मराठ्यांनीच जरांगे फॅक्टर का झोपवला? मराठवाड्यातला निकालाचं विश्लेषण | Story Dot Com

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 637

  • @bhausahebraut815
    @bhausahebraut815 5 วันที่ผ่านมา +216

    सर कालच विश्लेषण खरं ठरलं,सलाम तुमच्या अभ्यासाला.

  • @27Mayajay
    @27Mayajay 5 วันที่ผ่านมา +80

    जरांगेंनी आरक्षणाच्या आडुन राजकारण केले हे शहरी आणि सुशिक्षित मराठा समाजाने ओळखले होते तसेच नोमानी सोबत केलेल्या युतीचा प्रयत्न संपूर्ण हिंदु समाजाला खटकला, त्यामूळे मविआचा सुपडा साफ झाला.

  • @TrueIndian-p1m
    @TrueIndian-p1m 5 วันที่ผ่านมา +115

    अंधारे मॅडम अणि राऊत सर यांच्या मुळे UBT चे नुकसान झाले.

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 5 วันที่ผ่านมา +11

      त्या... घरं कोंबडा सांगा 🙏🏽🙏🏽
      नको ती लोक उद्धव नी मोठं केलं आणि आपली लायकी सम्पवलीय 🙏🏽🙏🏽

    • @ratnabhosale3817
      @ratnabhosale3817 5 วันที่ผ่านมา

      ती अंधारे पागल आहे तिला काय बोलावे हेच कळत नाही तिला वाटलं मी खूप हुशार आहे पण तिची लायकी कळली तिला

    • @rocket.Singh.
      @rocket.Singh. 4 วันที่ผ่านมา +1

      2 ghani milun UBT la chu banavla

    • @murlidhardarak7186
      @murlidhardarak7186 3 วันที่ผ่านมา +3

      नालायकाना सर मॅडम म्हनु नका

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 3 วันที่ผ่านมา

      @murlidhardarak7186 सर नी मॅडम उपाधी " उपरोधीक " आहे सर 🙏🏽🙏🏽

  • @gakomti3281
    @gakomti3281 5 วันที่ผ่านมา +269

    बाजप निवडून फक्त्त जरागे पाटिल मूळे आली कारण पाटलाच्या जातीं वादी स्वभाव मुळे obc व इतर जाती एकत्र येउन बिज़ीपी माग उभी रहिली हेचं सत्य आहॆ.

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 5 วันที่ผ่านมา +36

      मराठा समाज पण महायुतीच्याच बाजूने उभा राहिला आहे

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 5 วันที่ผ่านมา

      ​@@swanandgore1946 haadd pal bhurtya lamb sarak. Tumhi matdaan kelela nhiy natak kru nko. Nehmi baap badlta tumhi

    • @Investing-power
      @Investing-power 5 วันที่ผ่านมา +21

      बरोबर आहे भाऊ
      आम्ही पंढरपूर मंगळवेढा मधुन जाऊन मराठवाडा मध्ये bjp ल मतदान करायला गेलेलो 150 जन सवखरचाने

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 5 วันที่ผ่านมา +4

      @@Investing-powerधन्यवाद❤

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 5 วันที่ผ่านมา

      ​@@swanandgore1946धन्यवाद❤

  • @VILASVIRKAR-r7n
    @VILASVIRKAR-r7n 5 วันที่ผ่านมา +83

    जरांगे यांच्या अडाणी आणि केविलवाणी बुद्धीची कीव येते

  • @SmaratBharat
    @SmaratBharat 5 วันที่ผ่านมา +174

    जरांगे फॅक्टर जोरात चालला . माहा आघाडी चा सुफडाच साफ केला . मी दावीत असतो . मी खुटाच उपटीतो . सुट्टीच नाही ' लय बेकार . मी बघीतोच .

