अविनाशभाऊ तुमच्या कविता खुप खोल अर्थाच्या असतात.तुमचे सादरीकरण बघीतलेकी श्री इंद्रजीत भालेराव सरांची आठवण येते.कारण तुमची तळमळ तुमच्या आवाजातुन व्यक्त होते.Your voice is god gifted. खरा दर्द आज ग्रामिण कवितातुन दिसतो.कारण तो आवाज आत्म्यातुन वास्तवतेतुन आलेला असतो.
अविनाश, म्हणजे कधीही न नास पावणारी कविता छान आहे धन्यवाद सर पिंपरखेड येथे नकळतपणे अचानक भेट बांगर विवाह सोहळा सरांच्या व माझ्या भेटीचा साक्षीदार ठरला धन्यवाद सर
अविनाश आरे तु तर माझ्या आईची आठवण करून दिलीस. आई दळण दळायला लागली की मी मांडीवर डोके ठेवून झोपत असे. खरच डोळे आपोआप पाणावले गेले. आणि आई डोळयासमोर तरळू लागली. 👌👌💐💐
अविनाशभाऊ तुमच्या कविता खुप खोल अर्थाच्या असतात.तुमचे सादरीकरण बघीतलेकी श्री इंद्रजीत भालेराव सरांची आठवण येते.कारण तुमची तळमळ तुमच्या आवाजातुन व्यक्त होते.Your voice is god gifted. खरा दर्द आज ग्रामिण कवितातुन दिसतो.कारण तो आवाज आत्म्यातुन वास्तवतेतुन आलेला असतो.
अविनाश, म्हणजे कधीही न नास पावणारी कविता छान आहे धन्यवाद सर पिंपरखेड येथे नकळतपणे अचानक भेट बांगर विवाह सोहळा
सरांच्या व माझ्या भेटीचा साक्षीदार ठरला
धन्यवाद सर
दादा तुमच्या कवितेला सलाम
भारती महाराज खूपच छान कविता👌👌👌
अविनाश भाऊ मी तुमचा पहिला व्हिडीओ बगितला .खरच खूप छान तुमच्या ह्या कार्याला सलाम करतो.😘😘🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
आवाज नंबर एक.कडक
मनाला भिडणारे बोल .....🙏🚩
खूप छान कविता आहे पुढील कविते साठी खूप शुभेच्छा
अप्रतिम कवीता खरच सुंदर सुंदर सादरीकरण
अविनाश आरे तु तर माझ्या आईची आठवण करून दिलीस. आई दळण दळायला लागली की मी मांडीवर डोके ठेवून झोपत असे. खरच डोळे आपोआप पाणावले गेले. आणि आई डोळयासमोर तरळू लागली. 👌👌💐💐
Ujwala Kadam ho na kharch khup chan ast aaichya mandivar jhopi jan
Lay bhari avinash dada
1 No.Avinash Bhaiyya
पुन्हा पुन्हा ऐकून देखील मन भरत नाही. खुप सुंदर आवाज...
पुन्हा पुन्हा ऐकत राव, असे वाटते
अप्रतिम अवि भैया 💐💐
जबरदस्त कविता सादर केली, महाराज तुम्ही, धन्यवाद
अविनाशभाऊ ग्रेट आहे.ऐकतच राहावेसे वाटत.
Nice avinash Bhau,,,,
अविनाश दादा अगदी वास्तव मांडलास, आवाज पण तेवढाच पहाडी आहे, तुझ्या सगळ्या कविता अपलोड कर, पुढील कवितेसाठी शुभेच्या
अभिमान आहे मला...माझा भाऊ अविदादा एक वारकरी कीर्तनकार आहे आणि त्यानंतर साहित्यिक कवी ......
Dada khup chhan ahe Kavita 👌👌
WoW! Sir 😀amaging...👍
शब्द संपन्न, काळजाला भिडणारी कविता....
अविनाश दादा मला तुमची कविता आवडली
आवाज खूप सुंदर आहे
फारच छान अविनाश
खुपच छान
👌👌
खूप सुंदर कविता. Ani आवाज pn
खुपच छान कविता सादर केली आहे
खूप छान कविता सादर केली धन्यवाद
Yehhh avi da ....We are proud off u ...❤️😎😎
Avinash sir tumchya sarvach kavita chan ahe
Avaj na 1
Nice sirjiii....
खूप सुंदर अविनाश
Hello.. Sir... Tumhi khup chan.. Song. Boltay.. Aani.. Speech pan khupach chan... Mi.. Aapli.. Khup mothi chahti aahe... ☺☺☺
Dada khrch khup chan
अप्रतिम आवाज आहे
Superb dear Sirji
अविनाश दादा खुप सुंदर आवाज
Khupch chhan dada
बेळगावला एकदा या सर ! मस्त
Real you are very beautiful poems written
Super Avinash bro
खुपच छान तुमची कविता
खूप छान आवाज आहे
very nice sir khubch chan....,
अप्रतिम 👌👌👌
1no dada
Dada nice aahe kavita
🙏
Nice sr 👌👌👍aajun navin video send kara u tube la
खूप छान अवि दादा.....
तुमचा विडिओ प्रत्येका ना प्रोत्साहन देतो
khup chyan mauli .......
अप्रतिम
Apratim avinash
Ohh dada nice kavita
Nice poem brother
Best.kavita.maharaj.badri ghuge
Nice👌👌
Nice dada sandar aavaj
khupch sundar avinash😍
Nice that's bro
अप्रतिम कविता
Lay bhari dada
Ekach no.
✌👌👌👌👌
1 no maharaj
नादच खुळा
खुप छान दादा
Very nice song and voice is very good
Best sirji
superb sir
Very nice poem
Nice re
बरोबर आहे
1 च नंबर आहे
छान 👌👌👌👌🌷🌷🌷🌷
Kdkkk
खूप छान
जबरदस्त👌
खुप छान आहे
Supar dada
सर छान
Good bala
Vaa dada
avinash... tumcha aavaj khrch... punha punha ekava vatto
👍
Like you dada
nice Avinash
💐👌👍🤝🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Very good poem....
excellent
Sundar
Avinash dada tuchaya srv kavita avdlya, ashach ajun kavita ekta etil ka
सर खूप छान !!!!
आणखी ऐकायला आवडेल.
अवि छान
Sir Ji please tumchya kirtanache video thaka TH-cam vr me search kele Nahi saplt aahe
super
अविनाश मस्त रे👍👍👍
Fine
NAD Khula
😎😎😎
Avinash da👌👌👌...gunjat rahte re...