ऊस पिकातून किती फायदा मिळतोय हे जाणून घ्याचे आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • गन्ना मास्टर कंपनीची सर्व उत्पादने आपल्या ऑनलाईन मार्टवर उपलब्ध आहेत. प्रत्येक उत्पादनाची लिंक खाली दिली आहे त्यावरून आपण खरेदी करू शकता.
    www.gannamaster.com
    ऊस मास्टर किट (Sugarcane Master Kit)
    bit.ly/3k3t75o
    मास्टर ड्रीप (Master Drip)
    bit.ly/3qbFsIq
    मास्टर केन (Master Cane)
    bit.ly/3nOy7vM
    मास्टर रिकव्हर (Master Recover)
    bit.ly/3knsiVp
    भाजीपाला किट (Veg Kit)
    bit.ly/3GMZ7Vb
    कांदा किट (Onion Kit)
    bit.ly/3EGwC9U
    हळद किट (Turmeric Kit)
    bit.ly/3k5btON
    केळी किट (Banana Kit)
    bit.ly/3nTcc6O
    आले किट (Ginger Kit)
    bit.ly/3GJHQMy
    मास्टर सोया (Master Soya)
    bit.ly/3EBJrly
    मास्टर चना
    bit.ly/3kAAcuq
    कृषिरसायने (Krishirasayane)
    bit.ly/3q7p4c2

ความคิดเห็น • 159

  • @SumitKunjir
    @SumitKunjir 3 หลายเดือนก่อน +1

    3 tá lagtat 1 acre

  • @vinayakmore4520
    @vinayakmore4520 3 ปีที่แล้ว

    सरजी rcf म्हणजे काय

  • @Rushi-o1t
    @Rushi-o1t ปีที่แล้ว +1

    नुसती फेकाफेकी ' आपण खरच राजकारणी पाहिजे होता.😅 All Negative information.

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 6 หลายเดือนก่อน

      काय चुकीचं आहे ते लिहा ना म्हणजे आम्ही पण शिकू

  • @sanjayshah9147
    @sanjayshah9147 3 ปีที่แล้ว

    khar aahe sirji

  • @शेतीवआरोग्यसल्ला
    @शेतीवआरोग्यसल्ला 5 ปีที่แล้ว +4

    जबरदस्त 👌👌

    • @prabhakarmarkad252
      @prabhakarmarkad252 5 ปีที่แล้ว +1

      पुर्ण चुकीची माहीती दीली तिन महीन च्या पिकाला कीती खर्च कळल पाच महीन्या च्या पिकला

    • @शेतीवआरोग्यसल्ला
      @शेतीवआरोग्यसल्ला 5 ปีที่แล้ว

      @@prabhakarmarkad252 मि ऊस नाही लावला पाहिजे या मताचा नाही पण उस कमी लागवड करून सुक्ष्म सिंचन पद्धतिचा अवलंब करायला पाहिजे. ऊसाचे पाचट जाळले नाही पाहिजे. ऊस वेळेवर गेला तरच चांगला परवडेल असे माझे मत आहे

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 3 ปีที่แล้ว +1

    फक्त नांगरणीलाच ३०००/- घेतायत...😭

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 3 ปีที่แล้ว +1

    रसायनमुक्तशेती सुभाष पालेकर नैसर्गिक शेती भविष्य आहे

  • @ravijamadade5394
    @ravijamadade5394 3 ปีที่แล้ว

    शेवठी म्हणाले 2 एकरात 114 ton......

    • @gannamaster
      @gannamaster  3 ปีที่แล้ว

      मग काय निघत नाय का तेवढा

  • @ajaykadam9634
    @ajaykadam9634 3 ปีที่แล้ว

    P

  • @anandtode590
    @anandtode590 4 ปีที่แล้ว

    सर खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dattatraybattase1518
    @dattatraybattase1518 5 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @guruprasannakulkarni1154
    @guruprasannakulkarni1154 4 ปีที่แล้ว +1

    Khup manje khupach changle hishob mandlet sirr..ase detail hishob kunich pahat nie..