    • @mp9209
      @mp9209 4 วันที่ผ่านมา

      Ho yaar 288 jaga un baga na 208 Maratha aamdar ase astay ka kuth.?😅😅😂😂😂😂😅😅🎉

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 4 วันที่ผ่านมา +7

      ​@@mp9209त्या सगळ्या मराठा आमदारांना फक्त मराठ्यांनी मतदान नाही केले हिंदूनी केले आहे. 😂😂😂😂 हिंदूचे मतदान काढून टाकले तर किती निवडून येतील ते बघ 😂😂😂 आणि हो हे सगळे मराठा आमदार आमच्या दारात येऊन मताचे दान मागत होते बर 😂😂😂😂

    • @mp9209
      @mp9209 4 วันที่ผ่านมา

      @@AnandMoharil ata Zale ka Hindu .23 tarkhe paryant tar tumcha wadigodri cha Mahan neta amhi alutedar - balutedar amchya wadya amchya wastya mahnat hota. Wadigodri chya netyachya umedwarana matdaan karayche hote na 1-2 Tari umedwar nivdun dyyche rao te pan Hindu ch hote na.! 😃 😃

    • @AnandMoharil
      @AnandMoharil 3 วันที่ผ่านมา

      @@mp9209 आम्ही हिंदूत्ववादी पक्षाला मतदान केले जातीवादी कुत्र्यांना नाही केले 😂😂😂 आणि सगळे अठरा पगड जाती हिंदू धर्माला मानणाऱ्या आमच्या आहे. जरांगेला मानून सुपडा साफ करु म्हणणारे जातीवादी आमचे नाही.

    • @volgs6379
      @volgs6379 3 วันที่ผ่านมา

      208 महणाऱ्यांची हसायला येते आणि बुध्दीची कीव येते😂😂😂😂
      खरंच यांना आरक्षणाची गरज आहे😂😂😂
      रिझर्व्ह 56 जागा + मुस्लिम 10 जागा + ittar अल्पसंख्यांक 12 + यांचें 😂 208 = 274
      मग बाकीचे ओबीसी, ब्राह्मण, जैन, ST SC
      आमदार कुठे गेले.😂😂😂😂😂
      आता तरी जरांगेच अडाणी पणा सोडा,
      अभ्यासू मराठे व्हा.

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 5 วันที่ผ่านมา +63

    जरंगेच्या मागण्याला विरोध नाही पण त्याच्या वागण्याला आहे.

    • @santoshkadav4274
      @santoshkadav4274 5 วันที่ผ่านมา +4

      Khar bollas bhawa

    • @prathamesh3687
      @prathamesh3687 5 วันที่ผ่านมา

      जरंग्या च्या मागणीला ला विरोध आहे obc मधून आरक्षण नाही भेटणार ,
      मराठा समजला वेगळा आरक्षण ला आमचा काहीही विरोध नाही.

  • @ShrikantAjabe-u2j
    @ShrikantAjabe-u2j 5 วันที่ผ่านมา +68

    सज्जाद नोमानीचा जरांगेसाठी जोर कमी पडला. बिनडोक माणसाचे नेतृत्व टिकत नसते।

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 5 วันที่ผ่านมา +161

    शरद पवार यांच्या साठी काम करत होते जरागे हे ही गोष्ट मराठा समाजाचे लक्षात आले

    • @sharadtakle9069
      @sharadtakle9069 5 วันที่ผ่านมา

      बरोबर

    • @Believer3227
      @Believer3227 5 วันที่ผ่านมา +1

      बरोबर 😢

    • @konkan145
      @konkan145 5 วันที่ผ่านมา +2

      आरे एकनाथ शिंदे ने सेट केलं पटलाना..बघ जाऊन

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 5 วันที่ผ่านมา +6

      @@konkan145 नाही, शरद पवार यांचाच प्याद होत

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 5 วันที่ผ่านมา +38

    घरजवाई जारंगे ला अंतरवलितून हाकला हाकला 😮

  • @madhavinaik6196
    @madhavinaik6196 4 วันที่ผ่านมา +19

    खूप छान विश्लेषण कुलकर्णी साहेब

  • @vijay4912
    @vijay4912 5 วันที่ผ่านมา +22

    सुशिलजी आमच्यासारखे 96 कुळी मराठे तुमच्या पाठीशी आहेत 👍🙏🚩🚩

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 5 วันที่ผ่านมา +182

    मनोज जरांगे आजचा निकाल ऐकून रात्रीच गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होणार

