ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आम्ही ताकद दाखवतो साहेब लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही मोदींना पाठींबा दिला होता आता विधानसभेला फडनवीस ला देऊ बाकी आमचे इंजिन चालु आहे
संदीप चा हिरा तपासून घ्या. दादर मध्ये घासला, पण परीस निघाला नाही.
साहेब ठाम भूमिका घ्या..लाव रे तो व्हिडिओ म्हणायचं नी भूमिका बदलायची...हे आम्हा जनतेला पटत नाही....
खोबरे तिकडे चांगभलं
पळकुटा उमेदवार दिला धन्यवाद.
आपण फक्त एकच गोष्ट करा प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलू नका.
Saheb ❤
अहो राजसाहेब लोकांना एवढे उपदेशाचे डोस पाजता, लोकांनी काय म्हणून तुमच्या मागे का यावे,कारण तुम्ही कधी कुठे असाल हे सांगता येत नाही.
Right❤
Saheb khup chan bolta asach bolat raha ....Pan kruti karu naka
राजसाहेब - आपल्या भाषणात पहिल्या सारखे तेज नाही
कधि कोणती भुमिका असेल सागताच येत नाही
राज साहेब ठाकरे 🔥🚩🚩🚩🔥
🚩 🚂 हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🚂🚩
Jai Maharashtra🚩🚩🚩🚩 Raj saheb thakre✌✌✌
Yes
🚩🚂 जय मनसे भावी आमदार संदीप देशपांडे 🚂 🚩
Sandeep deshpanday padnaar 🙏
राजसाहेब झिंदाबाद 🎉
Lava takat rajsaheb yaana loksabha nivdhun diya ❤
Yekda Raj thakre na sath devun Maharashtra ne bhagital paheje pl
शहरी भागामध्ये लोक भिक मागायची असेल तर या राजकीय पक्षाला मतदान करा जर मराठी माणसाला जगायचा असेल तर मनसेला मतदान करा यश नक्की मिळेल
देशात मोदी यूपी योगी आणि महाराष्ट्र राज ठाकरे पाहिजे तरच हिंदुस्थान राहील नाहीतर पाकिस्तान ह्यायला वेळ लागणार नाही
राज साहेब दुसऱ्या सारखे लाचार नाहीत
महाराष्ट्रात सर्व ठीकाणी मराठी भाषेत मोठ्या अक्षरात फलक लावा. इंग्लिश भाषेत असलेले फलक काढून कचऱ्यात टाका. महाराष्ट्रातील सामाजिक संस्था यांना महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. खंडणी वसूली करून विकासकामे होणार नाहीत.
SUPARI
घरभेदी पणा सुरु झालासाहेब सध्य स्थित आमदार बाहेरचा की मराठीच जे परप्रांतीय आमदार आहेत तेथे का मराठी पण जागवत नाहीतहा खेळ कसा
ताकद किती वेळा दाखविणार.
👌🏻
Saheb❤❤❤❤❤❤❤
संदीप ला वरळीत विधानसभेला ऊभा करताय का.
Saheb market Dawn zale ahe tumche...tumhi kadhi kuthe konasobat aasal yacha bharosa nahi ahe ata so..... Dhanyavad
Vijay udv.sir shivsena..aadity sahib cha honar ❤
सचिन आहिर आमदार पाहीजे तिथे
मराठी माणसाला फक्त राजकारणच पडलाय
Aditya thakrenchya varalit. 😂😂😂😂 Kay varali cha satbara ahe ka penguin chya navavar.
Only raj
कमेंट्स कोणी वाचू नये
❤
महाराष्ट्राचा युपी आणि बिहार करायचा नसेल तर आपण राज साहेबांच्या मनसेला पाठिंबा द्या
मराठा ओबीसी आंदोलनात यांच्या माणसाने शिवरायांचा ध्वज चुरगळला
म्हणून लोक म्हणतात मनसे द्या दोनशे.
बिनशर्ट पाठिंबा दिला आहे
मराठा आरक्षणावर बोला राजसाहेब
सुपारी वाजवायल सुरवात झाली
Are tumche vision sanga please
binshirt pathiba.
Supari
मुंबई शहरात कोणाच्या घरात कोणाचा मृत्यु झाला आहे हे समजत नाही.
Yala nivdanuk alyaver kalate nahirer zopun asate
Atta fkt MNS ❤❤❤
२००६ पासून काय केले.
