सांगली जिल्ह्यातून अखंड महाराष्ट्राला.. एक चांगला मेसेज गेला.. तुमच्या दोघांच्या बोलण्यातून... तुमचे राजकीय पक्ष आणि विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांना बद्दल आदर आणि प्रेम असणे गरजेचं आहे... राज्यातील नेत्यांनी एकमेकांन वर टीका करताना बोलण्याची पातळी सोडली असताना... हा व्हिडिओ थोडा सुखवाह आहे 🙏
स्वर्गा मध्ये आबा & भाऊ एकत्र आहेत तसेच पृथ्वीवरती भैय्या & दादा तुम्हीं एकत्र राहावे.
भाऊ,आबा नंतर आता भैया दादा पर्व सुरू 🎉🎉🎉🎉 असाच बंधुभाव ,स्नेह राहून गोरगरीब जनतेची सेवा आपल्या हातून घडावी हीच अपेक्षा ..🙏
सांगली जिल्ह्यातून अखंड महाराष्ट्राला.. एक चांगला मेसेज गेला.. तुमच्या दोघांच्या बोलण्यातून... तुमचे राजकीय पक्ष आणि विचारधारा जरी वेगवेगळ्या असल्या तरी एकमेकांना बद्दल आदर आणि प्रेम असणे गरजेचं आहे... राज्यातील नेत्यांनी एकमेकांन वर टीका करताना बोलण्याची पातळी सोडली असताना... हा व्हिडिओ थोडा सुखवाह आहे 🙏
दोघेही आमदार ❤
आबा आणि भाऊ सारख नातं, तुमच्यात आणि भैय्या च्या त आयुष्यभर नेहमी राहावे हीच ईश्वर चरणी मनापासून इच्छा.
खूप छान सुहास दादा सुद्धा मोठे नेते होणार आणि रोहित दादा सुद्धा
आमदार सुहास भैया 👑❤️🔥
रोहित दादा.... भावी आमदार ❣️
आबा-भाऊ
दादा -भैया
आपली जोडी ला कोनाची नजर न लागो
विसापूर सर्कल चे दमदार आमदार सुहास भैय्या
खुप छान असाच बंधुभाव रहावा
असेच ऐक सांग राहो डोक्यात हवा येऊ देऊ हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज फुले आंबेडकर जय संविधान
खुप छान
भावी आमदार रोहित दादा
Bhaiyya Love You
❤❤❤❤❤❤❤❤
भैया fikass amdar ❤️👑
असंच दोघांनी राजकारण सोडून संबंध राहूदे आता दोघंही आमदार आहे
Babar saheb ❤
रोहित पाटील आबांची आठवण आणून देतो
Jiva sakha
मैत्री ..हेच नात खूप छान् .
मैत्री हे जीवनातील एक सुंदर नाते आहे, ज्याशिवाय जीवन हे व्यर्थ आहे.
@@SuhasBabar 💯💝
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तब्येत बगा
रोहित दादा आमदार फिक्स 👑❤️🔥
दोघे पण संजय घोडावत कॉलेज मधून pass-out आहेत.
Yuva Nete 🎉🎉
Only....रोहित...दादा
Nice
🙏
दादा भैय्या
Mla❤
🙏🙏🙏💐💐💐🙏🙏
, आता विधानसभेत दिसणार
Suhas bhaiya amdaar fix❤
Dighe hi Dilkhulas ahet..aikun bar watal..
Amchya gavche dhana bhav ahet mage 😅😅😅
Suhas dada che purn nav kay
Suhas Anil Bhau Babar🙂
❤
Ekatr raha
नक्कीच.
खुप छान