    • @wofacts2546
      @wofacts2546 5 วันที่ผ่านมา +4

      Ka hotil te kahi आमदार होण्यासाठी लढले नाहीत

    • @nitinkadam4444
      @nitinkadam4444 5 วันที่ผ่านมา

      कुत्तादास छक्कानी ईव्हीएम मशीन हॉक करून निवडून आले

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 5 วันที่ผ่านมา +15

      जरा गे ने डबल नाईंटि घेऊन झोपला
      बडि गोधडित

    • @ashishbankar4892
      @ashishbankar4892 5 วันที่ผ่านมา

      ​@@wofacts2546पाडा पाडी

    • @mp9209
      @mp9209 4 วันที่ผ่านมา +1

      Are Kay yedpat Pana lavlay saryani 288 jaga un 208 Maratha Aamdar ase astay ka kuth?😂😂😅😅😅🎉 kharach Sufda saaf zala rao.!😅😅😂😂

  • @मराठी
    @मराठी 6 วันที่ผ่านมา +108

    अरे त्या पाटलाकडे लक्ष द्या कुणी तरी... अटॅक यायचा त्याला... उद्या तुम्हाला उपोषनाला पण बसायचय... 😂😂😂

    • @yogeshdeshmukh1900
      @yogeshdeshmukh1900 5 วันที่ผ่านมา +9

      😂😂😂

    • @kiransatpute7397
      @kiransatpute7397 5 วันที่ผ่านมา +17

      😂😂😂😂😂 अक्खानंगे आणि त्याची मेंढरं कुठ गेली 😂🤣🤣🤣

    • @jaydipgangele7024
      @jaydipgangele7024 5 วันที่ผ่านมา

      Kana koparyat radayla😂😂😂😂​@@kiransatpute7397

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 5 วันที่ผ่านมา

      ​@@kiransatpute7397अरे त्यांनी जरंगेला लोळवले ना

    • @shrikaijkar7653
      @shrikaijkar7653 5 วันที่ผ่านมา +6

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 5 วันที่ผ่านมา +122

    जरांगे नी बरोबर सांगितले होते. जे आरक्षणाला विरोध करतील त्यांना पाडा आणि घडलही तसच

    • @MrVijaybade
      @MrVijaybade 4 วันที่ผ่านมา +1

      kunala padala tumhi??

    • @bharatrahane3244
      @bharatrahane3244 4 วันที่ผ่านมา

      @MrVijaybade ज्यांनी विरोध केला त्यानंला च पाडला

    • @yogeshgite2993
      @yogeshgite2993 3 วันที่ผ่านมา +5

      शरद पवार गट व त्यांचे मित्र पक्ष​@@MrVijaybade

  • @A_06j
    @A_06j 5 วันที่ผ่านมา +21

    Jarnage ने कोणाला पाडा सांगितले नाही म्हणून आम्ही जरांगे च्याच मालकाला पाडले

  • @ramakulkarni8187
    @ramakulkarni8187 5 วันที่ผ่านมา +44

    सुशील सर अभिनंदन!! 🎉 तुम्ही सुद्धा लोकांना जागृत केलय .इतका आनंद झालाय कि आपल्या कुटुंबाचा विजय झालाय असं वाटतं.गर्व से कहो हम हिंदू है! जय श्रीराम

  • @shamkantdahale8998
    @shamkantdahale8998 4 วันที่ผ่านมา +18

    कुळकर्णीजी आपण या लोकांकडून मिळणार्‍या शिव्यांचे वाईट वाटून घेऊ नका कारण ज्याच्याकडे जे आहे तेच देवू शकतात. त्यातुन त्याची संस्कृती स्पष्ट होते...

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 5 วันที่ผ่านมา +66

    एकदम करेक्ट पत्रकारिता आहे कुलकर्णी सर आपली

    • @ramkrishnatajane3154
      @ramkrishnatajane3154 5 วันที่ผ่านมา +5

      सरांना खुप शीव्या खाव्या लागल्या
      बरीच अवहेलना केली
      परंतु हाडाचा पत्रकार एक चकार शब्द वाईट वापरला नाही सलाम तुमच्या संयमाला
      शेवट विजय सत्य आणि संयमाचा होतो
      हे मा.देवेंद्रजी आणि तुमच्याकडुन शिकायला मिळाले देवा भाऊंना तर अगदी आई, बहीण आणखी काय काय बेइज्जत त्यांनी पोक्त सच्चा राजकारणी वेळेची वाट पहाणे हा खरा शहाणपणा
      सलाम दोघांनाही

  • @anitavetal5813
    @anitavetal5813 5 วันที่ผ่านมา +40

    सुशीलजी महायुती च्या विजयाचे ,अगदी योग्य विश्लेषण 🙏🙏

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 3 วันที่ผ่านมา +8

    फार सत्य माहिती दिली आहे.धन्यवाद कुलकर्णी साहेब .