आता वरळीकरांची थाप बसणार, पण ती कळणार मात्र निवडणुकी नंतर.
महाराजांचा पुतळा टरबूजा आणि दिल्ली च्या खानाचं डोकं.
हेच ऐन वेलेस तिकड़े जाते डबल ढोलकी सारखे मग आम्ही जायचे कूठे एकदा काय ते पक्के ठरवा मग बोला
ऊट दुपारी घे सुपारी
Virodhi Pakshache Kam Sarkari Chuka Dakavnya Sati ki Sarkarla Madat Karnyasati
BKC mdhla diamond biz surat la gela cha apan kaay karat hota saheb.
थोडीफार लाज ठेवा शिल्लक
सुपारी घेतली रे
🚂🚂🚂🚂
Gujrat la gelel business anun dakhwa saheb ka tyala bhinshirt pathimba
Brashtacharyana Support karne Mhanje Swata Brashtachari Asne, Gujratla Udhogh Officess Palavle Jatat Tarihi Binsharth Patimba Modina Yacha Arth Kay,Bolayche Yek Karayche Matra.....
😂😂😂😂
Suparibaj Raj Thakre
राजू बन गया जेटलमेन
तुझा मुला उपटणार मनसे 😂
Bhajp la binshart pahinmba de Suparibaj
आम्ही ताकद दाखवतो साहेब लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही मोदींना पाठींबा दिला होता
आता विधानसभेला फडनवीस ला देऊ बाकी आमचे इंजिन चालु आहे
संदीप चा हिरा तपासून घ्या. दादर मध्ये घासला, पण परीस निघाला नाही.
साहेब ठाम भूमिका घ्या..लाव रे तो व्हिडिओ म्हणायचं नी भूमिका बदलायची...हे आम्हा जनतेला पटत नाही....
खोबरे तिकडे चांगभलं
पळकुटा उमेदवार दिला धन्यवाद.
आपण फक्त एकच गोष्ट करा प्रत्येक निवडणुकीत आपली भूमिका बदलू नका.
Saheb ❤
अहो राजसाहेब लोकांना एवढे उपदेशाचे डोस पाजता, लोकांनी काय म्हणून तुमच्या मागे का यावे,कारण तुम्ही कधी कुठे असाल हे सांगता येत नाही.
Right❤
Saheb khup chan bolta asach bolat raha ....
Pan kruti karu naka
राजसाहेब - आपल्या भाषणात पहिल्या सारखे तेज नाही
कधि कोणती भुमिका असेल सागताच येत नाही
राज साहेब ठाकरे 🔥🚩🚩🚩🔥
🚩 🚂 हिंदू जननायक राज साहेब ठाकरे 🚂🚩
Jai Maharashtra🚩🚩🚩🚩 Raj saheb thakre✌✌✌
Yes
🚩🚂 जय मनसे भावी आमदार संदीप देशपांडे 🚂 🚩
Sandeep deshpanday padnaar 🙏
राजसाहेब झिंदाबाद 🎉
Lava takat rajsaheb yaana loksabha nivdhun diya ❤
Yekda Raj thakre na sath devun Maharashtra ne bhagital paheje pl
शहरी भागामध्ये लोक भिक मागायची असेल तर या राजकीय पक्षाला मतदान करा जर मराठी माणसाला जगायचा असेल तर मनसेला मतदान करा यश नक्की मिळेल
देशात मोदी यूपी योगी आणि महाराष्ट्र राज ठाकरे पाहिजे तरच हिंदुस्थान राहील नाहीतर पाकिस्तान ह्यायला वेळ लागणार नाही
राज साहेब दुसऱ्या सारखे लाचार नाहीत
महाराष्ट्रात सर्व ठीकाणी मराठी भाषेत मोठ्या अक्षरात फलक लावा. इंग्लिश भाषेत असलेले फलक काढून कचऱ्यात टाका.
महाराष्ट्रातील सामाजिक संस्था यांना महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. खंडणी वसूली करून विकासकामे होणार नाहीत.
SUPARI
घरभेदी पणा सुरु झाला
साहेब सध्य स्थित आमदार बाहेरचा की मराठीच
जे परप्रांतीय आमदार आहेत तेथे का मराठी पण जागवत नाहीत
हा खेळ कसा