Pandharpur Waari: Vitthal समोर MF Hussain नतमस्तक झाले तेव्हा... (आषाढी एकादशी वारी विशेष)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BBCMarathi #Pandharpur #पंढरपूर #विठोबा #MFHussain
    मकबूल फिदा हुसेन म्हटलं की अनेकांना आठवतात ती करोडोंना विकली जाणारी चित्रं किंवा त्यांनी काढलेल्या देवदेवतांच्या नग्न चित्रांवरून झालेले वाद. त्यांचं अनवाणी चालणं, आणि माधुरी दीक्षितचा चाहता असणं. पण एम एफ हुसेन हे नाव या वाद आणि चर्चांपुरते मर्यादित नाही. त्यांनी रेखाटलेल्या चित्रांची मोहिनी त्यांच्या मृत्यूच्या अकरा वर्षांनंतरही कायम आहे.
    हुसेन यांची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेली होती आणि त्यांचं पंढरपूरशी जवळचं नातं होतं. उतारवायत एका सोहळ्यासाठी तिथे परतले, तेव्हा पांडुरंगाचं पुन्हा दर्शन झाल्यावर भारावूनही गेले होते. पंढरीसोबत हुसेन यांच्या नात्याची ही गोष्ट आहे.
    शूट - सुनील उंबरे
    एडिट - अरविंद पारेकर
    निर्मिती - जान्हवी मुळे
    (00:25 - एम एफ हुसेन यांचं जन्मवर्ष 1915 ऐवजी चुकून 1997 छापण्यात आलं आहे. कृपया त्या ओळीतली तारीख 17 सप्टेंबर 1915 अशी वाचावी. चुकीबद्दल दिलगीर आहोत.)
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/ma...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 51

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  2 ปีที่แล้ว +12

    00:25 - एम एफ हुसेन यांचं जन्मवर्ष 1915 ऐवजी चुकून 1997 छापण्यात आलं आहे. कृपया त्या ओळीतली तारीख 17 सप्टेंबर 1915 अशी वाचावी. चुकीबद्दल दिलगीर आहोत.

  • @laxmanmestry3405
    @laxmanmestry3405 2 ปีที่แล้ว +8

    BBC मराठी एक लक्षात ठेवा देव एकच आहे जो सवांना सुखात व त्यांच्या पाठीशी उभा आहे ह्या माणूस प्राण्याने जात व देवाला विभागल 🙏🏼

  • @rahulpatil8763
    @rahulpatil8763 2 ปีที่แล้ว +19

    जन्म वर्ष चुकीचे दिलेल आहे कृपया दुरुस्त करावे

  • @atuldhavale4229
    @atuldhavale4229 2 ปีที่แล้ว +2

    हीच तर भारताची खरी संस्कृती आहे....

  • @deepamate8059
    @deepamate8059 2 ปีที่แล้ว +7

    भिकमाग्या हुसेन ने हिंदू देवीचे वाईट चित्र काढले होते हे आम्ही नाही विसरलो

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat 2 ปีที่แล้ว +7

    हीच तर खरी भारताची संस्कृती आहे.
    हे विश्वची माझे घर

  • @tigerking3124therealking
    @tigerking3124therealking 2 ปีที่แล้ว +6

    Legendary Artist 👌🙏

  • @abhinavshilwant9040
    @abhinavshilwant9040 2 ปีที่แล้ว +10

    1997?? Cha janma??? Really?? 🫤😂

  • @vijayrathod5442
    @vijayrathod5442 2 ปีที่แล้ว +6

    आणि भारत मातेचे नग्न चित्र बनवले तेंव्हा ....
    त्यावर पण एखादी डॉक्यूमेंट्री बनवा
    बी बी सी वाले

  • @SudhanshuSK47
    @SudhanshuSK47 2 ปีที่แล้ว +8

    Isn't he is the one who drew inappropriate nude painting of maa Durga/Kaali ?

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 2 ปีที่แล้ว +3

      सगळं negative लक्षात ठेव , समजद्रोही

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 2 ปีที่แล้ว

      काही मंदिरात नग्न मुर्त्या आहे , ते फोडायला कधी जातो?

    • @SudhanshuSK47
      @SudhanshuSK47 2 ปีที่แล้ว

      जर त्याने प्रत्येक धर्मा बदल चित्र काढली असती तर बोलो नसतो. पण फक्त हिंदू धर्मा बदल करतात कारण कोण बोलत नाही ह्यांना, आणि वरून तुझा सारखे चाटू (pseudo secular) तर आहेतच ह्याची चाटायला. देशद्रोही.

    • @Shivajishelke-he2rm
      @Shivajishelke-he2rm 2 ปีที่แล้ว

      Lol
      It was discripted in Hindu grantha

    • @guru1795
      @guru1795 2 ปีที่แล้ว

      Shiv Sena chief Bal Thackeray said, "He only slipped up on the depiction of Hindu gods and goddesses. Otherwise, he was happy and content in his field. If his demise is a loss for modern art, then so be it

  • @amruti1244
    @amruti1244 2 ปีที่แล้ว +2

    1997 birth date??

