छान माहिती आहे . फळ सेटिंग झाल्यावर रासायनिक खतं कोणती व कधी , प्रमाण किती असावे . कृ. माहिती द्या . आमच्या झाडांचे वय 3 वर्ष असून प्रथमच बहर धरला आहे .
छाटणी कधी केलती व पाणी कधी सोडलं होतं का मागील वर्षीचा व्हिडिओ आहे प्लीज नंबर व्हाट्सअप खूप शेतकऱ्याच्या समस्या वेगवेगळ्याा आहेत बुरशी ...सेटिंग जास्त प्रॉब्लेम होतोय ....
खूप छान माहिती शेतकरी दादा अशीच माहिती पाठवत जावा आम्हाला तुमची माहिती मेडसिंग घेऊन नाही केली धाराशिव जिल्ह्यातल्या खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल
स्पष्ट महायती दिली आपले मनापासून धन्यवाद 🙏
सर,आपन एकमेव शेतकरी आहात ,जे मनापासून , सखोल अभ्यासातून मार्गदर्शन करता , त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
दादा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली. शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.
Hello sir ramphal baddl sanga
सर , फार छान, अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
सर फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभार मानतो
Good information
Sir very useful good information provided by this video
खूप छान माहितपूर्ण क्लिप आहे सर
Chan mahiti sangitli
Very nice
छान माहिती आहे . फळ सेटिंग झाल्यावर रासायनिक खतं कोणती व कधी , प्रमाण किती असावे . कृ. माहिती द्या . आमच्या झाडांचे वय 3 वर्ष असून प्रथमच बहर धरला आहे .
Great info 😊
Mahiti 💯👌👌
माहिती खूप छान आहे,पाण्याचे नियोजन सांगा
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
तुम्ही एकमेव शेतकरी आहात जे प्रमाणिक पणे शेतकऱ्यांना मदत करता बाकीचे नुसते नर्सरीपुरते गोड बोलतात पुन्हा फोन उचलत नाहीत
अगदी बरोबर आहे!
खुपच छान माहिती दिली दादा🙏
Nice
Very nice information 👍👍
खुपच छान भाऊ
Thank sir
Solama
Karate
Alika he kitaknasak Masi mule chalte ka
फळ माशी वर upay सांग
Nice video sir
सर खुपचं छान माहिती दिली सर अशीच नवीन माहिती मिळाली सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
Nativo&planofex marle tr chalel ka
आम्ही काल काॅनटाफ व टाटा मिडा फवारणी केली 0.5 mlप्रमाण
कळी काळी पडून गळु जात आहे झाडाचे वय चार वर्ष आहे माहीती द्या
लागन किती वर करावी
Hai sar
कळी गळ साठी मार्गदर्शन करा
पाण्याचे नियोजन सांगा
माझी पण बाग ह्याच परिस्थितीत आहे खाली गवत आले आहे तर या परिस्थितीत कोणते तन नाशक फवारावे
आमची फुलगळ झालेली आहे काय करावे?
सर पहिला पाणी दिल्या पासून आपली किती वि फवारणी आहे
उन्हाळ्यात सिताफळ लागली होती छाटणी कोणत्या महिन्यात करावी 🙏🙏
सेटिंग सूरु आहे. बागेत तन खूप आहे. तन नाशक मारले तर चालेल का?
जैविक बुरशीनाशक आणि कीटकनाशक कोणते फवारणी करावी.
2 फावरणीत किती अंतर ठेवावे
👍👍👍
Sir mala what's app group la join Karaych ahe link share Kara na please
Link dili aahe
Sorry sir
Pan nahi na link boi madhe
Please share Kara na
साप बुरशी नाशक घालेल का?
छाटणी कधी केलती व पाणी कधी सोडलं होतं का मागील वर्षीचा व्हिडिओ आहे प्लीज नंबर व्हाट्सअप खूप शेतकऱ्याच्या समस्या वेगवेगळ्याा आहेत बुरशी ...सेटिंग जास्त प्रॉब्लेम होतोय ....
Sr tumchay baget maal set zala aahe ka
होत आहे
ali lagun zad jalat ahe kay karave 😢
कलोरो आणि कॉपर बुडावरती फवारणी करा
@@शेतकरी-सिताफळ thanks
या अवस्थेत पाण्याचे प्रमाण किती ठेवावे
3 तास कमीत कमी
दादा तुमचा nomber मिळेल का. Please
group cha number ky ahe
या स्टेजला Micronutrient देणे गरजेचे आहे काय?
कोणते द्यावे?
हो सेटिंग होण्यास मदत होईल
सर नंबर भेटेलका
F0n number pathva
Nambar taka na sri
नंबर टाका सर
तुमचा नंबर मिळेल का
111
तूमचा नंबर पाठवा
तुम्ही व्हिडिओ जरा शॉर्ट बनवत जावा, कमी वेळात जास्त माहिती
तुम्ही ही तुमचा वेळ विडीओ पाहण्यासाठी द्या आणि वेळ नसेल तर पाहु नका
माहिती तरी पुर्ण मिळाली पाहिजे ना?.शाँर्ट देऊन सगळी माहिती मिळेल का?.अवघड आहे राव तुमचे🤔
👌👌👌👍👍
तुम्हचा मोबाईल नंबर मिळेल का
Contact number pathva ki
खूप छान माहिती मिळाली भाऊ
खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
Nice
Good