  • @sumantghule6563
    @sumantghule6563 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर

  • @67siddheshtiwale12
    @67siddheshtiwale12 2 ปีที่แล้ว

    ऊस शेती तोट्याची आहे काय उपयोग एकरी 100 टन काडून फक्त 6000 प्रती महीना फायदा मग 50 टन वाल्याच काय त्यापेक्षा बाहेर मजुरीकरुन जादा पैसे मिळतात
    शेती ही साईड बिजनेस म्हणून ठिक आहे पूर्णतहा शेतीवर अवलुबून राहण्यार्याच काय खर नाही

  • @abhikh5364
    @abhikh5364 5 ปีที่แล้ว +5

    खूप चांगली माहिती सर पण जास्त रासायनिक खते आणि फवारणी ने जमिनीची सुपीकता कशी टिकावी

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว +4

      म्हणून तर एकात्मिक शास्त्र वापरण्यात यावे म्हणतोय

  • @ajayshinde4071
    @ajayshinde4071 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti

  • @agriculturenext2517
    @agriculturenext2517 5 ปีที่แล้ว +5

    #जबरदस्त विश्लेषण HAS team.

  • @dhirajgaund
    @dhirajgaund 5 ปีที่แล้ว +6

    सातारा मधील आहे मी ८०००० हजार त मी १००+ टन काडनार च

  • @vrushabhalase4749
    @vrushabhalase4749 5 ปีที่แล้ว +9

    शेतकऱ्यांन चे वतीने धन्यवाद

  • @dildarpatil1457
    @dildarpatil1457 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही तर सगळ्या शेतकर्यांना ऐका माळेचे मनी समजलातं

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 6 หลายเดือนก่อน

      समोर ८०० शेतकरी होते त्यातल्या एकानेही मी मांडला तसा हिशोब लिहून ठेवला न्हवता.

  • @sureshkabade7620
    @sureshkabade7620 5 ปีที่แล้ว +5

    इरफान सर मस्तच अभ्यासपूर्ण भाषण👌👌💐💐

  • @sangramsuryavanshi8484
    @sangramsuryavanshi8484 5 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती

  • @kirandeshmukh1047
    @kirandeshmukh1047 5 ปีที่แล้ว +2

    Very nice sir

  • @dattatraybattase1518
    @dattatraybattase1518 5 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दिलीत सर

  • @funwithjatin4652
    @funwithjatin4652 5 ปีที่แล้ว +2

    खूप छान सांगितलंत तुम्ही सर, मी प्रभावित झालोय... मलाही तुमचं मार्गदर्शन घ्यायचंय, सध्या HAS चे विडिओ घेऊन समजावून घेतोय.

  • @dnyaneshwarpatil9495
    @dnyaneshwarpatil9495 5 ปีที่แล้ว +2

    छान इरफान सर

  • @jaihind116
    @jaihind116 5 ปีที่แล้ว +2

    Ek number

  • @avadhutghorpade2197
    @avadhutghorpade2197 5 ปีที่แล้ว +1

    sir Diseal Engine varti dreep kele tar us sheti parvadte ka

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว +1

      इंधनाचा खर्च खूप होईल, उत्पादन किती काढता यावर अवलंबून आहे

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 4 ปีที่แล้ว

      Nahi parwadat

  • @aranavraut2460
    @aranavraut2460 5 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 ปีที่แล้ว +1

    आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात पाणीपट्टी एकरी 15000 आहे, पाणीपुरवठा योजना राजू शेट्टी यांची आहे.30ते 35 दिवसांनी आठ तास पाणी मिळते, पावसाळयात योजना तीन महिने बंद असते.

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 ปีที่แล้ว

      सुपर केन नर्सरी काळाची गरज आहे
      th-cam.com/video/ojIa0OSNkak/w-d-xo.html

  • @dattatraybattase1518
    @dattatraybattase1518 5 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे पण डुकरांचा त्रास आहे सर

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 5 ปีที่แล้ว

      Use zataka machine, i.e. non hazardous electric shock, machine cost RS 5000/- app

    • @swanandchoudhary5781
      @swanandchoudhary5781 3 ปีที่แล้ว

      6 ft

  • @karanjadhavppp7076
    @karanjadhavppp7076 4 ปีที่แล้ว +4

    1 एकर उसाचा खर्च व उत्पन्न
    1. नांगरट - 2600
    2. रोटर -2600
    3. सरी -1300
    4. उस बियाणे - 800उस×10=8000
    5. बियाणे वाहतुक - 400
    6. उस लागण खर्च - 3000
    7. भांगलन - 2000
    8. तणनाशक - 600
    9. खते . (2युरिया .2-102626/dap. 1- पोटाश ) 600+2400+950= 3950 × 2डोस = 7900 + 300 वाहन भाडे = 8200.
    10. उस फोडणे. - 4000
    11. लाईट बिल - 2000
    12. उस तोडणी - 2000
    13. ड्रायव्हर एंट्री - 400
    टोटल खर्च. = 37100
    सरासरी उत्पन्न 40 टन × 2500 = 100000
    नफा - 63000
    Sarasari kharch 40000 pakadala tari 60000 shillak rahtil
    From पाडळि tal. Karad. 9373518079