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 5 วันที่ผ่านมา +75

    SIT शंभर टक्के लागणार.फडणवीसांनी खुप शिव्या खाल्ल्या आहेत.

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 5 วันที่ผ่านมา

      @@sanabgavji9030 sit soda dum asel अटक karun dhakava

  • @shivajiraokendre6932
    @shivajiraokendre6932 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Best analysis by shushil kulkarni .100 percent correct.

  • @ganpatmali6543
    @ganpatmali6543 5 วันที่ผ่านมา +69

    राजेश टोपे ला जरागेनी साथ दिली आला काय निवडुण

    • @HPpatil99
      @HPpatil99 5 วันที่ผ่านมา +12

      पडला

    • @Believer3227
      @Believer3227 5 วันที่ผ่านมา +12

      😂😂 पडला

  • @PXAY-k5y
    @PXAY-k5y 5 วันที่ผ่านมา +12

    1 माणूस म्हणजे 1 लाख माणस नाहीत.... ही झुंडशाही आहे..
    1 माणूस म्हणजे 1 मत म्हणजे 1 मूल्य... ही लोकशाही...

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 5 วันที่ผ่านมา +41

    पण शरद पवारांच्या आदेशालाच जरांगे सर्व करत होता त्यामध्ये राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी सुरू केले होते

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 5 วันที่ผ่านมา +101

    फडणवीस निवडणे म्हणजे जरांगेच्या दुखावर मिठ लावणे असेच झाल

  • @shyamwaghchaure8506
    @shyamwaghchaure8506 5 วันที่ผ่านมา +22

    अभ्यासपूर्ण विश्लेषक खूपच छान एक मराठा तुम्हाला सपोर्ट करतोय...

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 5 วันที่ผ่านมา +27

    उद्या पासून अंतरवली सराटीला कोणीही जाणार नाही.

  • @kimmich576
    @kimmich576 5 วันที่ผ่านมา +97

    Obc फॅक्टर आम्ही सगळ्या नातेवाईकांना फोन करून फक्त obc उमेदवाराला मतदान करायला सांगितलं

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 5 วันที่ผ่านมา +10

      Mag obc umedavar aale kiti 288 paiki😅😅😅

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 5 วันที่ผ่านมา +9

      सर्वात जास्त मराठा आमदार झाले 🤣🤣🤣🤣🤣🙏

    • @nikhil98157
      @nikhil98157 5 วันที่ผ่านมา +8

      ​@@abhijitShinde-q2b caste tumhari h par kam hamara krte h 😂😂😂 tumche fkt navala yetat aamchya kamala😂😂😂

    • @bigboss-yf9ou
      @bigboss-yf9ou 5 วันที่ผ่านมา +21

      अरे बोच्यानो आमचा एकच आमदार तुमच्या सगळ्या आमदाराला काफी आहे छगन भुजबळ साहेब....😂😂😂

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 5 วันที่ผ่านมา +4

      @@bigboss-yf9ou केळ घे त्यांच्या खाली मुजरा

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 5 วันที่ผ่านมา +83

    जरा नंगे चा परळीचा एक बाप आणि येवल्याचा एक बाप निवडून आला 😂😂😂😂

    • @swapnilmali5850
      @swapnilmali5850 5 วันที่ผ่านมา +8

      Brober 🤣🤣... Manya mela

    • @abhijitShinde-q2b
      @abhijitShinde-q2b 5 วันที่ผ่านมา +9

      @@bappusahebmisal3367 त्यांचा बाप एकनाथ शिंदे खाली झुकाव लागणार अजित दादा खाली 😁😁😁😁😁😁😁

