Great 🙏 खरी वस्तूस्तिती मांडली. त्यावेळेस चांगले वाटते. टाईमिंगला असे होते मित्रानो. तुम्ही तुमचा अधिकार विकता तेव्हा ही वेळ येणारच. ही फिल्म सगळ्यांना मिळाली पाहिजे. तेव्हा डोळे उघडतील. 🙏🙏🙏🙏
भ्रष्टाचार हटवा देश वाचवा.. मतदारा़नो पैसे घेण्यापेक्षा रस्ता पाणी वीजपुरवठा सुरळीत, एसटी बस गावात आली पाहिजे असे काहीतरी वेगळं करा.. आपण जाॉब करतो, कष्टाचे काम करतो तेच खुप आहे, जाणीव ठेवा.. 🙏🦁🚩🚩जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मनसे🚩🙏🦁
भैय्यासाहेब जे बोलले ते अगदी बरोबर आहे, कारण मतदार जो पर्यंत रूपये घेऊन मतदान करतो,तो पर्यंत देशाचा विकास होणार नाही, आता लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत काहीं ही न घेता मतदान करा मग विकास पाहिजे तसा होईल ही खबरदारी घ्यावी.
प्रत्येक ठिकाणी हा सूत्र नसतो उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांना हे पैसे मिळतात आम्ही एखादा पक्ष केंद्रात देशाबद्दल कोणती भूमिका मांडतो त्यावर आम्ही मतदान करतो
खूप छान व्हिडिओ आहे . अशा प्रकारच्या जनजागृतीची नितांत गरज आहे. गोरे इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले आणि आता हे आपलेच काळे इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत. आणि याला कारणीभूत आहे जनता.खणखणीत चपराक मारली या व्हिडिओ च्या माध्यमातून.
सुधारणार ही नाही हे त्या राजकारण्यांना माहीत आहे...फक्त 2 ते पाच टक्केच आहेत हे राजकारणी पण आपली सुशिक्षित व भोळी जनता बळी पडणारच ही मोठी शोकांतिका.....😭
प्रामाणिक राजकारणी, निदान गैरव्यवहार असला तरी व्यवहातलं बोलतोय. आपल्या कडे काहिजण तर नुसत्याच हुलकावणी देऊन वेळ मारून नेतात. हा व्यवहार असतो हे मतदाराला सुध्दा कळायलाच पाहिजे
चारित्र्यवान व ईमानदार लोक राजकारणात येत नाही व जर एखादा चूकुन आलाच तर तो येथे तग धरू शकत नाही अपवाद फक्त आर आर पाटिल होते ते गेले नंतर घरच्या करिता सुध्दा काही कमवुन ठेवले नाही आज त्यांची आठवन एका ही पुढाराला येत नाही
छान विडिओ आहें..मतांसाठी पैसे घेणारांसोबत हेच योग्य आहें,,एक मताची किंमत काय असते हें जनतेला समजलंच पाहिजे..जे पैसे मतांसाठी घेता एका दिवसात संपतात..पण त्या पुढऱ्याला 5वर्ष डोक्यावर बसवून घ्यावं लागतं..तुम्ही पैसे घेता आणि वरून कामं पण करा म्हणता मग तो तुम्हांला हेच उत्तर देणार चार चौघात तुमची लायकी काढणार... हा धडा मागास समाजा साठी छान आहें एका मताची किंमत काय आहें...🙏🙏🙏
तुम्ही खूप छांन धडा सिकवला भैया साहैब.।पैसै कधीच घेऊन मतदान करु शका.मित्रांनो कारण मत है आपल्या हक्काच आसत मण मोकळ्या पणाणे मतदान करा पण पैशा साठी नाही तर आपल्या गावात शेहरात विकास व्हावा म्हणून जेय शिवराय जेय शंभूराजे
हेच वास्तव आहे , पण मतदार हाच सर्वस्वी दोषी असतो हे म्हणणे सुद्धा खूपच बालिशपणाचे आहे .आपण भारतात राहतो तर तिथल्या परिस्थितीनुसार विचार करायला पाहिजे आपल्या देशात रोजंदारी किंवा हातावरचे पोट असणारा वर्ग जास्त प्रमाणात आहे त्याचाच फायदा ही मंडळी(पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावणारी ) घेत असतात.