    • @suresh-pt4cv
      @suresh-pt4cv 4 ปีที่แล้ว +2

      पाणीपट्टी एकरी 15000 आहे, शेतकरी नेते शेट्टी यांच्या पाणीपुरवठा योजनेची.

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 4 ปีที่แล้ว

      @@suresh-pt4cv 🤦‍♂️मग ऊस नसलेलाच बरा😜

    • @avinashkakade1924
      @avinashkakade1924 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे..यांनी अव्वा च्या सव्वा करून सांगितले आहे... कागदावर शेती करतात हर लोक

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 3 ปีที่แล้ว

      का

  • @ganeshmohite7041
    @ganeshmohite7041 5 ปีที่แล้ว +1

    Real fact

  • @sandippatil7776
    @sandippatil7776 5 ปีที่แล้ว +3

    Irfan....well done... good work

  • @subhashchavan6427
    @subhashchavan6427 3 ปีที่แล้ว

    खर्चाचे प्रमाण खूप फुगीर सांगितला आहे चुकीच मार्गदर्शन

  • @dattatraybattase1518
    @dattatraybattase1518 5 ปีที่แล้ว +2

    आमच्याकडे कधीही वीज बिल माफी नाही झाली

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 4 ปีที่แล้ว +4

    भाऊ नमस्कार आपण जे माहिती जिल्ह्यात उसाला उसासाठी सगळे निगेटिव माहिती आहे पण तुम्ही एक लक्षात घ्या 75% महाराष्ट्र उसावर जगत आहे जगत आहे कारखान्यावर कोटीने पैसा फक्त उसाचा येतो दुसऱ्या कोणत्याच एका मध्ये एवढा पैसा येत नाही आणि कुणाचा कुणाला हाताला काम सुद्धा मिळत नाही फक्त मजूर कंपनी वाला बस याच्यामध्ये कोणी जगत नाही मी एक स्वतः कारखान्यात कामाला असून एवढा खर्च होत नसतो घरी काम करण्यामुळे त्याला परवडत नसते जास्तीत जास्त खर्च वीस हजाराच्या पुढे जात नाही मग तुम्ही काहीही करा लागते मी मराठवाड्यातला शेतकरी आहे मला तेवढं करून फक्त 40 ते 45 टन ऊस तुम्ही असले गणित म्हणायचे बंद करा साहेब लोक उपाशी मरतील हे चुकीचे नाही तर सांगत जाऊ नका सगळं काय आपण विकत घेत नाही घरी काय काम काम करतो आपल्या कामाचा हिशोब धरायचा नसतो सोयाबीन फिरून बघा आठवून त्यांच्यावरील सोयाबीन होत नाही गळायला सव्वाशे रुपये कट्टा काढायला पाच हजार रुपये आणि मजूर तरी भेटत नाहीत करपा करून हे असले भाषांत थांबवा उपाशी मारतील लाखो लोक उपाशी मध्ये आज आमच्या कारखान्यांमध्ये साडेसात हजार लोक काम करतात ऊस तोडणी सहित

  • @ApliShetiApliPrayogshala
    @ApliShetiApliPrayogshala 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान भाऊ.

  • @shubhashgejage8090
    @shubhashgejage8090 5 ปีที่แล้ว +2

    Sir माझा 8x2 वर ऊस5 महिन्याचं आहे मध्यभागी एक लटरल आहे चालेल का

  • @vs75
    @vs75 5 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती दिली सर....धन्यवाद
    पत्रकार विजय सुर्यवंशी चिखलहोळ
    ९९२११४२०७७

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 4 ปีที่แล้ว

      सुपर केन नर्सरी काळाची गरज आहे
      th-cam.com/video/ojIa0OSNkak/w-d-xo.html

  • @anilmulay7926
    @anilmulay7926 5 ปีที่แล้ว +2

    वीज बिल माफ?