    • @electricalrocks1816
      @electricalrocks1816 5 วันที่ผ่านมา +8

      ​@@abhijitShinde-q2bpal lavadya 😂😂bolu Nako ata

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 3 วันที่ผ่านมา +1

      ​@@abhijitShinde-q2bहे सगळे देवेंद्र खाली झोपनार 😂😂😂

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e วันที่ผ่านมา +1

      ​@@abhijitShinde-q2btyanchabi bap fadanvis khali wakawe lagel mag 😂😂😂

  • @prakashaghor7534
    @prakashaghor7534 5 วันที่ผ่านมา +30

    देवे द्र पडण वीस साहेब मुख्य मंत्री झाले पाहिजत

  • @ganpatmali6543
    @ganpatmali6543 5 วันที่ผ่านมา +32

    भुजबळ साहेब आले जरांगे ओ बी सी जिंदाबाद

  • @NavnathKokare-xi9ke
    @NavnathKokare-xi9ke 5 วันที่ผ่านมา +86

    जरा नंगे फरार

  • @AshokBaleker
    @AshokBaleker 5 วันที่ผ่านมา +31

    रोज 90 टाकुन बड़बड़ करनांरा जरांगे कुठे

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 5 วันที่ผ่านมา +21

    सुशिलजी तुम्हाला शिव्या देणारे मूर्खच आहेत हे त्यांनी स्वतःच सिध्द केलंय.

  • @SanjayShelke-f3g
    @SanjayShelke-f3g 3 วันที่ผ่านมา +6

    मनोज जंरागे यांच्या चुका मुळे मराठा मत भाजप कडे वळला मवीआ मराठा समाजाची भावना ओळखली नाही

  • @psubham1724
    @psubham1724 5 วันที่ผ่านมา +25

    मराठा आरक्षण चा खरे मारेकरी संपवलं 1994 चा जि.आर.

  • @Kathasar19
    @Kathasar19 5 วันที่ผ่านมา +131

    जरा नंगे पूरा नंगे झाला आणि पळून गेला

    • @नादगंगा
      @नादगंगा 5 วันที่ผ่านมา +1

      आणि तुझ्या घरी आला😂

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. 4 วันที่ผ่านมา

      😂 तुझ्या घरात आला

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 5 วันที่ผ่านมา +11

    फू फू फू तुतारी जोरात फुंकली पण वाजली नाही😂😂😂

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 5 วันที่ผ่านมา +15

    सुशीलजी आपलं विश्लेषण अगदी योग्य!!

  • @sunilchoudhary694
    @sunilchoudhary694 3 วันที่ผ่านมา +4

    जरांगे यांनी ज्यांना पाडायला सांगितले ते निवडून आले आणि ज्यांना निवडून द्यायला सांगितले ते पडले.

  • @yourajpatil1992
    @yourajpatil1992 5 วันที่ผ่านมา +8

    सर आपल्यासारखे अभ्यासू व्यतीमत्वाला सलाम सर ..............

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 5 วันที่ผ่านมา +11

    अरे पण ते आज काय शिव्या धमक्या देताना दिसला नाही 😂

  • @ashwinishinde5405
    @ashwinishinde5405 5 วันที่ผ่านมา +6

    जरांगे यांनी मराठा समाजातील पाठिंबाचा फक्त आरक्षण मिळवून देण्या साठी उपयोग करून द्यावा. जरांगे यांनी आरक्षण मिळवून द्यावेच लागेल. आता जरांगे यांना सुट्टी नाही कारण दीड वर्ष झाले मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे, कुठल्याही राजकारणात न पडता फक्त समाज कारण करावे.

  • @vivekkulkarni3514
    @vivekkulkarni3514 5 วันที่ผ่านมา +63

    मनोज जरांगे कडे शरद पवार जाणार पैशाने भरलेले पोते दिले ते आणायला

    • @vinugamer2780
      @vinugamer2780 5 วันที่ผ่านมา +7

      खरे आहे पांढरे कपडे मौजे सर्व वसूल करील

    • @kishorwarade9982
      @kishorwarade9982 3 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 5 วันที่ผ่านมา +7

    मराठ्यानीच ज रांगे ला झोपवले खा रे मन्या

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 4 วันที่ผ่านมา +5

    फक्त नकारात्मक विचार, याला पाडा त्याला पाडा, पण याच्याऐवजी याला निवडून आणा त्याला निवडून आणा असा जर सकारात्मक विचार केला असता तर नक्कीच फरक पडला असता. पण तेवढी प्रगल्भता पाहिजे ना.

