat .. teva ugavnari dhnyachi ras sonasarkhi nakkich chamkate..prathmesh tu tarunansathi idol ahes ..krushidevdut

  • @suchitachavan6701
    @suchitachavan6701 3 ปีที่แล้ว

    Khup chan👌👌

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 ปีที่แล้ว

    Khup chan video.. Bhat sheti kashi keli jate sagli mahiti kalali👌👌👍👍

  • @itube3787
    @itube3787 3 ปีที่แล้ว

    Nice song and Vlog

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 3 ปีที่แล้ว

    Nice bhawu

  • @anghaangchekar4892
    @anghaangchekar4892 ปีที่แล้ว

    Mast ❤😊

  • @sunilraut1137
    @sunilraut1137 3 ปีที่แล้ว

    तु खरोखर छान बोलस

  • @karantalekar3622
    @karantalekar3622 3 ปีที่แล้ว

    कोणत्या

  • @amolrawool8669
    @amolrawool8669 3 ปีที่แล้ว

    Jai Jawan Jai Kisan 🙏🙏

  • @shaileshmandavkar1669
    @shaileshmandavkar1669 3 ปีที่แล้ว

    👍👌👌 लय भारी 👌👌👍

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 3 ปีที่แล้ว

    मस्त वीडियो

  • @jayeshmayekar7511
    @jayeshmayekar7511 3 ปีที่แล้ว

    Mast

  • @nileshraorane2467
    @nileshraorane2467 3 ปีที่แล้ว

    👍Nice

  • @Panksh
    @Panksh 3 ปีที่แล้ว +2

    लत लागली आहे मला कोकण चे विडिओ बघण्याची.. एक प्रहार असा जात नाही की कोणत्या कोकणातल्या यू ट्यूबर चा विडिओ बघत नाही. देव भले करो.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @ramdasmhaskar2271
    @ramdasmhaskar2271 3 ปีที่แล้ว

    Nice vidio

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 3 ปีที่แล้ว

    ख़ुप छान...👌👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ ,लकी.आणि प्रथमेशच्या बाबांनी छान माहिती दिली.आणि सुंदर असे गाणे.असे की प्रत्येकाला अंगात एक उर्मी संचारते.आणि तुझा संदेश खूप खूप महत्वपूर्ण. एकदम भारी
    त्यात भर गोड खिरीची.एक नंबर व्हिडिओ झाला आहे.लकी मी तुला नावाने संबोधले राग मानू नको.तुझ्या आई एव्हडी वयाची आहे. बाकी व्हिडिओ 👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      नावनं काही बोला पण आई असेच प्रेम आमच्या संपुर्ण टिम च्या पाठीशी ठेवा

  • @scientificstudyhubpune7065
    @scientificstudyhubpune7065 3 ปีที่แล้ว

    Mala yeu vatatay tikde 🤩

  • @aartisawant4866
    @aartisawant4866 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान, अनिकेत रासमची गँग इकडे पिकनिकला बोलव.लय भारी आहेत ते सर्व जण.
    👍👍

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 3 ปีที่แล้ว +1

    छान विडीयो.प्रथमेश आणि कुटुंब फार मेहनती आहे.

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 ปีที่แล้ว +2

    Avdhut chintan👍👌

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 3 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडीओ बनवला आहेस आवडला. खीर पण आवडली.

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @dynamicboi4607
    @dynamicboi4607 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ खूप आधी shoot केला आहे वाटते कारण आज तर कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे.लोकांचा तरवा अक्षरशः झोपला आहे.😔😔

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @jadhavvishal745
    @jadhavvishal745 3 ปีที่แล้ว

    Lucky bro. Sra manje kai naki.ani kashi ahe padat tyachi he pan sang.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      SRI...ya babtcha video aahe aplya channel war..gelya varshi banvlela..nakki bagha 😊

    • @jadhavvishal745
      @jadhavvishal745 3 ปีที่แล้ว

      @@MalvaniLife sure check karto

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 ปีที่แล้ว +2

    Kaka..Rial hiro.how the Josh!👍👌konkanata mumbait asnara tarunani kakancha adarsh nakkich gheva

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @shubhampavaskar577
    @shubhampavaskar577 3 ปีที่แล้ว +2

    भावा एक नंबर झाला विडिओ
    आणि ते मध्येच गाणं टाकलास ना ते भारी वाटला...
    नादखुळा👌

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @tejaskeer5238
    @tejaskeer5238 3 ปีที่แล้ว +1

    कोकण म्हणजे स्वर्ग जणू 👍👍👍👍
    जय जवान जय किसान ❤️

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +1

    ते खरोखरच मेहनती कुटुंब आहे आणि उत्साहात शेती करतात 🙏🙏🙏🙏

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @nileshbhagat9019
    @nileshbhagat9019 3 ปีที่แล้ว +2

    Aniket rasam chi team bolav😃😃

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 ปีที่แล้ว +1

    Dane Dane pe likha hai khanevale ka nam. Vaisehi hamare mobile pe likha hai malvani utubers ka nam. As usual I like ur effors that r coming from heart.