  • @dnyaneshwarshinde1865
    @dnyaneshwarshinde1865 5 ปีที่แล้ว +3

    Chan

  • @ramlingbhosale5572
    @ramlingbhosale5572 4 ปีที่แล้ว

    👍

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 4 ปีที่แล้ว

    आव ऊस नेघे प्रर्यत १००० रूपये विजबिल पकडता कुठली विज आहे आम्हाला ही पाठवा

  • @rahulnangare1062
    @rahulnangare1062 5 ปีที่แล้ว +4

    O saheb mi sheti karto eakri 60 te 65 hajar rupye kharch yeto, ani yevdha kharch ghatla tr sarasari 80 te 90 ton utpadan milalech pahije ,ani milte sudha ,

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว

      राहुलजी आपण बोलूया. माझ्या 9021440282 या नंबर वर तुमच्या व्हाट्सएप वरून मेसेज करा

    • @karanjadhavppp7076
      @karanjadhavppp7076 4 ปีที่แล้ว

      Agdi barobar

  • @1707447
    @1707447 5 ปีที่แล้ว +1

    हा कार्यक्रम कुठे झाला? पुन्हा कधी होणार आहे? मला उपस्थित राहायचं आहे. आदर्श शेतकरी हे नाव एका विशिष्ट गटाला दिले आहे का? मी समाविष्ट होऊ शकतो का? कृपया मार्गदर्शन करा.

    • @gannamaster
      @gannamaster  5 ปีที่แล้ว

      कृपया आपले नाव पत्ता व फोन नंबर

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว

      10 मे 2020

  • @pseries8647
    @pseries8647 5 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर मी प्रभाकर शाहिदास मस्के पाडळी जालना महाराष्ट्र, सर आपल्या ग्रुप वर ऊसावरील माहिती देतआसाल तर माझा नं अॅड करा, सुंदर धन्यवाद,

  • @narharirasve6154
    @narharirasve6154 4 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या माझ हिशोब सागतो

  • @maulipawar7004
    @maulipawar7004 5 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद शेख सर

  • @deltacrane6458
    @deltacrane6458 5 ปีที่แล้ว +4

    Salute to son of soil, would you like produce video in Hindi and English plz?
    If you want any sound editing facility will offer.request to respond.

  • @nitbad5291
    @nitbad5291 4 ปีที่แล้ว

    Pune jinlyat vadh shetkryala nahi milt te todni karnarya kamgarala jat. Tyamule tyach shetkryla profit dhru naka.

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 5 ปีที่แล้ว +2

    मि. रोपे. लावायच. ठरवलय. पण. रोप. 2.70.प्रतीरोप.नसँरीवाले.सांगत.आसल्यामुळे.अडचण.आली.आहे.काय.करावे.5*1.5
    फुट. अंतरावर. लागवड. करनार. आहे

    • @sushantpatil889
      @sushantpatil889 5 ปีที่แล้ว +2

      तुम्ही स्वतः रोप तयार करा ,सुपरकेंन पद्धतीने
      70 पैसे खर्च येतो रोपाला

  • @indianfarmer374
    @indianfarmer374 5 ปีที่แล้ว

    Irfan sir cha number milel ka plzz

  • @hcfkcgsbcnnc4235
    @hcfkcgsbcnnc4235 4 ปีที่แล้ว +2

    काही पण फेकतो मी एक मराठवाड्यातील शेतकरी आहे या प्लाँट पहायला आपल्यालाकडे 200 करून करून लुटले लोकांना.

    • @gannamaster
      @gannamaster  4 ปีที่แล้ว

      काय म्हणणं आहे तुमचं भाऊ

  • @vishwasjadhav4622
    @vishwasjadhav4622 4 ปีที่แล้ว

    नांगरणी ' खत भरती ' खत विस्कटणे ऊस लागण खर्च फारच बदलेत ते दुरुस्त करून घ्यावेत .