  • @AnantDatar
    @AnantDatar 5 วันที่ผ่านมา +72

    जरा, नंगे 😂😂 नंगे झाले😂😂

  • @amkkulkarni795
    @amkkulkarni795 5 วันที่ผ่านมา +16

    कुलकर्णी सर अगदी बरोबर जरांगे जातीय वादी बोलले वागले जे आपल्या हिंदू साठी योग्य नाही घातकच आहे मराठा जागरुक आहे सुदान आहे योग्य केले कोटी कोटी प्रणाम एक मराठा लाख मराठा ❤

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 5 วันที่ผ่านมา +14

    जरांगे नीं आता पवारांचा नाद सोडावा. 🙏

  • @Zlbsewq_5
    @Zlbsewq_5 4 วันที่ผ่านมา +5

    Obc pattern🔥🔥🔥🔥 चालला म्हणून बीजेपी आली

  • @p....k5248
    @p....k5248 5 วันที่ผ่านมา +37

    शांतित क्रांती जय ओबीसी

  • @ashoklathi4116
    @ashoklathi4116 5 วันที่ผ่านมา +38

    आपलं कालचं आणि आजचं विश्लेषण खरोखरच योग्य आहे. तुमचं अभिनंदन कोणी, काही म्हणू जातीवादी म्हणू आपण लक्ष दिले नाही ही आपली जमेची बाब आहे.

  • @madhusudankadam8278
    @madhusudankadam8278 5 วันที่ผ่านมา +25

    देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जर मुख्यमंत्री झाले तर मराठवाडा विदर्भाला फार फायदा होईल फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत.

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 5 วันที่ผ่านมา +12

    कुलकर्णी सर अत्यंत समर्पक विश्लेषण

  • @krishnajambhale3396
    @krishnajambhale3396 5 วันที่ผ่านมา +7

    मराठ्यांनी व ओबीसी समाजाने महाराष्ट्र मधील दुही होणार नाही याची काळजी घेतली त्या बद्द्ल सर्वांचे अभिनंदन

    • @PremchandGhodke-e4e
      @PremchandGhodke-e4e วันที่ผ่านมา +1

      Jarangyala ka sangitle nahi 😂😂😂

  • @shitalkhairnar9880
    @shitalkhairnar9880 5 วันที่ผ่านมา +9

    चरागे फॅक्टर वगैरे काही नाही लोकसभेला फक्त कांदा नाडला

  • @yolu11
    @yolu11 3 วันที่ผ่านมา +3

    जरंगे ने मौलाना चा गू खाल्ला.....

  • @bhushanlaxmansekurtiwar566
    @bhushanlaxmansekurtiwar566 3 วันที่ผ่านมา +2

    ओबीसी आणी मराठा एक असणारच आता दाखवून दिले आहे पुढे राहणार देशाला आणी आपल्या हिंदू धर्माला गरज आहे.. जय हिंदू एकता

  • @dnyaneshwarkshirsagar4679
    @dnyaneshwarkshirsagar4679 5 วันที่ผ่านมา +3

    बरोबर आहे सर obc समाजाने शांत राहून एकत्रीत येऊन समाजाची ताकद दाखवली

  • @adik3525
    @adik3525 วันที่ผ่านมา +1

    अगदी बरोबर बोलले... आरक्षण हे फक्त राजकीय फायद्यासाठी मागितले...

  • @jaysingraut1059
    @jaysingraut1059 2 วันที่ผ่านมา +1

    सुशील सर आपण जे विश्लेषण केले आहे ते नक्कीच अभ्यास पुर्वक आहे पण आपन लाडकी बहीण आणि लक्ष्मण हाके सरांची अभ्यास पुर्वक आलो.बी.सी.परीवरतन हा मूधा विचारत घेतला नाही.हाके सरांचा सिंहाचा वाटा आहे एकच पर्व ओबीसी सर्व....🎉🎉❤

  • @PXAY-k5y
    @PXAY-k5y 5 วันที่ผ่านมา +2

    काय म्हणत्यो आज काडी-पहिलवान ??
    दाखीवतोच त्यासनी
    काय ती ऊर्जा... चटकाच बस्तुया...
    हाणीतोच त्यासनी
    डावच उधळीतो
    सुपडाच साफ करतो..
    यकासनिबी निवडून येऊ देत न्हाय..
    लेकरं-बाळं
    गौर गरीब
    ह्यो काय म्हणत्यो
    त्यो काय म्हणत्यो

  • @SpeechRight
    @SpeechRight 5 วันที่ผ่านมา +4

    आता 5 वर्षे बसा म्हणा उपटीत...खेत में का गवत.
    - नारायण वाघ😂😂😂

  • @priyangsharma4230
    @priyangsharma4230 5 วันที่ผ่านมา +11

    Maratha Community ko Namaskar and thanks❤❤❤❤❤❤❤❤

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 วันที่ผ่านมา +3

      स्वराज्याच्या 3 छत्रपतीनी आपलं आयुष्य ज्यासाठी खर्ची घातलं ते हिंदुत्व आमच्यासाठी जातीपेक्षा नेहमीच वरचड असेल. 😊😊