भाऊ खुप चांगला संदेश दिला पण ...... कुठेतरी गफलत होते आहे सामान्य माणूस कधीच कुणाकडे मतदानाचे पैसे मागायला जात नाही आणि तो मतदान पण नियमानुसार करतो जर मतदानाचा आकडा बघा म्हणजे समजेल. ज्या सामान्य माणसाचा उल्लेख केला त्यातील काही लोकांना आपली निवडणूक प्रक्रिया च मान्य त्यामुळे ते मतदान करत नाही आणि काही लोक त्यांना माहित आहे कि हा शिक्षीत आहे त्याला मत देतात पण तो कधीच निवडून येत नाही. जर प्रत्येक उमेदवाराने पैसे न वाटता निवडणूक लढविली तर काही बदल होईल. आज जो देश सेवेसाठी लढतो त्याला पेंशन, पगार किती मिळतो आणि आपल्या राजकारणी लोकांना किती पगार, पेंशन मिळते साहेब त्यांना माहित आहे की जर आपण पैसे वाटले नाही तर कुणीच आपल्याला मतदान करणार नाही मग आज वाटणार आणि उद्या लाटणार हेच आहे. माफ करा पण मला असं वाटतं कि असं दाखविण्यापेक्षा सत्य काय आहे कोण कशी कामे करत किती पैसा लाटला जातो का जनतेचे सेवक एवढा मालामाल होतो कुठुन पैसा येतो आज खुप भयानक अवस्था करुन ठेवली आहे आणि सगळेच डोळे झाकून बघत आहे
वास्तविकता दाखवण्याचा खूप छान प्रयत्न पण जर मतदाराला पैसे नाही दिले तरी पण तो जो मतदार संघा मध्ये चांगलं कामं करतो त्याला मतदान करणार आहे तुम्हाला फुकट पैसे भेटतात म्हणून तुम्ही वाटतं फिरता 👍
पैसे घेताना लाज वाटली पाहिजे, मतदारांना..चपराक बसली आहे.. निवडून दिले ना पैसे घेऊन. आपल्या गावाचा विकास होईल का विचार करा जरा, रस्ते,पाणी, वीजपुरवठा सुरळीत, आरोग्य सुविधा, एसटी बस गावात आली पाहिजे..अश्या उमेदवाला निवडून दिले पाहिजे जो काम करेल सामान्य माणसासारखा निवडून आल्यानंतर... मतदारांनो पैसे घेऊ नका, गावाच भल़ करा विनंती आहे, ताठ मानेने जगा.... 💞❤️❤️💞 🚩🚩🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🙏🦁🚩🚩
हा अनुभव मात्र तुम्ही एकदम छान मांडलात पैसे घ्यायचे पण मतदान मात्र योग्य व्यक्तीलाच आता राजकारणी किंवा सत्ता कारणी नाही समाज सेवक निवडून द्यायचा. किंवा सरळ नोटा
आज माझं वय वर्ष 25 आहे, 18 व्या वर्षापासून मी मतदान करत आहे, पण छातीठोकपणे आजही सांगतो इतक्या वेळेस मतदान केलीत पण कधीच कोणाकडून एक रुपया घेतला नाही, स्वतःच्या खर्चाने असेल तिथून गावाकडे जातो आणि मतदान करून परत येतो, पण कुठल्या पुढाऱ्याचा धाक नाही म्हणण्याचा आम्ही तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्ही आम्हाला मत दिलेत...!! माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला कधीच फसवू शकत नाही...!!! कमेंट्स मध्ये बोलणारे असे बरेच असतील की ज्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे..!!!
भैया साहेब मानल तुम्हाला. फार छान बोलले. अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची हीच वेळ आहे. परत कधी पैसे घेऊन मतदान करण्याची हिम्मत करणार नाही. निर्लज्ज असेल तर परत पैसे घेऊन मतदान करेल.