  • @ranjitnikam5877
    @ranjitnikam5877 5 ปีที่แล้ว

    2500 नांगरट आहे

  • @kishorgandhale1424
    @kishorgandhale1424 5 ปีที่แล้ว +1

    कितीही करा पण पाले करा शिवाय पर्याय नाही zbnf शेतीतील खरं विद्यान

    • @gannamaster
      @gannamaster  5 ปีที่แล้ว

      पाळेकर ला विज्ञान मान्य नाही ना भाऊ

    • @kishorgandhale1424
      @kishorgandhale1424 5 ปีที่แล้ว

      तुमच्या विद्यानाला सलाम पुढचा पद्मश्री पुरस्कार तुम्हाला नक्की मिळणार

  • @ramchugull6061
    @ramchugull6061 5 ปีที่แล้ว +4

    मी एकरी ५०००० रू खर्च करतो मला सरासरी ४०टन ऊस सुरू लागनीचा मिलतो

  • @satyam_kulria7279
    @satyam_kulria7279 5 ปีที่แล้ว

    Sir please provide fertilizer details in hindi I am from haryana

  • @kmpatil6751
    @kmpatil6751 5 ปีที่แล้ว +4

    विचार करायला लावणारी माहिती

  • @ग्रामपंचायतयोजना

    Sheti kara manto ka karu naka manto hech kalat nahi.

  • @aryantaware4342
    @aryantaware4342 5 ปีที่แล้ว +3

    प्रत्येक व्यक्ति 200 रू घेऊन तूम्ही तूम्ही साधली तूमची

    • @gannamaster
      @gannamaster  5 ปีที่แล้ว +1

      तुझ काय दुखले भावा

    • @deltacrane6458
      @deltacrane6458 5 ปีที่แล้ว +1

      Business is business, why do you expect, valuable info.free of charge?

    • @gannamaster
      @gannamaster  5 ปีที่แล้ว

      @@deltacrane6458 thnx

    • @bmw1871
      @bmw1871 4 ปีที่แล้ว

      आईबाप चे प्रेम सोडून सर्व काही विकत मिळतं... प्रत्येक गोष्ट व्यवहारातून पहाव..

  • @sunitadeshmukh4398
    @sunitadeshmukh4398 5 ปีที่แล้ว

    Sir tumha number sanga

  • @pudlicate5028
    @pudlicate5028 5 ปีที่แล้ว

    What is he talking about ?

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว

      Can't you understand Marathi?

    • @pudlicate5028
      @pudlicate5028 5 ปีที่แล้ว +1

      @@irfankadarsabshaikh2375 No Sir, I'm from Gujarat.. But i understood one thing that you were giving lecture on sugar cane and felt its important information.. I can understand Hindi Urdu Gujarati and English.
      Please can you send me any source of your information where i can understand..
      Thank You.

    • @satyam_kulria7279
      @satyam_kulria7279 5 ปีที่แล้ว +1

      Sir pls provide in hindi

    • @satyam_kulria7279
      @satyam_kulria7279 5 ปีที่แล้ว +1

      Fertilizer details for 100ton sugarcane

    • @pudlicate5028
      @pudlicate5028 5 ปีที่แล้ว

      @@satyam_kulria7279 Thanks for info.. If i could just know the details 😊

  • @ranjitnikam5877
    @ranjitnikam5877 5 ปีที่แล้ว +3

    चुकीचा खर्च सांगतात

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว +1

      तुम्ही बरोबर काय तो सांगा

  • @RavindraPatil-pw5fo
    @RavindraPatil-pw5fo 5 ปีที่แล้ว +3

    Hishob purn chukicha aahe.

  • @umeshpatil986
    @umeshpatil986 5 ปีที่แล้ว +1

    अरे काय चुत्या बनवतो का लोकांना सगळा खर्च चुकीचा सगतोयस
    जास्त खोलात जात नाही मला एकच सांग विजबिलाच 1000 कसे calculate केलेस explain कर 1000 मध्ये काय घंटा होते का
    10 तासात 1 एकर भिजत नाही रिप्लाय दे खरच तुझ्याकडे माहिती असतील तर

    • @irfankadarsabshaikh2375
      @irfankadarsabshaikh2375 5 ปีที่แล้ว +3

      पहिली गोष्ट भाषा विचार करून वापरा.
      आणि जे पटत नाही त्या बद्दल तुमचं मत मांडा.
      ५०००/- रु किमान वार्षिक बिल पकडलं आणि ते ५ एकर साठी असेल तर सरासरी १०००/- प्रति एकर प्रमाणे पकडलं आहे.
      तुमचं जास्त असू शकतं. अनेकांचं कमी पण असेल.

  • @yogeshtonpe4576
    @yogeshtonpe4576 5 ปีที่แล้ว +6

    फार छान माहिती दिली धन्यवाद..‌‌

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 ปีที่แล้ว +4

    खुपच उपयुक्त माहिती दिली
    धन्यवाद सर

  • @krushi-mitra4558
    @krushi-mitra4558 5 ปีที่แล้ว +2

    Nice👍