  • @Narayanjadhav-k9b
    @Narayanjadhav-k9b 5 วันที่ผ่านมา +44

    Maratha+Obc+St+ SC = Hindu=Mahayuti win

    • @perfectbhujalservekshan9967
      @perfectbhujalservekshan9967 5 วันที่ผ่านมา

    • @Unknown-h4f2p
      @Unknown-h4f2p 5 วันที่ผ่านมา +4

      मराठा ta pahile जात mag धर्म ase bolt hota tyach kay???? Ata हिंदू athavtay ka? MVA che seat aale aste tar सूपड़ासाप kela mhanun nachle aste...😂😂

    • @hanumantkhaire6202
      @hanumantkhaire6202 5 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर, हिंदु एकता जिंदाबाद

  • @dilipjoshi4892
    @dilipjoshi4892 5 วันที่ผ่านมา +20

    288 एकर मधे पाटील चा करेक्ट कार्यक्रम केला

  • @shivg1857
    @shivg1857 5 วันที่ผ่านมา +25

    OBC factor, लड़की बहिन, विज बिल माफ, शेतकरी पेंशन १२०००,

  • @ravindradesai1376
    @ravindradesai1376 5 วันที่ผ่านมา +14

    जरांगेच्या गळ्या पट्टा कुणाचा आहे व तो कुणासाठी काम करत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला अगोदरच माहित होत.

  • @sanjayandhale-l8v
    @sanjayandhale-l8v 5 วันที่ผ่านมา +12

    एकदम बरोबर🙏🙏

  • @shrikantchandankhede893
    @shrikantchandankhede893 5 วันที่ผ่านมา +11

    9.22 to 9.45
    मधी ओबीसी शांत राहून बघत होता...मग निवडणुकीत यांना शक्ती दाखवून देऊ...हे गोष्ट बोलली मला खूप आवडली 😊❤

  • @Asuraiiidifi
    @Asuraiiidifi 5 วันที่ผ่านมา +12

    जरांगे म्हणजे काय जनता आहे की काय

  • @ManishaAgrawal-d3o
    @ManishaAgrawal-d3o 3 วันที่ผ่านมา +1

    महायुती ओबिसी,हिंदु मधिल अठरापगड जाती,ब्राह्मण मारवाडी,सिंधी या सर्व छोट्या छोट्या जातीमुळे निवडणू आली.मराठा समाजामुळे मुळीच नाही.

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni 3 วันที่ผ่านมา +1

    वेडपट मराठा समाज जरांगेचे स्वार्थी डावपेच ओळखणेस कमी पडला विषेसता तरुण पिढी या माणसाने भरकटवली भावनीक करण्याचा जरांगची जादुला बळी पडली

  • @p....k5248
    @p....k5248 5 วันที่ผ่านมา +30

    संपूर्ण ओबीसी समाज महायुतीच्या खंबीरपणे उभा राहिला

  • @manmathbelure805
    @manmathbelure805 3 วันที่ผ่านมา +2

    अतिशय समर्पक निरीक्षण केले आहे

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 5 วันที่ผ่านมา +2

    युतीने,मराठा कुणबी ची (obc )57लाख प्रमाणपत्र दिली. त्या मतदाराला वाटले, जर युती पडली तर ही
    रद्द होतील अशी ही भीती काही लोकांना होती.त्याची मते पडली असावी असे वाटते.

  • @sujay7301
    @sujay7301 5 วันที่ผ่านมา +23

    जरा नंगे आज फूल tight 🍾🍾😂😅

  • @kailaskanade2779
    @kailaskanade2779 5 วันที่ผ่านมา +18

    मानले तुम्हाला

  • @sachinmundhe1909
    @sachinmundhe1909 6 วันที่ผ่านมา +21

    Jara nange😢

  • @navnathjagtap9652
    @navnathjagtap9652 3 วันที่ผ่านมา +1

    सुशील सर खूप हुशार आहेत .अभ्यासू वृत्ती.स्पष्ट वक्ते .( भुजबळ यांना त्रास दिला .त्यामुळे ओबीसी वर्ग BJP कडे वळले .