नमस्कार भैया साहेब तूम्ही आत्यंत छान क्लीप बनवली आहे आनी आज जे घडतेय ते आत्यंत छान पने दाखवलं आहे ह्या मेसेजने जनतेच्या डोळ्यात झंनझंनीत आंजंन घातल आहे आनी हा वीशय खूप छान पने दाखवलं आहे जे खरे आहे ही क्लिप निवडणुकीच्या वेळीस पुन्हा एकदा प्रसारित करा म्हणजे जनतेचे डोळे उघडली हि क्लीप मला खूप आवडली मी दोन वेळा पाहिली जय महाराष्ट्र जय श्री शिवाजीमहाराज जय आई जीजाऊ जय शंभूराजे जय
आपल्या देशा मध्ये मतदान हां एक सन आहे जो जाती, धर्म, देवि-देवता आणि माहापुऋष यांचा नांवा वरती साजरा केला जातो, यात मत मागनारा हां जनु त्या त्या देवा- महापुरुषाचा अवतार व मतदान करनारे भक्त असतात, म्हणून जस देव कधी दिसत नाही तसच निवडनुक जिंकल्या नंतर नेते ५ वर्ष पयत दिसत नाही,
Great 🙏 खरी वस्तूस्तिती मांडली. त्यावेळेस चांगले वाटते. टाईमिंगला असे होते मित्रानो. तुम्ही तुमचा अधिकार विकता तेव्हा ही वेळ येणारच. ही फिल्म सगळ्यांना मिळाली पाहिजे. तेव्हा डोळे उघडतील. 🙏🙏🙏🙏
मस्त... पैसे घेणाऱ्या मतदाराला अशीच चपराक बसली पाहिजे.
एकच नंबर
पैसे वाटता का
विकास काम करण्याची वेळ आली तर अशी तोंड मारून जायचं
@@bhagwankamble7731 याने पैसे घेतले वाटते
वास्तव मांडणारा आपला व्हिडिओ आहे.खुप खूप छान. पैसे घेतले, मटन खाल्ले,दारू प्याले आत असंच बोंबलत बसा त्याच लायकीचे आहेत.
खूप चांगला संदेश आहे, मत+दान हे माणूस बघून करावे, पैस बघून किवा पैसे घेऊन मतदान केले तर हेच होणार लोकप्रतिनिधी कडून आपेक्षा कसलीही ठेवू नये
bjp la samjal pahije
@@yuvrajsomkuwar2247 वसुली सरकार
Pension band kara aani sainikanna pension suru kara
👍👍👍
अगदी बरोबर आहे तेव्हा पैसे घेतांना लाज वाटायला पाहिजे
छान , प्रबोधन केले
धन्यवाद
डोकं ठिकाणावर ठेऊन हा व्हिडिओ प्रत्येक मतदाराने पाहायला हवा
भ्रष्टाचाराची सुरुवात जनते पासूनच होते
Bad man
चूक
भ्रष्टाचार हटवा देश वाचवा.. मतदारा़नो पैसे घेण्यापेक्षा रस्ता पाणी वीजपुरवठा सुरळीत, एसटी बस गावात आली पाहिजे असे काहीतरी वेगळं करा.. आपण जाॉब करतो, कष्टाचे काम करतो तेच खुप आहे, जाणीव ठेवा..
🙏🦁🚩🚩जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मनसे🚩🙏🦁
Aata tari lok sudhra nahi Ter purn vaat lagel
भैय्यासाहेब जे बोलले ते अगदी बरोबर आहे, कारण मतदार जो पर्यंत रूपये घेऊन मतदान करतो,तो पर्यंत देशाचा विकास होणार नाही, आता लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत काहीं ही न घेता मतदान करा मग विकास पाहिजे तसा होईल ही खबरदारी घ्यावी.
भ्रष्टाचार करायला सामान्य जणताच कारणीभूत आहे , मी आमच्या गावात.हेच पाहतो..निवडणूकीत करोडो रुपये खर्च करणारे नेते विकास काय करणार
तीन हजार एक मतदाता ला दिले तर त्या मतदात्याचा पाच वर्षांचा हिशोब केला तर मतदात्याला दिवसाचा एक रुपया ही पडत नाही विचार करा आणि मतदान करा कधी पण
बरोबर आहे , जो माणूस पैसा वाटून निवडून येतो, तो आधी त्याचा पैसा ३पट वसूल करतो ,
तुमचा सत्कार करुशी वाटतो आहे, पन लोकडाउन आहे. 😁😁😁😁
ज्वलंत विषय.
इलेक्शन संपला, विशय संपला. 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
प्रत्येक ठिकाणी हा सूत्र नसतो उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांना हे पैसे मिळतात आम्ही एखादा पक्ष केंद्रात देशाबद्दल कोणती भूमिका मांडतो त्यावर आम्ही मतदान करतो
खुप चांगल्या प्रकारे सर्वाना समजेल उमजेल अशा भाषेत सचिन भैय्यांनी सांगायचं ते सांगितलं आहे...बघु आता तरी लोकांचे डोळे उघडतात काय ते...