  • @amrutrane3552
    @amrutrane3552 3 ปีที่แล้ว

    लकी भावा मस्त मालवणी लाईफ आणी गोष्ट कोकणातील नंबर 1चाॅनल .कुडाळ माडायाचीवाडी नेरूर,

  • @मकाशिकवाता
    @मकाशिकवाता 3 ปีที่แล้ว +1

    ❤️🔥🔥

    • @travellerpratik296
      @travellerpratik296 3 ปีที่แล้ว +1

      [22/06, 8:56 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html
      [22/06, 8:57 pm] Pratik: माझं पण एक छोटासा यूट्यूब चैनल आहे. तर त्यावर मी कोकणी रिलेटेड म्हणजे कोकणातील निसर्ग दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी मला तुमच्या सपोर्ट ची आवश्यकता आहे. 🙏🙏 व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला आवडेल अशी मी आशा करतो. 🙏🙏❤️
      [22/06, 8:58 pm] Pratik: th-cam.com/video/FFOIxMRz82A/w-d-xo.html

  • @pradeepbane4584
    @pradeepbane4584 3 ปีที่แล้ว

    Lockdown मध्ये आणि आताही तुमचे व्हिडीओ बघून खूप बरे वाटते आणि वेळही जातो. कारण आताही घराबाहेर मुक्तपणे नाही फिरता येत. तुमचे व्हिडिओ बघून कसा वेळ जातो आणि गावाला गेल्या सारखे वाटते.

  • @surajkhokare6175
    @surajkhokare6175 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर ..दादा video मला पण खूप शेतीची आवड आहे 🙏👍

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ,शेतीकडे आकर्षित करण्यासाठी तुमचा चाललेला खटाटोप आहे त्याचा नक्कीच फायदा होईल👍👍👍👌👌👌

  • @ajaygotad5177
    @ajaygotad5177 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडीओ दादा

  • @mayurpatil2886
    @mayurpatil2886 3 ปีที่แล้ว +1

    मला खूप आवडतात व्हिडिओ लॉक डाऊन मध्ये खूप आनंद मिळायला घरात बसून होतो पण तुझा एक एक व्हिडिओ नवीन उर्ज्या आणि आनंद देत होता....आसाच पुढे खूप छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील हीच इच्या...

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 3 ปีที่แล้ว +1

    Khoop chan 👌👌🙏

  • @naushadkagaje3833
    @naushadkagaje3833 3 ปีที่แล้ว

    Nice wark & great information lucky bhau

  • @maheshtandel927
    @maheshtandel927 3 ปีที่แล้ว

    भात लावणी ची व्हिडिओ मस्त आहे 👌👌

  • @445_tanmaysawant8
    @445_tanmaysawant8 3 ปีที่แล้ว +1

    Nice❤️🤙

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Dada tujhya sarvach videos madhun Kahi na Kahi shiknya sarkha aahey always u takes lots of efforts to make it thanks so much

  • @sandipsawant9589
    @sandipsawant9589 3 ปีที่แล้ว

    Prathamesh is good boy

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 3 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏🌧️🌧️ sukhi shetkari Ram Ram

  • @neetakumthekar557
    @neetakumthekar557 3 ปีที่แล้ว

    Tumchya kade paus Kami ahe.aniket rasam kade far nuksan zalay re dada.

    • @sawantsawant3061
      @sawantsawant3061 3 ปีที่แล้ว

      हा पावसाच्या आधीचा व्हिडिओ असेल.कारण बहुतेक ठिकाणी लावणी झाली आहे.

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 3 ปีที่แล้ว

    First like first comment
    Dev bare karo 🙏

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 ปีที่แล้ว

    Chan vedio 🤓✌👌👌👍

  • @snehachavan1710
    @snehachavan1710 3 ปีที่แล้ว

    Very Very nice 👌information.

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 3 ปีที่แล้ว

    Beautifull video

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 3 ปีที่แล้ว

    मस्त 👌👌👌👍👍👍👍👍👍👍

  • @sebyrod5490
    @sebyrod5490 3 ปีที่แล้ว

    Nice video bro God bless u all

  • @badshawop3580
    @badshawop3580 3 ปีที่แล้ว

    Nice videos Dada 😍

  • @manishbhoir3843
    @manishbhoir3843 3 ปีที่แล้ว

    Dada pur aaleli video bnvli ka

  • @samitashelar2781
    @samitashelar2781 3 ปีที่แล้ว

    Nice video👍👍

  • @vijaypatil615
    @vijaypatil615 3 ปีที่แล้ว

    Mi pan dombivli la rahto dada

  • @sameepparab
    @sameepparab 3 ปีที่แล้ว

    मस्त 👌👌👌

  • @rahulbidkar9353
    @rahulbidkar9353 3 ปีที่แล้ว

    एक नंबर 👍

  • @sangramtale1555
    @sangramtale1555 3 ปีที่แล้ว

    To good 👍

  • @ashishgaykar1953
    @ashishgaykar1953 3 ปีที่แล้ว

    खूप छान 👌

  • @sunilchaudhari8266
    @sunilchaudhari8266 3 ปีที่แล้ว

    👍👍👍👍

  • @amchegoasandesh3481
    @amchegoasandesh3481 3 ปีที่แล้ว

    Nice one bro 😎

  • @mahendramachhi8306
    @mahendramachhi8306 3 ปีที่แล้ว

    जाम भारी 🥰🥰

  • @udayparab1367
    @udayparab1367 3 ปีที่แล้ว

    👍👍

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 3 ปีที่แล้ว +4

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌹🙏

  • @mayurpatil2886
    @mayurpatil2886 3 ปีที่แล้ว +1

    दादा आज पण मी पाहिली व्हिडिओ बघितली आणि लाईक केलं👍

    • @harikeshtari7392
      @harikeshtari7392 3 ปีที่แล้ว

      Mg comment saglyat last kashi kay 😂🤣

    • @mayurpatil2886
      @mayurpatil2886 3 ปีที่แล้ว

      @@harikeshtari7392 टिंगलच करा r 😀