  • @rahulsh4716
    @rahulsh4716 5 วันที่ผ่านมา +18

    हे इलेक्शन हिंदू मुस्लिम वर झाले पुर्णपणे... मौलवी चे मागण्याचे पत्रक समजले.. जरांगे मौलवी बरोबर दिसले.. त्यामुळे लोकांनी जातीपेक्षा हिंदू धर्मावर एकतर्फी मतदान केले

  • @pravinavhad6458
    @pravinavhad6458 5 วันที่ผ่านมา +2

    मराठा आणि मुस्लिम समाज mva सोबतचं होता. बाकी सर्व छोटे समाज OBC एकत्र आला आणि जरा नंगे सोबत त्यांच्या नेत्यांचा सुफडा साफ केला. आता उगाच मराठा समाज पण युती सोबत होता धर्मासाठी असा काही बोलू नका. उगाच आता आपण कसे चांगले असा दाखवू नका

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 3 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन...योग्य analysis 👌🏽

  • @shyamkulkarni9542
    @shyamkulkarni9542 5 วันที่ผ่านมา +18

    भाऊ तुम्हाला वाईट बोलणाऱ्यांना आज कळाले कि तुम्ही खरे आहात

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 5 วันที่ผ่านมา +15

    या निकालाचा अर्थ सर्व समाज एकच आहे!
    या विजयात मनोजचा सिहांचा मोठा वाटा!

  • @dattazagade8338
    @dattazagade8338 5 วันที่ผ่านมา +11

    Obc फॅक्टर

    • @pmg8425
      @pmg8425 5 วันที่ผ่านมา +4

      हिंदू फॅक्टर

  • @balasahebmundhe-x7z
    @balasahebmundhe-x7z 5 วันที่ผ่านมา +4

    सुशील जी सरांचा कालच विधान योग्य होतं

  • @navnathjagtap9652
    @navnathjagtap9652 3 วันที่ผ่านมา +1

    ओबीसी व फडवणीस यांना शिव्या भवल्या .ओबीसी फॅक्टर .हिंदू एकता फॅक्टर .

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj 5 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाज राष्ट्रवादी च्या पाठीमागे . फक्त आणि फक्त ओबीसी

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्य पारेशान हो सकता है लेकीन पराजीत नहीं 😡 पाटील कोणी कितीही भुकू दाय तुमचा मुळे.मराठा गरीब गरजवंत.मुलांना कुणबी.नोंदी मुळे आरक्षणाची सुविधा मिळू लागली.हे सत्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे 🙏🙏

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 5 วันที่ผ่านมา +3

    जरांगे हा शरद पवारचा माणूस.आहे हे मराठा बांधवांना कळुन चुकल त्या मुळे.मराठा बांधवांनी महायुतीला मतदान केले त्या मुळे सर्व मरठा बांधवांचे अभिनंदन

  • @viewersstop7720
    @viewersstop7720 5 วันที่ผ่านมา +1

    obc,sc,st हे सर्व प्रवर्ग एकत्र आल्यामुळे महायुतीला जास्त जागा मिळाल्या आहेत

  • @panditbirdawade9798
    @panditbirdawade9798 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुशील सर तुम्हाला नमस्कार सर तुम्ही सुर्यवंशी सर आणि भाऊंचे व्हिडिओ मला खुप आवडतात जय श्रीराम

  • @ganpatraoambhurenxm1075
    @ganpatraoambhurenxm1075 2 วันที่ผ่านมา

    एकदम खरय कुलकर्णीसाहेब‌,काकासाहेबांना त्यांच कुटुंब आणि सर्व जनता काकांनवर नाराज आहेत हे त्यांना लक्षात येत नाही,तुमच्या समीक्षणाला🙏.

  • @yskgurus727
    @yskgurus727 5 วันที่ผ่านมา +16

    काल मी ऐकली, सुशील सरांचा कालचे दावे खरे ठरले

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 3 วันที่ผ่านมา +1

    जातीयवादी लोकांचा माज उतरला.

  • @sonalidurgade9133
    @sonalidurgade9133 5 วันที่ผ่านมา +5

    अगदी बरोबर सर

  • @jayrampawar81
    @jayrampawar81 วันที่ผ่านมา

    गर्व से कहो हम हिंदु है ....भारत माता के पुत्र स्वामी विवेकानंद ...