⁰
0
......🙏🙏🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे . अशा प्रकारच्या जनजागृतीची नितांत गरज आहे. गोरे इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले आणि आता हे आपलेच काळे इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत. आणि याला कारणीभूत आहे जनता.खणखणीत चपराक मारली या व्हिडिओ च्या माध्यमातून.
ज्वलंत विषय हाताळला आहे...
खूपच छान....
परंतु जनता सुधारण्याचं नाव घेत नाही.
सुधारणार ही नाही हे त्या राजकारण्यांना माहीत आहे...फक्त 2 ते पाच टक्केच आहेत हे राजकारणी पण आपली सुशिक्षित व भोळी जनता बळी पडणारच ही मोठी शोकांतिका.....😭
सुधारणार ही नाही 🤣
हा व्हीडीओ पाहुण मनोमन असे वाटते की मतदान कायदेशिर करावे त्यामुळे पैसे वाटण्याचा व घेण्याचा प्रश्न येणार नाही
लाचार लोक पैसे घेऊन ,मतदान करतात आणि मग अडचण पडली की ते प्रश्न नाही विचारू शकत फक्त मान खाली घालतात
प्रामाणिक राजकारणी, निदान गैरव्यवहार असला तरी व्यवहातलं बोलतोय. आपल्या कडे काहिजण तर नुसत्याच हुलकावणी देऊन वेळ मारून नेतात. हा व्यवहार असतो हे मतदाराला सुध्दा कळायलाच पाहिजे
एक नंबर उत्तर दिल तुम्ही
या पुढे जो उमेदवार पैसे वाटेल त्याचे पैसे घ्या पण त्याला मतदान करु नका मतदान चांगल्या व चारित्र्य वान असणार्या उमेदवारालाच करा,
I am totally agreed with you sir
Are baap re.. Ase zale tar BJP, congres kase nivdun yetil... LOL
Konache paise gheu naka. Yogya manasala nivdun dya. Paise deun padala n parat kadhi aala tr to 5 x ni vasuli karto.
e.g. BJP aata paryant satta milat navati n aata milali aahe pn sagal vasul kartayet.
Agdi barober ahe sir paralit pan asech paise vatle, sadya watlya ani partya dilya gelya. Per vote Rs.5000 watle. Lokanna kadhi kalnar .
चारित्र्यवान व ईमानदार लोक राजकारणात येत नाही व जर एखादा चूकुन आलाच तर तो येथे तग धरू शकत नाही अपवाद फक्त आर आर पाटिल होते ते गेले नंतर घरच्या करिता सुध्दा काही कमवुन ठेवले नाही आज त्यांची आठवन एका ही पुढाराला येत नाही
राजकिय क्षेत्रात भ्रष्टाचार करायला पहिला मतदारच जबाबदार असतो
मस्त झणझणीत अंजन घातले.👌
पैसे घेऊन मतदान केले त्या लोकांना हा चांगला संदेश आहे....
छान विडिओ आहें..मतांसाठी पैसे घेणारांसोबत हेच योग्य आहें,,एक मताची किंमत काय असते हें जनतेला समजलंच पाहिजे..जे पैसे मतांसाठी घेता एका दिवसात संपतात..पण त्या पुढऱ्याला 5वर्ष डोक्यावर बसवून घ्यावं लागतं..तुम्ही पैसे घेता आणि वरून कामं पण करा म्हणता मग तो तुम्हांला हेच उत्तर देणार चार चौघात तुमची लायकी काढणार... हा धडा मागास समाजा साठी छान आहें एका मताची किंमत काय आहें...🙏🙏🙏
बरोबर आहे माणूस नाही पैशाच्या माठी आहे साहेब खूप खूप शुभेच्छा व एकदम कडक जय महाराष्ट्र
Satay paristhiti great performance
@@yashwantsakat7929 मराठीत लिहा बाळा
तुम्ही खूप छांन धडा सिकवला भैया साहैब.।पैसै कधीच घेऊन मतदान करु शका.मित्रांनो कारण मत है आपल्या हक्काच आसत मण मोकळ्या पणाणे मतदान करा पण पैशा साठी नाही तर आपल्या गावात शेहरात विकास व्हावा म्हणून जेय शिवराय जेय शंभूराजे
असच चाललाय 20 वर्षापासून खानापुर विसापुर आटपड़ी मधे!!