  • @manishagavhane4797
    @manishagavhane4797 2 ปีที่แล้ว +1

    भारताबाहेर पळून गेला.त्याने हिंदू देवदेवतांचा वाईट चित्र काढून अपमान केला होता हे आम्ही विसरलो नाही. त्या म्हाताऱ्याची इमेज सुधारवायला बघताय BBC वाले. त्याच्यावर केस चालू आहे म्हणून पळून गेला विदेशात 😡

  • @vinayakdarphe8583
    @vinayakdarphe8583 2 ปีที่แล้ว +1

    Date of year चुकले भावांनो

  • @talkeshvar
    @talkeshvar 2 ปีที่แล้ว +7

    Bbc ने शेण खाल्ले

  • @RahulSingh-fi4vb
    @RahulSingh-fi4vb 2 ปีที่แล้ว +6

    MF hussen great artist and painter

  • @chaitanyatamhane282
    @chaitanyatamhane282 2 ปีที่แล้ว +5

    1997 cha janma??? 1995 saali yuvak saaman??😂😂

  • @mumbaiboy5778
    @mumbaiboy5778 2 ปีที่แล้ว +2

    1997 cha Janna evdha motha channel ashi chuk karta tumhi

  • @meerayan
    @meerayan 2 ปีที่แล้ว +3

    1997 cha janm

  • @rashmirane7836
    @rashmirane7836 2 ปีที่แล้ว

    .Husen Yanchya tya chitramaddhe saraswatiche panyat visarjan Kelele dakhavle ahe Ani Panyavar fakta kamal saraswatine uchlun dharlele aahe ase te Chitra hote. He Chitra konala uddeshun kadhle hote te samaznewalonko ishara kafi hai.
    Pikasone kadhlele dusarya mahayuddhane sarva udhwastateche Chitra pahun eka German senadhikaryane pikasola vicharle he Chitra koni kadhle tevha pikaso mhanala " Tumhi !"

  • @nachiketdeore6068
    @nachiketdeore6068 2 ปีที่แล้ว +3

    लाज वाटुद्या b b c . हिंदु देवींची नग्न चित्र बनवणाऱ्याची इमेज सुधारतात. Shem on your agenda

  • @TerminatorDir
    @TerminatorDir 2 ปีที่แล้ว +4

    MF hussain natamstak zala ani Nantat tyani Nude Drawing kadhlya Hindu Devancha wow, BBC whitewash😂

    • @literarymusings8886
      @literarymusings8886 2 ปีที่แล้ว

      Ghara baher jara Jaa , mobile sod , Ani 4 ancient Indian sculpture bagh jara mhanje kalel

    • @TerminatorDir
      @TerminatorDir 2 ปีที่แล้ว

      @@literarymusings8886 😂🤣 चिडवण्यासाठी भोंगळे चित्र काढणं आणि आपली संस्कृती यातला फरक ना समजणारे तुमच्या सारखे मंद लोकचं हिंदू संस्कृती च्या पतनाचे कारण आहे

    • @literarymusings8886
      @literarymusings8886 2 ปีที่แล้ว

      @@TerminatorDir ho barobar ahe tumcha , majhe dole ughadlat tumhi
      ajanta ellora madhe nude paintings ahet Devinche , kadhi fodayla janar ? Pratyek Junya mandiranmadhe nude paintings te lavkarst lavkar fodayla ja , hindu dharma vachwa

    • @TerminatorDir
      @TerminatorDir 2 ปีที่แล้ว

      @@literarymusings8886 😂🤣मंद मनुष्या त्या काळात वरचे कपडे नव्हत्या घालत स्त्रिया, पण तुमचा महान कलाकार फक्त तुच्छ भावनेने भोंगळे चित्र काढतो जिथं लिंग काढायचं तिथं गणपती आणि त्याची सोंड काढतो, विकृत बुद्धी चे शुद्ध चुत्या आहात तुम्ही तुमचं काँग्रेस आणि सेक्युलॅरिसम च्या प्रेमा मुळे काश्मीर मधून हिंदू पळाले, तामिळ बांधवा वर अत्याचार झाले अन मणिपूर च्या लोकांवर राशन च्या जागी बॉम्ब फेकण्यात आले

    • @literarymusings8886
      @literarymusings8886 2 ปีที่แล้ว

      @@TerminatorDir mand manushya varche kapde ghalat nhavtya striya he bsrobarach ahe , mand manushya mi islami nahi ani congressi tar nakkich nahi , nagna techa virodh ha tujhta sarkhya islami buddhi chya hindu kadunach hoto , mhanu hindu dharma sampla

  • @AtharvaBhosale-yj8sm
    @AtharvaBhosale-yj8sm 2 ปีที่แล้ว +2

    1997 🙄🙄

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 2 ปีที่แล้ว

    बिन लादेनचे पण चांगले गुण घे...थडरा

  • @deepakmane4759
    @deepakmane4759 2 ปีที่แล้ว +1

    Date of birth Chukli ahe 😅

  • @kamravatkar86
    @kamravatkar86 2 ปีที่แล้ว +2

    Besharam ahe BBC MARATHI

  • @deafen875
    @deafen875 2 ปีที่แล้ว

    Birth date 😂😂😂 amchya preksha lahan ahyet watat nahi 😂😂😂

  • @ritiklingayat9850
    @ritiklingayat9850 2 ปีที่แล้ว

    Purskar denare mothya manache aahet