Ayuuuuu......... Jo baiden😄😄
आटपडीहून direct अमेरिकावाडी..🤣🤣
हि कथा तंतोतंत वस्तुस्थिती ला धरून आहे
मतदारांच्या डोळ्यात अंजन घालणारी क्लिप आहे
जिवंत वास्तव मांडलाय, भाऊ
आपले अभिनंदन
आता मतदार राजा जागा हो,
आणि तुझ्या मताने, ऐका चांगल्या प्रामाणिक नेत्याचा धागा हो!!!
हेच वास्तव आहे , पण मतदार हाच सर्वस्वी दोषी असतो हे म्हणणे सुद्धा खूपच बालिशपणाचे आहे .आपण भारतात राहतो तर तिथल्या परिस्थितीनुसार विचार करायला पाहिजे आपल्या देशात रोजंदारी किंवा हातावरचे पोट असणारा वर्ग जास्त प्रमाणात आहे त्याचाच फायदा ही मंडळी(पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावणारी ) घेत असतात.
Right
Gret
एकच नंबर भाऊ.. जय महाराष्ट्र
छान संदेश दिला👌इथून पुढे तर सुधरतील हीच अपेक्षा👍🙏
एक नंबर भाईंनी उत्तर दिले आहे यात काहीच चुकीचे नाही राव त्याची पायरी त्याला दाखऊन दिली हे बरोबरच आहे 👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
खुप चांगल्या प्रकारे सर्वाना समजेल उमजेल अशा भाषेत
खूप छान विडिओ, मतदार राजा जागा हो... विकासाचा धागा हो 🙏🙏
जागा मताला,जागा हो लोकशाहीला,विसरू नका आपल्या मताला,विसरू नका लोकशाहीला
वेळ आली की कळते.नेत्याची काय हिंमत अन आपल्या मताची किंमत.खुप छान.
हीच खरी परिस्तीथी ती बदलायला पाहीजे जागरूक नेता नाहि तर नागरीक जागरूक पाहीजेत
,1ch number
यासाठीच आपल्या देशात विना पैशाच्या निवडणुकीचा कायदा/सुधारणा झाल्याशिवाय असे प्रकार व सर्व प्रकारची वसुली बंद होणे शक्यच नाही
भाऊ खुप चांगला संदेश दिला पण ......
कुठेतरी गफलत होते आहे सामान्य माणूस कधीच कुणाकडे मतदानाचे पैसे मागायला जात नाही आणि तो मतदान पण नियमानुसार करतो जर मतदानाचा आकडा बघा म्हणजे समजेल.
ज्या सामान्य माणसाचा उल्लेख केला त्यातील काही लोकांना आपली निवडणूक प्रक्रिया च मान्य त्यामुळे ते मतदान करत नाही आणि काही लोक त्यांना माहित आहे कि हा शिक्षीत आहे त्याला मत देतात पण तो कधीच निवडून येत नाही.
जर प्रत्येक उमेदवाराने पैसे न वाटता निवडणूक लढविली तर काही बदल होईल.
आज जो देश सेवेसाठी लढतो त्याला पेंशन, पगार किती मिळतो आणि आपल्या राजकारणी लोकांना किती पगार, पेंशन मिळते साहेब त्यांना माहित आहे की जर आपण पैसे वाटले नाही तर कुणीच आपल्याला मतदान करणार नाही मग आज वाटणार आणि उद्या लाटणार हेच आहे.
माफ करा पण मला असं वाटतं कि असं दाखविण्यापेक्षा सत्य काय आहे कोण कशी कामे करत किती पैसा लाटला जातो का जनतेचे सेवक एवढा मालामाल होतो कुठुन पैसा येतो
आज खुप भयानक अवस्था करुन ठेवली आहे आणि सगळेच डोळे झाकून बघत आहे
बरोबर आहे घ्या पयसे वोटिंग करायचे
पैसे घेऊन मतदान करणे हे खरंच चुकीचं आहे खूप चांगला संदेश दिला सर आपण
Eye opening video for all courpt Indian voters 👍
धन्यवाद...
Best....
अगदी बरोबर आहे
छान सुंदर
अगदी बरोबर असच पाहिजे
खरं आहे
जबरदस्त 👍
खूप छान संदेश.
ज्यानी हा व्हीडीओ बनवला त्याना हाजारो तोफाचा सलाम
अगदी बरोबर भैया साहेब जशास तस उत्तर
सुपर प्रत्येकाला चांगली संदेश आहे..
खूप छान विडिओ म्हणून आपले मतदान स्वाभिमान ठेवून करा.
छान संदेश आहे
राजकारण आहे हे आपल्याला पैसे देऊन गोड बोलून मत घेतात आणि गेलेला पैसा वसूल करतात खर तर जनतेला कळलं पाहिजे खरा नेता कोण आहे
भिंगारे सर जबरदस्त
अगदी योग्य संदेश व चपराक सणसणीत दिलीत. हिच लायकी आहे पैसे घेउन मतदान कर्नार्याची.
वास्तविकता दाखवण्याचा खूप छान प्रयत्न पण जर मतदाराला पैसे नाही दिले तरी पण तो जो मतदार संघा मध्ये चांगलं कामं करतो त्याला मतदान करणार आहे तुम्हाला फुकट पैसे भेटतात म्हणून तुम्ही वाटतं फिरता 👍
खर आहे लोकांना पैसे महत्वाचे आहेत
अतिशय ऊत्तम प्रबोधन
बरोबर आहे..लोकांना मतदान करताना पैसे पण पाहिजेत आणि अडचण आली तर मदत पण करायला पाहिजे..अस असेल तर त्याच क्वालिटी चा नेता मिळणार ना मग..
खूप चांगला संदेश 👍
Supb.absulatly right.
पैसे घेताना लाज वाटली पाहिजे, मतदारांना..चपराक बसली आहे.. निवडून दिले ना पैसे घेऊन. आपल्या गावाचा विकास होईल का विचार करा जरा, रस्ते,पाणी, वीजपुरवठा सुरळीत, आरोग्य सुविधा, एसटी बस गावात आली पाहिजे..अश्या उमेदवाला निवडून दिले पाहिजे जो काम करेल सामान्य माणसासारखा निवडून आल्यानंतर... मतदारांनो पैसे घेऊ नका, गावाच भल़ करा विनंती आहे, ताठ मानेने जगा....
💞❤️❤️💞
🚩🚩🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🙏🦁🚩🚩
हा अनुभव मात्र तुम्ही एकदम छान मांडलात
पैसे घ्यायचे पण मतदान मात्र योग्य व्यक्तीलाच आता राजकारणी किंवा सत्ता कारणी नाही समाज सेवक निवडून द्यायचा. किंवा सरळ नोटा
मत द्यायचं वेळेत मत आपण विकल्या त्याचा मोबदला आपण घेतलाय तर नेत्यांचं हे वागणं चुकीचं म्हणता येणार नाही.
बरोबर आहे असेच पैसे घेणाऱ्या मतदारांना कळला पाहिजे
हो मी पण भा ज प च्या जातीयतेचा राजकारणावरून भा ज पा ला मत दिल 😔😔
मी कधीच चांगल्या हॉस्पिटल, चांगली शाळा, रस्ते या साठी मतदान केलं नाही 😔😔
मतदार राजा जागा हो सत्य परिस्थिती आहे चांगला माणूस निवड
वाहह.... ! खुपच सुंदर संदेश... !👌👌👌👌👌
bhariiiii
झणझणीत अंजन डोळ्यात घातले.
Each voter need to see this video.
Very effective video.
Eye opening act.
खूपच छान सुंदर मांडणी केली आहे लोकांचे डोळे उघडले म्हणजे झाले
मतदार जागा झाला पाहीजे पार्टी पाहुन मत देऊ नका जो चागला मानुष आहे बाकी तुम्हीं समझा जैय जवान जैम किसान
हि स्टोरी निवडणूक आयोगाने लक्षपूर्वक पहावी व योग्य तो निर्णय घ्यावा
हा निर्णय जनतेने घ्यायचा असतो
निवडनुक आयोग विकल गेल आसेल तर काय कराव मशीनच हाँक होत आसेल तर काय कराव नुसता सर्व सामान्य मानुसच नाही तर याला नेते होबत निवडनुक आयोग सुद्धा जबादार आहे
निवडणूक चे वेळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे म्हणजे लोकांचे डोळे उघडतील ......
आज माझं वय वर्ष 25 आहे, 18 व्या वर्षापासून मी मतदान करत आहे, पण छातीठोकपणे आजही सांगतो इतक्या वेळेस मतदान केलीत पण कधीच कोणाकडून एक रुपया घेतला नाही, स्वतःच्या खर्चाने असेल तिथून गावाकडे जातो आणि मतदान करून परत येतो, पण कुठल्या पुढाऱ्याचा धाक नाही म्हणण्याचा आम्ही तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्ही आम्हाला मत दिलेत...!! माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला कधीच फसवू शकत नाही...!!! कमेंट्स मध्ये बोलणारे असे बरेच असतील की ज्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे..!!!
खूप छान पैसा घेवून मत देतात म्हणून आपल्या कडे भ्रष्ट राजकारणी उत्पन्न होतात
Mast केलंय साहेब तुम्ही हेच बोरोबर आहे. त्याशिवाय मतदाराला कळत नाही
The Great bhau...
आगदी बरोबर आहे
बरं झालं चांगली माहिती मिळाली
वेरीनाईस सुपर 👌👌👌🙏🙏
एवढे सगळे झाले तरी साहेब म्हणतात काय लागले तर कळला! म्हणजे माणुसकी आहे अजून तरी काही मतदारांची सवय काय जाणार नाही पैसे. मागायची
भैया साहेब मानल तुम्हाला. फार छान बोलले. अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची हीच वेळ आहे. परत कधी पैसे घेऊन मतदान करण्याची हिम्मत करणार नाही. निर्लज्ज असेल तर परत पैसे घेऊन मतदान करेल.
सत्य परिस्थिती,,, छान,,,
भैया साहेब आपल्या जागी 100% बरोबर आहे।
Beautiful 👍 best
नमस्कार भैया साहेब तूम्ही आत्यंत छान क्लीप बनवली आहे आनी आज जे घडतेय ते आत्यंत छान पने दाखवलं आहे ह्या मेसेजने जनतेच्या डोळ्यात झंनझंनीत आंजंन घातल आहे आनी हा वीशय खूप छान पने दाखवलं आहे जे खरे आहे ही क्लिप निवडणुकीच्या वेळीस पुन्हा एकदा प्रसारित करा म्हणजे जनतेचे डोळे उघडली हि क्लीप मला खूप आवडली मी दोन वेळा पाहिली
जय महाराष्ट्र जय श्री शिवाजीमहाराज जय आई जीजाऊ जय शंभूराजे जय
आपल्या देशा मध्ये मतदान हां एक सन आहे जो जाती, धर्म, देवि-देवता आणि माहापुऋष यांचा नांवा वरती साजरा केला जातो, यात मत मागनारा हां जनु त्या त्या देवा- महापुरुषाचा अवतार व मतदान करनारे भक्त असतात, म्हणून जस देव कधी दिसत नाही तसच निवडनुक जिंकल्या नंतर नेते ५ वर्ष पयत दिसत नाही,
पैसा सगळ्यांन कडून घ्या पण मत योग्य माणसाला दया 🙏🙏🙏🙏
Mag kam honarc nahi. Aani mar hi khawa lagyn bahw
मारुन वसुल करतात
खरंच छान.. वास्तव सत्य
फार छान समाज प्रबोधन केले आहे पण फायदा काय ह्याचा
🙏 अगदी खरी गोष्ट आणि केवळ राज्यची नाही तर देशाची राजनीती आणि जनता ❗️आंधळं दळतंय आणि..... पिठं खातंय ❗️भेवखूप बनानेवाला चाहिए बनने वाले लाखो पडे है ❗️
भेवखूप... 🤔😱👎🤦♀️
बेवकूफ!!! ✔️🙏
विनापरिक्षा सतत वरच्या वर्गात ढकलल्या चा परिणाम!!!👎👊
👌👌👌
पैशे घेणारे देशद्रोही सारखे मग बोंबलत बसायचं ,पुढची पिढी च काय होणार विचार करा , आपण देश पप्पू सारख्याचया हाती कसा द्यावा
Hahaha
Feku ne tr srv vikle ahe
Feku peksha Kejriwal srvat changle
आता फेकुंच्या हातात दिला तेंव्हा काय पैसे घेतले का?